प्लीज प्लीज जय भीम गौरी लवकरात लवकर एकत्र दाखवा गौरी जयदीप सोबत असली तर मालिका पाण्यात खूप इंटरेस्ट येतो नाहीतर नाही गौरीला सुख लागलं पाहिजे कारण जयदीप शिवाय गौरी अधुरी आहे गौरीअधुरा जे गौरी शिवाय अधुरा जे आहे त्या दोघांमध्ये अजिबा दुरावा दाखवू नका कारण त्यांच्या शिवाय आम्ही मालिका बघणारच नाही जयदीप आणि गौरी लवकरात लवकर एकत्र दाखवा प्लीज कारण गौरी आम्हाला वकील होताना बघायचं आहे त्या शालिनीला शिक्षा प्लीज लवकर द्या मालिकेत बदल करा लक्ष्मी जयदीप आणि गौरी यांच्या सुखी संसार आम्हाला बघायचं आहे आणि त्या शालिनीला शिक्षा झालीच पाहिजे गौरी मालिकेत जयदीप दोघही एकत्र असले तरच मालिका पाहण्यात इंटरेस्ट आहे नाहीतर नाही म्हणूनच म्हणतो जयदीप गौरी लवकरात लवकर एकत्र येऊन त्या शालिनीला घराच्या बाहेर हागला आणि आम्हाला गौरी वकील होताना प्लीज प्लीज लवकर दाखवा नाहीतर सिरीयल बंद करा
शालीनीचे अति दाखविले.माई ,दादासाहेबांनी शालीनता बोलण्याचा हक्क आहेना,तरी गप्प बसून बघत बसतात गौरी जयदीप एकत्र येऊ द्या लवकर. बाकी लक्ष्मी खुपच गोड आहे.
लक्ष्मी चे आगमन होणार आहे.... खूप छान वाटतय..... पण..... काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत...... मालिकेत खूपच अतिशयोक्ती दाखवतात..... कृपया शालिनी आणि इतर खलनायकांचे बदललेले रुप दाखवा..... लेखकांनी विचार करावा........ स्वाती परब
छान व गोड आहे लक्ष्मी शोभते गौरी ची मुलगी
तुला जयदीप आणि गौरी ची मुलगी शोबत आहे 😘😘🥰🥰😍♥️♥️♥️👌🏻laxmi 😘
Thank you
Thank you
Cute girl laxmi. Cute jaydeep. आता सिरीअल बघायला आणखी मजा येणार. उत्सुकता. ३१ october promo खूप अप्रतिम आहे
Thank you
Jaydeep tu khup lucky ahes khup Shubhecha doghana
Love you laxmi😍😘
Thank you
😊
मंदार जाधव तुझी सिरीयल ची मुलगी खूप छान आहे तु पण छान दिसत आहे डांस ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you
Kiti chan bolto jaydeep bolnyache tonninng khup chan ahe
Khup chan laxmi pun gauri is missing 😪😭😭
Gauri is missing
प्लीज प्लीज जय भीम गौरी लवकरात लवकर एकत्र दाखवा गौरी जयदीप सोबत असली तर मालिका पाण्यात खूप इंटरेस्ट येतो नाहीतर नाही गौरीला सुख लागलं पाहिजे कारण जयदीप शिवाय गौरी अधुरी आहे गौरीअधुरा जे गौरी शिवाय अधुरा जे आहे त्या दोघांमध्ये अजिबा दुरावा दाखवू नका कारण त्यांच्या शिवाय आम्ही मालिका बघणारच नाही जयदीप आणि गौरी लवकरात लवकर एकत्र दाखवा प्लीज कारण गौरी आम्हाला वकील होताना बघायचं आहे त्या शालिनीला शिक्षा प्लीज लवकर द्या मालिकेत बदल करा लक्ष्मी जयदीप आणि गौरी यांच्या सुखी संसार आम्हाला बघायचं आहे आणि त्या शालिनीला शिक्षा झालीच पाहिजे गौरी मालिकेत जयदीप दोघही एकत्र असले तरच मालिका पाहण्यात इंटरेस्ट आहे नाहीतर नाही म्हणूनच म्हणतो जयदीप गौरी लवकरात लवकर एकत्र येऊन त्या शालिनीला घराच्या बाहेर हागला आणि आम्हाला गौरी वकील होताना प्लीज प्लीज लवकर दाखवा नाहीतर सिरीयल बंद करा
Lakshumi cute girl aahe 😘😊😍💋
Thank you
@@saishasalvi24317 wc
I am so excited
खरच...खूप गोड आहे बोका.
मंदार जाधव तुझी सिरियल ची मुलगी खुप छान आहे तु पण छान दिसत आहे ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank you
Thank you
😍😍❤❤❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Jaydeep u r such nice actor
हे शुंटिग कोठे चालू आहे
Handsome jaydeep and cutie pie Laxmi sweet father and daughter
Thank you
Kuuup chan yar🥰🥰🥰❤️❤️❤️❤️😍😍😍
Thank you
Jaydip guri sobat Aala nahi tar Aamhi siriyal bghnar nahi
ovi kup chan ah
Tumche sukh bagyla mst vatnar amhlla
Pn amche gauri jaydepp kdii ektr yenar, gauri chya vatela dukh che a..ajun
bichari gauri
Gauri chya jaagi mansi asayala pahije hoti
Pn lawlar aple ❤🐦🐦ektra yetil
Jar jaydeep sobat guri la pathvli astit ikde shalini tyana shodht rahili pahije ase kahitri dakhvayla pahije hot
गौरी जयदीप तुम्ही दोघं लवकर या plz आता इतका विरह सहन नाही होत plz plz plz
Jaydeep aani Lakshmi ch soot kuthe chhalu aahe
मस्तच
So sweet 💕
Thank you
😘🥰
Jaydeep to Gabriela tya chetkinichya hatat sun alas
जासत वेळ दोघे लाब राहु नकाजयागीरी रडु येत प्लीज😭😭😭😭😥😥😥😥😥😥
SewtJodi
Mala kharach khup radu aal to scene pahun 😭
पुढे सिरियलं वाढवु नका बंद करा 🙏🙏🙏🙏🙏
गोरी नाही म्हणून मला मालिका पावीशी वाटत णाही
Correct aahe
please aas asav ki Ruhi jayadipachi mananeli bahin asavi please please
जयदीपने गौरीला व घर सोडुन जातो हे मला पटलेल आहे
Ekdum faltu vatayala lagali serial mulat Jaydeepla Gauri shivay pahayala lokana avadatch nahi kitihi changali serial asel tari Jaydeep ha Gauri barobarch hava.
शालीनीचे अति दाखविले.माई ,दादासाहेबांनी शालीनता बोलण्याचा हक्क आहेना,तरी गप्प बसून बघत बसतात गौरी जयदीप एकत्र येऊ द्या लवकर. बाकी लक्ष्मी खुपच गोड आहे.
लक्ष्मी चे आगमन होणार आहे.... खूप छान वाटतय..... पण..... काही गोष्टी न पटणाऱ्या आहेत...... मालिकेत खूपच अतिशयोक्ती दाखवतात..... कृपया शालिनी आणि इतर खलनायकांचे बदललेले रुप दाखवा..... लेखकांनी विचार करावा........ स्वाती परब
दादासाहेबांचा मुत्यु होणार आहे आणि माई आश्रमात जाणार आहे का❓ हे खरे आहे का
Hoo
Ata kantala alay siriyal bghayla nehmi shalinich jinkte
Band kra hi siriyal
Jithe shalinichya bhavala anlet tya divsapasun siriyal bghne sodun dile ahe kuthe tari guri ani jaydeep cha sansar changla sukhacha jhalela dakhva
Ya zayecha nav kay ahe
Shalini che divas kadhi bharanar vichara ambabaila udo udo karnarya gouri la shiksha v shalinila prasad he kahi amhala avadale nahi
To seen pahun mala sudha kup raduu ala pn gauri la pn asch pahije sattat dusaranycha vichar karat asyachi mahnun jaydeep Ghar sodun gela
Jaydeep sobat guri la pan pathvayla pahije hotat karn ghratl kunich pochl nvhat jaydeep guri kuthe gele
Serial cha satya naaaash
Lakshmi ch khar naav Kay aahe ??
Saisha salvi
Star Pravah var 3 serials madhe 5 te 6 varshacha kal lotla ahe.Ullu banva amhala.Rang maza,mulgi zali Ani sukh mhanaje hya tya 3 serials
Tumhi siriyal madhe ase kahi dakhvtay siriyal bghayla mja yet nahi
Pudhe guri bddal changl dakhvaych nsel tar siriyayl band kra
Ruhi kon aahe
I hop jayadeep chi manleli bahin asavi
Band kara malika
Mla tr ata hi sirial boring vattey kay dakhvtay jra bgav vatel as dakhva,shalinichach Vijay hotoy nehmi as nka dakhu
Shalinichi acting jara over watate
महेश कोठारेला काही काम धंदा नाही सिरियलं फालतु करून टाकली जयदिप गौरी सिरियलं बंद करा
मी फकत जयदीप लापाहत rahty
Faltu serial ahe kiti pude dhakli ahe