खिल्लार गाय म्हणजे माझी आई आहे आणि ती आमच्या घरी आल्यापासून काहीच कमी पडत नाही

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 вер 2024
  • खिल्लार गाय म्हणजे माझी आई आहे आणि ती आमच्या घरी आल्यापासून काहीच कमी पडत नाही
    #निसर्गाची_नाळ
    #nisrgachinal
    #शेतकरी
    #बैलगाडी_शर्यत
    #खिल्लार

КОМЕНТАРІ • 23

  • @vaibhavchavan8314
    @vaibhavchavan8314 10 місяців тому +6

    छान मुलाखत खिल्लार महाराष्ट्रची परंपरा आणि संस्कृती.❤ देशी गोवंश जतन आणि संवर्धन छान काम आहे मालकांच खिल्लार पैदाशीच महत्त्व कलय त्यांना

  • @pravinvarekar2045
    @pravinvarekar2045 10 місяців тому +8

    आमच्या भावाच्या नादा पुड सगळं बाद आहे गणेश मोरे ड्रायवर गाडा मालक किल्ले वर्धनगड

  • @Rohitshirtode-pg8ij
    @Rohitshirtode-pg8ij 10 місяців тому +5

    एक नंबर मुलाखतं ❤️🙏💫

  • @prashantvarekar5329
    @prashantvarekar5329 10 місяців тому +4

    गाई ही गोमाता आहे गणेश मोरे यांनी त्यांच्या घरचा पूर्ण विरोध असूनही त्याने गाईचा सांभाळ केला . हिंदकेसरी खोड होणार ❤

  • @user-ty5go6yq6v
    @user-ty5go6yq6v 10 місяців тому +2

    खूपच छान...मुलाखत आपली परंपरा जपण्याचा चांगला प्रयत्न ❤

  • @sameerkudale4931
    @sameerkudale4931 10 місяців тому +4

    एकच नंबर ❤

  • @akshayshede9213
    @akshayshede9213 10 місяців тому +5

    जय गोमाता

  • @mahavirdol4789
    @mahavirdol4789 10 місяців тому +3

    हिम्मतराव बापू देशमुख सोहोली यांचा मिठु ची मुलाकात घा

  • @bailgadapremisatara007
    @bailgadapremisatara007 10 місяців тому +2

    Ganya जुब्बा

  • @anandamhargude6634
    @anandamhargude6634 10 місяців тому +4

    ऐक नंबर मुलाखत गाय पण चांगली सांभाळली आहे

  • @pranavshinde6838
    @pranavshinde6838 10 місяців тому +1

    Nice

  • @avinashkenjale9049
    @avinashkenjale9049 10 місяців тому +3

    ❤❤

  • @ganeshmore3278
    @ganeshmore3278 10 місяців тому +1

    धन्यवाद 🙏❤

  • @dattashinde1118
    @dattashinde1118 10 місяців тому

    खूप छान गणेश
    गाई आणि वासरू दोघेपण मस्त आहेत

  • @nilamkadam4681
    @nilamkadam4681 10 місяців тому +1

    अमोल भाऊ आपल्या पण घरी अशीच एक गाई आहे आपला मोबाईल क्रमांक मेळावा ही विनंत

  • @NileshShinde-lj9ms
    @NileshShinde-lj9ms 10 місяців тому +1

    Aaplyakde pn hy khilar gai

  • @nileshmandge6997
    @nileshmandge6997 9 місяців тому

    तूझी ईच्छा नक्की पूर्ण होईल फकड्या हिन्द केसरी होनार ❤❤❤❤

  • @SachinPatil-uj7xs
    @SachinPatil-uj7xs 9 місяців тому

    माऊली ❤❤ खूप छान

  • @samadhanjagadale8809
    @samadhanjagadale8809 Місяць тому

  • @nileshmandge6997
    @nileshmandge6997 9 місяців тому

    आगदी सेम गाय आहे माझ्या कड ❤❤❤❤❤❤❤

  • @sumittalekar4158
    @sumittalekar4158 Місяць тому

    Namaskar sar Kasey hat Tumi

  • @rahimsayyad6921
    @rahimsayyad6921 10 місяців тому +1

    ❤️❤️❤️🙏🏻🔥👏👏

  • @sandipchaure677
    @sandipchaure677 3 місяці тому +1

    अमोल भाई आपला नंबर द्या pls