सोनूच्या मम्मीने योजनेचा दोनदा फायदा घेतला? काय आहे सत्यता?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 січ 2025

КОМЕНТАРІ • 35

  • @sharddhakulkarni5117
    @sharddhakulkarni5117 21 годину тому

    Ho बरोबर आहे ❤❤❤❤

  • @nagrajgwar8932
    @nagrajgwar8932 2 дні тому

    Form barlya nanter kiti divsan betla tai

  • @SurekhaLimbole
    @SurekhaLimbole 12 днів тому

    ताई जाम घाबरली दिसते 🤣🤣🤣

  • @UjwalaMate-mn8tl
    @UjwalaMate-mn8tl 15 днів тому +6

    ताई अर्ज कसा करायचा आणि काय कागदपत्रे लागतात

  • @सुनिता.राऊत
    @सुनिता.राऊत 15 днів тому +25

    दादा कुणाचा ऐकू नका त्यांनी त्यांच्या आईकडून अंनलीला हे म्हणतात ना मग ते खरे आहे ना दोन बॉक्स दिसले ते लोकं लगेच कमेंट करायला लागली दादा. गरिबाचे बॉक्स दिसतात आणि श्रीमंताच्या घरात गेलेली बॉक्स ती नाही दिसत का दादा वहिनीला मला टेन्शन घेऊ नको फक्त तुमची काळजी घ्या आणि बाळाची काळजी घ्या टेन्शन घेऊ नका नारायणगाव.पुणे

    • @Yogeshgorecomedian
      @Yogeshgorecomedian  15 днів тому

      @@सुनिता.राऊत खूप खूप धन्यवाद ताई 🙏😊

    • @swatikurhade4502
      @swatikurhade4502 15 днів тому

      Kay kagadptre lagtat sanga plz

  • @anita6765
    @anita6765 13 днів тому

    Konta form bharaych

  • @AmolMadage-g7f
    @AmolMadage-g7f 15 днів тому +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @smitakamavisdar1036
    @smitakamavisdar1036 15 днів тому +2

    Take care taigodblessy0u

  • @AmarBharatjadhavjadhav-ys7fd
    @AmarBharatjadhavjadhav-ys7fd 15 днів тому +1

    किती दिवसांनी भेटले

  • @Srohokale
    @Srohokale 15 днів тому

    Tc 🎉❤🎉❤khup chan

  • @madhukarkadam8913
    @madhukarkadam8913 15 днів тому +1

    तुमच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

  • @shivajithale4907
    @shivajithale4907 15 днів тому +1

    Ok ताई

  • @Sandhyamadane2006
    @Sandhyamadane2006 15 днів тому

    Ky ky kagad patre lagtat please sanga na❤

  • @poojaghanwat7710
    @poojaghanwat7710 14 днів тому

    ताई मला पण भेटलेली आहे संसार बाटली

  • @PANKAJD-ut8wm
    @PANKAJD-ut8wm 14 днів тому

    अमाला एक पण नाही आली नाहि बादली

  • @VaishaliShinde-i8q
    @VaishaliShinde-i8q 15 днів тому +3

    ताई लोकांकडे लक्ष देऊ नका तुमच्या तब्येतीची काळजी घ्या 😊😊

  • @PrashantWaghmode-bq8ew
    @PrashantWaghmode-bq8ew 15 днів тому +3

    बरोबर आहे भाऊ ताईच

    • @Yogeshgorecomedian
      @Yogeshgorecomedian  15 днів тому

      @@PrashantWaghmode-bq8ew खूप खूप धन्यवाद दादा 🙏😊

    • @PrashantWaghmode-bq8ew
      @PrashantWaghmode-bq8ew 15 днів тому

      @Yogeshgorecomedian दादा रिप्लाय देला तुम्ही पण कुठंतरी चुकलय एक दा चेक करा राव काय चुकले ते ‌🙏

    • @Yogeshgorecomedian
      @Yogeshgorecomedian  15 днів тому

      @@PrashantWaghmode-bq8ew माफ करा 🙏चूक दुरुस्त केली 😊👍

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 15 днів тому

    मला पण एकच संसार बादली मिळाली ताई आम्ही संभाजीनगर कर

  • @ShubhangiBorse-u5f
    @ShubhangiBorse-u5f 14 днів тому

    एवढं टेन्शन नको घेऊ ताई बाळाची काळजी घे ❤❤

  • @archanakolkar8377
    @archanakolkar8377 15 днів тому +2

    एवढे पण नका घाबरु तुम्ही कर नाही त्याला डर कशाला ❤

  • @RPawar-y3m
    @RPawar-y3m 15 днів тому

    ताई टेंशन घेऊ नका आई आपल्याला काही पणं देउशकते

  • @ShantaIngle
    @ShantaIngle 15 днів тому

    Good good

  • @Radhe_Krishna-k96
    @Radhe_Krishna-k96 15 днів тому +12

    ताई एवढं टेन्शन नको घेऊ तुझी काळजी घे आणि होणाऱ्या बाळाची पण

  • @annapurnakitchen5741
    @annapurnakitchen5741 15 днів тому

    Tension gehun na katai

  • @जयशिवरायकरणचिऊपाटील

    ह भेटतात

    • @Yogeshgorecomedian
      @Yogeshgorecomedian  15 днів тому

      @@जयशिवरायकरणचिऊपाटील धन्यवाद 🙏😊