अग्निहोत्र मालिकेच्या मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत आम्ही नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. हा गप्पांचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत.❤
अग्निहोत्र म्हणलं की डोळे भरून येतात...जेव्हा ही मालिका संपली तेव्हा जाणवलं की ही एक गोष्ट होती, एखाद्या गोष्टीला इतकं जिवंत स्वरूप यावं की यातील पात्रांचं अस्तित्त्व एव्हढं खरं वाटावं की हे आपल्याच नात्यातले आहेत असे भाव मनात निर्माण झाले आणि त्यामुळे ती मालिका संपल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली ती पुन्हा भरून निघालीच नाही, इतकं रडू आलं, हुरहूर वाटली की आता हे सगळे नातेवाईक पुन्हा कधी भेटतील ? कलाकार दिसतीलही पण त्यांनी निभावलेल्या भूमिकांपासून त्यांना वेगळं करताच येऊ शकत नसल्याने त्यांना पुन्हा कधी भेटणार असेच वाटत रहायचे. तो वाडा, ते महादेवकाका आणि त्यांची वाड्यासाठीची...तो जपण्याची ती तळमळ , स्वभावातला भाबडेपणा...सारं सारं खूपच मिस करत आहे. अशी मालिका होणे नाही... फार दैवी 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍 सर्वांनाच हॅट्सऑफ आहेत.
अग्निहोत्र मालिकेच्या अन्य कलाकारांना बोलावून देखील असा एपिसोड करावा. ही मालिका जशी कलाकारांसाठी एक पर्वणी होती तशी सुजाण प्रेक्षकांना देखील अशी मालिका बघता येणे ही भाग्याची गोष्ट आहे. ज्या माझ्या मित्रांनी ही मालिका त्यावेळी नाही बघितली त्यांना आजही मी आग्रहाने या मालिकेची कथा सांगतो आणि ती बघा असेही सांगतो. You tube वर आता टाकत आहेत एपिसोड्स. ही मालिका बघणं यासाठी देखील गरजेचे आहे की माणसाचे स्वभाव वेगवेगळे असतात, माणसे त्यामुळे एकमेकांपासून दूर जातात, कधी परिस्थिती त्यांना लांब जायला भाग पाडते, तरी त्यांनी परत एकमेकांकडे येणे गरजेचे आहे. याच मालिकेत एकदा सांगितले होते की, नदीचे अनेक छोटे प्रवाह असतात, पण त्या सगळ्यांनी पुन्हा एकत्र येऊन अथांग सागराला मिळणं फार गरजेचं आहे. हे जीवनाचं सार समजावं म्हणून तरी ही मालिका बघितलीच पाहिजे. अग्निहोत्र २ आता परत सुरू करायला हरकत नाही. सुजाण प्रेक्षक फक्त या मालिकेला लाभला पाहिजे. ही मालिका बघणे आणि तिचा अंतरात्मा समजून घेणे हे येड्यागबळ्याचे काम नाही.
अजयजी, किती विस्तृत आणि सुंदर पद्धतीने तुम्ही तुमच्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत. वाचून आनंद वाटला. आमचे नवे मुलाखतींचे एपिसोड्स असेच पाहात राहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
आता च 21 वा भाग बघितला. गोष्टीतची उत्सुकता आहे पण जुळून सारखी मनाची पकड घेत नाही आहे. रेशीमगाठी एक भाग संपला दुसरा बघत होते . लॉक डाउन मध्ये वेळ होता. पण आज रविवार आहे पण बघायची थांवली मालिका व तुमच्या गप्पा ऐकत आहे
एक एक करून सर्वच जुन्या मालिकांमधील कलाकार आणि तंत्रज्ञांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. तुमची उत्सुकता ताणून धरा. भेटूया नवीन भागासह पुढील शनिवारी सकाळी 10 वाजता !
Views एवढे येत आहेत... Pnn like करत नाही कोणी... Please like आणि subscribe pnn करत चला jenva youtube vrr काही पाहतो tenva... ती एक प्रेरणा असते creator साठी 🙏🙌
@mostlyfascinating आम्ही सध्या एका तत्वावर विश्वास ठेऊन पुढे चाललो आहोत की..... सब्र का फल मिठा होता है | पण तुम्ही आठवण ठेऊन आणि स्वतःहून हे चॅनेल सबस्क्राईब करण्यासाठी लोकांना आवाहन करत आहात हे वाचून आनंद वाटला. धन्यवाद !!!
अग्निहोत्र ही सर्वात आवडती मालिका…. तुम्ही खुप छान प्रश्न विचारले आणि या कलाकारांच्या आठवणी ऐकायला फार फार मजा आली. अशी मालिका परत होणे नाही !!! उत्कृष्ट कथा, पटकथा, दिग्दर्शन,अभिनय, तंत्रज्ञ सगळंच अविस्मरणीय. ही मालिका एवढी रोमहर्षक होण्याचे आणखी एक श्रेय त्यातले खलनायक आहेत गोपीनाथ, तात्या, कृष्णा गुरव, बाप्पा यांना सुद्धा आहे. या चौघांनचा अभिनय इतका जिवंत होता..!! त्यांना तुम्ही बोलवलं तर त्यांचेही अनुभव ऐकायला खुप आवडेल. प्रसाद भारदे आणि संपूर्ण टीम चे खुप धन्यवाद!! 🙏😊
अग्निहोत्र ही अतिशय सुंदर मालिका होती या मालिकेने स्टार प्रवाह वाहिनीची सुरुवात झाली होती आमच्या घरातील सर्वजण ही मालिका बघायचे आज ही चर्चा देखील खूप सुरेख झालेली आहे सूत्रसंचालक खूप छान पद्धतीने सर्व माहिती कलाकारांकडून काढून घेत आहे
नमस्कार नेहा, तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून खूप आनंद वाटला. आमचे इतरही एपिसोड्स नक्की पाहा आणि त्यावरही जरूर प्रतिक्रीया द्या. आठवणीने चॅनेलला स्बस्क्राईबही करा.
मालिका कशी असावी ती म्हणजे अग्निहोत्र हे उत्तम उदाहरण 👌👍 13 वर्ष झाली तरी आजुन बघतांना मस्तच वाटते उत्तम कथा ,अभिनय ही जमेची बाजु सुरुवातीला 1 तसा होती 👍👌 सर्वाचे अभिनय उत्तम आणि महादेव काका आणि नील भारी केमिस्ट्री 👌👍👍
अग्निहोत्र चे सगळे कलाकार, अगदी दिग्दर्शकांपासून सगळे मला आवडतात त्यांचं काम मला आवडतं.तगडी स्टारकास्ट पुन्हा कुठल्याही सिरीयल मध्ये मला पाहायला मिळालेली नाही. पुन्हा एकदा या नवीन मालिका घेऊन.
अग्निहोत्र मालिके बद्दल काय आणि किती लिहावं.हा प्रश्न पडतो. गुढ रहस्यमय कथा, उत्तम पटकथा, उत्तम दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनया नी मालिके चा दर्जा वाढवणारे एका पेक्षा एक कलाकार. आज पर्यंत इतक्या महान कलाकारांना एकत्र पाहण्या ची संधी परत कधी ही मिळाली नाही. तुम्ही या कलाकारां च्या आठवणी चा फारचं छान कार्यक्रम सादर केला आहे. नेहमी स्मरणात राहणारी मालिका. ☺👍👌👐
लहानपणा पासून माणसं मध्ये राहण्याची सवय होती, आयुष्याने काही सत्य माझ्या समोर आणले आणि ती माणसे माझ्या पासून दूर झाली, नाती गोती त्यांच्यातला प्रेम, राग, काळजी हे सगळं हवा हवास वाटू लागला. त्यावेळेस "अग्निहोत्र" या मालिकेने मला खूप सात दिली, असा वाटायचं की आपण सुधा या मोठ्या परिवाराचा एक भाग आहोत, रोज रात्री ९ वस्ता असा वाटायचं की आज काय होतंय, नील ला कुठपर्यंत यश मिळेल, सोन्याचा गणपती सापडेल का? , नील साई चा लग्न होईल का, मोरू काका याचा रहस्य नक्की काय, अश्या अनेक गोष्टींची चाहूल मनात असायची. सगळ्या कलाकारांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा वा आभार अशी मालिका इतक्या सहज पणे लोकांच्या मनात रुजवण्या साठी ❤❤ माझा माहेर फलटण आहे, खूप छान वाटला की अश्या मालिकेचे काही भाग आपल्या तालुक्यात शूट झाले, सगळ्यांचा अभिनय मला आवडला❤
Started watching all episodes of Agnihotra on you tube . Just watched your episode after 20 episodes so could relate all stories . Agnihotra starcast was huge but surprisingly you could get only few. May be others are busy . However your episode was very interesting and has made me more curious about remaining episodes . Hat's off to team effort of Agnihotra and Ranga Godbole ji. Title song in Neha's voice is great .you tube episodes don't show any Title song as episode starts immediately. Thanks again for wonderful insights of making of Agnihotra. All the best.
Abhay ji, it’s great to hear that you are revisiting the episodes of Agnihotra and enjoying it. Thanks for your appreciation. See you on coming Saturday with another exciting episode.
ही मालिका जेव्हा प्रसारित झाली तेव्हा माझी मुलं खूप लहान होती . त्यामुळे मला ती तेव्हा सलग खुप इच्छा असून बघता आली नाही . ती आता You tube वर पहिली. दिग्गज कलाकारांच्या एक से एक भूमिका.तेव्हा नवोदित कलाकार यांची पण धमाल कामे बघितली. आणि तुमचा हा एपिसोड त्यानंतर लागलीच पहिला. यात सांगितलेले किस्से एयून आपण मालिकेचे चित्रीकरण च पाहतो आहोत असे वाटले. श्रीरंग गोडबोले यांना अशी विनंती आहे की अशा उत्तम मालिकांची निर्मिती परत परत त्यांच्या हातून व्हावी.😊
Missed Shree Vinay Apte here along with Shri Mohan Joshi and Mukta Barve... Can you have one more "GAPPA Mehfil" on/for Agnihotra with Mohan Joshi, Mukta Barve and Suhas Joshi sharing their nostalgic memories. Also if possible THE LEGEND Shri Mohan Aghashe..
आज पहिल्यांदाच ही मुलाखत बघितली, मुलाखत अत्यंत सुंदर झाली. एक गोष्ट थोडी खटकली ती म्हणजे Dr गिरीश ओक, मेघना वैद्य, अविनाश नारकर, आस्ताद काळे, आशा चांदेकर ह्या सगळ्यांची कमीतकमी नावं तरी घ्यायला हवी होती. कदाचीत मी चुकत असेन, पण मला असं वाटलं.
नमस्कार, सर्वप्रथम आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ! या सर्व गप्पा candid असतात त्यामुळे कलाकार बोलत असताना आम्ही शक्यतो मध्ये व्यत्यय आणत नाही. बऱ्याचवेळा सगळ्यांची नावं एक तासाच्या भागात घेणं शक्य होत नाही. पण सर्वच कलाकारांबद्दल आमच्या मनात आदर आहे. कोणालाही डावलण्याचा आमचा उद्देश नाही. तुम्ही आमची बाजू समजून घ्याल अशी आशा करतो.
For unknown reasons, Agnihotra 2 ended abruptly. Would have liked to know from Shriranga Godbole about why the sequel did not work. Curious to know What changed in a span of 10 years in terms of audience, viewing habits, competition, economics that caused the sequel to be axed so soon.
अतिशय उत्तम मुलाखत झाली.. प्रश्न आणि उत्तरं इतकी सुसंबद्ध होती की खुप शिकायला मिळालं... अग्निहोत्र या जिव्हाळ्याच्या मालिकेच्या आठवणी ताज्या झाल्या... हल्लीच्या भरकटलेल्या मालिका पहातही नाही.. त्यामुळे या जुन्या खानदानी मालिका ज्या चारचौघांसोबत पहाता येतात त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि खुप खुप अभिनंदन👍
छान छान छान... सुंदर मुलाखत... मालिका पुन्हा पाहिल्या सारखं वाटलं .. सगळे कलाकार असायला हवे होते... सेटची गोष्ट कमाल, गंमतीशीर.... Looking forward to many episodes of evergreen serials ... 😊👍🏻
Hello The Kcraft अग्निहोत्र ही मालिका खूपच सुंदर होती. कधीही न विसरणारी मालिका. मला 2015 ला विचित्र आजार झाला होता. त्यातून बरे व्हायला मला 8 ते 9 महिने लागले. त्या वेळी ही मालिका मी युट्युब वर बघितली. त्यामुळे थोडा वेळ का होईना पण मी माझा आजार विसरून जायचे. आता या गप्पा ऐकून परत बघवीशी वाटते. शरद पोंक्ष आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघे असते तर अजून मजा आली असती. पण धन्यवाद
Nice khup chan interview,. We need neel and sai both are. In this interview with mahadev kaka. This serial is mile stone off life how can achieve something. ।hats off the aganihotra parivar. ।best wish from home. ।
प्रसाद भारदे तुम्ही अत्यंत उत्तम मुलाखतकार आहात!! बोलतं कसं करायचं हे तुमच्याकडून शिकावं कारण बोलण्याचा प्रवाह इतका छान राहतो की क्या बात है!!! म्हणजे कुठेही असा आविर्भाव नाही की आता हा माझा पुढचा प्रश्न आहे. अगदी सहज गप्पा माराव्यात असं पण तरीही चौकटीतून पुढं जाण्याचं भान सुटत नाही. अर्थात संकलकही तितकाच हुशार आहे. कुठेही अचानक विषय बदलला असही वाटत नाही.
First time we missed many episodes, but when it was telecast on You tube sky was our excitement, as daily only two were telecast. We eagerly awaited for the next 2 episodes. One of MOST thrilling daily soap.
आता पर्यंत चि सर्वात सुंदर सिरियल परिवार कसे असते प्रत्येका चा स्वभाव कसा असतो मी महाराष्ट्रात राहत नाही पन हि पहिली सिरियल आह़े कि ही मी दुसर्यांदा परत यू ट्यूब वर पाहत आहेत शरद पोंक्षे, मणी. सर्वांचेच अभिनय खुप सुंदर खुप सुंदर मराठी भाषा चि मांडणी अग्निहोत्र मालिका मध्ये एक सांगित चि एक थीम आहे ती थीम मी आज आज एक मालिका मध्ये वापरली जात आहे मी आजच. एकली ठरलं तर मग. त्याच्यात
Perhaps this was one of the BEST telecast during that period. All the actors, both have performed to the ultimate, no words to describe their roles,. ALL OF STAG ARTISTS ON ONE PLATFORM GIVING THEIR BEST. ENSURE THE SAME IS TELECAST AGAIN OR ONE UA-cam. IT WAS THERE ON UTUBE BUT AFTER 64 EPISODES FURTHER EPISODES ARE NOT AVAILABLE.
Very happy to hear Ella bhate and currently very nice role in aai kuthe kay karte as ashutosh mother and other position also nice relationship with arundhati and pictures natak other art forms best
संज्योत, आपल्याला इला भाटे ह्यांचे काम आवडते हे वाचून आनंद वाटला. पुढील शनिवारी सकाळी 10 वाजता भेटूचया The Kcraft च्या UA-cam चॅनेलवर नवीन एपिसोडसह....
अग्निहोत्र मालिकेचा पहिला भाग पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीच्या युट्युब चॅनेलवर सुरु करण्यात आली आहे. आणि हो... आमचा हा एपिसोड तुम्हाला आवडत असावा अशी अपेक्षा करतो.
खूप सुंदर प्रोग्रॅम आहे. आपल्या मराठीच्या टीव्ही सिरीयल's चं movies सारखं filmmaking or production notes बघायला खूप आवडलं. Request, हा प्रोग्रॅम चालू ठेवा. Thanks and All the best.
Hi Malika aamhi sadhya baghtoy aani khara tar hotstar la baghna suru kela me aani maza interest jagnyacha Karan mhanje tital song❤ aani kahich episodes aahet hotstar la tar khup aswastha zale me mag me hi Malika youtube la shodhun kadhli aani aata roj tyavar baghtey khup khup sundar Malika aahe khup apratim kaam aani khup sare naitik sandeshahi dile gele maliketun ganarayavar chi shraddha ajun balkat zalli aani me ajunahi baghte aahe tyamule je hya interview madhe tumhi sangitla ki tasala kuthla wadach nahi he aikun hirmod zala maza Karan mala hi to wada khara aani jivanta watla khup khup manapasun Prem tumha sarwanna❤❤❤❤❤
अभिषेकजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद ! आमचे इतर एपिसोड्स पाहून त्यावरही तुमचा अभिप्राय द्या. भेटूया पुढच्या शनिवारी नवीन भागासह सकाळी 10 वाजता.
Made me nostalgic! छान! 👍🏼👍🏼 आत्ता, नवीन सुरू झालेली ही मालिका, मधेच का बंद पडली? अनेक भंगार मालिका सुरू आहेत...म्हणे!?? कारण गेली तीन वर्षे आम्ही कुठलीही मालिका बघत नाहीत. ... बघा, परत सुरू करता येईल का ते, तर नक्की बघू! 👍🏼👍🏼👍🏼
अक्षताजी, तुम्ही या मालिकेचा पुन्हा आनंद घेताय हे वाचून आनंद वाटला. आमचे इतरही मुलाखतींचे व्हिडीओ अवश्य पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रीया जरूर नोंदवा.
वैशालीजी, अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!! आम्ही सिद्धार्थ चांदेकर, शरद पोंक्षे, मृण्मयी गोडबोले, मृण्मयी देशपांडे, शुभांगी गोखले ह्यांच्यासारख्या अनेकांना आमंत्रित केले होते मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाहीत.
Khup Chan.... nice initiative... old marathi serials barobar ek emotional connection hota... 90s - early 2000 ha time period khup unique hota.... past chya memories athvun emotional vhayla hota.. if possible, prapanch serial chya actors cha reunion karu shakal ??
राधिकाजी तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आम्ही काही जुन्या मालिकांचे असेच एपिसोड केले आहेत. ते एपिसोडही नक्की पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रीया नोंदवा. असो, येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता नव्या एपिसोडसह भेटूच The Kcraft च्या UA-cam चॅनेलवर....
मालिका आमच्या कुटुंबाने एकही भाग न चुकविता पाहिली होती. पुन्हा युट्यूब वर पाहतोय. कृपया संपूर्ण मालिका प्रसारित करावी. ही मुलाखत छान झाली. या मुलाखतीत शरद आणि मुक्ता असायलाच हवी होती.
सुनिलजी, आपल्याला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आम्ही शरद पोंक्षे ह्यांना ही आमंत्रित केले होते मात्र व्यस्त शेड्युलमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.
कलाकारांचे व्यस्त शेड्युल लक्षात घेता सर्वांना एकत्र आणणं अवघड असतं. आम्ही नेहमीच अधिकाधिक कलाकारांना आमंत्रित करण्याच्या दृष्टीने पूर्ण प्रयत्न करत असतो. तुम्ही आमची बाजू समजून घ्याल अशी आम्ही आशा करतो.
Khup chan interview, mala ek request ahe tumhala, please star pravaah la communicate kara te kahi important episodes upload karat nahiyet, like the episode where Sharu Banda was killed was omitted last night, adhi pan asa zalay baryach vela.. amhala tumchi help milel ka about this please.
केदारजी, वाहिनीच्या अधिकाऱ्यांपर्यंत आपला निरोप आम्ही नक्की पोहचवायचा प्रयत्न करू. तुम्ही त्याबद्दल आमच्याकडे विश्वासाने लिहिते झालात याचा आम्हाला विशेष आनंद वाटतो आहे.
आयुष्यात 4 मालिका पाहिल्यात 1 अग्निहोत्र 2. असंभव 3. एका लग्नाची दुसरी गोष्ट 4 एका लग्नाची तिसरी गोष्ट , बाकी अजून तरी इच्छा होत नाही कोणतीही मालिका बघण्याची, Crime patrol , Sony earth, National geographic, Discovery 😊😊पाहणं कधी भारी, सध्यातरी tv चे रिचार्ज करत नाहीये कोणत्याही मालिका दाखवतात अश्या चैनल चे,
आता आम्ही दोघेच रहातो.तर परत सुरू केलीत तर आम्हाला परत एकत्र कुटुंबात राहतोय असा आनंद मिळेल पण परत दुसरं अग्निहोत्र नाही जमलं .ते जरा वेगळंच वाटलं.सॉरी ह
अनिताजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार... अग्निहोत्र मालिका ही स्टार प्रवाहच्या UA-cam चॅनेलवर सुरु केलेली आहे. तुम्ही विनामूल्य मालिकेचा आनंद लुटू शकतात.
Marathi serials madhlya top 3 madhe hi nakkich yeil. Sagle diggaj kalakar ani saglyanchi kama khup cchan hoti. Pan saglyat jasta hya serial madhla konta high point asel tr to mhanje sharad ponkshe yachi bhumika. Saglyat best acting jyani hi serial bakichya setials peksha vegli tharli.
Hi Aditya. We have noted your suggestion. We will love to do it. Stay tuned. We are coming with another episode of Prapanch. See you at 10 am for sure.
माझी सर्वात आवडती मालिका .... कृपया episodes ची link share कराल का? मला फक्त 61 episodes दिसले star pravah च्या UA-cam channel वर.... लवकरात लवकर पुढील सर्व episodes upload करावे ही विनंती..... thekcraft team चे मनापासून आभार🙏..... उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी आणि तिसरी गोष्ट च्या team ला ही असे भेटायला आवडेल 👍
रश्मीजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद !! स्टार प्रवाह एक एक करत सर्व एपिसोड अपलोड करणार आहे. काळजी नसावी. ....आणि तोपर्यंत तुम्ही आपल्या या चॅनेलवरील मुलाखती पाहूच शकता की....नाही का ?
मुग्धाजी, नक्कीच या मालिकेचा ही गप्पांचा असा एखादा एपिसोड करायला आम्हाला नक्की आवडेल पण येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता प्रपंच या मालिकेच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत आम्ही मारलेल्या गप्पांचा एपिसोड आम्ही प्रदर्शित करीत आहोत
नमिताजी, एक एक करत अग्निहोत्र पर्व 1 मालिकेचे सर्व भाग स्टार प्रवाह च्या UA-cam चॅनेलवर प्रक्षेपित होण्यास सुरुवात झाली आहे. थोडेच दिवसात सर्व भाग अपलोड होऊन पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही UA-cam वरच थेट या मालिकेचे भाग पाहू शकता.
बराच संपर्क केला पण काही reply आला नाही... अभिनेते , निर्माते , दिग्दर्शक कोणीच अग्निहोत्र चे दुसर पर्व अर्धवट सोडलं अजिबात आवडलं नाही.... कृपया पुन्हा चालू करा... विनंती
सध्या ह्या मालिकेचे भाग यु ट्यूब वर अपलोड करत आहेत पण सावळा गोंधळ घातलाय भाग मागे पुढे होत आहेत, भागांना नं नाहीत त्यामुळे भाग बघण्यात काहीच सुसूत्रता आणि सातत्य राखता येत नाही. सगळी मजा निघून जाते. मालिकेचे भाग अपलोड करणारे असं का करताहेत? प्लिज त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा
सिद्धेशजी, आम्हाला अनेक प्रेक्षकांकडून आपल्यासारख्याच फर्माईशी येत आहेत. आम्ही निश्चितच आपल्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा प्रयत्न करत राहू. असो, पुढील शनिवारी एका नवीन एपिसोडसह भेटूचया....
१. तुम्ही फक्त २५-३३ टक्के surface खरडवले आहे. ह्याचे अजून १-२ episode हवेत. अजून तुम्ही अविनाश नारकर, मिलिंद शिंदे, प्रवीण तरडे आणि अनेक लोकांना पोहचला नाहीत.. २. (ही कॉमेंट जमल्यास सीरियल makers कडे पोहचवा) १० वर्ष मी USA मध्ये आहे. अजून अशी लोक सापडतात ज्यांना ही सीरियल माहीत नाही. आणि आम्ही नुसती cast सांगितली की तोंडामध्ये ५० गुलाबजाम भरल्या सारखे उत्तर येतात अरे बस बस बस.. आणि आम्ही म्हणतो थांबा अजून बाकी आहे... आणि त्या सर्वांना आम्ही "नादाला" लावतो .. 😂
Aj ithe vinay apte aste ter ajun bahar ali asti ani mohan joshi ani shubhengi damle mukta sidarth astad mrunamayi godbole deshpande suhas tai mihan agashe sagle milun maja ali asti.nwys khup cha mulakhat jali detail
अग्निहोत्र मालिकेच्या मोजक्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत आम्ही नुकत्याच धमाल गप्पा मारल्या. हा गप्पांचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहत आहोत.❤
Ban maska chya kalakarana pan bola
नक्की प्रयत्न करू.
👌🏼👌🏼
🙏🏻
Sadhya me he siriyal star p.var phat aahe tyamele khup khup aavdle. Vada chi Gosht pan aavdli.Apratim sirial.
Host is doing an excellent job. He is letting people talk no silly interruption. Ideal example of smooth hosting. Keep up the good work.
Sneha ji thank you so much for appreciating our work. Keep watching the space for good content.
Thank you so much for your valuable feedback will surely keep the momentum.
Please watch other episodes too and share your insights.
❤️
अग्निहोत्र म्हणलं की डोळे भरून येतात...जेव्हा ही मालिका संपली तेव्हा जाणवलं की ही एक गोष्ट होती, एखाद्या गोष्टीला इतकं जिवंत स्वरूप यावं की यातील पात्रांचं अस्तित्त्व एव्हढं खरं वाटावं की हे आपल्याच नात्यातले आहेत असे भाव मनात निर्माण झाले आणि त्यामुळे ती मालिका संपल्यानंतर जी पोकळी निर्माण झाली ती पुन्हा भरून निघालीच नाही, इतकं रडू आलं, हुरहूर वाटली की आता हे सगळे नातेवाईक पुन्हा कधी भेटतील ? कलाकार दिसतीलही पण त्यांनी निभावलेल्या भूमिकांपासून त्यांना वेगळं करताच येऊ शकत नसल्याने त्यांना पुन्हा कधी भेटणार असेच वाटत रहायचे. तो वाडा, ते महादेवकाका आणि त्यांची वाड्यासाठीची...तो जपण्याची ती तळमळ , स्वभावातला भाबडेपणा...सारं सारं खूपच मिस करत आहे. अशी मालिका होणे नाही... फार दैवी 👌👌👌🙏🙏🙏👍👍👍 सर्वांनाच हॅट्सऑफ आहेत.
मनापासून आपण प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल आभार !!!
अग्निहोत्रासारखी मालिका झाली नाही दशकात...hats off to team अग्निहोत्र & one & only great विनय आपटे.😊😊😊
जतिनजी, खरंय ! अग्निहोत्र ही मालिका खरोखरच दर्जेदार होती.
खरंतर शरद पोंक्षेंच्या कामासाठी बघायला सुरवात केली....पण सगळेच माझे झाले.... कोणाकोणाची नावं घ्यावी....Hats off
भारतीजी, अगदी खरंय... चिरकाल स्मरणात राहील अशी ही मालिका होती. तुम्हाला हा गप्पांचाही एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
अग्निहोत्र मालिकेच्या अन्य कलाकारांना बोलावून देखील असा एपिसोड करावा. ही मालिका जशी कलाकारांसाठी एक पर्वणी होती तशी सुजाण प्रेक्षकांना देखील अशी मालिका बघता येणे ही भाग्याची गोष्ट आहे. ज्या माझ्या मित्रांनी ही मालिका त्यावेळी नाही बघितली त्यांना आजही मी आग्रहाने या मालिकेची कथा सांगतो आणि ती बघा असेही सांगतो. You tube वर आता टाकत आहेत एपिसोड्स. ही मालिका बघणं यासाठी देखील गरजेचे आहे की माणसाचे स्वभाव वेगवेगळे असतात, माणसे त्यामुळे एकमेकांपासून दूर जातात, कधी परिस्थिती त्यांना लांब जायला भाग पाडते, तरी त्यांनी परत एकमेकांकडे येणे गरजेचे आहे. याच मालिकेत एकदा सांगितले होते की, नदीचे अनेक छोटे प्रवाह असतात, पण त्या सगळ्यांनी पुन्हा एकत्र येऊन अथांग सागराला मिळणं फार गरजेचं आहे. हे जीवनाचं सार समजावं म्हणून तरी ही मालिका बघितलीच पाहिजे.
अग्निहोत्र २ आता परत सुरू करायला हरकत नाही. सुजाण प्रेक्षक फक्त या मालिकेला लाभला पाहिजे. ही मालिका बघणे आणि तिचा अंतरात्मा समजून घेणे हे येड्यागबळ्याचे काम नाही.
अजयजी, किती विस्तृत आणि सुंदर पद्धतीने तुम्ही तुमच्या भावना शब्दबद्ध केल्या आहेत. वाचून आनंद वाटला. आमचे नवे मुलाखतींचे एपिसोड्स असेच पाहात राहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
आता च 21 वा भाग बघितला. गोष्टीतची उत्सुकता आहे पण जुळून सारखी मनाची पकड घेत नाही आहे. रेशीमगाठी एक भाग संपला दुसरा बघत होते . लॉक डाउन मध्ये वेळ होता. पण आज रविवार आहे पण बघायची थांवली मालिका व तुमच्या गप्पा ऐकत आहे
प्रत्येक मालिका वेगळी असते हेच खरं !!!
दिल दोस्ती दुनियादारी , अवंतिका , असंभव आणि उंच माझा झोका यातील कलाकार व तंत्रज्ञ यांना पण बोलवावे ही विनंती
एक एक करून सर्वच जुन्या मालिकांमधील कलाकार आणि तंत्रज्ञांना आम्ही आमंत्रित करणार आहोत. तुमची उत्सुकता ताणून धरा. भेटूया नवीन भागासह पुढील शनिवारी सकाळी 10 वाजता !
प्रपंच मालिकेतील कलाकारांना बोलवा
Views एवढे येत आहेत... Pnn like करत नाही कोणी... Please like आणि subscribe pnn करत चला jenva youtube vrr काही पाहतो tenva... ती एक प्रेरणा असते creator साठी 🙏🙌
प्राचीजी...आम्हाला प्रपंच मालिकेतील कलाकारांना आमंत्रित करायला नक्की आवडेल.
@mostlyfascinating आम्ही सध्या एका तत्वावर विश्वास ठेऊन पुढे चाललो आहोत की..... सब्र का फल मिठा होता है |
पण तुम्ही आठवण ठेऊन आणि स्वतःहून हे चॅनेल सबस्क्राईब करण्यासाठी लोकांना आवाहन करत आहात हे वाचून आनंद वाटला. धन्यवाद !!!
अतिशय ऊत्कृष्ट, प्रशिष्ट कलाकृति🙏🙏🙏👌👌👌👍💐💐
अरुणाजी,मालिकेप्रमाणे तुम्हाला हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
अग्निहोत्र ही सर्वात आवडती मालिका…. तुम्ही खुप छान प्रश्न विचारले आणि या कलाकारांच्या आठवणी ऐकायला फार फार मजा आली. अशी मालिका परत होणे नाही !!! उत्कृष्ट कथा, पटकथा, दिग्दर्शन,अभिनय, तंत्रज्ञ सगळंच अविस्मरणीय. ही मालिका एवढी रोमहर्षक होण्याचे आणखी एक श्रेय त्यातले खलनायक आहेत गोपीनाथ, तात्या, कृष्णा गुरव, बाप्पा यांना सुद्धा आहे. या चौघांनचा अभिनय इतका जिवंत होता..!! त्यांना तुम्ही बोलवलं तर त्यांचेही अनुभव ऐकायला खुप आवडेल. प्रसाद भारदे आणि संपूर्ण टीम चे खुप धन्यवाद!! 🙏😊
माधवीजी, आपले कौतुकाबद्दल मनःपूर्वक आभार !!! नव्या एपिसोडसह भेटूया येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता, The Kcraft च्या UA-cam चॅनेलवर.....
अग्निहोत्र was an EPIC ❤ truly wonderful 👌🏼 ideal मालिका !! 👏🏼
Indeed !!!
अग्निहोत्र ही अतिशय सुंदर मालिका होती या मालिकेने स्टार प्रवाह वाहिनीची सुरुवात झाली होती आमच्या घरातील सर्वजण ही मालिका बघायचे आज ही चर्चा देखील खूप सुरेख झालेली आहे सूत्रसंचालक खूप छान पद्धतीने सर्व माहिती कलाकारांकडून काढून घेत आहे
मन:पुर्वक धन्यवाद नेहा जी
नमस्कार नेहा, तुम्हाला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून खूप आनंद वाटला. आमचे इतरही एपिसोड्स नक्की पाहा आणि त्यावरही जरूर प्रतिक्रीया द्या. आठवणीने चॅनेलला स्बस्क्राईबही करा.
अग्निहोत्र खूप छान मालिका ही मालिका पुढे continues करा शेवटच्या भागानंतर कमशः असे दाखविले मी आणि माझी family वाट पहात आहोत
कल्पनाजी, तुमच्याप्रमाणे अनेक प्रेक्षक याची वाट पाहत आहेत. आम्हीसुद्धा !!!!
कल्पनाजी, तुमच्याप्रमाणे अनेक प्रेक्षक याची वाट पाहत आहेत. आम्हीसुद्धा !!!!
मालिका कशी असावी ती म्हणजे अग्निहोत्र हे उत्तम उदाहरण 👌👍 13 वर्ष झाली तरी आजुन बघतांना मस्तच वाटते उत्तम कथा ,अभिनय ही जमेची बाजु सुरुवातीला 1 तसा होती 👍👌 सर्वाचे अभिनय उत्तम आणि महादेव काका आणि नील भारी केमिस्ट्री 👌👍👍
सुशांतजी, प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! मुलाखतीचा नवा एपिसोड नक्की पाहात जा दर शनिवारी सकाळी 10 वाजता.... त्यावरही आपली प्रतिक्रिया जरूर नोंदवा.
@@thekcraft nakkich 👍
🙏🏻
अग्निहोत्र चे सगळे कलाकार, अगदी दिग्दर्शकांपासून सगळे मला आवडतात त्यांचं काम मला आवडतं.तगडी स्टारकास्ट पुन्हा कुठल्याही सिरीयल मध्ये मला पाहायला मिळालेली नाही.
पुन्हा एकदा या नवीन मालिका घेऊन.
अगदी मनातलं बोललात.
अग्निहोत्र मालिके बद्दल काय आणि किती लिहावं.हा प्रश्न पडतो. गुढ रहस्यमय कथा, उत्तम पटकथा, उत्तम दिग्दर्शन, उत्कृष्ट अभिनया नी मालिके चा दर्जा वाढवणारे एका पेक्षा एक कलाकार. आज पर्यंत इतक्या महान कलाकारांना एकत्र पाहण्या ची संधी परत कधी ही मिळाली नाही. तुम्ही या कलाकारां च्या आठवणी चा फारचं छान कार्यक्रम सादर केला आहे. नेहमी स्मरणात राहणारी मालिका. ☺👍👌👐
वैभवीजी तुमच्या कौतुकाच्या शब्दांनी आम्ही भरून पावलो. खूप धन्यवाद !!!
लहानपणा पासून माणसं मध्ये राहण्याची सवय होती, आयुष्याने काही सत्य माझ्या समोर आणले आणि ती माणसे माझ्या पासून दूर झाली, नाती गोती त्यांच्यातला प्रेम, राग, काळजी हे सगळं हवा हवास वाटू लागला. त्यावेळेस "अग्निहोत्र" या मालिकेने मला खूप सात दिली, असा वाटायचं की आपण सुधा या मोठ्या परिवाराचा एक भाग आहोत, रोज रात्री ९ वस्ता असा वाटायचं की आज काय होतंय, नील ला कुठपर्यंत यश मिळेल, सोन्याचा गणपती सापडेल का? , नील साई चा लग्न होईल का, मोरू काका याचा रहस्य नक्की काय, अश्या अनेक गोष्टींची चाहूल मनात असायची. सगळ्या कलाकारांना माझ्या कडून खूप खूप शुभेच्छा वा आभार अशी मालिका इतक्या सहज पणे लोकांच्या मनात रुजवण्या साठी ❤❤ माझा माहेर फलटण आहे, खूप छान वाटला की अश्या मालिकेचे काही भाग आपल्या तालुक्यात शूट झाले, सगळ्यांचा अभिनय मला आवडला❤
प्रथमेशजी, किती सुंदर व्यक्त झाला आहात तुम्ही !
🙏🏻
विनोद दादा, मराठी मालिका हा आनंदाने बघण्याचा प्रकार आहे हे आम्हाला शिकवलं तेही अग्निहोत्र ने
अगदी खरंय !!!
सुंदर..प्रश्न सुद्धा खूप समर्पक विचारले..
स्वरदाजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आपले मनापासून आभार !!!
Started watching all episodes of Agnihotra on you tube . Just watched your episode after 20 episodes so could relate all stories . Agnihotra starcast was huge but surprisingly you could get only few. May be others are busy . However your episode was very interesting and has made me more curious about remaining episodes . Hat's off to team effort of Agnihotra and Ranga Godbole ji. Title song in Neha's voice is great .you tube episodes don't show any Title song as episode starts immediately. Thanks again for wonderful insights of making of Agnihotra. All the best.
Abhay ji, it’s great to hear that you are revisiting the episodes of Agnihotra and enjoying it. Thanks for your appreciation. See you on coming Saturday with another exciting episode.
ही मालिका जेव्हा प्रसारित झाली तेव्हा माझी मुलं खूप लहान होती . त्यामुळे मला ती तेव्हा सलग खुप इच्छा असून बघता आली नाही . ती आता You tube वर पहिली. दिग्गज कलाकारांच्या एक से एक भूमिका.तेव्हा नवोदित कलाकार यांची पण धमाल कामे बघितली. आणि तुमचा हा एपिसोड त्यानंतर लागलीच पहिला. यात सांगितलेले किस्से एयून आपण मालिकेचे चित्रीकरण च पाहतो आहोत असे वाटले. श्रीरंग गोडबोले यांना अशी विनंती आहे की अशा उत्तम मालिकांची निर्मिती परत परत त्यांच्या हातून व्हावी.😊
अनिताजी, आम्हीही हीच विनंती त्यांना केली आहे.
Utubne 1तासांचा एक या प्रमाणे क्रमवार प्रस्तुती केल्यास मजा येईल
खरंय !!!
Missed Shree Vinay Apte here along with Shri Mohan Joshi and Mukta Barve... Can you have one more "GAPPA Mehfil" on/for Agnihotra with Mohan Joshi, Mukta Barve and Suhas Joshi sharing their nostalgic memories. Also if possible THE LEGEND Shri Mohan Aghashe..
Thank you for the suggestion. We will try our best to invite them for the super fun chat.
Outstanding episode.... Agnihotra series परत बघायची खूप इच्छा आहे.. पण सगळे episodes कुठे मिळत नाहीत.....
Thank you so much! All episodes are available on Star Pravah’s UA-cam channel.
आज पहिल्यांदाच ही मुलाखत बघितली, मुलाखत अत्यंत सुंदर झाली. एक गोष्ट थोडी खटकली ती म्हणजे Dr गिरीश ओक, मेघना वैद्य, अविनाश नारकर, आस्ताद काळे, आशा चांदेकर ह्या सगळ्यांची कमीतकमी नावं तरी घ्यायला हवी होती. कदाचीत मी चुकत असेन, पण मला असं वाटलं.
तसंच ही मालिका परत यु tube वर दाखवत आहेत, पण रोज फक्त 2 एपिसोड बघायला मिळतात, थोडे अजून बघायला मिळाले तर खूप छान होईल. थोडी सलग बघता येईल.
नमस्कार, सर्वप्रथम आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार ! या सर्व गप्पा candid असतात त्यामुळे कलाकार बोलत असताना आम्ही शक्यतो मध्ये व्यत्यय आणत नाही. बऱ्याचवेळा सगळ्यांची नावं एक तासाच्या भागात घेणं शक्य होत नाही. पण सर्वच कलाकारांबद्दल आमच्या मनात आदर आहे. कोणालाही डावलण्याचा आमचा उद्देश नाही. तुम्ही आमची बाजू समजून घ्याल अशी आशा करतो.
2 भागांपेक्षा अधिक भाग बघायला मिळावे यासाठी तुम्हाला तुमची सूचना स्टार प्रवाह च्या समोर मांडायला हवी. ते याबाबत विचार नक्की करू शकतील.
@@thekcraft तुमची बाजू समजली, माझ्या मताबद्दल क्षमस्व.
तुम्ही सांगितलं की स्टार प्रवाह ला कसं contact करायचं, please सांगू शकाल का
Star pravah ne agnihotra series che actors ek get together karun behind th scenes wala ek program thevava for its 15th year. It would be fun.
Yes. Indeed!
आश्चर्यकारक गोष्टी कळताहेत या चर्चेतून.मस्त.वाड्याबद्दल ऐकून मजा आली
माधुरीजी, आपल्याला गप्पांचे हे एपिसोड्स आवडतायत हे वाचून आनंद वाटला. आमचे इतरही गप्पांचे एपिसोड्स नक्की पाहा आणि आपला अभिप्राय जरूर नोंदवा.
For unknown reasons, Agnihotra 2 ended abruptly. Would have liked to know from Shriranga Godbole about why the sequel did not work. Curious to know What changed in a span of 10 years in terms of audience, viewing habits, competition, economics that caused the sequel to be axed so soon.
There are so many reasons for that. You are right, producers / creators can talk about this.
First of all thank you so much for this IV... Agnihotra is a masterpiece.. That was a golden era of Marathi series.. I am short of words
We are flattered by your words Salil ji. See you on next Saturday at 10 am.
अतिशय उत्तम मुलाखत झाली.. प्रश्न आणि उत्तरं इतकी सुसंबद्ध होती की खुप शिकायला मिळालं... अग्निहोत्र या जिव्हाळ्याच्या मालिकेच्या आठवणी ताज्या झाल्या... हल्लीच्या भरकटलेल्या मालिका पहातही नाही.. त्यामुळे या जुन्या खानदानी मालिका ज्या चारचौघांसोबत पहाता येतात त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि खुप खुप अभिनंदन👍
मधुमालतीजी, तुम्हाला या गप्पा आवडल्या हे वाचून आनंद वाटला. प्रेक्षक म्हणून आमच्याशी असेच जोडलेले राहा. धन्यवाद !
छान छान छान... सुंदर मुलाखत... मालिका पुन्हा पाहिल्या सारखं वाटलं .. सगळे कलाकार असायला हवे होते... सेटची गोष्ट कमाल, गंमतीशीर.... Looking forward to many episodes of evergreen serials ... 😊👍🏻
धन्यवाद केतकी.... चॅनेल तुम्ही याआधीच सबस्क्राईब केले असेल याची खात्री आहे. पुढील शनिवारी सकाळी 10 वाजता नवीन एपिसोडसह भेटूचया....
Hello The Kcraft
अग्निहोत्र ही मालिका खूपच सुंदर होती. कधीही न विसरणारी मालिका. मला 2015 ला विचित्र आजार झाला होता. त्यातून बरे व्हायला मला 8 ते 9 महिने लागले. त्या वेळी ही मालिका मी युट्युब वर बघितली. त्यामुळे थोडा वेळ का होईना पण मी माझा आजार विसरून जायचे. आता या गप्पा ऐकून परत बघवीशी वाटते. शरद पोंक्ष आणि सिद्धार्थ चांदेकर हे दोघे असते तर अजून मजा आली असती. पण धन्यवाद
मनालीजी, खूप हृदयस्पर्शी आठवण सांगितलीत. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !!!!
@@thekcraft
🙏
🙏🏻
Agnihotra2 was also superb but ended suddenly. Please restart it.
मंगेशजी, तुम्ही तुमच्या मनातली भावना इथे मोकळेपणाने मांडली ह्याचा आम्हाला निश्चित आनंद आहे. धन्यवाद !!!
Nice khup chan interview,. We need neel and sai both are. In this interview with mahadev kaka. This serial is mile stone off life how can achieve something. ।hats off the aganihotra parivar. ।best wish from home. ।
प्रभूजी, प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभार !!!
प्रसाद भारदे तुम्ही अत्यंत उत्तम मुलाखतकार आहात!! बोलतं कसं करायचं हे तुमच्याकडून शिकावं कारण बोलण्याचा प्रवाह इतका छान राहतो की क्या बात है!!! म्हणजे कुठेही असा आविर्भाव नाही की आता हा माझा पुढचा प्रश्न आहे. अगदी सहज गप्पा माराव्यात असं पण तरीही चौकटीतून पुढं जाण्याचं भान सुटत नाही. अर्थात संकलकही तितकाच हुशार आहे. कुठेही अचानक विषय बदलला असही वाटत नाही.
संध्याजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार !! आपला निरोप आम्ही प्रसाद आणि आमच्या संकलकांपर्यंत नक्की पोहचवू.
संध्या जी आपल्या प्रतिक्रियेबद्दल मन:पूर्वक धन्यवाद, नक्की उत्तोमत्तम कंटेंट आम्ही आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येत राहू, असाच पाठिंबा देत रहा.
First time we missed many episodes, but when it was telecast on You tube sky was our excitement, as daily only two were telecast. We eagerly awaited for the next 2 episodes. One of MOST thrilling daily soap.
Indeed Ranjeet ji !
आता पर्यंत चि सर्वात सुंदर सिरियल परिवार कसे असते प्रत्येका चा स्वभाव कसा असतो
मी महाराष्ट्रात राहत नाही पन हि पहिली सिरियल आह़े कि ही मी दुसर्यांदा परत यू ट्यूब वर पाहत आहेत
शरद पोंक्षे, मणी. सर्वांचेच अभिनय खुप सुंदर
खुप सुंदर मराठी भाषा चि मांडणी अग्निहोत्र मालिका मध्ये
एक सांगित चि एक थीम आहे ती थीम मी आज
आज एक मालिका मध्ये वापरली जात आहे मी आजच. एकली
ठरलं तर मग. त्याच्यात
सुदर्शनजी कौतुकाबद्दल आभार !!!!
Agnihotr is epic series....i watched all the episodes
We hope you liked this chat episode as well.
Perhaps this was one of the BEST telecast during that period. All the actors, both have performed to the ultimate, no words to describe their roles,. ALL OF STAG ARTISTS ON ONE PLATFORM GIVING THEIR BEST. ENSURE THE SAME IS TELECAST AGAIN OR ONE UA-cam. IT WAS THERE ON UTUBE BUT AFTER 64 EPISODES FURTHER EPISODES ARE NOT AVAILABLE.
Hello Ranjeet,
Recently, Star Pravah channel started uploading the old episodes of Agnihotra season 1 on daily basis. Be patient and enjoy.
Agnihotra the बेस्ट सिरियल. अशी सिरियल hone नाही.
शीलाजी, अगदी खरंय.....
वा सुरेख.... मजा आली...
मला असं वाटतं की श्रीरंग गोडबोले यांनी आपल्या आजोबांची परंपरा जपली... स्पृहा ला घरात रहायला बोलावून...
माणसं जपण्याची परंपरा ❤
💯
Very happy to hear Ella bhate and currently very nice role in aai kuthe kay karte as ashutosh mother and other position also nice relationship with arundhati and pictures natak other art forms best
संज्योत, आपल्याला इला भाटे ह्यांचे काम आवडते हे वाचून आनंद वाटला. पुढील शनिवारी सकाळी 10 वाजता भेटूचया The Kcraft च्या UA-cam चॅनेलवर नवीन एपिसोडसह....
अग्निहोत्र भाग 2 आला होता पण मधूनच बंद केला ... कधी सुरू होणार परत
अग्निहोत्र मालिकेचा पहिला भाग पुन्हा एकदा स्टार प्रवाह वाहिनीच्या युट्युब चॅनेलवर सुरु करण्यात आली आहे. आणि हो... आमचा हा एपिसोड तुम्हाला आवडत असावा अशी अपेक्षा करतो.
Mi Aaj hi June episodes pahte , khup mast vatt.
हा गप्पांचा एपिसोडही आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
खूप सुंदर प्रोग्रॅम आहे. आपल्या मराठीच्या टीव्ही सिरीयल's चं movies सारखं filmmaking or production notes बघायला खूप आवडलं. Request, हा प्रोग्रॅम चालू ठेवा. Thanks and All the best.
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद !!!
Hi Malika aamhi sadhya baghtoy aani khara tar hotstar la baghna suru kela me aani maza interest jagnyacha Karan mhanje tital song❤ aani kahich episodes aahet hotstar la tar khup aswastha zale me mag me hi Malika youtube la shodhun kadhli aani aata roj tyavar baghtey khup khup sundar Malika aahe khup apratim kaam aani khup sare naitik sandeshahi dile gele maliketun ganarayavar chi shraddha ajun balkat zalli aani me ajunahi baghte aahe tyamule je hya interview madhe tumhi sangitla ki tasala kuthla wadach nahi he aikun hirmod zala maza Karan mala hi to wada khara aani jivanta watla khup khup manapasun Prem tumha sarwanna❤❤❤❤❤
तुमच्या प्रतिक्रियेवर आमची ही एवढीच प्रतिक्रिया आहे... ♥️… बस्स
अप्रतिम.. प्रत्येक जणांचे किस्से श्रवणीय आहेत..
अभिषेकजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद ! आमचे इतर एपिसोड्स पाहून त्यावरही तुमचा अभिप्राय द्या. भेटूया पुढच्या शनिवारी नवीन भागासह सकाळी 10 वाजता.
@@thekcraft आपले सर्व एपिसोड
नेहमीच बघत असतो मी... 👍🏻
धन्यवाद अभिषेक! तुमच्या पण काही विशेष फर्माईशी असतील तर आमच्यापर्यंत जरूर पोहचवा.
Made me nostalgic! छान! 👍🏼👍🏼 आत्ता, नवीन सुरू झालेली ही मालिका, मधेच का बंद पडली? अनेक भंगार मालिका सुरू आहेत...म्हणे!?? कारण गेली तीन वर्षे आम्ही कुठलीही मालिका बघत नाहीत. ... बघा, परत सुरू करता येईल का ते, तर नक्की बघू! 👍🏼👍🏼👍🏼
पूनमजी, नमस्कार ! अग्निहोत्र पर्व 1 ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीने आपल्या UA-cam चॅनेलवर पुन्हा सुरु केली आहे. तुम्ही त्याचा आनंद घेऊ शकता.
Fsr sundar malika aatta 2023 madhe pahat aahe aadhi pahili hoti tarihi
मीनाक्षीजी, तुम्हाला या गप्पा ही आवडल्या असतील अशी आम्ही आशा करतो.
माझी खुप खुप आवडती मालिका सर्वच खुप छान story, direction, actors सर्वच best होत, आजकाल अश्या मालिका होत नाहीत
अगदी खरंय ! कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड तुम्हाला?
मला वाटते ही मालिका पुन्हा सुरू करावी
गप्पांचा संपूर्ण एपिसोड आवडला का?
Believe it or not we are watching this serial again since last week..!!!!
अक्षताजी, तुम्ही या मालिकेचा पुन्हा आनंद घेताय हे वाचून आनंद वाटला. आमचे इतरही मुलाखतींचे व्हिडीओ अवश्य पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रीया जरूर नोंदवा.
खूप छान आठवणी... कलाकारांच्या आणि आमच्याही... अजून काही कलाकार हवे होते, जास्त मजा आली असती. खूप छान आयडिया आहे hi... Keep it up Amogh....
वैशालीजी, अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद !!! आम्ही सिद्धार्थ चांदेकर, शरद पोंक्षे, मृण्मयी गोडबोले, मृण्मयी देशपांडे, शुभांगी गोखले ह्यांच्यासारख्या अनेकांना आमंत्रित केले होते मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे ते येऊ शकले नाहीत.
Evadhya diggaj kalakaranna ektra gheun evdhi darjedar malika karne sopi gosht nahi!
Apratim katha, apratim starcast, apratim twists ani plots. Agnihotra❤
सुकन्याजी, अगदी खरंय.... तुम्ही आमचे बाकीचे गप्पांचे एपिसोड्स पाहिले की नाही? नसतील पाहिले तर पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रिया नक्की द्या
खूपच छान चर्चा...मुख्य म्हणजे अशा छान छान serials ह्याच team ला घेऊन येऊ द्यात आम्हा प्रेक्षकांसाठी....
विनिताजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद !!
Khup Chan.... nice initiative... old marathi serials barobar ek emotional connection hota... 90s - early 2000 ha time period khup unique hota.... past chya memories athvun emotional vhayla hota.. if possible, prapanch serial chya actors cha reunion karu shakal ??
राधिकाजी तुम्हाला गप्पांचा हा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आम्ही काही जुन्या मालिकांचे असेच एपिसोड केले आहेत. ते एपिसोडही नक्की पाहा आणि त्यावरही आपली प्रतिक्रीया नोंदवा. असो, येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता नव्या एपिसोडसह भेटूच The Kcraft च्या UA-cam चॅनेलवर....
@@thekcraft
sure👍
🙏🏻
Prasad Bharade sir you really conducted this episode so well. 🙏🥰
Thank you Rupali. We will convey your message to our host Mr. Prasad Bharde
Thank you so much Rupali ji
Ghadlay Bighadlay he serial pan khup hoti and best actor cast pan hoti
अक्षताजी, सूचनेबद्दल आभार !!!
खरच आत्ता परत बघताना देखील खिळवून ठेवते.
मधुराजी, आम्ही तुमच्याशी सहमत आहोत.
Wonderful series but episodes are still not uploaded on you tube. Everyday one or two episodes are uploaded
Yes. Star Pravah is uploading 2 episodes daily at 7 PM. Keep watching !
'एका लग्नाची दुसरी गोष्ट'च्या कलाकरांना आणा एकत्र..
यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच घेऊन येऊ !
मालिका आमच्या कुटुंबाने एकही भाग न चुकविता पाहिली होती. पुन्हा युट्यूब वर पाहतोय. कृपया संपूर्ण मालिका प्रसारित करावी. ही मुलाखत छान झाली. या मुलाखतीत शरद आणि मुक्ता असायलाच हवी होती.
सुनिलजी, आपल्याला हा गप्पांचा एपिसोड आवडला हे वाचून आनंद वाटला. आम्ही शरद पोंक्षे ह्यांना ही आमंत्रित केले होते मात्र व्यस्त शेड्युलमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत.
Pls pls एका लग्नाची दुसरी गोष्ट ह्या मालिकेतील कलाकारांना बोलवा mukta barve ani स्वप्निल जोशी pls pls .
Very sincere request
सानिकाजी, आम्ही संबंधित मालिकांच्या टीमच्या संपर्कात आहोत. आम्ही सुद्धा या गप्पांचा भाग चित्रित करण्यास उत्सुक आहोत.
Thankyou so much 🙏
🙏🏻
उत्तम मालिका. पण एव्हढी जबरदस्त स्टार कास्ट एव्हढी पात्र ,पण आत्ता चार च जण खुप खुप निराशा झाली.
कलाकारांचे व्यस्त शेड्युल लक्षात घेता सर्वांना एकत्र आणणं अवघड असतं. आम्ही नेहमीच अधिकाधिक कलाकारांना आमंत्रित करण्याच्या दृष्टीने पूर्ण प्रयत्न करत असतो. तुम्ही आमची बाजू समजून घ्याल अशी आम्ही आशा करतो.
Waiting for the part 2 of the roundtable of their serial. Would love to hear Astaad kale, Milind Shinde...
Yes. We are trying our best to invite many more talented people from team Agnihotra.
Excellent Vlog!
Thank you. Did you watch out our other episodes on the same theme of nostalgia? Go and check it out !!!
Khup chan interview, mala ek request ahe tumhala, please star pravaah la communicate kara te kahi important episodes upload karat nahiyet, like the episode where Sharu Banda was killed was omitted last night, adhi pan asa zalay baryach vela.. amhala tumchi help milel ka about this please.
केदारजी, वाहिनीच्या अधिकाऱ्यांपर्यंत आपला निरोप आम्ही नक्की पोहचवायचा प्रयत्न करू. तुम्ही त्याबद्दल आमच्याकडे विश्वासाने लिहिते झालात याचा आम्हाला विशेष आनंद वाटतो आहे.
खुप छान मालिका होती..
खरंय प्रियांकाजी!!!
Please Conduct such program for eka lagna hi dusari gosht
We noted your suggestion Rupali ji. Thank you. Keep loving us with your likes and comments.
अप्रतिम मालिका 👌👌
गप्पांचा हा एपिसोडही आपल्याला आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
Masterpiece which is created one's in lifetime
स्नेहा....अगदी खरंय.....आमच्या मनातली भावना व्यक्त केलीत....
आयुष्यात 4 मालिका पाहिल्यात
1 अग्निहोत्र 2. असंभव 3. एका लग्नाची दुसरी गोष्ट 4 एका लग्नाची तिसरी गोष्ट , बाकी अजून तरी इच्छा होत नाही कोणतीही मालिका बघण्याची,
Crime patrol , Sony earth, National geographic, Discovery 😊😊पाहणं कधी भारी,
सध्यातरी tv चे रिचार्ज करत नाहीये कोणत्याही मालिका दाखवतात अश्या चैनल चे,
अश्विनीजी, कसा वाटला हा गप्पांचा एपिसोड?
असंभव, जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतील पण सगळ्या कलाकारांना बोलवा.
मनालीजी, तुम्ही नमूद केलेल्या मालिकांमधील कलाकारांशी संपर्क सुरु आहे. लवकरच हे भाग आम्ही चित्रित करणार आहोत.
Abhay paranjape... Khup vela aiktoy... Ek episode yanchya vr pn kr... Te aplyat nahiy...
नक्की करायला आवडेल आम्हाला !!!
आता आम्ही दोघेच रहातो.तर परत सुरू केलीत तर आम्हाला परत एकत्र कुटुंबात राहतोय असा आनंद मिळेल
पण परत दुसरं अग्निहोत्र नाही जमलं .ते जरा वेगळंच वाटलं.सॉरी ह
अनिताजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनापासून आभार... अग्निहोत्र मालिका ही स्टार प्रवाहच्या UA-cam चॅनेलवर सुरु केलेली आहे. तुम्ही विनामूल्य मालिकेचा आनंद लुटू शकतात.
Marathi serials madhlya top 3 madhe hi nakkich yeil. Sagle diggaj kalakar ani saglyanchi kama khup cchan hoti. Pan saglyat jasta hya serial madhla konta high point asel tr to mhanje sharad ponkshe yachi bhumika. Saglyat best acting jyani hi serial bakichya setials peksha vegli tharli.
ओमकारजी अगदी खरंय !!!
Mazi avadati malika. Khoop chhan vatala
अरे वा....मग तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल अशी आम्ही आशा करतो.
Ho nakkich avadala
धन्यवाद नलिनीजी !!!
Sarv gharaadhun ekach veli he title song aiku yayche. Aapla tv jar band asel tar lagech on kela jaycha.
नमिताजी, तुमची ही आठवण वाचून आम्हाला ही भूतकाळात हरवायला झालं. प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद !!!
Dude, you HAVE to do Eka lagnachi dusari goshta.
Greatest serial I have ever seen.
Hi Aditya. We have noted your suggestion. We will love to do it. Stay tuned. We are coming with another episode of Prapanch. See you at 10 am for sure.
@@thekcraft GREAT! Can't wait. Keep up the excellent work!
@@thekcraft Also, while you're at it, try Asambhav also. Another gem of a piece.
Thank you Aditya. See you at 10 am. 🙏🏻
Sure Aditya. We are working for Asambhav’s round table chat as well. See you at 10 am.
Best episode till date!
Thank you for the compliment. Check out our other episodes as well.
Neha ..great title song ..great singing
indeed !
फारच सुंदर serial. पूर्ण serial UA-cam वर बघितली. पण आता फक्त ~७० episodes आहेत. सर्व episodes UA-cam वर यावेत
सुचेताजी, एक एक करत सर्व एपिसोड्स आपल्याला स्टार प्रवाहच्या UA-cam चॅनेलवर पाहायला मिळतील.
माझी सर्वात आवडती मालिका .... कृपया episodes ची link share कराल का? मला फक्त 61 episodes दिसले star pravah च्या UA-cam channel वर.... लवकरात लवकर पुढील सर्व episodes upload करावे ही विनंती..... thekcraft team चे मनापासून आभार🙏..... उंच माझा झोका, एका लग्नाची दुसरी आणि तिसरी गोष्ट च्या team ला ही असे भेटायला आवडेल 👍
रश्मीजी, आपल्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद !! स्टार प्रवाह एक एक करत सर्व एपिसोड अपलोड करणार आहे. काळजी नसावी. ....आणि तोपर्यंत तुम्ही आपल्या या चॅनेलवरील मुलाखती पाहूच शकता की....नाही का ?
नक्कीच..... thekcraft team चे आभार आणि अभिनंदन 🙏👍👌
🙏🏻
Thank you for revisiting Agnihotr. Avantika, eka lagnachi dusri gosht chya team la pn bolva
तुम्हाला आमचा हा उपक्रम आवडतो आहे हे वाचून आनंद वाटला. येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता पुन्हा नवीन एपिसोडसह भेटूया....
मुक्ता बर्वे ची entry कितव्या episode मध्ये आहे, तेवढं सांगा हो कोणीतरी please
आम्हाला वाटतं स्टार प्रवाहने नुकत्याच अपलोड केलेल्या भाग क्रमांक 89 मध्ये मुक्ताची एंट्री झाली आहे.
@@thekcraft हो, पाहिला मी तो episode.
Shared pokshesiddharth chandekar shivay apurn aahe Agnihotra
अगदी खरंय निताजी!
Pimpalpan hi खूप Chan malika hota खूप Chan vatel
मुग्धाजी, नक्कीच या मालिकेचा ही गप्पांचा असा एखादा एपिसोड करायला आम्हाला नक्की आवडेल पण येत्या शनिवारी सकाळी 10 वाजता प्रपंच या मालिकेच्या कलाकार आणि तंत्रज्ञांसोबत आम्ही मारलेल्या गप्पांचा एपिसोड आम्ही प्रदर्शित करीत आहोत
खूपच मस्त प्रश्न विचारले
धन्यवाद वेदांत...
Sir krupaya hotstar var agnihotr che sarv episodes upload karayla sangave.
नमिताजी, एक एक करत अग्निहोत्र पर्व 1 मालिकेचे सर्व भाग स्टार प्रवाह च्या UA-cam चॅनेलवर प्रक्षेपित होण्यास सुरुवात झाली आहे. थोडेच दिवसात सर्व भाग अपलोड होऊन पूर्ण होतील. त्यामुळे तुम्ही UA-cam वरच थेट या मालिकेचे भाग पाहू शकता.
बराच संपर्क केला पण काही reply आला नाही... अभिनेते , निर्माते , दिग्दर्शक कोणीच
अग्निहोत्र चे दुसर पर्व अर्धवट सोडलं अजिबात आवडलं नाही.... कृपया पुन्हा चालू करा... विनंती
सिद्धार्थ, तुमचा अभिप्राय आम्ही नक्कीच योग्य व्यक्तींपर्यंत पोहचवू. धन्यवाद !
सध्या ह्या मालिकेचे भाग यु ट्यूब वर अपलोड करत आहेत पण सावळा गोंधळ घातलाय
भाग मागे पुढे होत आहेत, भागांना नं नाहीत त्यामुळे भाग बघण्यात काहीच सुसूत्रता आणि सातत्य राखता येत नाही. सगळी मजा निघून जाते.
मालिकेचे भाग अपलोड करणारे असं का करताहेत? प्लिज त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचवा
स्वरदाजी, स्टार प्रवाह चॅनलचा आणि आमचा तसा थेट संबंध नाहीय पण आपला हा निरोप त्यांच्यापर्यंत पोचविण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.
@@thekcraft
मला कल्पना आहे. आपणास शक्य झाल्यास निरोप पोहोचवा
My fav series
Parul ji our’s too !
sarv episode kuthe baghayala miltil
स्टार प्रवाहच्या UA-cam चॅनलवर सर्व मूळ एपिसोड आपल्याला पाहायला मिळतील. गप्पांचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला?
Sir atta kuthlya maliketil kalakar amhala baghayla milnar ahet ?❤😊
दिवाळीपासून आम्ही क्लासिक सेगमेंटचे नवे एपिसोड्स घेऊन येणार आहोत.
Thank you...,tyat kuthlya clasic malikecha samavesh asel
@mihirsoman5350 it will be surprise for all of you!
it was a treat to watch this episode.
Thank you ma’am for your encouraging words and appreciation.
कृपया 'वृंदावन' मालिकेतील कलाकारांना बोलवावे हि विनंती. वृंदावन स्पेशल मध्ये 'अनिरुद्ध हरिप', 'शीतल पाठक','तेजा देवकर','रवींद्र महाजनी','मेघना वैद्य', 'किशोरी वीज' आणि ' रवींद्र मंकणी' यांना पाहायला आवडेल. 'दामिनी' स्पेशल एपिसोडच्या प्रतीक्षेत आहोत.
सिद्धेशजी, आम्हाला अनेक प्रेक्षकांकडून आपल्यासारख्याच फर्माईशी येत आहेत. आम्ही निश्चितच आपल्या अपेक्षांवर खरे उतरण्याचा प्रयत्न करत राहू. असो, पुढील शनिवारी एका नवीन एपिसोडसह भेटूचया....
१. तुम्ही फक्त २५-३३ टक्के surface खरडवले आहे. ह्याचे अजून १-२ episode हवेत. अजून तुम्ही अविनाश नारकर, मिलिंद शिंदे, प्रवीण तरडे आणि अनेक लोकांना पोहचला नाहीत..
२. (ही कॉमेंट जमल्यास सीरियल makers कडे पोहचवा) १० वर्ष मी USA मध्ये आहे. अजून अशी लोक सापडतात ज्यांना ही सीरियल माहीत नाही. आणि आम्ही नुसती cast सांगितली की तोंडामध्ये ५० गुलाबजाम भरल्या सारखे उत्तर येतात अरे बस बस बस.. आणि आम्ही म्हणतो थांबा अजून बाकी आहे... आणि त्या सर्वांना आम्ही "नादाला" लावतो .. 😂
रोहनजी, आम्हाला असे 1-2 भाग करायला नक्की आवडतील. यासाठी नक्की प्रयत्न करू.
Aj ithe vinay apte aste ter ajun bahar ali asti ani mohan joshi ani shubhengi damle mukta sidarth astad mrunamayi godbole deshpande suhas tai mihan agashe sagle milun maja ali asti.nwys khup cha mulakhat jali detail
आम्ही यातील बहुतांश कलाकारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता पण कामाच्या व्यस्ततेमुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. विनय आपटे यांची उणीव भासली.
Unch maza zoka chya actors cha pn please interview ghya
किर्तीजी, उंच माझा झोकाच्या कलाकारांशीच सध्या बोलणी सुरु आहेत. लवकरच हा भाग आम्ही आपल्या भेटीस घेऊन येऊ.
Agnihotra 3 kadhi suru hoil..
समीरजी, तुमची ही comment वाचून आणि यासारख्या असंख्य comments वाचून जर वाहिनीतील अधिकारी आणि निर्माते प्रेरित झाले तर लवकरच सुरु होऊ शकते....
ही मालिका पूर्ण एपसोड दाखवा परत.
नमस्कार अमृताजी,
अग्निहोत्र मालिकेचे सर्व एपिसोड्स स्टार प्रवाहच्या UA-cam चॅनेलवर तुम्ही पाहू शकता. एक एक करून सर्व भाग अपलोड होणार आहेत.
Kharya goshti kalalya jas ki me kharch to khara wada samjat hote attaparyant ...aani khup odh lagale agnihotr 3 lavkar yav yasathi
अनेकांची हीच इच्छा आहे.