तुमचा धर्म तुमच्या कर्मावर अवलंबवून | श्री ताजोद्दिन महाराज औरंगाबाद यांचे सुंदर किर्तन नक्की पहाच |
Вставка
- Опубліковано 15 гру 2024
- किर्तनकार : श्री ताजोद्दिन महाराज औरंगाबाद
स्थळ : हेलसवाडी ता. मंठा जि. जालना
All rights reserved - Ⓒ Aiteet Marathi
आपल्या गावातील सप्ताहातील उत्कृष्ट किर्तन, अभंग, गवळणी, भारुड, कथा आणि मनोरंजनात्मक व्हिडिओ रेकॉर्डिंग करून आमच्या लोकप्रिय You tube Channel "ऐटीत मराठी" या चॅनेल वरती प्रसारित करण्यासाठी आम्हाला संपर्क करू शकता.
Email : aiteetmarathi@gmail.com / मो. 88066 40299
आपल्या अमूल्य अश्या सहकार्यासाठी आणि प्रेमासाठी धन्यवाद !!
जय हरी, राम कृष्ण हरी.!
😊
श्री राम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
श्री कृष्ण
अतिसुंदर बाबा चे किर्तन कोटी कोटी बाबा चे अभिनंदन
Khup.chhan. Maharaj 🎉🙏🙏🙏🙏🙏❤
हा राजाचा दृष्टात भरतरी राज्याचा आहे ही सत्य घटना आहे खुप छान🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप सुंदर किर्तन आहे
कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरेक वाटे देवा
जीवनाचा सार्थक कशात आहे हे कळते. खरे नामस्मरण आहे बाकी सर्व मिथ्या आहे.
खूप छान महाराज तुम्ही का गेले आम्हाला सोडून ती मूर्ती राहिल्या त्या आठवणी
😊😊😊
😊😊😊😅😊ओ😊😊😊😊ओश😅😅😅ऐ😅😅ं😅ऐ़😊😊
😊😊😊😊पहले भी फप
😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
राम कृष्ण हरी देवाला कोटी कोटी नमस्कार
खूप छान वाटले
वा
😊😊😊😊😊😊😊😊😊
अभिनंदन व अभिमानाची बाब आहे 'एक मुसलमान समाजाचा मानूस शुध्द मराठीत कीर्तन करतो.पण अत्यंत वाईट वाटते की ते आज आपल्यात नाहीत 'देव त्याच्या आत्म्याला शांती शांती देवो 'ही देवापुढे प्रार्थना करीत आहे.
Mohaansasejeurd
ताजुद्दीन महाराज जन्म घ्या पुन्हा
अविट कीर्तन
x
Nice
Sundar kirtan
Hi
T
Hote
राम कृष्ण हरी
Mi pan tumaca fhen aahe baba
द
00=
छान बाबा
ौौौौौौौौौशऔ ौौऔं ौौऔ ौट्
ताजुद्दीन महाराज छान क्रम्रा ची व्याख्या सांगितली आहे धन्य झालो माऊली धन्यवाद माऊली 🎉🎉🎉🎉
खूप सुंदर आवाज खूप सुंदर किर्तन राम कृष्ण हरी माऊली
सुंदर च्यायनल ,,,दादा
🙏🙏👌🌹🚩
किती छान कीर्तन ताजुद्दिन बाबा सांगायचे आज खरोखरच तुम्ही राहायला पाहिजे होता कितीतरी वेळा मी युट्युब ला तुमचे कीर्तन ऐकलं होतं खरोखरच महाराज तुम्ही देह टिकला त्यादिवशी जेवण केले नाही धन्य होतास तुम्ही
Ashoksar 552
Khup chhan kirtan 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏❤❤❤
खरच खूप खूप गोड महाराज होते.दोन वर्षे होतील पण अजुन ही अठवणीतुण जात नाही.असे संत नेहमी स्मरणात राहतील कधी ही विसरनार नाही.🙏🙏🌹
र
Jai hari baba mi tum cha fan.ahe
खूप सुंदर किर्तन राम कृष्ण हरी
माहाराज का गेले आम्हाला सोडुन😭😭😭
रामकृष्ण हरी सिताराम सिताराम सिताराम कोटी कोटी कोटी वंदन🇮🇳
Best👍💯
Very much👍🙏
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल महाराजांच्या कृपेने चांगले ऐकायला मिळते खूप खूप कितने ऐकायला मिळते
Bmr
Y
छान 👌👌🙏🌹
🎉🎉🎉🎉
संपूर्ण किर्तन टाकावे
😢🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👏👏👏💥💥💥💥💥
माफी मागून एक वाक्य बोलतो गाढवाला घोड्याचा साज दिला म्हणजे गाढव घोडा होत नाही याचे कारण काय तर मी बरेच किर्तन ऐकतो आपल्याला धर्म सुटत नसेल तर आपण हिंदू धर्मावर बोट ठेवू नये हिंदू धर्माला शिकवणारे भरपूर अजून जिवंत आहेत
तुमची मते चुकीचे आहे.
मी एक वारकरी आहे.
आणि वारकरी पंथात सर्व जाती धर्माचे संत आहे.
तुम्ही संत मेळा बघा माऊली.
Qqaàà
किती छान किर्तन सांगायचे ताजुद्यिन बाबा.कर्म धर्माच्या बद्दल.मुस्लीम असुन सुद्धा किती शुध्द भाषेत बोलायचे.खरच परत आसे संत पुन्हा नाही होणार.पाडुरंगा .पण आले देवाजीच्या मना.आणि खूप धन्यवाद या ऐटीत मराठी च्यायनलचे म्हणून छान किर्तन आएकाएला मिळाले|| 👌👌🙏🌹
😅😅😢
. W. I'm 7j, w, 😊
@@sanjaykasture7985पर
@@sanjaykasture7985 ksksms
TN 😢😢u ok in KC❤
Mauli apple Kirtan aaikun hrudayala Dhaka basla mauli aapan Kirtan Kiri Chan karaychey mauli aaplyla Dhanyata mauli aaplyla Shanti labho
इ
0
राम कृष्ण हरी