सेवागिरी महराजांच्या मणातील कोहिनुर हिरा आणि जगातील असंख्य लोकांच्या गळ्यातील ताईत असलेला दशम हिंदकेशरी बक्याडॉन वर यात्रा कमेटीने खरोखर अन्याय केलेला आहे❤❤❤
निषेध पुषेगाव हिंद केसरी कमिटी वर चुकीचा निर्णय दिला मी तर बोलतो बकासुर मालक मोहील शेट नी परत या मयदानावर आणू नये बकासुर ला कारण पुढच्या वर्षी पण हेच होवू शकत
फाईनल पळुन अल्यावर महाराज बकासुर ची गाडीवर येऊन गेलंते माहितं होतं एक नंबर कोनाचा आहे कमीटीने निकाल चेंज केला चिटींग करुन तास 1दीले जानून भुजुन सगळा केलेलं आहे
जर सेमी 1 चा निकाल योग्य आहे... तर फायनच का नाही????.... एवढा मोठा मैदान आणि फाटी आणि निकाल रेषेवर एवढा पब्लिक का??? नियोजन खराब?? Ki एकतर्फी निर्णय???
बकासुर ची गाडी पब्लीक मुळे फॉल झाली... नाहीतर सुट्टा निकाल होता आज... पेडगाव नियोजन चांगल होत यापेक्षा... येवढ पब्लिक तिथं उभेच राहू द्यायला नव्हतं पाहिजे... ते पण इतका मोठा फायनल चा फेरा होता..पोलिसांनी लाठीचा वापर करून हे टगे हुसकायला पाहिजे होते
सेमी एक मध्ये तास पलटी होऊन सुद्धा निकाल.... कारण अर्जुनच्या मालकीण ने युट्युब वर दिसायसाठी लाईव्ह चा पूर्ण खर्च दिला होता.... जेवणाच्या दिवसासाठी पाच हजार रुपये पण दिले.... आणि मंदिराला देणगी पण दिली.... यामुळे त्यांना निकाल द्यावाच लागला..... पैशासमोर कमिटी झुकली 😔
फक्त बकासुर विन..जर गाडी मधुन असते तर २टांग्याने १ नंबर झालं असतं...हे विरोधी गटातील लोकांना पण माहिती आहे ❤❤❤❤ जनतेच्या मनातील हिंदकेसरी बकासुर कुणी काही म्हणा😂
दोन्ही कड क्या तासाला गाडी लॉबी टस किंवा फॉल फायनल ल निकाल दिला पाहिजे कारण पब्लिक कडेने भरपूर आस्ते त्यामुळे गाडी मध्ये येते .....जर गाडी मधून आसेल तर लॉबी टच निकाल नका देऊ
पब्लिक बाजूला का करत नाही आस येखंदी गाडी 1 नंबर करते ते पण कडीने मग समोर तर थोडफार लॉबी टच होणार मग त्या गडीमां लकाची कायचूक 1 नंबर करून 10 नंबर कस घेईल
बरोबर आहे दादा....कायमची बोंब आहे ही काहीजण तर जाणून बुजून गाडी बाद करण्यासाठी पुढे उभे राहतात. एखाद्याची गाडी पब्लिक मुळे बाद होत असेल तर त्यासारखे दुःख काही नाही.
ही बक्षीस बका सरोवर अन्याय झालेला आहे त्यामुळे हे काय आम्हाला मान्य नाही m कारण एक नंबर सीमेत तुला अभी असून तिला निकाल दिला लॉबी नसून काल दिला नाही जाहीर निषेध करतो आम्ही या कमिटीचा
शर्यत ही sanghatnechya नियमानि असायला पाहिजे, आणि sanghatanechya नियमानुसार पुसेगाव चे original हिंदकेसरी बकासुर &सर्जा आहे, aamhi हक्काने बकासुर ला दशम: हिंदकेसरी म्हणु. विषय smapala.
पुसेगाव पंच कमिटी चा जाहीर निषेध, जर मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली होतं तर मग नियम स्वतःच्या मनाचे का लावले?? नियमावली पायदळी तुडवून तुम्ही त्या देवपुरुषाच्या मैदानाला गालबोट लावलं
तुम्ही कितीही पार्सलिटी करुन नंबर दिला तरी लोकांच्या मनात १ नंबर बकासूरच आहे हे खरे
सेवागिरी महराजांच्या मणातील कोहिनुर हिरा आणि जगातील असंख्य लोकांच्या गळ्यातील ताईत असलेला दशम हिंदकेशरी बक्याडॉन वर यात्रा कमेटीने खरोखर अन्याय केलेला आहे❤❤❤
आधी व्हीडिओ दाखवला पाहिजे होता .
इतक्या मोठ्या मैदानात असा अन्याय नव्हता व्हायला पाहिजे बक्या डॉन १ नंबरचा मानकरी आहे
त्या भगव्या कपड्यावर च्या महाराजांना सांगा ही सगळी मंडळी लबाडा यांच्या नादी लागून किंमत कमी करून घेऊ नका
निषेध पुषेगाव हिंद केसरी कमिटी वर चुकीचा निर्णय दिला मी तर बोलतो बकासुर मालक मोहील शेट नी परत या मयदानावर आणू नये बकासुर ला कारण पुढच्या वर्षी पण हेच होवू शकत
महाराष्ट्रातील एकमेव कोरेगावचे मैदान की जिथे कोणावरही अन्याय केला जात नाही एकदम रितसर
बकासुर वर अन्याय केला आहे
😢
@@GaneshMote-r4x kasla अन्याय 2 वर्षा pahila 4 no la uthun 1 no ghetla tevha laj ny vatli ka
#परत कधीच बकासुर पुसेगाव मैदानात पळनार् नाही...!!🥺💯
तुम्ही मालक आहे का??
बकासुर आणि सर्जा विन आहे
बक्षीस वाटपात काय गोंधळ चालू आहे..🤦🤦🤦 बैलांची नावे पण कळली नाहीत. खराब नियोजन झाले यात्रा कमिटीने लक्ष घालावे🙏🙏
फाईनल पळुन अल्यावर महाराज बकासुर ची गाडीवर येऊन गेलंते माहितं होतं एक नंबर कोनाचा आहे कमीटीने निकाल चेंज केला चिटींग करुन तास 1दीले जानून भुजुन सगळा केलेलं आहे
बकासुर
बकासुर
बकासुर
एकच किंग
बकासुर
पळुन एक नंबर केला बक्याने सगळ्यांची जिरवली बक्याने पुन्हा एकदा दाखवुन दिले बक्याने नाद करा पन बक्याभाईचानाही
अन्याय करणारे हे सेवागिरी महाराजयच्या नावाखाली लपतील असे नाही तर पुढचे मैदान बगणार नाहीत महाराज बघत आहेत सगळ 😡😢😢
हो का असे असलतर बोट दाखवणारा पहिल्यांदाच जाईल
निकाल कोणाला पणं असो..... एक नंबर चा मानकरी बक्या भाई आणि सर्जा ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
जर सेमी 1 चा निकाल योग्य आहे... तर फायनच का नाही????.... एवढा मोठा मैदान आणि फाटी आणि निकाल रेषेवर एवढा पब्लिक का??? नियोजन खराब?? Ki एकतर्फी निर्णय???
Barobar ahe bhawa gatala public lamb keleli ani semi ani final la line var keli he chukicha ahe🙃
Limbu mle aanya zala
बरोबर भाऊ बोलनातू भंगार मैदान पुसेगाव बांगर कमिटी 😡😡😡
Semi 1 madhle malak daru piun aalele tyanni objection nahi ghetli 😂😂😂
Abe semi 1cha dhrone cha nikal bg
Bakasur & sarja❤
पुसेगाव पंच कमिटीचा जाहीर निषेध.
भीकारचोट यात्रा कमिटी
बकासुर ची गाडी पब्लीक मुळे फॉल झाली... नाहीतर सुट्टा निकाल होता आज... पेडगाव नियोजन चांगल होत यापेक्षा... येवढ पब्लिक तिथं उभेच राहू द्यायला नव्हतं पाहिजे... ते पण इतका मोठा फायनल चा फेरा होता..पोलिसांनी लाठीचा वापर करून हे टगे हुसकायला पाहिजे होते
जेवढे उभा होते ते फक्त बकासुर वर जळणारे होते
बकासुर पब्लिक ने पळत नव्हता तर त्याला आतुन टाका ना . पब्लिक ने पळत नसेल तर घरी बांधुन ठेव म्हणावं
अर्जुन आणि राजा ही गाडी फॉल नव्हती तर बकासुर आणि घोट चा सर्जा गाडी गाडी का फॉल सब आयोजकांची सेटिंग आहे😅😅😅😅
आधी बग मग बोल
नियोजन काय असत ना ते फक्त पुणे नगर जिल्ह्यातील बैलगाडा शर्यतीला दिसते.... 👑👑👑👑👑
नियोजन माञ जबरदस्त होता. पण जेव्हा फायनल लां. का नाही निकाल रेषेवर तुम्ही नियोजन केलं. एवढी पब्लीक का. हा प्रश्न आम्हाला पडतो. ❤बकासुर 👑
हे चुकीचे आहे बकासुर जिंकला आहे ...हा अन्याय केला बकासुर वर ...योग्य नाही हे..😮😮😮😮😮
प्रामुख्याने संघटने च्या प्रमुखांनी ह्या मध्ये लक्ष घालावे
संघटनेने यात लक्ष घालावे
सेमी एक मध्ये तास पलटी होऊन सुद्धा निकाल.... कारण अर्जुनच्या मालकीण ने युट्युब वर दिसायसाठी लाईव्ह चा पूर्ण खर्च दिला होता.... जेवणाच्या दिवसासाठी पाच हजार रुपये पण दिले.... आणि मंदिराला देणगी पण दिली.... यामुळे त्यांना निकाल द्यावाच लागला..... पैशासमोर कमिटी झुकली 😔
@@nikhilchikte9117 are jhattya kay mahit ahe ka tula pahila jaun semi chi video bagh nit nantar bomba mar... tyanchi gadi fall nay jhale...🤦
आधी बग मग बोल
फक्त बकासुर विन..जर गाडी मधुन असते तर २टांग्याने १ नंबर झालं असतं...हे विरोधी गटातील लोकांना पण माहिती आहे ❤❤❤❤ जनतेच्या मनातील हिंदकेसरी बकासुर कुणी काही म्हणा😂
दोन्ही कड क्या तासाला गाडी लॉबी टस किंवा फॉल फायनल ल निकाल दिला पाहिजे कारण पब्लिक कडेने भरपूर आस्ते त्यामुळे गाडी मध्ये येते .....जर गाडी मधून आसेल तर लॉबी टच निकाल नका देऊ
तुम्ही काहीही निर्णय द्या पण जनतेने बक्या भाई ला 1 नंबर चा मान दिला आहे
जर बकासुर ची गाडी फायनल ला फॉल दिली तर घर्निकीच्या राज्याची गाडी सेमीला पास कशी झाली त्याची गाडीतर सेमीला दुसऱ्या तासात गेली होती
👏👏👏👏
बकासुर विन आहै
सेमी क्र. 1 चा ड्रोन चा विडिओ युट्युब वर टाका...
@@amarpawar1152 हो bhau baghitla video tyanchi gadi fall nhavti...
अन्याय झाला बकसूर वर
पब्लिक बाजूला का करत नाही आस येखंदी गाडी 1 नंबर करते ते पण कडीने मग समोर तर थोडफार लॉबी टच होणार मग त्या गडीमां लकाची कायचूक 1 नंबर करून 10 नंबर कस घेईल
बरोबर आहे दादा....कायमची बोंब आहे ही काहीजण तर जाणून बुजून गाडी बाद करण्यासाठी पुढे उभे राहतात. एखाद्याची गाडी पब्लिक मुळे बाद होत असेल तर त्यासारखे दुःख काही नाही.
परत कधीच पुसेगाव ला बकासुरला आणू नये
Nka anu 😂😂
तस नका करू बकासुर आला नाही तर पुसेगावच मैदान भरणार नाही
😂@@shoyabmulla9141
@@surajsapkal4311 तो नाही आला तर लक्षात घे अर्धा पब्लिक गायब असेल
आणि नाही च यायला पाहिजे बकासुर ने इथे
सेमी एकचा निकाल जर बरोबर आहे तर फायनल चा निकाल सुध्दा बरोबर च असायला पाहिजे
झाला ना भाऊ आपला बकासुर दशम हिंदकेसरी
मोरे सरकार बैल गाडी संघटना नेहमाचया बाहेर मैदान नेहम काय आहे तास पलटी
बैलगाड़ी संघटना कुठें आहे आणि त्यांचे नियम कुठें आहे ते बैलगाड़ी मलकान कङून एक एक हजार घेतले आणि संघटना गायब झाली की आहे
पहिल्या सेमीपहिल्या सेमीला लॉबिटच निकाल चालतो आणि फायनल ला लॉबीटच निकाल चालत नाही का
सेमी 1मध्ये गरनिकी राज्या लोगी टच होता तेव्हा नव्हता का नियम किती खोटं कराल बकसूर च नाय जमत तर कशाला ठेवता मैदान सगळ्यांना सारखं ठेवा 😡😡😡😡
गप आधी बग मग बोल ना
बकासुर ने फाइनल मारली आहे
Bakasur aani ghot karancha sarjya hi gadi hindkesri honar nahi hyachi setting keli. Aanyay kela kamitine
अरे देवाचा दारात दोन बैला वर अनाय केला तुम्ही समोरची पब्लिक नसती त कशाला बैल फटीत वाढल असत
ही बक्षीस बका सरोवर अन्याय झालेला आहे त्यामुळे हे काय आम्हाला मान्य नाही m कारण एक नंबर सीमेत तुला अभी असून तिला निकाल दिला लॉबी नसून काल दिला नाही जाहीर निषेध करतो आम्ही या कमिटीचा
लबाड आहेत ही सगळी मंडळी
बकासुर सोबत दोन वेळेस आस अन्याय झाले आता त्यांनी समजुन घ्यावा
शर्यत ही sanghatnechya नियमानि असायला पाहिजे, आणि sanghatanechya नियमानुसार पुसेगाव चे original हिंदकेसरी बकासुर &सर्जा आहे, aamhi हक्काने बकासुर ला दशम: हिंदकेसरी म्हणु. विषय smapala.
डायरेक्ट १० नो दिला बकासुर ला काय बोलणार १ नो होता
Bakasur is king ❤
त्याच डोळे बघा काय पुकरतोय v त्याच्या बाजूचा काळा माणूस काय बोलतो अर्धा तास घालवला. मग त्यांचं डोळे फुटले होते का सेमी 1cha निकाल दिला लॉबी टचला.
Bakasur १ no. aahe
असे निर्णय कमिटी देत असेल तर त्या मैदानाला हिंदकेसरी बोलूच नये
Heart king बकासुर ❤
गावातली बैल असल्यावर पारसलिटी करत होते आता ते नाहीत म्हणून अन्याय करत्यात
सेमी१ मधे नेट गेल होत...त्यामुळे ञास झाला....बाकी सर्व नियम लागले...नेववर्क घरच होत ना...
पब्लिक ला कण्ट्रोल करता नाही येत तर शर्यत भरूच नका एक नंबर करून पण फेल करता. कशाला गरीबाच्या बैलावर अनय करता
600000 ची वायदी बकासूर्णे नाही तर इथल्या कमिटी ने घेतली आहे.
देवाच्या दरबारात तुम्ही 2 नंदीनवर अन्याय करताय कमिटी असल्या निर्णयाचा जाहीर निषेध सेमी ला चालत होत लॉबी टच फायनल ला कस नाय चाललं म
Bakasur is king
बकासुर win आहे.
या
पपूरणतनर ननार केलाय बाकासछर😢😢😢😢😢😢😢
बकासुर आणि सर्जन का निकाल दिला नाही त्यांनी तो एक नंबर केलाय
अरे तुमच नियोजन खराब होत..साईडला प्रेषक होत ते तुम्हाला सांभाळता आले नाही..मग कोणत्या अधिकारात गाडी अपात्र ठरवली
Original बिरिजनल kay nay पार्सल मैदान आहे हे
Bakasurach Win ahe🎉
नाव पुकारून सुध्दा बक्षीस न्यायला येत नाहीत,,,,, कशाला येतात त्यांना च निकाल मान्य नाही त
पुसेगाव पंच कमिटी चा जाहीर निषेध, जर मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली होतं तर मग नियम स्वतःच्या मनाचे का लावले?? नियमावली पायदळी तुडवून तुम्ही त्या देवपुरुषाच्या मैदानाला गालबोट लावलं
मग सेमि क्रमांक १मध्ये का निकाल दिला
😂
काही नाहीं कमिटी चा निर्णय चुकीचा आहे बकासुर आणि सर्जा एक नंबर आहे कमिटी पुन्हा चेक करून निर्णय दयावा
Bakasur yenar nhi band kara he anyay 😢😊😊
अत्यंत चुकीचं काम केल आज पुसेगाव च्या आयोजकांनी हिंदकेसरी मैदानात राजकारण केल 😡😡😡😡
बकासुर ला हरवू शकले नाही म्हणून चुकीचं निर्णय 😡
काय राजकारण केले ऐका गरिबाला 1 no दिला म्हणून .......
एकदा सेमिफायनल 1 बघ... Ok
King of bakasur
जे बोलतेत अन्याय झाला ते 2022 साली कुठं होते😂चार नंबर करुन एक नंबर मिरवतेत आणि सांगतेत त्यावेळी कमेटी चांगली होती. ..बाईईईई
तेव्हा संघटना होती का आणि आत्ताचे संघटनेचे नियम माहीत आहे का माहीत नसताना काहीही बडबड करायची आणि सेमी 1 चा निकाल बघितला का
Bakasur naam ka dar hona jaruri hai.
जाहीर निषेध..... 😡😡😡😡😡😡
Bhagar niyojan
Aaj Akhil bhartiy sanghtana nahi disli anyay zala bakasur vr 😢
Aaizhvadya
नियोजन शुन्य तर आहे पण कमिटीचे काही लोक कसे वागतात उर्मीट सारखे बघा
अरत परत ला कोल्हापूर हारण्या, आणि पट्टा पद्दत ला बकासुर नादच करायचं नाय वाघांचा
Ha pukarnara pn tya pusegavkarancha bhasha bolto yala semi 1cha nikal dakhva .
कशाला फालतू नियोजन असताना आपण स्पर्धा घेताय
निकाल कोठा आहे
कशाला झक मारायला ठेवता का शर्यती असे फालतू निकाल देताय
Bakasur fakt
Semi 1 chi dron video taka ti ka takat nay m
बकासुर व र अन्याय झाला
बकासुर वर अन्याय केलाय म्हणताय तो तासात गेला नव्हता का
नियोजन चुकले आज नक्कीच....पुढल्या वर्षी तर सुधारणा करा
सकाळी पुकारल.......संध्याकाळी नेट गेल गेल.....सेमी १ ला.....आंधळा कारभार...
बकासुर वर अन्याय झाला आहे
पब्लिक तुमच्या मैदानात पाहण्या साठी येते त्या पब्लिक मुळे बैल आत पडतो त्यात बैलाची chuk काय
बकासखूर नायवर झायय😢😢😢😢😢😢😢
आता कुठे गेली संघटना आता नाही दिसत का त्यांना
अस जर आहे तर सगळ मेदान बग droon ने
Pedgan ani vadki maidan ani tyach niyojan khup bhari asti
निकाल चुकीचा दिला बकासुर जिंकला असताना तुम्ही दुसऱ्याला विजेता ठरवता
Drone ni sagle nikal dakhavale ahet konavar he anay nahi zhala ugach paramparik maidanala naava theu naka
सेमी एक मध्ये का निकाल दिला