डेप्युटी सर्जेराव बरोबर एक कलाकार ची कमी आहे, सर्जेराव बरोबर गंठन पाहिजे होता, किती वेळा msg केला पण कोणीही रिप्लाय दिला नाही, गंठन पहिजे म्हणजे पाहिजे 👍🏻
@@DeDhamal-ib5ww गावरान मेवा, असो धमाल असो, पण तुम्ही सर्व एकत्र काम करा, महाराष्ट्र काय पूर्ण जग तुम्हाला डोक्यावर घेईल साहेब, मजा येत नाही राव, कारण डेप्युटी व सरपंच यांची जोडी ही जय वीरू सारखी आहे, व त्यात गंठन म्हणजे विषयच नाही, चेयरमन, सर्जेराव, अजून सर्व कलाकार योग्य भूमिका निभावत आहे, तरी पण विचार करावा हीच अपेक्षा साहेब 🙏🏻🙏🏻👍🏻
एपीसाेड खुपच छान आहे सगळे कलाकार पाहीलेले आहे डेप्युटीची बायको प्रथमच पाहीली अवचीतवाडी काॅमेडी चे सर्व भाग खुपच छान आहे
नादच नाय ❤
Aja disli deputy chi bayc❤❤❤❤
डेपुटी घर एकदम छान आहे राव
डेपोटी. खुप. छान. आहे
Deputi tumchi bayko khupach chhan ahe ❤
Deputy is super star
एकदम भारीच
खुपचं छान भाग आहे. मज्जा आली 😂
डेपोटी तुमची दाखवले बदल धनेवाद
जालूची भिक मागण्याची पद्धत ,casual आहे 😂
अभिनंदन डेपोटि बायको दाखविल्या बदल खुप
डेप्युटी सुंदरच दिसताय❤❤❤
छान एपिसोड आहे😂
Deputy is superstar...👍🏻💯♥️✨✨✨⭐⭐
Thanks ❤️
🎉
Lai haslo yaar 😂😂😂😂
खूप छान भाग❤❤
Deputy the grate
एक नंबर एपिसोड डिप्टी शैलेंद्र श्याम राव जालंधर 🎉
Hasun ...hasun ...jam zalo.bhannat comedy...😂😂😂
धन्यवाद🙏💐
Deputy the grate🎉
Kdk✌️✌️
डेपोटी साहेब तुमच्या फॅमिली परिवार दाखवल्याबद्दल तुमचे अभिनंदन
Chhan
लय भारी एपिसोड.............👌👌👌
Mast🎉
Jabardst episod
खतरनाक एपिसोड 🤣
डेप्युटी अभिनंदन तुमची बायको दाखवल्या बद्धल.....
मस्त 😂😂
🎉🎉🎉🎉🎉
😂😂😂😂😂😂😂
😅😂🎉❤
मला पण खायची पुरणपोळी
लाल साहेब देशमुख तेलंगाना
खुप छान एपिसोड
धन्यवाद💐
😮
😊😊
👌👌👌👌👌
😂😂😂chhan
धन्यवाद🙏
Sir sofa set kotun ghatala
डेपुटी साहेब नवीन, विडियो टाका
😂😂😂
Hi🎉😅
डेप्युटी सर्जेराव बरोबर एक कलाकार ची कमी आहे, सर्जेराव बरोबर गंठन पाहिजे होता, किती वेळा msg केला पण कोणीही रिप्लाय दिला नाही, गंठन पहिजे म्हणजे पाहिजे 👍🏻
खरं आहे सर तुमचं म्हणणं
परंतु कधी कधी काही गोष्टी अशक्य असतात त्यामुळे .........
@@DeDhamal-ib5ww
गावरान मेवा, असो धमाल असो, पण तुम्ही सर्व एकत्र काम करा, महाराष्ट्र काय पूर्ण जग तुम्हाला डोक्यावर घेईल साहेब, मजा येत नाही राव, कारण डेप्युटी व सरपंच यांची जोडी ही जय वीरू सारखी आहे, व त्यात गंठन म्हणजे विषयच नाही, चेयरमन, सर्जेराव, अजून सर्व कलाकार योग्य भूमिका निभावत आहे, तरी पण विचार करावा हीच अपेक्षा साहेब 🙏🏻🙏🏻👍🏻
डेप्युटी सरपंचाला सोडलं काय आता
सरपंच कोठु आहे
डेप्युटी गंठ्याला तरी घ्या
गंठन च पाहिजे होता सर्जेराव बरोबर मजा नाही, ज्याला च्या जागी गंठन पाहिजे
सदाभाऊ दिसत का नाही
Sarpanch nahi k
No ondeputy
डेप्युटी ची बायको दिसली
अरे एपिसोड बघ फक्त..
@@pranaypatare2643😊😊😊😊😊
Deuty is superstar
🙏🙏🙏
1no episode