Це відео не доступне.
Перепрошуємо.

डेप्युटीनी हे बरोबर केलं का | अवचितवाडी भाग - ४० | Avchitwadi Episode - 40 | De Dhamal

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 сер 2024

КОМЕНТАРІ • 77

  • @user-yy4pu7du8k
    @user-yy4pu7du8k 3 місяці тому +2

    Very nice depoti

  • @prashantpatil2347
    @prashantpatil2347 3 місяці тому +1

    खूपच छान उपक्रम डेपोटी साहेब

  • @adeshmane572
    @adeshmane572 3 місяці тому +1

    अप्रतिम ,छान सामाजिक संदेश

  • @pankajghaytadak5783
    @pankajghaytadak5783 3 місяці тому +1

    एकच नंबर गव्हाणे सर

  • @nanajawalkar674
    @nanajawalkar674 3 місяці тому +1

    एकच नंबर डेप्युटी

  • @DatrayaShelke
    @DatrayaShelke 2 місяці тому

    एक नंबर नामदेव डेपुटी 😮😮😮

  • @pandharinathshelke7826
    @pandharinathshelke7826 3 місяці тому +2

    डेप्युटी सरपंच, गव्हाणे पाटील
    एकदम भारी.

  • @rupeshlahoti3729
    @rupeshlahoti3729 3 місяці тому +1

    डे पुटी यचतुण शिक्षाण मिळत❤❤🎉🎉

  • @shabanashaikh293
    @shabanashaikh293 3 місяці тому

    डेप्युटी खूप छान संदेश

  • @sampatshinde4544
    @sampatshinde4544 3 місяці тому +1

    खुप छान डेप्युटी

  • @padmakarmittewad9956
    @padmakarmittewad9956 3 місяці тому +7

    एक नंबर एपिसोड डिप्टी🎉

  • @shirishhande7513
    @shirishhande7513 3 місяці тому +1

    सुंदर आणि उपयुक्त भाग. मोबाईल नाद सोडवणारा सकारत्मक विचार.

  • @OmkarKarhade-qu1xl
    @OmkarKarhade-qu1xl 3 місяці тому +2

    डेप्युटी मामा एकच नंबर व्हिडिओ ❤🎉

  • @nitinraut3511
    @nitinraut3511 3 місяці тому +1

    Ek no. Deputy

  • @ramgore1738
    @ramgore1738 3 місяці тому +1

    1. नं डेप्युटी

  • @kalyanrashinkar
    @kalyanrashinkar 3 місяці тому +1

    डेप्युटी खूप छान संदेश दिला अश्या एपिसोड ची खरच गरज आहे लहान मुल खरच बिघडत चालली आहे त्याला तरूण पिढी जबाबदार आहे मनापासून धन्यवाद दे धमाल टिमचे

    • @DeDhamal-ib5ww
      @DeDhamal-ib5ww  3 місяці тому

      छान कमेंट केली आपले मनापासून आभार

  • @vilaspawar706
    @vilaspawar706 3 місяці тому +6

    डेप्युटी लहानपणाची आठवण आली खूपच छान

  • @sagarkhandare1706
    @sagarkhandare1706 3 місяці тому +1

    छान एपिसोड आहे

  • @dattatrayagopale1636
    @dattatrayagopale1636 3 місяці тому +1

    Depoti veri good

  • @SomanathJadhav-ps7dv
    @SomanathJadhav-ps7dv 3 місяці тому +1

    अतिसुंदर एपिसोड

  • @pallavikamble463
    @pallavikamble463 3 місяці тому +1

    1 no episode deputi khup chan sandesh dila tumhi

  • @digambarjagtap68
    @digambarjagtap68 3 місяці тому +1

    खुप भारी संदेश दिला❤

  • @akashdongre832
    @akashdongre832 3 місяці тому +1

    एकदम बरोबर आहे बघा लहान मुल मुली ‌बालपण विसरून चाल्ल्यात ह्या मोबाईल मुळे ,

  • @user-tw6is8di5w
    @user-tw6is8di5w 3 місяці тому +1

    लहान पणं देगा देवा मुंगी साखरेचा रवा
    आजचा एपिसोड बघून खरंच आमच्या बालवयातील संपूर्ण बालपण आठवलं त्या बालपणीच्या आठवणी ला उजाळा मिळाला आणि हे नवीन पिढीला घडवण्यासाठी अतिशय महत्वाचे आहे

    • @DeDhamal-ib5ww
      @DeDhamal-ib5ww  3 місяці тому +1

      धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @ishwarnalawade5283
    @ishwarnalawade5283 3 місяці тому

    डेप्युटी 1 नंबर

  • @vijaypatil9360
    @vijaypatil9360 3 місяці тому +1

    ❤ धन्यवाद डेप्युटी साहेब❤

  • @mabaglane8088
    @mabaglane8088 3 місяці тому +1

    Mast

  • @lawandejayshree5116
    @lawandejayshree5116 3 місяці тому

    Ek number

  • @annagosavi4386
    @annagosavi4386 3 місяці тому

    खूप छान संदेश दिला आहे सर

  • @vilaswaghade47
    @vilaswaghade47 2 місяці тому

    डेप्युटी साहेब आपण खुप छान व्हिडिओ सादर केला अगदी बालपणीची आठवण झाली आणि श्यामराव यांनी सुद्धा खुप सुंदर कल्पना दिली..खरंच आजची लहान मुले मोबाईलच्या आहारी गेले आणि नैसर्गिक आणि बालपणीची पारंपरिक खेळ विसरत चालले आहे. आपले टीमचे आणि दिग्दर्शक यांचे सुद्धा अभिनंदन. धन्यवाद.

  • @shivajibhakare-qk3kk
    @shivajibhakare-qk3kk 3 місяці тому +1

    हा एपिसोड खूप छान आहे.. आणि आत्ता खरच याची गरज आहे.. मुलांना लहान मोबाईल पासून दूर ठेवण्याची

  • @nitingalande8439
    @nitingalande8439 3 місяці тому +1

    खूपच छान असा संदेश दिला आम्हा सर्व्याना तुम्ही

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 3 місяці тому +2

    Junya aathvani ❤

  • @rambhausanap4338
    @rambhausanap4338 3 місяці тому +1

    1नंबर देपोटी👍

    • @SharadDhepale-il5xm
      @SharadDhepale-il5xm 3 місяці тому

      1 नंबर देपोटी 😘😘👌😊😊❤❤😂😂🎉🎉😊

  • @bhikagopal7177
    @bhikagopal7177 3 місяці тому +1

    Khupch Kalpana deputy ni ekach nomber khup chan

  • @jitendrapathare3993
    @jitendrapathare3993 3 місяці тому +1

    डेप्युटी तुमी खरे हिरो आहात हिरा आहात

  • @AkshayAgale-0016
    @AkshayAgale-0016 3 місяці тому +1

    अतिशय मार्मिक विषय घेतलात आभारी आहे हीच अपेक्षा होती ती पण तुम्ही पूर्णत्वास नेली फॅन झालो तुमचा खूप छान आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉

    • @DeDhamal-ib5ww
      @DeDhamal-ib5ww  3 місяці тому

      धन्यवाद 🙏 असच प्रेम असूद्या दे धमाल टिम वर

  • @muktawanjale1790
    @muktawanjale1790 3 місяці тому

    1 number

  • @milindpanpatil6473
    @milindpanpatil6473 3 місяці тому +1

    1च नंबर आयडिया

  • @pradipwagavekar6308
    @pradipwagavekar6308 3 місяці тому +2

    Gele te divas rahilya tya fakt god aathvani

  • @prakashingale-bi1fi
    @prakashingale-bi1fi 2 місяці тому

    खूप छान

  • @navnathawate3918
    @navnathawate3918 3 місяці тому +1

    काळाची गरज आहे डेप्युटी

  • @navnathvarpe7164
    @navnathvarpe7164 3 місяці тому +1

    Depoti.aase.june.khel.sample.khup.magya.yaichi.

  • @raviharde1222
    @raviharde1222 3 місяці тому +1

    Good job deypoti

  • @sahilghaymukte4422
    @sahilghaymukte4422 3 місяці тому

    Vision ❤️💯

  • @user-gq2bz4ld8f
    @user-gq2bz4ld8f 3 місяці тому +1

    जुने खेळ विसरुन जाल तर प्रत्येक घरात मुले कमजोर लुळे पागळेच प्रत्येक घरात दिसतील

  • @muktawanjale1790
    @muktawanjale1790 3 місяці тому

    Kadak

  • @sandipanshinde1024
    @sandipanshinde1024 3 місяці тому +1

    No. 1. Deaputi

  • @ramgore1738
    @ramgore1738 3 місяці тому +1

    लनपणात गेलो मी माज्या

  • @user-gq2bz4ld8f
    @user-gq2bz4ld8f 3 місяці тому +2

    सलाम या एपिसोडला आज मोबाईल मुक्ती केंद्र काढण्याची गरज आली आहे नाहीतर मोबाईल मुळे पिढ्या बरबाद होतील अनेक बरबाद झालेत मोबाईल लवकर बंद करण्यासाठी उठाव करा नाहीतर वेढया लेकराला सांभाळत बसा

    • @DeDhamal-ib5ww
      @DeDhamal-ib5ww  3 місяці тому

      आभारी आहोत .....छान लिहिले आहे🙏🙏

  • @user-qf3iu8nl3s
    @user-qf3iu8nl3s 3 місяці тому

    ❤❤❤❤❤

  • @rajeshdadar849
    @rajeshdadar849 2 місяці тому

    ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pratikpatil7081
    @pratikpatil7081 3 місяці тому

    ❤❤❤

  • @kalyankharat1633
    @kalyankharat1633 3 місяці тому

    Lai Bhari Depoti

  • @sudhirsartape3137
    @sudhirsartape3137 3 місяці тому +1

    1 no डेप्युटी

  • @anildalekar8682
    @anildalekar8682 3 місяці тому +1

    Okra lvkr

  • @annasahebgayake3583
    @annasahebgayake3583 3 місяці тому +1

    खरं डेप्युटी खोट्या दुनियेतून खऱ्या दुनियेत 😂

  • @Ashishmali-og7zt
    @Ashishmali-og7zt 3 місяці тому

    ❤❤😢😢😢😢😢

  • @nileshpatil8340
    @nileshpatil8340 3 місяці тому

    1namber rao 🥰

  • @nileshaher4625
    @nileshaher4625 3 місяці тому

    गंठण नाहीं मझा नाही

  • @muktawanjale1790
    @muktawanjale1790 3 місяці тому

    Mast