एअरकंडिशन लक्झरींचे मुंबई -गोवा हायवेवरील जेवणासाठीचे उकिरड्यावरिल थांबे, आम्ही चाललो मतदान करायला?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 жов 2024

КОМЕНТАРІ • 3

  • @nitinpawar2505
    @nitinpawar2505 4 місяці тому +1

    आपण या संबंधीची तक्रार कुठे करू शकतो हे शोधून या वर तक्रार केली पाहिजे

  • @shashikantpatil7468
    @shashikantpatil7468 4 місяці тому +1

    ज्या विभागात आहात त्या विभागातील पं स सदस्य जि प सदस्य विधानसभा व लोकसभा सदस्य यांना आणि ज्यांना मतदान करायला जाताय त्या उमेदवारांना व्हिडिओ, फोटो लेखी तक्रार देऊन बघा, तक्रार निवारण लवकर होतंय का वेळ लागतोय का दखलच घेतली जात नाही त्यावर पुढील वर्षी कसं कोणाला मतदान केले पाहिजे हे ठरवा

  • @abhijeetgosavi1618
    @abhijeetgosavi1618 4 місяці тому

    Aamhi pan tithech aahot...kharach hya hotel la ka luxury thambavli kalle nahi