आपल विश्लेषण छानच! महाराष्ट्रात सगळीकडे प्रशासन असच काम करते. काम केवळ एजंट व राजकीय कार्यकर्त्यांच्या मार्फतच होतात. या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टाने खरे तर बडतर्फीची कारवाई करायला हवी.
साहेब सविस्तर माहिती फारच छान.पुणे येथील जिल्हा परिषद मध्ये रस्ता तयार करण्यासाठी उभा असलेला रोड रोलर मुंग्या लागुन वारूळ झाल्याने निकामी झाला. अशी नोंद आहे. काम करण्याची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत असेच चालत राहणार
यापेक्षा कठोर कारवाई वेतनवाढ रोखणे, गोपनीय अहवालात नोंद घेणे ,इतरत्र बदली करणे (नक्शल भागात ) या सारख्या कठोर उपाययोजना करता येतात पण इच्छाशक्ती हवी. मुंबई पोलीसांच्या ईतरत्र बदल्या होणार अशी मध्यंतरी बातमी होती. नंतर त्याचे काय झाले? कांही कळले नाही. त्यावर एखादा विडीओ काढावा ही विनंती.
खरे तर प्रत्येक सरकारी खात्यात भ्रष्टाचार कसा होतो वा कसा चालतो याची एक मालिका तयार करावी. दुसरे असे की खेडे गावातील अशिक्षित,वृद्ध नागरिकांना कसे लुबाडतात याची ही मालिका काढावी.उदा: संडास बांधण्यात,मृत जनावरांत.
जेव्हा आपण अशी बातमी तयार करतो तेव्हा आपले त्यातले नक्की ज्ञान आहे हे तपासून पणे गरजेचे आहे वाचाळ बडबड करून काय साध्य करायचे. एक गोष्ट लक्षात घ्यावी १) भ्रष्टाचार कोणाचा आणि आपण बडबड काय करतोय अहो २००९ ते २०१८ या कालावधी मध्ये झालेला तो भ्रष्टाचार २) या अधिकाऱ्याकडे चौकशीचे काम ३) ते झाले नाही म्हणून कोर्ट चा बदली चा आदेश तुम्हीच सांगा प्रज्ञावंत,या अधिकाऱ्याने तो भ्रष्टाचार केला असता,तर फक्त बदली झाली असती का? का दिशाभूल करता सामान्य लोकांची? अहो या अधिकाऱ्याची तिथे बदली होऊन चार महिने झाले आहेत फक्त की ज्या काळात corona peak वर होता.आणि सामान्य लोकांना त्यांनी काय मदत केली ते बीड मध्ये फिरून पाहा. आधी नीट माहिती घ्यावी त्याचा नीट अभ्यास करावा नंतर भाष्य करावे please.तुमच्या सारख्या उथळ लोकांमुळे चांगले काम करणाऱ्या माणसांची अडचण होते हो.
@@seemajagtap741 ठीक आहे, पण हे कारण आणि खर्च न झालेले 20 कोटी रुपयां चा हिशोब, न्यायालयाला त्वरीत का देता आला नाही ? तसेच याचिकाकर्ते न्यायालयात गंमत वाटते म्हणून गेले होते का ?
Next हा सुद्धा विषय मारुती कांबळे च्या फाईल मध्ये टाकावा लागेल दिशा सज्ञान सुशांत सिंग राजपूत वाजे ॲन्टीलिया परमवीर अनिल देशमुख अनिल अशी सगळी दिस्त बनवून आणि फॉलोअप घेत राहावे लागेल ते माजी वनमंत्री राठोड त्यांचा देखील पाठपुरावा केला पाहिजे तुम्ही हे नवनवीन विषय आणि जुने विषय सगळे एकत्र व्यवस्थित सांगतात तुमचे खूप खूप धन्यवाद
सुशीलजी नमस्कार, न्यायालयाचा अवमान करणार्या अशा अधिकारी वा कर्मचारी यांचे वेतन पूर्णतः ताबडतोब थांबवून शासनाची संपूर्ण नुकसान भरपाई त्यांच्या देय रकमेतून वसूल करून त्यांना श्रीफळ द्यावे आणि तेथे बेकार युवक/युवतींना काम करण्याची संधी द्यावी.
न्यायालयाचा अवमान करण्यात येत असेल अशा अनेक अधिकारी म्हणून ओळखले जातात मला स्वतःला अनुभव आला नयालयात दावा चालू असताना तरी देखील सब रजिस्टर मध्ये मीसुद्धा पारीत केलेला आदेश जमीन हस्तांतरित करण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आले होते तरीही रजिस्ट्रार साहेब यांनी तरीही खरेदीखत नोंद केली जाते. आहे ती पहिली परीस्थीती जैसे ते ठेवावी असा आदेश न्यायालयाने दिलेल्या असताना त्यांनी नोंद केली. असे नासिक जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कळवण तालुका भोये बाईने नोंद केली आहे तरी नयालयात दावा चालू आहे. अशी परिस्थिती सांगितले आणि पोहच घेतली आहे. असे अधिकारी मनमानी करतात तरीही मी तहसीलदार, याच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे तरीही न्याय मिळवून आला नाही
आपण बोलत ते सत्यापरिस्तीती आहे परंतू हे सर्व अधिकारी समधित पदाधिरी यांचे आशीर्वाद घेऊन काम करतात व त्यांची तक्रार केली तरी त्यांचेवर कारवाई केली जाईल असे दिसून येत नाही
हा एक भाग की तुम्ही विडोओ बनवून वाचा फोडण्याचे काम करत आहात, अन्यथा सरकारी यंत्रणा कुणाचेही ऐकायला तयार नाही आणि हे सर्व दुर पसरलेलं किड आहे कारण जबाबदार धरून घरी पाठवले जात नाही तसे सरकार चे कानुन व नियम आहेत
भ्रष्टाचार चालतोय पण तो एक जण करत नाही अनेक जण असतात ह्या भ्रष्टाचाराची एक माळ असते एक टेबलावरून दुसरा टेबलावर ही माळ अशी असते की मोठ्या अधिकार्यांपासून तर शिपायापर्यंत मेन कारण म्हणजे आपल्याला टाईम नसतो आपण कामात बिझी असतो आणि मग आपण शॉर्टकट मार्ग बघतो आणि मग पैसे देऊन काम करून घेतो त्याचाच फायदा हे लोक घेतात आपण जर आपले सरकारी काम स्वतःहून केले तर म्हणजे लक्ष घालून करणे यात बराच फरक पडतो हा माझा अनुभव आहे
अशा प्रकारच्या प्रकरणात पदाधिकारी, कार्यकर्ते दाब देऊन काम करण्यास भाग पाडतात. काम करताना चुका होतात तियचा हे पदाधिकारी, कार्यकर्ते, गैर फायदा घेतात....
कुठलाही व्हिडीओ सात फारतर आठ मिनिटांच्या वर गेला की त्यातलं स्वारस्य संपतं. अरे बाबा मुद्द्याला ये ना म्हणावसं वाटतं. असे काही लोक वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटं दळण दळत बसतात. तुम्हाला तुमचं म्हणणं सात मिनिटात मांडता येत नसेल तर तुमच्या अनुभवाचा काय उपयोग? आजचा विडिओ बरोबर छोटा आणि म्हणूनच लक्षवेधी होता. उत्तम सादरीकरण. तुमच्या निर्भय पत्रकारितेला सलाम.
अगदी बरोबर suspend ka nahi कारण भ्रष्टाचार करणारे वेगळे आहेत त्यांची चौकशी करण्याचे काम या अधिकाऱ्याकडे असताना दहा वर्षात झालेला भ्रष्टाचार चार महिने फक्त इथे आलेला कोणीही माणूस कसा चौकशी करणार?खरेच चौकशी करावी वाटते की आणखी काय वाटते,ज्या अर्थी कविड काळात १५ टक्के उपस्थितीत रात्रंदिवस लोकांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या माणसाने याची प्रकरणे कधी काढावीत. बातमी या चॅनल वाल्याला च कळली नाही.
आमच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या कंपौड वाॅल ची चोरी झाली आहे. तक्रार केली असता आज अखेर कारवाई झालेली नाही. काय करावे. मार्गदर्शन करा हि विनंती 🙏🏻🙏🏻
कोणताही विषय असो आपली मांडणी अत्यंत सुंदर असते. आणि ऐकत रहावेसे वाटते. धन्यवाद साहेब.
आपल विश्लेषण छानच! महाराष्ट्रात सगळीकडे प्रशासन असच काम करते. काम केवळ एजंट व राजकीय कार्यकर्त्यांच्या मार्फतच होतात. या बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टाने खरे तर बडतर्फीची कारवाई करायला हवी.
खरं सांगायचं तर आपण सारे जन्मा पासूनच हरलोय या अति भ्रष्ट राज्यात येऊन....!!
KHARAY
साहेब सविस्तर माहिती फारच छान.पुणे येथील जिल्हा परिषद मध्ये रस्ता तयार करण्यासाठी उभा असलेला रोड रोलर मुंग्या लागुन वारूळ झाल्याने निकामी झाला. अशी नोंद आहे. काम करण्याची मानसिकता तयार होत नाही तोपर्यंत असेच चालत राहणार
सुशील जी सर्वच विषय व घटना घडामाेडींवर अभ्यसनीय विवेचन मनाला भावते.
इतका सौम्य निर्णय दिला आहे कि रस्त्यावरचे कूत्रेसूध्दा ढुंकूनही बघणार नाही. आदेशावर पाय वर करणार.
यापेक्षा कठोर कारवाई वेतनवाढ रोखणे, गोपनीय अहवालात नोंद घेणे ,इतरत्र बदली करणे (नक्शल भागात ) या सारख्या कठोर उपाययोजना करता येतात पण इच्छाशक्ती हवी.
मुंबई पोलीसांच्या ईतरत्र बदल्या होणार अशी मध्यंतरी बातमी होती. नंतर त्याचे काय झाले? कांही कळले नाही. त्यावर एखादा विडीओ काढावा ही विनंती.
याला जबाबदार फक्त राजकिय नेते
यावरून आपल्या आय ए एस सारख्या 'भुक्कड' परीक्षा पास करून सरकारी सेवेत उच्च पदावर बसलेल्या व्यक्तींची लायकी कळते.
एकदम सही है
खरे तर प्रत्येक सरकारी खात्यात भ्रष्टाचार कसा होतो वा कसा चालतो याची एक मालिका तयार करावी.
दुसरे असे की खेडे गावातील अशिक्षित,वृद्ध नागरिकांना कसे लुबाडतात याची ही मालिका काढावी.उदा: संडास बांधण्यात,मृत जनावरांत.
सरकारी तिजोरीतून अनुदान मिळविण्यासाठी प्रेतावरचे टाळुवरचे लोणी खाणारे, सरकारची यंत्रणा किती सडलेली आहे उत्तम उदाहरण आहे
जय महाराष्ट्र जय शिवराय
बदली करून काय उपयोग शिक्षा व्हायला हवी होती बदली करून हे पुन्हा भ्रष्टाचार करणारच
फारच सुंदर आपले विवेचन
लोकशाही फक्त राजकारणी व प्रशासनातील कर्मचाऱ्यांचे आहे
सुशील भाऊ नविन काहीतरी सांगा हो. अहो ज्या कोर्टाने हे आदेश दिले आहेत त्यांच्या कडे कीती जलद कारभार चालतो.......❓
कटप्पा ने बाहुबली को क्यू मारा🙈🙉🙊
जेव्हा आपण अशी बातमी तयार करतो तेव्हा आपले त्यातले नक्की ज्ञान आहे हे तपासून पणे गरजेचे आहे वाचाळ बडबड करून काय साध्य करायचे.
एक गोष्ट लक्षात घ्यावी १) भ्रष्टाचार कोणाचा आणि आपण बडबड काय करतोय
अहो २००९ ते २०१८ या कालावधी मध्ये झालेला तो भ्रष्टाचार
२) या अधिकाऱ्याकडे चौकशीचे काम
३) ते झाले नाही म्हणून कोर्ट चा बदली चा आदेश
तुम्हीच सांगा प्रज्ञावंत,या अधिकाऱ्याने तो भ्रष्टाचार केला असता,तर फक्त बदली झाली असती का?
का दिशाभूल करता सामान्य लोकांची? अहो या अधिकाऱ्याची तिथे बदली होऊन चार महिने झाले आहेत फक्त की ज्या काळात corona peak वर होता.आणि सामान्य लोकांना त्यांनी काय मदत केली ते बीड मध्ये फिरून पाहा.
आधी नीट माहिती घ्यावी त्याचा नीट अभ्यास करावा नंतर भाष्य करावे please.तुमच्या सारख्या उथळ लोकांमुळे चांगले काम करणाऱ्या माणसांची अडचण होते हो.
मला.आसेवाटतेआपनखूपच.धान.
या सरकारी कर्मचाऱ्यांना लाडऊन ठेवले आहे. यांचा DA व वेतन आयोग बंद करावा. हे फक्त पैसे खाऊन च सर्व सामान्यांना त्रास देऊन कामे करतात.
नीगरगट्ट पणा सुधारण्यास काय उपाय?
एक दम खरे आहे सांगतात ते सर ढिसाळ कारभार सरकारी यंत्रणा करते
विश्लेषण खूप सुंदर आणि मांडणी एकदम मुद्देसूद 👌👌👍👍
तसं पाहिलं तर त्या अधिकाऱ्याला अवमानासाठी कठोर शिक्षा झाली पाहिजे, पण नुसती बदली करून न्यायाचा अवमान होईल असे मला वाटते.
कसला अवमान बाई,अहो तुमचेच लोक कोरोनाने परेशान होते,त्यांच्यासाठी काम करणे म्हणजे काय हे तुम्हाला घरी बसून कसे कळणार.
@@seemajagtap741 ठीक आहे, पण हे कारण आणि खर्च न झालेले 20 कोटी रुपयां चा हिशोब, न्यायालयाला त्वरीत का देता आला नाही ? तसेच याचिकाकर्ते न्यायालयात गंमत वाटते म्हणून गेले होते का ?
बदली हा शब्द खूप शोपा आहे परंतु बदली का झाली हे सर्व्हिस बुकला नोंद होत असते
अशा अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवणे योग्य आहे
बाबारे तुझी बदली करण्यात येणार आहे ,तेव्हा ती कुठे करु हे विचारण्यासाठी वेळ लागत असेल.
मोक्याच्या जागी हवी असेल तर त्याचा मोबदला किती घेतला जाईल?
Next हा सुद्धा विषय मारुती कांबळे च्या फाईल मध्ये टाकावा लागेल दिशा सज्ञान सुशांत सिंग राजपूत वाजे ॲन्टीलिया परमवीर अनिल देशमुख अनिल अशी सगळी दिस्त बनवून आणि फॉलोअप घेत राहावे लागेल ते माजी वनमंत्री राठोड त्यांचा देखील पाठपुरावा केला पाहिजे तुम्ही हे नवनवीन विषय आणि जुने विषय सगळे एकत्र व्यवस्थित सांगतात तुमचे खूप खूप धन्यवाद
खूप खूप छान आहे अभिनंदन साहेब अभिनंदन
सुशीलजी नमस्कार,
न्यायालयाचा अवमान करणार्या अशा अधिकारी वा कर्मचारी यांचे वेतन पूर्णतः ताबडतोब थांबवून शासनाची संपूर्ण नुकसान भरपाई त्यांच्या देय रकमेतून वसूल करून त्यांना श्रीफळ द्यावे आणि तेथे बेकार युवक/युवतींना काम करण्याची संधी द्यावी.
Manik p. Deore
न्यायालयाचा अवमान करण्यात येत असेल अशा अनेक अधिकारी म्हणून ओळखले जातात मला स्वतःला अनुभव आला नयालयात दावा चालू असताना तरी देखील सब रजिस्टर मध्ये मीसुद्धा पारीत केलेला आदेश जमीन हस्तांतरित करण्यात येऊ नये असे आदेश देण्यात आले होते तरीही रजिस्ट्रार साहेब यांनी तरीही खरेदीखत नोंद केली जाते. आहे ती पहिली परीस्थीती जैसे ते ठेवावी असा आदेश न्यायालयाने दिलेल्या असताना त्यांनी नोंद केली. असे नासिक जिल्ह्यातील दुय्यम निबंधक कळवण तालुका भोये बाईने नोंद केली आहे तरी नयालयात दावा चालू आहे. अशी परिस्थिती सांगितले आणि पोहच घेतली आहे. असे अधिकारी मनमानी करतात तरीही मी तहसीलदार, याच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे तरीही न्याय मिळवून आला नाही
माणिक देवरे
बदली करण्यापेक्षा, performance based salary द्यायला पाहीजे
कोर्टाची बेअदबी केल्यास तो गुन्हा नसतो का
मगरीचे कातड सुद्धा लाजते, सरकारी कारभाराला
Beed मध्ये बरेच काही हरवले आहे. विहिरी, कूपनलिका, रस्ते, घरकुल,, संडास देखील. वंदे मातरम.
अंधेरी नगरी बेधुन्द राजा
आपण बोलत ते सत्यापरिस्तीती आहे परंतू हे सर्व अधिकारी समधित पदाधिरी यांचे आशीर्वाद घेऊन काम करतात व त्यांची तक्रार केली तरी त्यांचेवर कारवाई केली जाईल असे दिसून येत नाही
बरोबर!🤔 लक्षवेधक विश्लेषण!👍
Very nicely said.
अतीशय उत्कृष्ट विश्लेषण सर...👌👌👌
लगेच काम करत असल तर सरकार कसलं
याविषयावर प्रबंध सादर केल्यास नक्कीच पी एच डी मिळू शकेल अशी व्यवस्था एकाद्या विद्यापिठाने करायला हरकत नसावी.
नमस्कार सर I like the way you speak
न्याधिशांनी जिल्हाधिकार्यांना दंड करावयाला हवा होता.न्यायाधीशही सहामहीने थांब वालेच असतात.
का बरे?१० वर्षाचा भ्रष्टाचार covid काळातच का नाही उकरून काढला म्हणून का?
जिल्हाधिकाऱ्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची चौकशी का नाही केली असा विषय आहे साहेब...आम्ही आमच्या मनानेच एखाद्याला बदनाम करायचा विडा उचलतो का
🙏 खूप सुंदर मांडणी.
हेच लाभार्थी असतील तर चौकशी कशी होणार?स्वतः विरुद्ध न्यायालयात माहीती कशी देणार?
आजचा "थंबनेल" खूप catchy ahe asech takat ja mhnje curiosity wadhate☺☺
साहेब खरं पाहिले तर रोजगार हमी विहीरीचे रक्कम ही सरळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला पाहिजे.
Utkrusht waktrutw Saheb..
Khup changli mahiti
माहिती छान सांगीतली सर . पोरवला डोगर सापडा स चुव्हा आशी स्थीती
मुख्य सचिवावर न्यायालय अवमानना लागू शकते
1 नबर माहिती दिली दादा सलाम
बेकार सरकार, तीन पाय.
जनतेच्या कररूपी पैशावर पांढरे हत्ती( सरकारी जावई) पोसणं देशाला परवडणारे नाही त्यासाठी शासनाने वेतन आयोग रद्द करावा किंवा मोफत योजना रद्द करावी.
जय महाराष्ट्र जय शिवराय
इथे या घोषणेची खरंच गरज आहे का? कुठेही जय महाराष्ट्र , जय शिवराय.. मागेपुढे काही संदर्भ तरी द्यायला हवा होता..
"काय द्यायच" बोला.
@@vidyadharbhave767 सडलेली कायदा व्यवस्था काय बोलणार
लोकशाहीचा विजय असो..हा ..हा..हा..!!
इतर प्रशासकीय सेवेतील, कर्मचारी, अधिकारी वर्ग, वां.जिल्हाधिकारी यांच्या कामांचे जनतेचे अनुभव काही याहून वेगळे नाहीत
पंतप्रधान आवास योजनेतील, आवास म्हणजेच
बेघरं ऊडालीत.यावरही व्हीडिओ सादर व्हायला हवा.बरीच बेघरे कंत्राटी अभियंते खाऊन गेलेत, आणि अजुनही खातच आहेत.
हे महसूल खात्यातले वाजे....
अश्या काम चोरांना बदली न करता निलंबित केले पाहिजे, म्हणजे दुसरा असे कृत्य करण्यास धरणार नाही.
Sir sunder vishleshan, keep it up.
सुंदर.माहिती
Sir do you find anyone will take desired and proper legal action. I am your fan for critical analysis. Warm regards.
व्हिडिओ आवडला की नाही ते
पाहून सांगतो साहेब नाहीतर सांगतो पाहून
Thanks for pointing out
👌👌👌
हा एक भाग की तुम्ही विडोओ बनवून वाचा फोडण्याचे काम करत आहात, अन्यथा
सरकारी यंत्रणा कुणाचेही ऐकायला तयार नाही आणि हे सर्व दुर पसरलेलं किड आहे कारण जबाबदार धरून घरी पाठवले जात नाही
तसे सरकार चे कानुन व नियम आहेत
इतर जिल्ह्यातील अशाच कामांबाबत काय स्थिती असावी??
Well done abba
HC
Sc
Ed
Nia
Kayda
Kanoon
Court
Vishwas
Surakshitata
Sarvch gayab aahe
साहेब.हे.केव्हा.थांबयच.आणि.हे.थांबनार.नाही.कारण.हेन्याय.देवतेचा.किती.आदर.आहे.हे.न्याय.देवतेला.कळाले.आसेल.साहेब.यात.कायदा.फारच.शितल.आहे.आशा.लोकाना.जाग्या.वर.ससपेंड, केले.पाहीजे..आणि.लाच.ही.काय.नवीन.गोष्ट.नाहीवरु.पासुन.तै.सिपाया.क.एक.दुसऱ्याची.सात.न.बोलल.एवढे.बरे.होते.या.वागन्याने.सामाण्य.लोकान.फारच.त्रास.होतो.साहेब
"उलट"तपासणी कितीही झाली तरी यांची एक टांग नेहमीच वर 🤩😜😝
सगळेच मिली भगत आहेत
☺️☺️☺️
Toooo gooood
मराठवाडय़ात काहीही घडू शकत......
तुकाराम मुंढे साहेबा सारखा अधीकारी आसाया पाहीजे
साहेबांचे पोट वायनी वाढत गेले । एकटे कुटुंब किती पचवेल ।
Very good tya Adikari yana gadchiroli
मेरा भारत महान,,,,,,, 🙈🙉🙊,,,,,, 🙈🙉🙊
नंबर वन मुख्यमंत्री,,,,,,🙈🙉🙊,,,,,, 🙈🙉🙊
सगळे एकाच माळेचे मणी आहेत उपाय सांगा
निर्लज्जम् सदा सुखी! ही म्हण शासकीय कर्मचारी आणि प्रशासन यांच्या वागण्यावरूनच तयार झाली नसेल ना?
बीडमध्ये भ्रष्टाचाराच्या katha rangalya
किती पोटतिडीकीने बोलता!
महसुल अधिकारी ,पदाधिकारी यांचाच महाराष्टात गोलमाल ? Ed ने भ भ्रष्ट पुढार्यांची सिडी कायमची मोडून काढली पाहिजे , जनता आता ED च्या पाठीशी आहे ,
Dear Sushil,does it make difference with our comment ?
आपले(?)सरकार
जिल्हाधिकारी चे नाव काय आहे साहेब
सुंदर माहिती दिलीत सर...🙏
भ्रष्टाचार चालतोय पण तो एक जण करत नाही अनेक जण असतात ह्या भ्रष्टाचाराची एक माळ असते एक टेबलावरून दुसरा टेबलावर ही माळ अशी असते की मोठ्या अधिकार्यांपासून तर शिपायापर्यंत मेन कारण म्हणजे आपल्याला टाईम नसतो आपण कामात बिझी असतो आणि मग आपण शॉर्टकट मार्ग बघतो आणि मग पैसे देऊन काम करून घेतो त्याचाच फायदा हे लोक घेतात आपण जर आपले सरकारी काम स्वतःहून केले तर म्हणजे लक्ष घालून करणे यात बराच फरक पडतो हा माझा अनुभव आहे
जाऊ तिथं खाऊ
पैसे, जात पाहून मतदान न करणारा मतदार हरवला आहे...
अशा प्रकारच्या प्रकरणात पदाधिकारी, कार्यकर्ते दाब देऊन काम करण्यास भाग पाडतात. काम करताना चुका होतात तियचा हे पदाधिकारी, कार्यकर्ते, गैर फायदा घेतात....
यह पब्लिक है! यह पब्लिक है! बाबू!
ये सब जानती है!👌👌😊☺️
👍👍👍👍
कुठलाही व्हिडीओ सात फारतर आठ मिनिटांच्या वर गेला की त्यातलं स्वारस्य संपतं. अरे बाबा मुद्द्याला ये ना म्हणावसं वाटतं. असे काही लोक वीस वीस पंचवीस पंचवीस मिनिटं दळण दळत बसतात. तुम्हाला तुमचं म्हणणं सात मिनिटात मांडता येत नसेल तर तुमच्या अनुभवाचा काय उपयोग?
आजचा विडिओ बरोबर छोटा आणि म्हणूनच लक्षवेधी होता.
उत्तम सादरीकरण.
तुमच्या निर्भय पत्रकारितेला सलाम.
सत्तर पंच्याहत्तर वर्षे हेच ऐकत आली आहे जनता.
ओके सर ,प्रकरणाचा छान समाचार घेतला
मेरा भारत महान,,,,,,, 🙈🙉🙊,,,,,, 🙈🙉🙊
नंबर वन मुख्यमंत्री,,,,,,🙈
अशा अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी सस्पेंड करून टाकायला पाहिजे
न्याय व्यवस्था कठोर होत नाही तोवर हेच चालणार
जाऊ तिथ खाऊ मराठी चित्रपट मकरंद आनासपुरे
ह्याला highcourt जबाबदार
बदली? Suspend / removal from service chi action का नाही केलं? न्यायालय तरी गंभीर आहे का?
अगदी बरोबर suspend ka nahi कारण भ्रष्टाचार करणारे वेगळे आहेत त्यांची चौकशी करण्याचे काम या अधिकाऱ्याकडे असताना दहा वर्षात झालेला भ्रष्टाचार चार महिने फक्त इथे आलेला कोणीही माणूस कसा चौकशी करणार?खरेच चौकशी करावी वाटते की आणखी काय वाटते,ज्या अर्थी कविड काळात १५ टक्के उपस्थितीत रात्रंदिवस लोकांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या माणसाने याची प्रकरणे कधी काढावीत.
बातमी या चॅनल वाल्याला च कळली नाही.
NAMASKAR
सरबदलीनकोआशानाघरीपाठवलपाहीजेतरचथोङाआळाबसेलअशोकरावचोरमारेपाटील
आमच्या गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीच्या कंपौड वाॅल ची चोरी झाली आहे. तक्रार केली असता आज अखेर कारवाई झालेली नाही.
काय करावे. मार्गदर्शन करा हि विनंती 🙏🏻🙏🏻
संबंधितांना पोलिसांकरवी फटके मारा,दुसरा इलाजच नाही😊
देशातील न्याय प्रणाली सक्षम पाहिजे त्यामुळे प्रशासकीय अधिकारी यांच्यावर दबाव पाहिजे,,, घोटाळा केला की सरळ घरी हाकलून दिले पाहिजेत,,,,