बापरे..! बबलूने चक्क अख्खा डोका दगडाच्या खोपच्यात घालून पकडले खेकडे..😱 | Yes महाराजा
Вставка
- Опубліковано 22 жов 2024
- Insta I'd : @panyatla_bablu
उपाशी मित्र मंडळ
/ @ym.upashimitramandal
Insta I'd: @ym.upashimitramandal
Yes महाराजा
Insta I'd: @yesmaharaja
Facebook: @yesmaharaja
Email: team.yesmaharaja@gmail.com
पत्ता: मु- बारसू,
तालुका/पोस्ट- राजापूर,
जिल्हा- रत्नागिरी,
पिन कोड- 416702
#masemari
#kokan
#YesMaharaja
बबलू आल्या मुले खेकड्यांचा व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला.खेकडे पकडताना धमाल चालली होती ती बघून मज्जा आली.पार्टी साठी जागा मस्त आहे.
होय करूया 👍👍
धन्यवाद ❤️❤️
खूप मस्त झाला व्हिडिओ, बबलू असला की भारीच 👌👍 पार्टी लवकर होउदे. नाग्या शेठ कॉमेडी भारी करतो 😂😅
धन्यवाद ❤️❤️
, मस्त भारी 👌👌👌👌👌👍👍👍👍
धन्यवाद दादा ❤️❤️
Khup Chan video ❤️👌
Thanks ❤️❤️
Khup bhari video hota Bhai khup vegl kahi tri bgayla bhetl ❤️✨
Thanks ❤️
मस्त😍💓 धमाल वीडियो😍💓
धन्यवाद ❤️❤️
Kharch bablu dada tu great ahes ❤
❤️
छान विडयो
धन्यवाद ❤️❤️
खुप छान बबलू मुळे मज्जा आली खुप चांगला आहे बबलू
धन्यवाद ❤️
Nice vlog bro 👌😍 maja ali 😅 lahan por naraj zali bro 😔 nagya lhan mulansarkha krto 😂 babalu la sang ata tshirt 👕 chenge kr 😜🤣 party cha vlogs la pan maja yenar ❤💯👍
Thanks ❤️❤️
Bhari hota video dada 😂👌❤️
Thanks ❤️❤️
गावात राहून पण व्यवसाय करता येतो खूप काही गोष्टी आहेत आपले आंबे काजू फणस कोकम अश्या अनेक गोष्टी आहेत ज्यांनी व्यवसाय होऊ शकतो गावातले पोर यांनी गावात राहतील किंवा मिळून कुठे हॉटेल अस काही चालू करा
होय... 👍
प्लॅनिंग आहे..
करू नक्कीच.. 👍
धन्यवाद ❤️
व्हिडिओ पाहायला धमाल आली 🤣.
नाग्याला तिघांनी उचलला आणि पाण्याजवळ आणलं भारी, नाग्याचा वाकडा दांडा कडक भारीच 👌. फक्त लहान पोरांना अर्धात सोडू नका 🙏. बाकी मस्त 👍
धन्यवाद ❤️❤️
पुढे खेकडे पकडताना अडचण होती ना...
आणि त्यांना सवय आहे रस्ता जवळच होता..
Aajcha like fakt ani fakt Bablu sathich
❤️❤️❤️
khup chan video❤️😍 bablu mule khup majja aali aaj 😂😁
Thanks ❤️❤️
खूप छान
धन्यवाद ❤️❤️
Khup chan roshan dada 💓
Thanks ❤️❤️
Nagesh la नामनात पटवायला हवं ❤
होय 😃❤️
Bablu rocks 🤘
❤️❤️❤️
व्हीडीओ पाहून फार छान वाटले 👍👍🧁
धन्यवाद ❤️
. nice ❤❤❤
Thanks ❤️❤️
Vaat baghtoy party cha video chi aamhi 👍❤️👌💫
रविवारी येईल 👍❤️
बबलू gret yar tula bhiti kshi vatat nahe mast bablu love you ❤
Thanks ❤️❤️
Bablu cha gheto ka mg tuji bhiti pn udhun jail
Nice video
Thanks ❤️❤️
असही मुंबई ला येऊन काम करून स्वतःची रूम असेल तर चालून जात पण भाड्याने राहणार भाड बाकी इतर अनेक गोष्टी मध्या पगार काम करून कुठे निघून जातो तेही कळत नाही त्यात मुंबई लोकल ने जीव धोक्यात घालून काम करन काही अर्थ नाही
होय, अगदी बरोबर...
पार्टीसाठी एक नंबर जागा आहे तु म्हणतो ते बीच छान भेटले खेकडे आवडला विडियो
करूया लवकरच 👍
Thanks ❤️
बबलू है तो मजा है.....
❤️❤️
कोंडो उपसा चा एक व्हिडिओ कर ना आता लवकर पाठव वाट बघतोय व्हिडिओची
हो करूया 👍❤️
❤
❤️❤️
Chan video hota gampyashet nahi disle aaj
Thanks ❤️
Gampya बाहेरगावी...
Roshanda kalji ghe vatavarn kharab aahe...anula bagunc as vatty tikde yeun ghyavi ☺🤗 ..nagyachi mjja aali 😅 khekde pakdtana kalji ghya..next vlg khekda party 😋 baki vlg chan ❤👍
Thanks 🤗🥰❤️
Khup chan vidio hota,mala tuza gav khup avadala roshan.asa vatta ki tuza gavat ek chotasa ghar bandava
Thanks ❤️
हो या ना 🤗
नाग्या पण एक कलाकार आहे रे...😂😂
निल्या आणि नाग्याचा डेंगा ..😂😂😂
होय 😅❤️
ज्या निसर्गावर तु मोठा झालास . ती माय संकटात असताना तु काहीही बोलत नाहीस याचं दुख्ख वाटते. काजु, फणस, खेकडे ,मासे ,सड्यावरचे चडनीचे मासे हेच दाखवून तु फेमस झालास . हे विसरु नकोस .
निसर्गाची हाय लागल्या शिवाय राहणार नाही . निसर्गा चा राखणदार तुला कधीच माफ करणार नाही
क्रुपया Community post वाचावी..
Mast Zala video
Thanks ❤️❤️
nagobache darshan zale nahi ka attaparyant kadhi
Hiii chotu da ❤
❤️❤️❤️❤️
Hii dada
तु वहिडीओ मधी ड्रोन सारख व्हीडीओ काढतो, drone camera use करतो का,,, की selfie stick use करतो
सुसर कोंडीत गेलेलात मासे पकडायला, तेव्हा पण जरा drone camera सारख shoot केल, ते पण कस काय
Go Pro stick
Aaj mi tula thana stationla bhetlo. Mandavi train pakadlis
होय...
@@YesMaharaja ekdam sanskari ahes. Tula bhetaila rajapur la yenar hoto. Aaj ichchha purn zali
arr nagyala fekaycha panyat marnachya kurlya bhetlya astya😀😍
😅😅❤️❤️
Khekda party zali pahije 😋😋
हो नक्कीच 👍❤️
Next video
लहान मुलांना असे दगड उचलायला सांगू नको, साप असू शकतो ❤❤
होय..❤️
काळजी घेऊ.. 👍
👌👌👌👌❤️❤️❤️❤️👍👍👍👍
❤️❤️
Hatyar kasha havay….nagya rangada astana
😅😅😂😂
Nagya🤣
😂😂😅
Roshan Bablu la gavi job nahi ka please tyala job bagh na gavatla manus gavat raude miss you Bablu ❤❤❤❤❤❤❤❤
होय करायच आहे त्यासाठी काहीतरी 👍❤️
Bblu ami yevu ka tikde
हो या 👍🥰❤️
Chillar party chya adhyaksha chi hight khup vadle
होय
Bablu Mumbai la kutay rahto vasai la ka???
होय
ह्याच चॅनल मी unsubcribe करतो आहे अशा लोकांचा काय फायदा जे लोग गावावर संकट आल की त्याची साधी बाजू पण मांडत नाही.....
मंडळी, गावाकडे सुरू असलेल्या आंदोलनाचा विडिओ करण्यासाठी आपल्या पैकी काही जण आम्हाला सांगत आहेत. परंतू अशा सेंसिटिव टॉपिक वर विडिओ केल्यामुळे माझ्यावर, माझ्या कुटुंबावर तसेच माझ्या नोकरीवर परिणाम होणार आहे. एक विडिओ content creator होण्याआधी मी एक सरकारी नोकरदार व्यक्ती आहे, त्यामुळे विनंती आहे की माझी बाजू समजून घ्याल आणि अनेक जणांनी माझी बाजू समजून केव्हाच घेतली आहे, कारण ते मला नीट ओळखतात, मी त्यांच्या आयुष्यात काय वैल्यू प्रोवाएड करू शकलो आहे, हे त्यांना चांगलच माहीत आहे. मला खात्री आहे तुमचा सपोर्ट असाच राहणार आहे, त्यासाठी मनापासून धन्यवाद..🙏
मुंबईतून आल्यावर तृष्णा सोबतची गावची विडिओ सिरीज थोड्याच दिवसात पब्लिश होईल. सध्या तणावाचं वातावरण असण्यामुळे कशातच मन लागत नाही आहे. आपण सर्वांनी प्रार्थना करूया लवकरच सर्व ठीक होईल...
छान 👍
धन्यवाद ❤️
Khup chhan vedio 👌👌👌
Thanks ❤️❤️
❤️❤️
❤️❤️
❤️
❤️❤️