Розмір відео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показувати елементи керування програвачем
Автоматичне відтворення
Автоповтор
Khupch chhan chhan maharj. Ram Krishna hari.
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. 🙏जय जय राम कृष्ण हरी
धन्यवाद🌄🌈🙏🙏🙏
योग्य दिशेने आहे, dhanawad
खूप छान माहिती
Shri swami samarth 🙏🙏
Ram krishna hari🙏
Purv pshim dishla thev la tar chalu ho ka
parlour madhe aarsa kuthlya deshela lavava
Thanks
उत्तर भिंतीला कपाट ठेवले तर आरशाचे तोंड दक्षिणे ला होते चालते का म.
पुर्वं दक्षिण भिंतींवर आरसा चालेल का?
पूर्व किंवा उत्तर दिशेला आरसा लावावा पण आरसाचे तोंड त्या दिशेला का
पुर्व व उत्तरेच्या भिंतीला आरसा लावल्यावर बघणार्याचे तोंड पुर्व व उत्तरेकडे असणार व तेच योग्य आहे.
नकी कोणत्या दिशेला लावावा उत्त्रेला लावल्यास आशयाचे दक्षिण दिशेला होणार
कपाटाचे तोंड उत्तर दिशेला असावे असे म्हणतात मग आरशाचे तोंड सुद्धा उत्तर दिशेला जाते म्हणजे आरसा दक्षिणेला लागला जातो मग कपाट कुठे ठेवावे😟
बेडरूम बदलावा लागेल
पश्चिमेकडे मेन दरवाजा आहे त्यासमोर पूर्वेकडे समोरच आरसा आहे. ... दरवाजाच्या समोर आरसा असल्याने चांगले आहे की वाईट ?
ठीक आरसा पूर्वेकडे असेल तर काही प्रोब्लेम नाही
@@sachinmaharajmanthekar4940 हो पूर्वेकडे आहे गोदरेज कपाटाला आरसा आहे पूर्वेला आहे पण त्यासमोर मेन घर प्रवेश चा मेन दरवाजा आहे पश्चिमेकडे. .. पूर्वेकडे आरसा जो आहे त्यासमोर मेन घर प्रवेश चा दरवाजा आहे चांगला आहे की वाईट ?
उगाच फालतू बडबड करण्यापेक्षा मुद्याचा बोलत नाहीत हे असले महाराज
आंधश्रद्ध वाढ उ नका उगाचलोकांच्या मनात संशय निर्माण होतो
बर