Narendra Modi Lok Sabha Election Speech: मोदी भाषणांमध्ये हिंदू मुस्लीम करतात तेव्हा... (BBC Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 тра 2024
  • #BBCMarathi #narendramodi
    पंतप्रधान नरेंद्र मोदींची या लोकसभा निवडणुकीतली भाषणं चर्चेत आहेत. अनेक ठिकाणी ते हिंदू-मुस्लीम, मंगळसूत्र, व्होट जिहाद, अशा अनेक शब्दांचा वापर करताना दिसले, ज्यावरून देशभरात नाराजी व्यक्त झाल्यानंतर भाजपला निवडणूक आयोगाने नोटीसही पाठवली आहे.
    यामुळेच की काय, नुकतंच एका टीव्ही मुलाखतीत बोलतानी मोदी म्हणाले, की ‘ज्या दिवशी मी हिंदू-मुसलमान करेन, त्या दिवशी मी सार्वजनिक जीवनात राहण्यायोग्य राहणार नाही... मी हिंदू-मुसलमान करणार नाही, हा माझा संकल्प आहे’.
    पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्याला त्यांचा बचाव म्हणावं की काय, पण 14 मेला हे स्पष्टीकरण दिल्यानंतर 15 मे महाराष्ट्रात असताना त्यांनी पुन्हा जय श्री रामच्या घोषणा दिल्या, काँग्रेसचं सरकार धर्माच्या आधारे अर्थसंकल्पाचं विभाजन करू पाहतंय, असं म्हणाले.
    पाहा पंतप्रधान मोदींनी या निवडणुकीतल्या भाषणांमध्ये कुठे-कुठे, कधी-कधी हिंदू-मुसलमान आणि धार्मिक शब्दांचा वापर करत भाषणं केली.
    निवेदन - सिद्धनाथ गानू
    निर्मिती - गुलशनकुमार वनकर
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

КОМЕНТАРІ • 22

  • @vikaschaugule8890
    @vikaschaugule8890 28 днів тому +5

    Modi veda aahe, kashasathi laksha dyave.........

  • @sampatgawade4205
    @sampatgawade4205 28 днів тому +3

    निवडणूक आयोगाची चार अधिकारी मोदींच्या साक्षीने सहीने होता त्याच्यावर निवडणूक आयोग काय नोटीस पाठवून काय नाटक करतोय

  • @rahultarle7717
    @rahultarle7717 28 днів тому +2

    डर गया 😂 डर जरुरी है
    ४ जुन ला सर्व कळल😂

  • @knk1999
    @knk1999 28 днів тому +1

    जय श्री राम मन्ने हिंदू मुस्लिम करणे नवे ते आमच्या बोलण्याची पथात आहे
    व आमच्या देवा विषयाची आदर आहे
    हिंदू मुस्लिम माझे
    Ex waqt board सारखी संस्था बनवणे कीव
    मंदिरावर टॅक्स आणि वक्त बोर्ड ला फंड होय
    तुमल काय वाटतं

  • @MarathiChess_RupeshBhogal
    @MarathiChess_RupeshBhogal 26 днів тому +1

    असा चिखल करून त्यात कमळ फुलवणारा व्यक्ती देशाचा पंतप्रधान होत असेल, तर हे सर्वांच दुर्दैव

  • @RahulPatil-vm8dl
    @RahulPatil-vm8dl 28 днів тому +2

    Harla modi 😂😂

  • @evjanworld7213
    @evjanworld7213 19 днів тому +1

    दुसरो को बोलता है लेकीन तेरे बापने सात बच्चे क्यो निकाले

  • @nh--66
    @nh--66 28 днів тому

    Aayega toh 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪🤪

  • @pratham21-7
    @pratham21-7 28 днів тому

    Maharshtra chya seat sathi baherchya state che CM bolavle. Swata PM ithech baslay. 😂😂😂😂
    Maharashtra ka darr zaroori hai. Mag to koni he aso

  • @PiyushP528
    @PiyushP528 28 днів тому +1

    पंतप्रधान बनण्या जोगा माणूस आज तरी INDIA आघाडी कडे नाही
    त्यामुळे भाजपा चे मोदीच बहुमत घेऊन विजयी होऊन पंतप्रधान होतील💯💯

    • @arunshinde2587
      @arunshinde2587 28 днів тому

      गेल्या दहा वर्षांपासून एक अनपढ माणसाजवळ सत्ता दिली आणि काय दिवे लावलेत 55अरब, करोड रुपये वरून 205अरब, रुपये कर्ज केले व देशांची अर्थव्यवस्था पुर्णपणे नग्न करुन सोडली आणि जागतिक पातळीवर आता भारताला कोणतेच देश कर्ज देण्यास नकार दिला आहे आणि देशातील रेल्वे विमान भेल आणि शेतकरयांना पुर्णपणे नेस्तनाबूत केले हा देश कोरोनाच्या काळात देश फक्त शेतकऱ्यांनी वाचविला मोदी म्हणजे हिटलर पेक्षाही नीच माणूस आहे हे लक्षात ठेवा

  • @Rampatil9999
    @Rampatil9999 28 днів тому +1

    Ks ahe bjp pahije fakt.. baki gel sagal bhokat
    Only BJP❤