Grandma Shantabai Pawar | कशासाठी? पोटासाठी! 'व्हायरल' आजीची कसरत, शांताबाई पवारांची संघर्षकथा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 лют 2025
  • Grandma Shantabai Pawar | कशासाठी? पोटासाठी! 'व्हायरल' आजीची कसरत, शांताबाई पवारांची संघर्षकथा
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.co...
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @Analysis565
    @Analysis565 4 роки тому +336

    कडक आजे लई जोरात
    बोंबालयाला आज ३० शी ओलांडला तर हे दुखतयं ते दुखतयं.... आजार लागतोय... आन तुम्ही येवढे ठण
    ठणी इत.... हॅट्स ऑफ , God bless you !!

    • @SP-kk7hv
      @SP-kk7hv 4 роки тому +21

      Karan ajji ne kadhi faltu pijja.. balaji kurkure(tomato flvr) nai khalla. Maze ajoba 85 varshache. 3 vela brain hammarage.. ani tyat ekda paralysis zala. Dr bolla mhatara nai uthnar ata. Tr mhatara 7 vya divshi ghari kombyachi andi gola karat hota😝. Dr mhanla asli case navti bghitli kadhi. Amche ajoba atta 88. Ajun thanthanit.

    • @vickymhatre6328
      @vickymhatre6328 4 роки тому +4

      nahi aajji tumhi maru naka . tumchya sarkhya aajji n chi garaj aahe

    • @machhindraundre9982
      @machhindraundre9982 4 роки тому +2

      @@SP-kk7hv Ab a good idea-
      .4the

    • @rohitpawar6321
      @rohitpawar6321 4 роки тому +3

      @@SP-kk7hv त्यांना दीर्घायुष्य लाभो

    • @mrunmayipatil9115
      @mrunmayipatil9115 4 роки тому

      @@SP-kk7hv 0

  • @ramchandrakarale5094
    @ramchandrakarale5094 4 роки тому +2

    आजी जगातील खरीखुरी हीरो आहे
    God bless you

  • @patil9614
    @patil9614 4 роки тому +125

    आज्जी ला आर्थिक मदद्तीची खूप गरज आहे.. कृपया
    या वाघीणी ला मदत करा ..
    जय महाराष्ट्र 🙏

  • @ramchandramali2053
    @ramchandramali2053 4 роки тому +1

    आई तुला शत शत प्रणाम माते.शब्द नाही माझ्याकडे

  • @patil9614
    @patil9614 4 роки тому +29

    महाराष्ट्रात अशा ही वाघीणी.. आहेत ..
    जय शिवराय ..
    आजी साठी like pleas🙏

  • @vah-123
    @vah-123 4 роки тому +1

    सलाम ह्या महान आईला....आयुष्ला थकलेल्यांसाठी खूप ऊर्जा देणारा हा व्हिडिओ.
    जिथे वयाच्या 25-30 वर्षात आयुष्याला कंटाळलेले जीव देतात व वयाच्या 70-80 वयात आयुष्य म्हणजेच संघर्ष हे आजींनी येथे दाखवून दिले, अश्यानी ह्या आईकडून खूप शिकण्यासारखे आहे..

  • @gorakhgite5230
    @gorakhgite5230 4 роки тому +91

    खूपच छान वयाच्या मानाने त्याची ही कसरत तरूणांना लाजविणारी आहे तसेच स्वाभिमानी आहेत त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आजीबाईला माझा सलाम

    • @vijayatambe7092
      @vijayatambe7092 4 роки тому

      आजी मस्त

    • @rakhighate2355
      @rakhighate2355 4 роки тому

      Tarun pidhini jidd theun kamala lagave. Ajjisarkhe salam maharashtra.

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 4 роки тому +1

    *आजिबाई तुमच्या लाठीने घर केलंय मनात !*
    *अनाथांची सेवा पाहुन वाटतं आजीबाई जोरात !!*
    *आजी आपल्या सेवेसाठी पुंन:पुन्हा सलाम!*
    *आणी आपला जो जोश आहे त्यासाठी प्रणाम !!*

  • @saraswatikathe1675
    @saraswatikathe1675 4 роки тому +3

    सलाम तुझ्या या खेळाला आजी. आज या आजी ने दाखवून दिल असं मुलींनी असलं पाहिजे आणि shikal पाहिजे

  • @dattapritshortfilms1747
    @dattapritshortfilms1747 4 роки тому +1

    आई तुझ्या कामाला वंदन..नमन..

  • @pratikshendkar6062
    @pratikshendkar6062 4 роки тому +77

    पुन्हा एकदा सिद्ध झालं की आई हि आईच असते सलाम आई तुला

    • @Rekha.1962
      @Rekha.1962 4 роки тому

      ₩ ppqpqpppq

    • @Rekha.1962
      @Rekha.1962 4 роки тому

      pqppqppqpppq
      Ppppqppqpqpqpqpqpl uppqpqppqppqpqpqpqp
      qp

    • @Rekha.1962
      @Rekha.1962 4 роки тому

      Pqpqpqpu phpqppqulapapqypppqpqpq

    • @Rekha.1962
      @Rekha.1962 4 роки тому

      uppqpu
      o
      app
      o
      ppqppppupqpqpqpqpppqppqppq
      Pow
      Pow
      ppppqppqpq

    • @Rekha.1962
      @Rekha.1962 4 роки тому

      Ply pqpypqpqppqp
      Ppq

  • @anitadhavale3938
    @anitadhavale3938 4 роки тому +1

    खरच आजी तुमचा जोश पाहुन डोळ्यात पाणी आले.

  • @dipeshkashivale3595
    @dipeshkashivale3595 4 роки тому +55

    आजी सलाम आहे तुझ्या कार्याला

  • @maheshhingmire1328
    @maheshhingmire1328 4 роки тому +1

    आजी सलाम तुमच्या कर्तृत्वाला 🙏

  • @devramsarokte1333
    @devramsarokte1333 4 роки тому +3

    Great aaji महाराष्ट्राची शान!
    अशा कलाकारांसाठी सरकार ने काही अनुदान सुरू केल तर खुप चांगले होइल.

  • @arunedke985
    @arunedke985 4 роки тому +1

    आजी स्वतःसाठी पण करत नाही अनाथ मुलासाठी करत आहे आजी तुम्हाला लाख लाख सलाम।।। ।।। आजी तुम्हाला खुप नमन।।

  • @krishnafulari3212
    @krishnafulari3212 4 роки тому +39

    खरंतर पहिल्यांदा एबीपी न्यूज वाले आजींना मदत करायचे होते आणि नंतर त्यांचा इंटरव्यू घ्यायचा होता कळला असता पूर्ण महाराष्ट्राला की न्यूज वाले किती दिलदार आहेत आपले मत मांडा

  • @vidyachavan3732
    @vidyachavan3732 4 роки тому +1

    या वयात आजीला कसरतीचे काम करताना पाहून डोळ्यात पाणी आले.आजीला निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

  • @advmohansoudagar8095
    @advmohansoudagar8095 4 роки тому +551

    सरकार नी महाराष्ट्रभूषण पुरस्कार द्यावे ह्याना ❤🙏👍किंवा त्यांना सरकारी पेन्शन आणि अनुदान द्यावे..

    • @akashkabdule4860
      @akashkabdule4860 4 роки тому +28

      पुरस्काराने पोटाची खळगी भरत नाही ़

    • @nileshkawanpure4106
      @nileshkawanpure4106 4 роки тому +9

      Sarkar kay dete ghanta

    • @abdullahm7901
      @abdullahm7901 4 роки тому +2

      kahipn...are to purskar arts science helth sector mde excellent kamgiri baddl milto...
      sachin lata mangeshkar baba aamte ect ect milala aahe

    • @advmohansoudagar8095
      @advmohansoudagar8095 4 роки тому

      @@akashkabdule4860 purskar dila tr tyna pension tari chlu hohil

    • @advmohansoudagar8095
      @advmohansoudagar8095 4 роки тому +5

      @@abdullahm7901 kas ahe garib lokache telent bhare popular hote nahi.. but rich lokache lagich hote.. .hya aajichi age 84 ahe tyni khup old film madhe shivkalin lati prakar shikvla ahe...ani ty aaji sachin tendulkar janmacha agoder pasun he krtat...but tycha bhik magtana koni tri changly vaiktini video kadun to social media verti aplod kela ..

  • @laxmannilewad6424
    @laxmannilewad6424 4 роки тому

    भारतीय संस्कृती परंपरा आहे जे भारतीय लोकांना माहिती नाही हे जीवनाचे गूढ रहस्यमय गोष्टी

  • @ulhasbhagwat8980
    @ulhasbhagwat8980 4 роки тому +3

    आजींना आम्ही सर्व लोकांनी आर्थिक मदत करूया हीच खरी ईश्र्वर पूजा आहे हीच खरी मंदिरांची दान पेटी आहे आजींचा यथोचित सन्मान व्हावा हीच इच्छा

  • @rajmundhe6498
    @rajmundhe6498 4 роки тому +1

    सलाम आजींच्या जिद्दीला.....,

  • @khajappakamble7892
    @khajappakamble7892 4 роки тому +8

    ईश्वर आजीला चांगले आरोग्य देवो ।

  • @girishsomnath2038
    @girishsomnath2038 4 роки тому +1

    प्रेरणा देणारी सत्य घटना, अशा प्रेरणा देणारी घटना समाजापुढे ठेवणे गरजेचे आहे.

  • @MiSwachandi
    @MiSwachandi 4 роки тому +7

    🍁 आख्ख आयुष्य हालाखित जगून देखील म्हातारपणी सुद्धा तितक्याच उमेदीने जगण्याची लढाई लढणाऱ्या या आजींच्या संघर्षाला आणि जिद्दीला खरंच मनापासून सलाम..!! 👏👏
    पोटाची खळगी भरण्यासाठी जर एखादी व्यक्ती आपली कला दाखवत असेल तर तिला आवर्जून दाद द्यावी, मग ती दाद कोणत्याही स्वरुपात असेल (अर्थिक, शाब्दिक, वस्तू ई.). आपण दिलेली एक दादही त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर समाधानाचे, आनंदाचे भाव उमटवू शकते आणि त्यातून स्वतःला मिळणारा आनंद व समाधान तर कैक पटीने जास्त असतो, जो आपण शब्दांतही व्यक्त करू शकत नाही...!!
    एखादी गरजू , दुःखी, पीडित व्यक्ती जर आनंदी असेल आणि तिच्या आनंदाचं कारण जर आपण असू ना, तर त्यातून मिळणारं सुख हे जगातल्या कोणत्याही परिमाणात मोजता न येण्यासारखंच असतं..!! ऐश्वर्या काळे ह्या सुद्धा सध्या या असिम सुखाची अनुभूती घेत असतील कदाचित.
    व्हिडिओ शूट करणाऱ्या ऐश्वर्या काळे यांचंही कौतुक. ज्यांच्यामुळे एका उपेक्षित कलाकाराकडे आज देशभराच्या (देशाबाहेरच्याही) नजरा वळल्या आणि सर्व स्तरांतून या आजींना मदतीचा ओघही सुरू झाला..! ऐश्वर्या काळे ह्या सुद्धा एक कलाकार आहेत म्हणूनच कदाचित त्यांची रसिक नजर एका कलाकाराकडे वळली असावी. 👍👍
    आजी , वयाच्या ८५ नंतरही चालू असलेला आपला हा संघर्ष सर्वांसाठीच खूप प्रेरणादायी आहे. आपण सदैव आनंदी, सुखी, समाधानी राहो, आपल्याला निरोगी आयुष्य लाभो, आणि आपल्या चेहऱ्यावर हे हास्य असेच सदैव फुललेले असावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना..!! 🙏🙏😊
    - अरुण चिंचणगी.
    चंदगड, जि.कोल्हापुर.
    ...................... !! धन्यवाद !! ....................

  • @kamalbhamare715
    @kamalbhamare715 4 роки тому +1

    सलाम आजी आपल्या कार्याला

  • @rupeshjage2153
    @rupeshjage2153 4 роки тому +5

    पण पडद्यामागचा हिरो तोच ज्याने हा व्हिडीयो वायरल केलाय...मुद्दाम लेट कॉमेंट पण एकदम थेट...

  • @gssongs7150
    @gssongs7150 4 роки тому +1

    सलाम या माऊलीला

  • @gopalbhandare4447
    @gopalbhandare4447 4 роки тому +3

    😔आजि खरच ग्रेट आहेस तू तूझ्या कडून खूप काहि तरि शिखण्या सारख आहे 🙏🙏🙏🙏🙏🙏आजिला दंडवत प्रनाम

  • @vishnuraymale2199
    @vishnuraymale2199 4 роки тому +2

    मनाने किती श्रीमंत आहेत या आजी .. त्यांना सलाम.! जुनं ते सोनं म्हणतात ते खरं आहे. 🙏

  • @nileshwakchaure1474
    @nileshwakchaure1474 4 роки тому +52

    आजीबाई ना नमस्कार खुप छान आजीबाई सर्वानी आजीबाई चा आदर्श घ्यावा

  • @rohitdhavale6859
    @rohitdhavale6859 4 роки тому +2

    आजी म्हणजे उदा..... सिंधुताई सपकाळ

  • @kiranawale8713
    @kiranawale8713 4 роки тому +20

    "जब्बरदस्त मेहनती ...आजी
    हे फक्त भारतातच होऊ शकतं! "
    💪💪🇮🇳🇮🇳💪💪

  • @malharmusic3031
    @malharmusic3031 4 роки тому

    देव तुमाला खूप आयुष्य देवो , हीच देवाकडे प्रार्थना ,,

  • @शिवशंभु-श4र
    @शिवशंभु-श4र 4 роки тому +211

    मित्रांनो आपण रानू मंडळ ला खूप फेमस केलं आता ह्या आज्जी ला फेमस करा खरंच आज्जी ची जिद्द पाहून डोळे भरून आले
    याच साठी केला होता अट्टहास शेवटचा क्षण गोड व्हावा .

    • @JEEVAN.BAHIRAMKAR
      @JEEVAN.BAHIRAMKAR 4 роки тому +1

      nice comment

    • @thedieselguy
      @thedieselguy 4 роки тому +1

      आशा बातमीच्या शेवटी बँक details देणं ही सवय आपण प्रेक्षकांनी न्युज वाल्यांना घालून द्यावि लागेल, viral करण्याचा हेतू हा माहिती पसरवण्याचा नसून त्याला मदत मिळवुन द्यायचा असतो हे न्युज वाल्यांना समजावे लागेल , काय म्हणता भारतीय नागरिकांनो ?

    • @pritimokashi7457
      @pritimokashi7457 4 роки тому

      🌋!33 en7v🌋ki[

  • @shankarkhade3198
    @shankarkhade3198 4 роки тому +1

    मस्त आजी तुम्ही फार मोठ काम केल
    तुमच्या कामा ला सलाम आहे
    आज पूना सिद जाल आई ची माया अनमोल आहे
    आणि तुमच्या सारखे दयाळू मानस आहेत अजून जगात आहेत l love you आजी

  • @sahyadrichadurgveda
    @sahyadrichadurgveda 4 роки тому +352

    खुप छान आज्जी डोळ्यात पाणी आलं सलाम तुम्हाला अकाउंट no द्या आपण आज्जीना मदत करू सगळे

    • @akshaypoul7650
      @akshaypoul7650 4 роки тому +1

      acc no -60163754342

    • @govindfatik606
      @govindfatik606 4 роки тому +9

      @@akshaypoul7650 बँकेचे नाव गाव तर लिही शान्या

    • @kalidaspawar6319
      @kalidaspawar6319 4 роки тому +2

      @@govindfatik606 😂😂

    • @santoshjadhav4816
      @santoshjadhav4816 4 роки тому +1

      Account number aajincha nav ifc code dya bhau

    • @ganesha4962
      @ganesha4962 4 роки тому +31

      Name - Shanta Balu Pawar
      Bank name- Bank Of Maharashtra
      Branch- Hadapsar ,pune
      Ac no.- 60163754342
      IFSC --- MAHB0000001

  • @virbhadarmarbigi2598
    @virbhadarmarbigi2598 4 роки тому +1

    खरच पोटासाठी खुप काही कराव लागत अज्जी खरच तुमच्या कार्यला सलाम🙏🙏

  • @vishalgarade8109
    @vishalgarade8109 4 роки тому +3

    85 चे आजी आणि 80 चे शरद पवार यांचा आंदाज कोणालाच लागणार नाही.,,,,🤝🤝💥🙏🙏🔥👍

  • @shaligramatole842
    @shaligramatole842 4 роки тому

    या वयात इतकी कसरत या आजीला सलाम

  • @ket-vj5bt
    @ket-vj5bt 4 роки тому +9

    आईतुळजा भवानी देवी ह्या आई आजीला खूप सुखी ठेव . माझं सुखी आयुष तिला दे देवी हीच माझी प्रार्थना

  • @vitthalpawar2851
    @vitthalpawar2851 4 роки тому +1

    आजी खरच तुम्ही ग्रेट आहात सलाम तुमच्या कार्याला

  • @pallvichogule1230
    @pallvichogule1230 4 роки тому +36

    खुप छान वो आजी

  • @swapdeshmukh5883
    @swapdeshmukh5883 4 роки тому +1

    आज्जीबाईना सलाम संपूर्ण महाराष्ट्राचा🙏

  • @amolrl8662
    @amolrl8662 4 роки тому +29

    आजी माझं age 23 आहे. खरं सांगतो तुझ्या सारखी लाठी चालवणं मला आणि माझ्या सारख्या लाखो मुलांना 7 जन्मात नाही जमणार... आजी मदत म्हणून नाही पण कर्तव्य म्हणून तुला नक्की भेटणार love you आजी😘

  • @pappujadhav9739
    @pappujadhav9739 4 роки тому +1

    सलाम आजी तुमच्या कार्याला 👏👏👏

  • @sumitdhote4860
    @sumitdhote4860 4 роки тому +48

    देवा मला इतकं सबळ बनव आणि माझा हातून गरीबाची सेवा करून घे...😢🙏

    • @thedieselguy
      @thedieselguy 4 роки тому

      🤣😂

    • @sagarswami5037
      @sagarswami5037 4 роки тому +1

      Same here bhau kharach khup vatata hya ajjich nahi pan ashya khup garib lokansathi kahitari karavasa vatata kharach deva amchya sarkya lokana evadha strong banav ki amhi ashya garajvant lokanchi madat karu

  • @sudhirbhalerao7136
    @sudhirbhalerao7136 4 роки тому

    आज आनंद झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात जी मरदानी खेळ पाहून बरे वाटले यांना मदत केलीच पाहिजे

  • @anitasutar972
    @anitasutar972 4 роки тому +17

    आजी साष्टांग दंडवत 🙏सलाम काय कार्याला आणि आत्मविश्वासाला 🙏

  • @dnyaneshwartalekar743
    @dnyaneshwartalekar743 4 роки тому +2

    खरोखर आजीबाई तुमच्या कार्याला माझा सलाम खरोखरच्या आजींना मदत करायची गरज आहे आपण सर्वांनी मिळून मदत करूया

  • @adityaugale1277
    @adityaugale1277 4 роки тому +3

    कली युगातली राणी लक्ष्मीबाई hats off you ajji 👍🇮🇳

  • @omkarsawant7211
    @omkarsawant7211 4 роки тому +1

    मानाचा मुजरा आज्जी तुम्हाला...🙏🚩

  • @aakashsalveofficial
    @aakashsalveofficial 4 роки тому +6

    साजन विशाल चा सलाम आहे आजी तुम्हाला नक्कीच मदत करु 🙏🙏🙏

  • @ajsons4781
    @ajsons4781 4 роки тому

    खरंच आजी ग्रेट आहे त आणि स्वतः सोबत त्या अंकी काही लोकांचं पन पोट भारतात खरंच आजी तू म्हाला मना पासून सलाम

  • @nagarajchavanchavan8176
    @nagarajchavanchavan8176 4 роки тому +15

    सलाम आजीबाईंना

  • @SARTHAK-x8t
    @SARTHAK-x8t Рік тому

    आजीबाई. धन्य. आहेस. तुम्ही

  • @कृष्णाजगताप-ण3ङ

    आजी मला गर्व आहे की तुम्ही महाराष्ट्राच्या आहे खूप खूप धन्यवाद

  • @maitodiwana1154
    @maitodiwana1154 4 роки тому

    धन्यवाद एबीपी माझा 🙏🙏🙏🙏

  • @jayshivaji2094
    @jayshivaji2094 4 роки тому +18

    सगळ्या पवारांनी पवार आजींचा आदर्श घ्या.

  • @GrowTogetherPositive
    @GrowTogetherPositive 4 роки тому

    आजी खूप कष्टकरी आहेत.या वयात इतक्या जणांचा सांभाळ करतात.खूप कौतुकास्पद.स्टार एबीपी माझाचे बातमीदार मिकी व ज्ञानदा आपण या आजींची बातमी व त्यांचे स्किल व कष्ट सर्वांसमोर आणून एक आदर्श निर्माण होऊ शकतो अशी पॉझिटिव बातमी दाखविली.याबद्दल आपले व चॅनलचे आभार .

  • @balkrishnasawant1913
    @balkrishnasawant1913 4 роки тому +21

    हा खेळ शिव शाही आहे जय महाराष्ट्र सगळ्या शिवसैनिकांनी सढळ हाताने मदत करा मी ही मदत करनार आहे(मी शिव सैनिक)

    • @एमएम-ल4ध
      @एमएम-ल4ध 4 роки тому

      एक विनंती छत्रपतींचे नाव घेऊन अक्षय बोऱ्हाडे नावाचा युवक सेवा करण्याच्या बहाण्याने भीक मागत आहे त्याला मदत करू नका.

  • @aniruddhad1997
    @aniruddhad1997 4 роки тому

    आजीला मनापासून सलाम.....

  • @v.m8632
    @v.m8632 4 роки тому +50

    ही परिस्थिती आहे आपल्या देशात याची फार खंत वाटते.कुठे आहेत राजकारणी भिकरचोट. या वयात या देश्यात पोटासाठी काय करावं लागतं बगा.. बाकी खूप छान आज्जी 🙏

  • @mayawagh1135
    @mayawagh1135 4 роки тому +1

    छान आहे🤩🤩🤩🤩🤩🥰🥰🥰🥰🥰🙏🙏🙏🙏🙏🙏💫💫💫💫💫💫💫💫💫

  • @deelipsubhanji9354
    @deelipsubhanji9354 4 роки тому +4

    आजी तुझ्या कार्याला सलाम

  • @avinashgore4098
    @avinashgore4098 4 роки тому +2

    सलाम आजी... 👌👌🙏🙏💐💐

  • @somagalande9613
    @somagalande9613 4 роки тому +72

    दोन दिवस झाले आज्जी खूप चर्चेत आहेत तिच्या कौशल्यामुळं व परिस्थितीमुळे..... खूप मित्रांनी मेसेज व फोन केले भाऊ काहीतरी आज्जीला मदत करा... मित्रांचा मान नाही ठेवायचा तर मग कोणाचा ठेवायचा...
    आजीचे पत्राचे घर आहे.... आजीला घर दुरुस्तीसाठी सुभद्राबाई गलांडे समरणार्थ 51, 000 /-- हजार रुपये गणरायाच्या आगमना दिवशी देण्यात येईल.....

  • @gavakadchyarecipe
    @gavakadchyarecipe 4 роки тому

    किती गोड आजीबाई 😍

  • @sagarbhoite2967
    @sagarbhoite2967 4 роки тому +8

    सलाम आजी तुमच्या धैर्याला 🙏🙏

  • @rameshlolage940
    @rameshlolage940 4 роки тому

    आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर हि ती वेळ या माऊलीला येवून दीली नसती अशा या माऊलीच्या शौर्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची माता म्हनून त्या माऊलीला स्वराज्य रक्षीणी म्हनून आपल्या दरबारात स्थानं दिलं असते

  • @maheshsaste8450
    @maheshsaste8450 4 роки тому +3

    Abp माझा चे कौतुक,असेच अंजन घालणारया बातम्या दाखवल्या त्या आजीने सर्व तरुण पिढीला चांगलीच चपराक दिली आहे जे घरी बसुन आई वडीलांच्या जीवावर खात आहेत,जर 85 वर्षांच्या आज्जिला काष्टाची भाकरी पाहिजे तर तूम्ही तरुण आहात

  • @kavitapatre74
    @kavitapatre74 4 роки тому +1

    Salute AAJI

  • @humanbeingsk561
    @humanbeingsk561 4 роки тому +27

    कडक आज्जी नाद खुळा ❤️❤️😍😍
    corona chi ky himmt jo tujya javal yeil

  • @sandeepkoli2129
    @sandeepkoli2129 4 роки тому +2

    आजी....तुझ्यासारखी आजी या महाराष्ट्राचं वैभव वाढवते.... पण तुला या वयात पोटासाठी लाठी काठी फिरवताना आम्हाला लाज पण वाटते...
    पण आजी तु खरोखरच ग्रेट आणि तरुणपण आहेस....

  • @SP-ko6zu
    @SP-ko6zu 4 роки тому +24

    खरच डोळ्यात पाणी आलं...
    गरिबी खरचं वाईट आहे...
    आणि गरीब कल्याण योजना राबवणारे कुठ झोपले आहेत काय माहित.....
    असे किती गरीब असतील की ज्यांच्यजवल मीडिया किंवा सरकार पोहोचले नाही...
    विनंती आहे की खरच गरीबी संपवुया ...
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sureshkadam4895
    @sureshkadam4895 4 роки тому

    त्रीवार मुजरा आधुनिक जिजामातेला.🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @SecretofBeauty-l7l
    @SecretofBeauty-l7l 4 роки тому +9

    प्रेरणादायी 👍

    • @thedieselguy
      @thedieselguy 4 роки тому

      खरच , नाहीतर नवऱ्याच्या मानेवर बसून आपल्या इच्छा पूर्ण करणाऱ्या पण आहेत , आणि भांडी पण घासून घेतात 🤣

  • @ramgavandhe2139
    @ramgavandhe2139 4 роки тому

    सलाम आज्जी तुमाला

  • @poojamayekar1272
    @poojamayekar1272 4 роки тому +16

    साठ साल बुढे या साठ साल के जवान . सलाम आजीबाई.🙏🙏🙏💐💐💐

  • @anilpandit8788
    @anilpandit8788 4 роки тому +1

    ही खरी स्वसंरक्षण करण्या ची कला आहे । ह्या कले चा आज खरी गरज आहे ।आज च्या कालात स्त्री व पुरुष दोघा साठी उपयोगी आहे

  • @shekharswami6644
    @shekharswami6644 4 роки тому +5

    Abp माझा video दाखविण्यासोबत आजीला मदत केली असती तर आणखी भारी झाले असते

  • @bhushansakharkar1974
    @bhushansakharkar1974 4 роки тому +1

    जय माउली ,जि.प मार्फत कलाकारांना वेतन मिळते ते आजीला मिळावे

  • @timewithnature927
    @timewithnature927 4 роки тому +66

    देशात सध्या अशी परिस्थिती आहे की,
    एकाएकाकडे येवढी संपत्ति आहे की ठेवायला
    जागा नाही.
    आणि दुसरिकडे एकाएकाला खायला अन्न नाही.😡😡😡😡😡😡

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 4 роки тому +1

    महाराष्ट्रातील झाँशी ची राणी आहे। याला म्हनाव शुर स्त्री।

  • @pavanghodke6477
    @pavanghodke6477 4 роки тому +9

    She is a inspiration .

  • @marutivalamba6057
    @marutivalamba6057 4 роки тому

    आजी ग खरंच तुला सलाम...पोटासाठी कायपण.

  • @kaminisonawane6540
    @kaminisonawane6540 4 роки тому +18

    आजी काय बोलु डोळ्यात पाणी आले
    👍👍

  • @priyankajadhav7389
    @priyankajadhav7389 4 роки тому

    मानाचा दंडवत व सलाम शांताआजीनां

  • @Anderson-xs1jq
    @Anderson-xs1jq 4 роки тому +148

    सरदारजी मराठीत बोलले हे मला आवडल 👍💐💐 भय्यानी पन मराठीतच बोलाव

    • @sunilkatti8189
      @sunilkatti8189 4 роки тому +5

      ठीक आहे पण ह्यांना मराठी प्रतिनिधी मिळत नाहीत का ?

    • @laturrealestate825
      @laturrealestate825 4 роки тому +1

      @@sunilkatti8189 tu marathich pratinidhi ahy tu Maharashtra cha nagrik ahy

    • @ganeshpansaretruckdriver8169
      @ganeshpansaretruckdriver8169 4 роки тому +1

      @@sunilkatti8189 he sardarji nanded che asi shaktat an nanded madhe rahnare sardar he maharashtriyan ahet bhava

    • @santoshtekade1389
      @santoshtekade1389 4 роки тому +3

      मराठी न्यूज चॅनल वर भैया असो का सरदार मराठीतच बोलणार ना .

    • @snehalsasane6888
      @snehalsasane6888 4 роки тому +1

      Daund madhun aahe mikki ghai naav aahe tyanch aani ithech lahanpani pasun rahtat mhanun sunder marathi bolu shaktat

  • @santoshdangat2482
    @santoshdangat2482 4 роки тому

    आजी एकदा नाही तर तुला हजार वेळा सलाम

  • @nikhilhckr
    @nikhilhckr 4 роки тому +17

    आजी तुम्ही कोल्हापुरात या तुम्हाला बसवून खायला घालू आम्ही,
    अस हाल एका दुष्मणाला पण येऊ नये देवा हीच प्रार्थना एक कला जोपासणे आणि त्याच उपजीविकेसाठी वापर करणे चांगलं आहे पण ज्या वयात बसून खायचं सोडून अस करावं लागतंय.
    राजकारणी कुणाच्या जवळचे नाहीत ते फक्त फायदा बघतात मग ते कोणीही असो जागे व्हा आता तरी

  • @hanmantdubukwad9976
    @hanmantdubukwad9976 4 роки тому

    खूपच छान आजी मनापासून सलाम

  • @vishwatejjadhav4607
    @vishwatejjadhav4607 4 роки тому +73

    नुसती बातमी दाखवू नका त्यांना मदत पण करा.

    • @babasoysolkhe6427
      @babasoysolkhe6427 4 роки тому +1

      Aaji mazi maratha mai jai shivaray

    • @TatyaLobster
      @TatyaLobster 4 роки тому +3

      Babasoy Solkhe मी आजीला मदत केली तर चालेल का तुला ? माझी जात वेगळी आहे

    • @YogeshPatil-wu5gh
      @YogeshPatil-wu5gh 4 роки тому

      खरं आहे

  • @vikassukhadhane1680
    @vikassukhadhane1680 4 роки тому

    माउले तु करत आलेल्या जीवनाच्या संघर्षा विषयी बोलायला माझ्याकडे शब्द नाहीत पन तुझ्या चरणी मि नतमस्तक ..

  • @santoshmundhe9547
    @santoshmundhe9547 4 роки тому +37

    थोडं a c आणि ifc पण टाका, आजीचा प्रेरणा कीती घेतली तरी कमीच जे दिगग्ज लोकांना जमलं नाही नाव घेत नाही पण सुशांतसिंग ला जमलं नाही,
    ते माझ्या आजीन करून
    दाखवल लढाई अजून संपली नाही, लक्षात ठेवा

    • @nileshmane3519
      @nileshmane3519 4 роки тому +1

      शांता बाळू पवार
      वय 85
      पत्ता: सर्वे नंबर 106 कांबळे मंडपवाला गोसावी वस्ती वैद्वाडी हडपसर पुणे 13
      संपर्क: 937 361150 4, 955 2030 396
      बँक खाते
      बँक ऑफ महाराष्ट्र
      अकाउंट नंबर 60 16 37 54 342
      IFsc MAHB0000081
      हडपसर ब्रांच पुणे
      नोट अकाउंट डिटेल्स खरी आहे का खोटी कॉल करून एकदा व्हेरिफाय करून घेणे

  • @dineshjagtap5683
    @dineshjagtap5683 4 роки тому

    You are great grand mother god bless you i am proud of you.

  • @timewithnature927
    @timewithnature927 4 роки тому +19

    कुठं कुठं ठेवनार ही संपत्ती,
    सबका हिसाब होगा, देवाच्या दारी

  • @hariharnandanwar7545
    @hariharnandanwar7545 4 роки тому +2

    Aaji, you are great. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vishwatejjadhav4607
    @vishwatejjadhav4607 4 роки тому +30

    त्यांना आता मदतीची गरज आहे. त्यामुळे फक्त विडिओ बगु नका त्यांना मदत पण करा.
    त्या दत्तक मुलांचा संभाळ करतात.

  • @sindhubansode4960
    @sindhubansode4960 4 роки тому

    आज्जी आपल हार्दिक हार्दिक शुभेच्छा.