एक मराठा कोटी मराठा। अखंड मराठा समाजाचा एकच बुलंद आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगेपाटील। अखंड मराठा समाज एकजुटीचा विजय असो ़ मराठा तितुका मिळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा। जय जिजाऊ। जय शिवराय।
राठोड ला माहीती होत गॅझेट लागु करणार आहेत. मनोज दादा ना क्रेडिट भेटू नये म्हणून तिला बसवला आहे. ही सरकार चि चाल होती. हे सर्व आता लक्षात येत आहे. म्हणूनच djp चे लोक तिथे जात होते. 1 वर्षा पासुन दादा भिडले सरकार सोबत ही बया येऊन क्रेडिट घेती का.
आम्ही गरजवंत काल आज आणि उद्या सुद्धा मराठ्यांचा क्रांतीसुर्य निस्वार्थी नेतृत्व प्रामाणिक नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहणार जय शिवराय
मनोज दादांनी सुरुवातीपासून लावून धरलेली मागणी एकच आहे आणि ती शेवटपर्यंत त्याच्यावर ठाम आहेत म्हणूनच सरकार आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत आम्ही सर्व मराठे मनोज दादांच्या सोबत एकनिष्ठ आहेत
बाप्पा जातांना तुला मोठा दणका देऊन जातील अशी सदिच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻👍🏻 तुझ खर रूप दर्शन लवकरच लोकांना होईल 😂 आणि केवळ एका व्यक्तीला पाडून तुला ज्याला बसवायचं आहे सत्तेत ते ही दिसेल लोकांना 😂
सर्व प्रकारच्या आंदोलकांनी मिळून मिसळून एकत्र रहावेच. .. . आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील/ जयश्री पाटील/ राठोड/. अपक्ष आमदार राजाभाऊ राऊत/ बाळासाहेब सराटे पाटील/ विनोद पाटील एकच आहे च ✅🇮🇳..... सर्व मागास प्रवर्गातील मराठा समाज, मराठवाड्यातील मराठा... ..
ओबीसी मधुन आरक्षण मागितल्या पेक्षा, जात कशाला ठेवता, सर्व हींन्दु च आहेत ना, मग आर्थिक निकषावर आरक्षण लागू करा, गोरगरिबांच भल होईल, सगळ्या च जातीत गरीब आहे, होवू द्या त्यांच भल. कशाला समाज घेऊन बसलेत..
आता पर्यंत मराठा मराठा करून स्वतः झाला म्होठा गरीब मराठा समाजाचे उमेदवार करा उभे खरच मराठा समाजाला नाय देयचा असल तर मग खर काय ते कलन तुतारी प्रचार चालू आहे तुझा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात तर का देत नाहीत त्याचे कारण स्पष्ट आहे तुम्ही दररोज हजार वेळा फडणवीसला भाजपाला शिव्या घालता शिंदे ला मुख्यमंत्री भाजपाने केलेय याचा विचार करा ? शिंदे ला कस काय देऊ वाटेल ? जरा खालच्या भाषेत बोलायचे शिवीगाळ करायची बंद करा तरच काहीतरी होण्याचा मार्ग उघडेल?
१७ सप्टेंबर २०२४ रोजी मागासलेल्या मराठवाड्यातील आर्थिक मागास मराठा समाजाचा मुक्ती संग्राम व्हावा...च संविधानातील कलम ३७१ लागू करावेच, आदरणीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब..,, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी साहेब, श्री अजितदादा पवार गट आणि विरोधी पक्षनेते महाविकास कौंग्रेसी आघाडी ने.. एकत्र येऊन,मोठे मन करून... मागास लेल्या मराठवाड्यातील आर्थिक मागास मराठा समाजाची गरीबीतून कायमची मुक्ती (संग्राम), द्यावी च...
फक्त मनोज दादा...अरे त्या राजश्री पाटील उंब्रे ने येका मित्राचे 50000 रुपये घेतले अन् लग्न करते बोलली अन् परत राठोड नावाच्या दुसऱ्या जातीच्या मुलांसोबत पळून गेली अन् मग bjp ch काम सुरू केलं आणि आता दुसऱ्या जातीच्या मुलांसोबत लग्न करून हिला मराठा आठवला🤣🤣
हे करा ते करा.. आठवतोय का तू आंदोलन काय म्हणून चालू केल होतंस.. आणि भविष्यात कधी थांबणार आहेस.. मागण्या थांबणार आहेत का कधी? की महाराष्ट्र अस्थिर ठेवायचा हा एकच अजेन्डा आहे?
@@UdhavDasharathe ok माफी असावी.. आता सांगा आरक्षण कशासाठी असत? मराठे काळानुसार गरीब झाले म्हणून जातीय आरक्षण मागवे का? आपल्या वर कोणत्या समाजाने अत्याचार केले.आपण सामाजिक, आर्थिक, वैचारिक दृष्ट्या मागास आहोत का? मराठवाड्यात परिस्थिती गंभीर आहे.. तिथे शेती साठी, पाण्यासाठी, नोकऱ्यांसाठी, विकासासाठी आंदोलन केल तर मान्य आहे.. पण जाती साठी आणि ते पण मराठ्यांनी.. व्याखेत बसतो आपण आरक्षणाच्या हे बघा आधी.. आपल्या वाडवाडीलाना विचारा.. हजारो वर्ष अत्याचार सहन केला दलितांनी.. मागास घटकानी आता 50-60 वर्ष नाही सहन होत.. हैद्राबाद गॅझेट, आणि कुणबी वैगरे राहूद्या.. मागास होतो का? अस्पृश्य होतो का? आपले कुणी हाल केले का एवढेच प्रश्न विचारा स्वतःला.. मग आरक्षण मागा.. पण फडणवीस च्या मागे का लागलेत.. एक ऑफिसर एक आमदार एक साधा सरकारी अधिकारी समोर आणा आणि त्याने सांगावं हे फडणवीस ने केले म्हणून फक्त रोज उठायचं आणि फडणवीस च्या नावाने घाणेरडे बोलायचे कोणत्याही पुराव्या शिवाय.... हे कसलं आंदोलन..
@@sanjuvishal आरक्षण काळाची गरज आहे भाऊ आर्ध्या मारकाने रिव्हस याव लागत शेती वगैर जास्त नाही शिक्षणासाठी पैसा परत नाही मग काय करायच आत्महत्या शिवाय पर्याय उरत नाही मग काय करायच
@@UdhavDasharathe मग जात बदलायची का ❓ आज कुण बी मागत आहेत 2-4 वर्षानी SC, st आरक्षण मागाल, आणि ते सगेसोयरे च काय एखाद्या दलित किंवा आदिवासी समाजातील मुली सोबत लग्न करायचं आणि तिला निवडणूक लढायला सांगायचे आणि तिथे आपली मक्तेदारी चालवायची, सगेसोयरे कायदा लागू झाल्यावर बाकीच्या दलित आणि आदिवासी समाजातील मुलीसोबत लग्न करणार ❓ आणि सगेसोयरे कायदा लागू झाल्यावर जातीच काय करायचं
एक मराठा कोटी मराठा। अखंड मराठा समाजाचा एकच बुलंद आवाज निष्काम कर्मयोगी क्रांतीसुर्य मनोज दादा जरांगेपाटील।
अखंड मराठा समाज एकजुटीचा विजय असो ़
मराठा तितुका मिळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा।
जय जिजाऊ। जय शिवराय।
ओन्ली जरांगे पाटील 🙏
मनोज दादा सर्व मराठे तुमच्या मार्ग दर्शन खाली येकत्र आहे .
Rane????😂😂😂😂
Ashich urja rahu dya Dadasobat
सगळे नाही तुमच्या सारखे तुतारी वादक 😅
@@Challenger12-p2mबर तुम्ही कोणाबरोबर
@@विनायकजोगदंड आम्ही कायम हिंदुत्व वादा सोबत
मराठा समाज दादांसोबत आहे जे पण होतंय दादा मुळेच होणार सगळं श्रेय मनोज दादांचा आहे
कांती सुर्य मनोज जरागे दादा एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे
Masjid madhe kashala gela hota ha😂😂😂😂😂😂
क्रांती सूर्य फक्त महात्मा ज्योतिबा फुले ❤ जय ज्योती जय क्रांती जय ओबीसी 🚩🚩🚩💪💪💪
@@EdwardSnowdenJulianAssange सूर्याचा उजेड पाडायला...🤘🏻
मराठ्यांचा ढाण्या वाघ मराठ्यांच काळीज मनोज दादा जरांगे
येडझव्या तुला श्रेय नाही मिळणार😅😅
फक्त मनोज जरांगे पाटील.
फक्त मनोज दादा जरांगे पाटील❤❤❤
फक्त मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षण संघर्ष योध्दा
संघर्ष योद्धा फक्त मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
एवढया मोठया प्रमाणात मराठा समाजाचा पाठींबा असून पाय जमिनीवर आहेत हे विशेष फक्त मनोज दादा जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा जय शिवराय🚩🚩
राठोड ला माहीती होत गॅझेट लागु करणार आहेत. मनोज दादा ना क्रेडिट भेटू नये म्हणून तिला बसवला आहे. ही सरकार चि चाल होती. हे सर्व आता लक्षात येत आहे. म्हणूनच djp चे लोक तिथे जात होते. 1 वर्षा पासुन दादा भिडले सरकार सोबत ही बया येऊन क्रेडिट घेती का.
फक्त मनोज दादालाच श्रेय मिळेल .दुसर्याला कुनाला मिळनार नाही .
Manoj dada jarange shivay konalach ginat nhit ata lok .....
एकदम बरोबर बोललात भाऊ... जर असे झाले तर एकाही मराठ्याने भाजप शिवसेनेला मतदान करायचं नाही....
एकदम बरोबर✌️✌️
असे असेल तर शेवटपर्यंत मतदान होणार नाही यांना
गोरगरीब मराठा समाजाचा नेता म्हणजे म्हणून जरांगे पाटील🧡🧡🚩🚩
Jai shree Ram
❤
आमचा नाही तुतारी वाल्या लोकांचा
@@Challenger12-p2m त्यामुळे स्वतःचा जीवावर खेळतात आणि उपोषण करतात
@@Challenger12-p2m काय पण बोलायचं
आम्ही गरजवंत काल आज आणि उद्या सुद्धा मराठ्यांचा क्रांतीसुर्य निस्वार्थी नेतृत्व प्रामाणिक नेतृत्व मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत कायम एकनिष्ठ राहणार जय शिवराय
येणाऱ्या काळात कितीही मराठा समाजाला फोडण्याचा प्रयत्न केला तरीही हा मराठा समाज सुटणारा नाही पाटील तुमच्या सोबत ठाम राहणार
कुणबी प्रमाणपत्र फक्त मनोज जरांगे पाटील यांच्यामुळेच मिळत आहेत...
पाटील साहेब जय शिवराय
पाटील साहेब जय शिवराय🚩🚩
मनोज दादा म्हणतील तेच समाज म्हणेल
संपूर्ण मराठा समाज फक्त जरांगे पाटलांसोबत आहे ❤ सहा कोटी मराठ्यांच काळीज मनोज जरांगे पाटील ❤❤
मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤
जय शिवराय जय 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
एकदम बरोबर बोलत आहात तुम्ही मराठा म्हणून नाही खरा माणूस म्हणून तुम्ही मोठे आहेत खरे आहात तुम्ही
मनोज दादांनी सुरुवातीपासून लावून धरलेली मागणी एकच आहे आणि ती शेवटपर्यंत त्याच्यावर ठाम आहेत म्हणूनच सरकार आंदोलन मोडीत काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत आम्ही सर्व मराठे मनोज दादांच्या सोबत एकनिष्ठ आहेत
एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ
आम्ही मनोज दादा जरंगे-पाटील सोबत संपूर्ण महाराष्ट्रातील जातीवंत गरजवंत गोरगरीब मराठे
एकच मिशन आपल्या हक्काचे ओबीसी म्हधुनच आरक्षण 🔥👏❤
जरांगे पाटील आमचं दैवत आहे त्यांच्याबद्दल चुकीची कॉमेंट करू नका
Only manoj dada Ek Martha lakh Martha 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
एकच मिशन मराठा आरक्षण ओबीसी मधून 50 टक्क्यांच्या आत एकच मिशन मराठा आरक्षण ओबीसी मधून 50 टक्क्यांच्या आत एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤
ऐक मराठा लाख मराठा
आम्ही गरजवंत मराठा माथाडी कामगार संघटना मुंबई कायम मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे
फक्त जरांगे पाटील
एक मराठा कोटी मराठा
Only manoj Dada
एक मराठा लाख मराठा ❤
याची दूकानदारी बंद व्हयची वेल आली आहे म्हणुन फडफड चालूआहे
Ek maratha lakh maratha ❤
काय भाषा आहे, मागणी कमी पण धमकी जास्त वाटत आहे?
तुला त्रास होत असेल तर मग नको बघु, भाषा अशीच हवी या सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी, भरपूर सोसलं गरीब मराठा समाजाने.
समाजाची ताकद पाटला सोबत त्यांचा परी नाम
वाशीत तर आरक्षण मिळाले होते मग आता परत काय मागत आहात?
अण्णा लईच करमणूक करतायत 😂😂
आंदोलन यशाच्या शेवटच्या टप्प्यात असताना सुद्धा पाटलांच्या मध्ये मी पणा कसलाही नाही..... याला म्हणतात निस्वार्थी नेतृत्व.....
एकच मिशन मराठा आरक्षण...
पहिल्या दिवसापासून फक्त मी आणि मी च.
आणि काय तर मी पणा नाही
ह्याचा एक दिवशी हार्दिक पटेल होणार आहे
बारामती स्क्रिप्ट आली वाटतं
Only one Maratha tiger Jarange patil 💪🚩🚩🚩🚩🎪💯
Fakt patil ❤
Only Jarange patil ❤
बाप्पा जातांना तुला मोठा दणका देऊन जातील अशी सदिच्छा आणि ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻👍🏻 तुझ खर रूप दर्शन लवकरच लोकांना होईल 😂 आणि केवळ एका व्यक्तीला पाडून तुला ज्याला बसवायचं आहे सत्तेत ते ही दिसेल लोकांना 😂
सर्व प्रकारच्या आंदोलकांनी मिळून मिसळून एकत्र रहावेच. ..
. आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील/ जयश्री पाटील/ राठोड/. अपक्ष आमदार राजाभाऊ राऊत/ बाळासाहेब सराटे पाटील/ विनोद पाटील एकच आहे च ✅🇮🇳..... सर्व मागास प्रवर्गातील मराठा समाज, मराठवाड्यातील मराठा...
..
जयश्री राठोड आताच आल्यात श्रेय
घेण्यासाठी
श्रेय फक्त मनोज दादा पाटलांचेच .
ओबीसी मधुन आरक्षण मागितल्या पेक्षा, जात कशाला ठेवता, सर्व हींन्दु च आहेत ना, मग आर्थिक निकषावर आरक्षण लागू करा, गोरगरिबांच भल होईल, सगळ्या च जातीत गरीब आहे, होवू द्या त्यांच भल. कशाला समाज घेऊन बसलेत..
घ्या सुपारी वाजवा तुतारी...
कोणाची तुतारी
जयश्री पाटील राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नाला खरे यश आले आता श्रेयवाद नको चांगली भाषा वापरावी
आता पर्यंत मराठा मराठा करून स्वतः झाला म्होठा गरीब मराठा समाजाचे उमेदवार करा उभे खरच मराठा समाजाला नाय देयचा असल तर मग खर काय ते कलन तुतारी प्रचार चालू आहे तुझा
आम्हीच कायम पाटलान सोबतच🚩🚩🧡🧡
बारामती चा लोंबता
पाटील❤😊
एक तुतारी लाख तुतारी
एक तूतारी कोटी तूतारी😅😅
@@sureshshinde11 😂
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात तर का देत नाहीत त्याचे कारण स्पष्ट आहे तुम्ही दररोज हजार वेळा फडणवीसला भाजपाला शिव्या घालता शिंदे ला मुख्यमंत्री भाजपाने केलेय याचा विचार करा ? शिंदे ला कस काय देऊ वाटेल ? जरा खालच्या भाषेत बोलायचे शिवीगाळ करायची बंद करा तरच काहीतरी होण्याचा मार्ग उघडेल?
जरांगे साहेब सर्व काही तुमच बरोबर आहे तुमच पण तुम्ही शरदराव आणी उबाठा बद्दल पण बोला की त्यांचा पण आपल्याला सुपडा साफ करायचा आहे
शिंदे साहेब ला टार्गेट करु नको नाहीतर तुला महाराष्ट्र राज्य सोडायला मराठी माणुस मागे पुढे पाहणार नाही ऐक जरागे
गोरगरीब म्हणतो,गरीबांच नाव पुढ करतो,गरीब जातिवंत मराठ्याचा लढा आहे, तर सगे सोयरे कशासाठी पाहीजे
सगेसोईरे सगळेच श्रीमत नसतात तुगुमान राहा त्याचेमराठे बघतील धनगर नासिक
फडणवीस काविळ गेलाच नाही अजुन
तुला पण काविळ झाला आहे का
घड घ्या नाराज होऊ नका घड घ्या
दारू पिऊन बोलतंय मठ्ठ 😅
पवारांचा खरा माणूस ऍक्टिव्ह झाला
टोटल 47 वेळा फडणवीस😅😅
याला फडणविसाचे नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही
Kelya tu bas mojat
Pl hon jarange Patil has given correct information to people thank you
फक्त पाटील ❤❤
स्वतःचे घर भरलेले असल्याने दुसाऱ्यांच्या नुकसांनाचा विचार होताना दिसत नाही
१७ सप्टेंबर २०२४ रोजी मागासलेल्या मराठवाड्यातील आर्थिक मागास मराठा समाजाचा मुक्ती संग्राम व्हावा...च संविधानातील कलम ३७१ लागू करावेच, आदरणीय श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब..,, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी साहेब, श्री अजितदादा पवार गट आणि विरोधी पक्षनेते महाविकास कौंग्रेसी आघाडी ने.. एकत्र येऊन,मोठे मन करून... मागास लेल्या मराठवाड्यातील आर्थिक मागास मराठा समाजाची गरीबीतून कायमची मुक्ती (संग्राम), द्यावी च...
जरांगे पाटील तुम्ही म्हणजेच मराठा ना हीत प्रत्येक वेळी तुम्ही समाजाला का मध्ये आणता
मग कोणाला आणायचं ?
@purushottam तु कोणरे बोच्या
Tula sangaych ka hijadya
@@KKpatilKKpatil बापाच्या वयाच्या माणसा ला असं बोलु नये
ह्याचा मेंदु खराब झाला आहे. उठसूठ फक्त एकच नाव घेवून बरळलने चालू आहे.
फक्त मनोज दादा...अरे त्या राजश्री पाटील उंब्रे ने येका मित्राचे 50000 रुपये घेतले अन् लग्न करते बोलली अन् परत राठोड नावाच्या दुसऱ्या जातीच्या मुलांसोबत पळून गेली अन् मग bjp ch काम सुरू केलं आणि आता दुसऱ्या जातीच्या मुलांसोबत लग्न करून हिला मराठा आठवला🤣🤣
तुतारी जिन्दाबाद
पाटील
शरद पवारांचा मानूस
जे आता पर्यंत दिलय ते देवेन्द्र नी दिलय त्याला म्हणतात त्यांनी काही केले नाही पुन्हा म्हणताल शिंदे ने काही केले नाही थोडे थांबा
किती chatta re
सात कोटी मराठ्यांचे काळीज मनोज दादा जरांगे पाटील आम्ही कायम दादांच्या सोबत एकनिष्ठ राहणार जय शिवराय
राजाभाऊ राऊत तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है
हा उध्दव सरकार असताना मला कधी कुठेच दिसला नाही 🧐🧐🧐 इतक्या वर्षांचा आहे हा मग शिंदे सरकार आल्यावर बिळातून बाहेर निघाला का 😂😂😂
आता पाटील म्हणतील तस् 🎉
हातभट्टी चि कमाल 🤣
एक मराठा लाख मराठा असा संघर्ष योद्धा नेता जर मिळाला तर प्रत्येक लढाई जिंकता येणार लढेंगे जितेंगे हम सब जरांगे यालाच पाटील असे म्हणतात
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा कोठी मराठा साम्राज्य एक मिशन मराठा आरक्षण जगदम जगदम
एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देणार 🚩🚩🚩🚩
जरा अंगेला सरकारने काहीही दिले तरी विधानसभेपर्यंत तोंड बंद नाही
काय भाषा आहे, मागणी कमी पण धमकी जास्त वाटत आहे...
मनोज दादा पाटील व मगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली ते जे सांगतील तेच करायचे आहे एक मराठा कोठे मराठा 🚩🚩🚩🇮🇳
हे करा ते करा.. आठवतोय का तू आंदोलन काय म्हणून चालू केल होतंस.. आणि भविष्यात कधी थांबणार आहेस.. मागण्या थांबणार आहेत का कधी? की महाराष्ट्र अस्थिर ठेवायचा हा एकच अजेन्डा आहे?
ये झाटू मागण्या त्याच आहेत...
चुकीची कमेन्ट करु नका सयम राहु द्या
@@UdhavDasharathe ok माफी असावी..
आता सांगा आरक्षण कशासाठी असत? मराठे काळानुसार गरीब झाले म्हणून जातीय आरक्षण मागवे का? आपल्या वर कोणत्या समाजाने अत्याचार केले.आपण सामाजिक, आर्थिक, वैचारिक दृष्ट्या मागास आहोत का?
मराठवाड्यात परिस्थिती गंभीर आहे.. तिथे शेती साठी, पाण्यासाठी, नोकऱ्यांसाठी, विकासासाठी आंदोलन केल तर मान्य आहे.. पण जाती साठी आणि ते पण मराठ्यांनी.. व्याखेत बसतो आपण आरक्षणाच्या हे बघा आधी.. आपल्या वाडवाडीलाना विचारा..
हजारो वर्ष अत्याचार सहन केला दलितांनी.. मागास घटकानी आता 50-60 वर्ष नाही सहन होत.. हैद्राबाद गॅझेट, आणि कुणबी वैगरे राहूद्या.. मागास होतो का? अस्पृश्य होतो का? आपले कुणी हाल केले का एवढेच प्रश्न विचारा स्वतःला.. मग आरक्षण मागा..
पण फडणवीस च्या मागे का लागलेत..
एक ऑफिसर एक आमदार एक साधा सरकारी अधिकारी समोर आणा आणि त्याने सांगावं हे फडणवीस ने केले म्हणून फक्त रोज उठायचं आणि फडणवीस च्या नावाने घाणेरडे बोलायचे कोणत्याही पुराव्या शिवाय.... हे कसलं आंदोलन..
@@sanjuvishal आरक्षण काळाची गरज आहे भाऊ आर्ध्या मारकाने रिव्हस याव लागत
शेती वगैर जास्त नाही शिक्षणासाठी पैसा परत नाही मग काय करायच
आत्महत्या शिवाय पर्याय उरत नाही
मग काय करायच
@@UdhavDasharathe
मग जात बदलायची का ❓
आज कुण बी मागत आहेत
2-4 वर्षानी SC, st आरक्षण मागाल,
आणि ते सगेसोयरे च काय
एखाद्या दलित किंवा आदिवासी समाजातील मुली सोबत लग्न करायचं आणि तिला निवडणूक लढायला सांगायचे आणि तिथे आपली मक्तेदारी चालवायची,
सगेसोयरे कायदा लागू झाल्यावर बाकीच्या दलित आणि आदिवासी समाजातील मुलीसोबत लग्न करणार ❓
आणि सगेसोयरे कायदा लागू झाल्यावर जातीच काय करायचं
एकच वादा मनोज दादा 💯💯💯💯💯💯
जारांगे ची मागणी बेकायदेशीर आहे. मराठा जात मागास जातीमध्ये येत नाही. एकीकडे स्वतःला क्षत्रिय मह्णून, मागास समाजच आरक्षण ओढयचे सरकारने विचार करावा.
याच्या नादी लागलेल्या मराठ्यांची कीव येते 😂😂😂
आम्हचे दैवत मनोज दादा.... मराठा क्रांतिकारी नेतृत्व मनोज दादा...
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद❤❤❤
मनोज दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा जय महाराष्ट्र
जोपर्यंत हा आहे तोपर्यंत नाही मिळणार 😂
उध्दव ठाकरे साहेब आणि हा एकाच वेळी बाहेर निघाले का दौरे करण्यास 😂😂😂
ग्रेट मनोज दादा
कोणी कितीही आंदोलन करू द्या तो त्यांचा अधिकार आहे पण आम्ही सर्व मराठा समाज संघर्ष योद्धा मनोज दादा यांच्यासोबत एक मराठा लाख मराठा
निस्वार्थ माणूस ❤ पाटील
बुडाला लईच आग् लागली वाटत याच्या.याला दुसरा कुणी मोठा झालेला नकोय.
वाशीत जे केलं ते गेम नव्हतं का ?मग गेम म्हणजे वेगळं काय असतं ?