प्रथमच महिलांनी साकारले छत्रपती शिवाजी महाराजांवर २ अंकी नाटक । श्री शिवरौद्रप्रताप । Pravin Rane

Поділитися
Вставка
  • Опубліковано 15 жов 2024
  • ||इतिहास शिवछत्रपतींचा||
    ३५०व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून श्री. प्रविण विजय राणे निर्मित ||श्री शिव रौद्रप्रताप|| या विशेष खेळाचे विनामूल्य प्रयोग शुक्रवार दिनांक २ जून २०२३ रोजी सायं ७:०० वाजता रवींद्र नाट्य मंदिर (प्रभादेवी) येथे यशस्वी रित्या संपन्न झाला त्याचेच काही क्षण आपणांस ह्या व्हिडीओ मध्ये पाहण्यास मिळणार आहे आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनल वर नवीन असाल तर subscribe केल्या शिवाय पुढे जाऊ नका.
    धन्यवाद... 🙏🙏
    #राजे #chatrapati #shivajimaharaj #शिवाजीमहाराज #shivraudrapratap #drama #नाटक #शिवराज्याभिषेक_सोहळा #३५० #350
    Follow us on
    Instagram
    pranittejam
    Facebook
    / pranit.tejam
    You Tube
    / pranittejam
    Thank you for watching
    like, comment, share & subscribe to channel...!

КОМЕНТАРІ • 5

  • @shrutiparab8097
    @shrutiparab8097 9 місяців тому +1

    खुप छान

  • @shrutiparab8097
    @shrutiparab8097 Рік тому +2

    खुपच छान ..... अभिमानास्पद बाब आहे ..... महिलांनी पुरुष पात्र साकारणं हे खरंच खुप अवघड आहे, आजच्या काळात चूल मूल नोकरी-व्यवसाय सगळं सांभाळून ऐतिहासिक नाटक एवढ्या दमदारपणे सादर केले ..... समस्त स्त्री शक्तीला मानाचा मुजरा ..... आणि तुम्ही हि दृश्य तुमच्या कॅमेराच्या माध्यमात टिपून समाजासमोर एक वेगळी प्रेरणा दाखवली त्याबद्दल तुमचेहि धन्यवाद

    • @pranittejam
      @pranittejam  Рік тому

      🙏🙏

    • @pranittejam
      @pranittejam  Рік тому

      Shruti madam Tumhi khup Chan bhumika निभावली hats off 👏👏

  • @tanvihindlekar3139
    @tanvihindlekar3139 Рік тому +2

    Excellent performance of All ladies.... He natak baghun yevdha spuran ala ke shevat paryant vatlach nahi ke ha purna prayog mahila kalakarani nibhavla aahe.... Hyat khara Shreya jata te he shivdhanushya uchlanri Shruti Parab hila ... All the best to all team ❤