अजरामर गीत. संगीतकार राम कदम यांचं दर्जेदार संगीत आणि गीतकार जगदिश खेबुडकर यांची काव्यप्रतिभा दोन्हीही लाजवाब! दोघांनीही सर्वस्व ओतलंय या गाण्यात. लतादीदीं बद्दल काय बोलावं. अति गोड खाल्ल्याने मधुमेह होतो तसं अति गोड ऐकण्याने मधुमेह होत नाही हे आपलं नशीब. अन्यथा संपूर्ण जगात मधुमेहाचे अगणित पेशंटस् असते आणि त्याला लतादीदी जबाबदार असत्या.
लावणी आणि गौळण मधील फरक किती सोप्या शब्दात मांडला आहे आणि तो मांडतांना त्याला लाभलेला साक्षात गान सरस्वती लता दीदींचा स्वर्गीय असा आवाज. साक्षात स्वर्गात गेल्यचा आनंद देते 🙏
अतिशय भावपूर्ण गीत... लता दीदींनी कान्हा ला घातलेली आर्त साद काळीज पिळवटून टाकते... किती वेळा गाणं ऐकलं तरी, समाधान होत नाही. अजरामर गीत. अजरामर संगीत.. आणि लतादीदींचा स्वर्गीय आवाज...अवीट,.. अमर... मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व श्रेष्ठ गीत.. माझं सर्वात आवडतं मराठी गाणं... 👌👌👌👌
मी पिंजरा चित्रपट लहानपणापासून पहात आलो आहे,या चित्रपटातील गाणी आणि यातील कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय तसेच जगदिश खेबुडकर यांची गीते राम कदम यांच उत्कृष्ट संगीत सगळं काही अप्रतिम.
I challenge all female singers right from Alka Yagnik to the latest to sing this song in the same scale, with same clarity of words, feelings and sweetness of voice. NOBODY can do it except Lata . That's why she WILL ALWAYS be THE GREATEST.
Ashaji could have sung this song equally beautiful(somewhat more). Listen her lavani...Tak Tak nazar and tala suranchi gatti jamali or songs like Samyichya shubhra kalya, jivalaga. Even lataji once said that she can not sing this song like Ashaji.
Singers and composers should use this song as research and learning material. So much to learn from this such a difficult song….Lata Mangeshkar the legend….!!!
@@rajendrabhorade6780 बरोबर. अजून दोन चुका आहेत. Nay च्या जागी “ नाही” आणि shabad च्या जागी “ शब्द “ माझं ही spelling चुकून चुकलं. Modern असं हवं होतं.
Tase pahile tar usha tai yanni w aasha tai yanni hi marathit aanek Ajaramar geete gaun tya hi Amar ch zalya aahet. Pan.. Pan jyanni Aanek GEETAPAIKI tyanna Amar banwile tyapaiki ch he yek geet aahe asa maza tari samaj aahe.. Khupch chan geet sangeet w Aawaj tar farach chan. Kiti welha jari he geet Aaikale tari Shri Krushannachi Aathwan hi ya geetamulhe Kayamch laxyat rahate. Jay Shri krishann. .
या लावणी मध्ये वेदाचे सूत्र आहे.त्याचा खूप मोठा अर्थ आहे.ही लावणी बीभत्स नाही कृष्ण भक्ती व जीवा ने देवा ल जी याचना केली आहे. आत्मा चे परमात्माच शी मिलन आहे. तमाशात गायली म्हणून ही लावणी बदनाम झाली आहे थोडी
व्ही शांताराम यांच्या कल्पनेतून व दिग्गज कलाकार ,श्रीराम लागू, संध्या अभिनयातून,राम कदमांच्या संगीत,जगदिश खेबुडकरांची लेखनी व गाणकोकिळा, स्वरसम्राज्ञी,,गाणलतिका लतादिदींचा स्वर त्यावर कोटी म्हणुनकी काय तमाशाच्या जिवनातून आध्यात्मिक जिवन कैद करनारा पिंजरा व पिंजरातील कलाकारांस लाखो दंडवत
गाऊ शकेल ..म्हणजे गाईलाच...पण लता जीं सारखा मोकळा आणि खणखणीत आवाज नाही लागणार ..वरचा सा लावताना एवढं मोकळा आवाज फक्त लताचाच लागू शकतो ..बाकी कोणाचाच नाही
Bhramin pariwar Devi devta ko Krishna janmashttami or Ram nawmi dono tyohar Borth day ke uschav ko manane karte hai Shastriy Counstitution 14 April se 7 may tak yehi usvhav manate hai arrenge marrige Sun doughter shurum Isi wajhase Arange marrige karte hai
साक्षात सरस्वतीच्याच मुखातून श्रीकृष्णाला आर्त साद...
खरंच मनापासून नमन 👍👌🙏👏
😊😊
आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली जुडी ,!!!! काय भावार्थ दडला आहे यामध्ये . लई लई भारी..
कुडी
Really
अजरामर गीत. संगीतकार राम कदम यांचं दर्जेदार संगीत आणि गीतकार जगदिश खेबुडकर यांची काव्यप्रतिभा दोन्हीही लाजवाब! दोघांनीही सर्वस्व ओतलंय या गाण्यात. लतादीदीं बद्दल काय बोलावं. अति गोड खाल्ल्याने मधुमेह होतो तसं अति गोड ऐकण्याने मधुमेह होत नाही हे आपलं नशीब. अन्यथा संपूर्ण जगात मधुमेहाचे अगणित पेशंटस् असते आणि त्याला लतादीदी जबाबदार असत्या.
Kya baat hai ! 👍
Oooo
Lata didi nahi usha mangeshkar singer aahet
@@only5293 पिंजरा चित्रपटातील हे गाणे सोडून बाकी सर्व गाणी उषा मंगेशकर यांनी गायली आहेत ,आणि हे गाणे लता मंगेशकर यांनीच गायलंय ..
पटटटटटटटटटटपटटटटटटटटपटटटटपपटटपटटटटटटटपटटटटट टटटटटटट
लावणी आणि गौळण मधील फरक किती सोप्या शब्दात मांडला आहे आणि तो मांडतांना त्याला लाभलेला साक्षात गान सरस्वती लता दीदींचा स्वर्गीय असा आवाज. साक्षात स्वर्गात गेल्यचा आनंद देते 🙏
अतिशय भावपूर्ण गीत...
लता दीदींनी कान्हा ला घातलेली आर्त साद काळीज पिळवटून टाकते...
किती वेळा गाणं ऐकलं तरी, समाधान होत नाही. अजरामर गीत. अजरामर संगीत.. आणि लतादीदींचा स्वर्गीय आवाज...अवीट,.. अमर...
मराठी चित्रपट सृष्टीतील सर्व श्रेष्ठ गीत..
माझं सर्वात आवडतं मराठी गाणं... 👌👌👌👌
ह्यात male singer चे नाव माहित आहे का ?
Very beautiful song of lata didi
@@12mails4sush वाघमारे,
उर्फ वाघ्या. आली ठुमकत नार लचकत हा सुद्धा वाघ्याचा आवाज.
@@genbaagawane3036 आभारी आहे
आत्मा ला हळवणारा गीत
कान्हा........ अशी कानावर पडणारी आर्त हाक सर्वांगावर शहारे आणते. अजरामर गीत आहेच आणि अर्थपूर्ण ही.
मला वाटते हे गान सरस्वती लता मंगेशकरांचे सर्वोत्कृष्ट गीत आहे वाह मन कसे खुष झाले.
मी पिंजरा चित्रपट लहानपणापासून पहात आलो आहे,या चित्रपटातील गाणी आणि यातील कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय तसेच जगदिश खेबुडकर यांची गीते राम कदम यांच उत्कृष्ट संगीत सगळं काही अप्रतिम.
🙏 लता मंगेशकर, मराठी भाषेला पडलेले स्वप्न 🙏
सुरेल स्वप्न! 😊
पहिली तान च भारी आहे... फक्त आणि फक्त लता दीदी च... बाकी कुणी हात ही लावू नये... अप्रतिम शब्द आणि साज
I challenge all female singers right from Alka Yagnik to the latest to sing this song in the same scale, with same clarity of words, feelings and sweetness of voice. NOBODY can do it except Lata . That's why she WILL ALWAYS be THE GREATEST.
Latadidi saraswati maata aahe❤️❤️
mi thodishi jurrat karu shakte as gayla
Ashaji could have sung this song equally beautiful(somewhat more). Listen her lavani...Tak Tak nazar and tala suranchi gatti jamali or songs like Samyichya shubhra kalya, jivalaga. Even lataji once said that she can not sing this song like Ashaji.
Absolutely sir
I'm not expert here but suman kalyanpurkar is underrated😊
गीतकार जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या या गौळणी नंतर अशी गौळण पुन्हा होणार नाही.
मराठी चित्रपट मधील सगळयात चाल आणि ढोलकी चा ताल वा त्याच काळात घेवूण जातो पुन्हा पुन्हा ऐकावसे वाटते धन्यवाद त्या गायकीला
साक्षात कृष्ण आणि गोपी खूप सुंदर गीत
Singers and composers should use this song as research and learning material. So much to learn from this such a difficult song….Lata Mangeshkar the legend….!!!
56
राम कदम ❤️❤️❤️
माझी आवडती गौळण
He geet fakt n fakt lata didi ch gau shakatat .
🙏🙏🙏
Bhakti...bhakti... ani fakt bhakti apalya devachi.....🙏 samarpan... !
जगदीश तुम्ही एवढे एकही काव्य लिहिले तरी तुम्हाला महान गीतकार म्हणून संबोधले अप्रतिम
अतिशय जबरदस्त शब्द... आणि जबरदस्त आवाज आणि संगीत
Immortal Lata ji...... ❤️
No words for
Latadidi
Jagdish Khebudkarjee
And
Ram kadamjee
Great Ram kadam ❤
अप्रतिम सर्वांगसुंदर गीत....👍
आध्यात्माची खुबीदार पेरणी.
ह्या आवाजात एक आर्त नाद असून एक गोडवा आहे
सारेगम कारवा मधील सर्व गाणी जुनी असल्यामुळे ऐकताना खुपच आनंद होतो
असे कलाकार पुन्हा होणार नाही
आदरणीय श्री लाताजी शत शत प्रणाम
श्री राम कदम मराठी चित्र पट सृष्टि तील नंबर वन संगित कार 🚩🚩🛕🛕🙏🏻🙏🏻💥🛕👌👌👌👌👌👌👌
Kay bolava, kasa Naman Karava kahi suchat nahi ..... phakt dolyatun paani vahat rahat..... vilakshan ahe..... 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
द ग्रेट लता दीदी 😊
Tamashyachya bajatun suru houn gaan adhyatmyavar yeun sampat. Aveet godi mhanje kaay te yaa ganyatun kalat
First song which came to my mind after Didi passed away. May her soul rest in peace. 🙏🏼
कोणी उगीच नाही म्हटल जुन ते सोन
Wonderful singing by Lata Mangeshkar ji
Latadidi...😘 saraswati maata❤️❤️
इतक्या मधुर गीताचे व्हिडीओ उपलब्ध नसल्याचा खेद वाटतो
जय श्री हरी कृष्ण परब्रह्म
Kharach khup bhari...😊
मला आवडते अशी गाणे
Khup sunder aavaj
Makes me forget myself.
अप्रतिम
I'm modan boy. But
Aashi gani kadhi bananar nay kay to aavaj kay te shabad woooooo
Modan kay 😣😣👎🏼👎🏼
Mordern asa shabda aahe
@@12mails4sush नाव सुद्धा विशावास नसून विश्र्वास असावं
@@rajendrabhorade6780 बरोबर. अजून दोन चुका आहेत. Nay च्या जागी “ नाही” आणि shabad च्या जागी “ शब्द “
माझं ही spelling चुकून चुकलं. Modern असं हवं होतं.
Lata didi saraswati mata🙏🙏
Best song ever
केवळ अप्रतिम
100
नंबरी सोन्
Best song
Tase pahile tar usha tai yanni w aasha tai yanni hi marathit aanek Ajaramar geete gaun tya hi Amar ch zalya aahet. Pan..
Pan jyanni Aanek GEETAPAIKI tyanna Amar banwile tyapaiki ch he yek geet aahe asa maza tari samaj aahe.. Khupch chan geet sangeet w Aawaj tar farach chan. Kiti welha jari he geet Aaikale tari Shri Krushannachi Aathwan hi ya geetamulhe Kayamch laxyat rahate. Jay Shri krishann. .
Very nice song
very very nice , lajwab ,thank you
बाईंचा मराठीत, मातृभाषेत आवाज काय लागतोय! !
Very nice
My lovely song
Wow best.
Excellent.....
Nice song
Maji aavdti gavlan
अमर
Very super
या लावणी मध्ये वेदाचे सूत्र आहे.त्याचा खूप मोठा अर्थ आहे.ही लावणी बीभत्स नाही
कृष्ण भक्ती व जीवा ने देवा ल जी याचना केली आहे.
आत्मा चे परमात्माच शी मिलन आहे.
तमाशात गायली म्हणून ही लावणी बदनाम झाली आहे थोडी
Nice. .......gavalan...,
Very nice song....
🙏🙏🙏🙏🙏
Mind fresh song
Sunder
My god ❤️🙏
राग कोणता
पिलू
अलिप्त शृंगार
Only marthi best.song.
लता मंगेशकर,जगदीश खेबुडकर,व्ही शांताराम,राम कदम यांच्या करामती व त्यांना 100तोफांची सलामी ,,,
Khup shrawaniya god madhur aawaj parat parat aikawishi wattat ashi gite
@@rajendrapatil6828 ह्यात male singer चे नाव माहित आहे का ?
व्ही शांताराम यांच्या कल्पनेतून व दिग्गज कलाकार ,श्रीराम लागू, संध्या अभिनयातून,राम कदमांच्या संगीत,जगदिश खेबुडकरांची लेखनी व गाणकोकिळा, स्वरसम्राज्ञी,,गाणलतिका लतादिदींचा स्वर त्यावर कोटी म्हणुनकी काय तमाशाच्या जिवनातून आध्यात्मिक जिवन कैद करनारा पिंजरा व पिंजरातील कलाकारांस लाखो दंडवत
Pls also upload sunya sunya maflit maza
किती चुका करत आहेत, मराठी लिहणं जमत नसेल तर इतका अट्टहास का? तुमच्या अशा चुकांमुळे मराठी भाषेला योग्य तो सन्मान मिळत नाही.
राडीच्या काय चुका केल्या?
🙃🙃😊☺️😍🥰
श्रेया गाऊ शकेल असे नाही पण ती 99 परसेन्ट पर्यंत ती एकटीच
गाऊ शकेल ..म्हणजे गाईलाच...पण लता जीं सारखा मोकळा आणि खणखणीत आवाज नाही लागणार ..वरचा सा लावताना एवढं मोकळा आवाज फक्त लताचाच लागू शकतो ..बाकी कोणाचाच नाही
आशा ताई ने पण हे गाणं तितकंच चांगलं गायल असत. आशा ताई ची काही गाणी ह्याही पेक्षा अवघड आहेत.
लब्यू उषाताई ❤️❤️❤️
Hi
Nice
Bhramin pariwar Devi devta ko Krishna janmashttami or Ram nawmi dono tyohar Borth day ke
uschav ko manane karte hai
Shastriy
Counstitution 14 April se 7 may tak yehi usvhav manate hai
arrenge marrige Sun doughter shurum Isi wajhase Arange marrige karte hai
Are wwwa
Hhhhhhhh
Nice
My name is purvi
Notation
बस, तृप्त होतं, ऐकल्यावर
Nice
Best song
Nice
Nice