Albela Sajan Ayo | Kaise Manalu| Ahir Bhairav | Rahul Deshpande| Live at Dhepewada|

Поділитися
Вставка
  • Опубліковано 4 лют 2025

КОМЕНТАРІ • 1,2 тис.

  • @nitapathak9926
    @nitapathak9926 10 місяців тому +8

    दैवी देणगी...आणि कठोर परिश्रम याचा सुंदर मिलाफ म्हणजे. तुमचे गाणे....

  • @avinashrode9376
    @avinashrode9376 3 роки тому +29

    मैं निशब्द हु, आपकी प्रशंसा के लिए शब्द नही है, आज सुबह सुबह हुई हल्की बारिशके साथ अहीर भैरव में नहा गया, दिन में लगभग 6 से 7 बार सुना, सुना क्या श्रवण किया धन्यवाद मेरी आत्मा को भिगोने के लिए

  • @ravibhagwat77
    @ravibhagwat77 3 роки тому +273

    राहुलजी तुम्ही या कठीण काळात ज्या वेगळ्या वाटेने जाऊन मनोरंजनाबरोबर शिक्षण देत आहात त्याबद्दल धन्यवाद कूपमंडूक व्रुत्तीकडे दुर्लक्ष करून तुम्ही हा संगीत यज्ञ सुरूच ठेवा एके काळी तुमच्या आजोबांना देखील याच व्रूत्तींचा सामना करावा लागला होता बदल हा प्रगतीचा पाया असतो Lots of blessings & wish you all the best

    • @gunjaish2595
      @gunjaish2595 3 роки тому +2

      All The Best Sir.GBU💐💐👌👌👍

    • @unknownguy279
      @unknownguy279 3 роки тому +3

      होय...सर ...आपण खुप मोठा काळ पाहिला आहे ...आणि त्यातुन आलेलं हे विधान आहे ......आपण जे राहूलजींना सांगितलेलं ते फार मौलिक आहे .........पुढच्या अनेक पिढ्यांना हे उपयोगी होणार आहे .....😇🙏

    • @kishankarnataki9566
      @kishankarnataki9566 3 роки тому +3

      Bhagwat saheb,
      You said it very well! In a way such artists are scientists also. Scientist sees something which others can't. Rahul ji is also one such scientist artist. Salute to you Sir. 🙏

    • @gavabashinde9933
      @gavabashinde9933 3 роки тому +3

      राहुल जी आम्हाला मराठीत माहिती सांगा

    • @ritugupta5889
      @ritugupta5889 3 роки тому

      Aqua

  • @dipankarghosh4348
    @dipankarghosh4348 3 роки тому +36

    I am 69 years old,reside in Kolkata,I express my ecstasy,as I,for the first time listened to your voice,it's something different in flavour, confidence and energy ! Mesmerizing !

  • @anaghalavekar7176
    @anaghalavekar7176 Рік тому +11

    राहुलजी, आदरणीय वसंत राव देशपांडे यांच्या मैफिलीत पण ऐकण्याचे भाग्य मला मिळाले.तुमचे गाणे नेहमीच मनाला तृप्त करते. दैवी आवाज.कौतुक करायला शब्द अपुरे पडतात.

  • @sachinchonde-sm7bs
    @sachinchonde-sm7bs Рік тому +2

    Actually मी एक सामान्य व्यक्ती आहे आणि मला classical music मधले काहीही कळत नाही, पण जेव्हा जेव्हा मी तुम्हाला ऐकतो तेव्हा मी एका वेगळ्याच विश्वात जातो. मला असं वाटतं की तुमच्यात काहीतरी एक अद्भूत अशी दैवी ताकत आहे.
    माझ्याकडे शब्द नाहीत पण, तुम्ही ज्या पद्धतीने अगदी सामंजस्याने, अभ्यासुपणे आणि पूर्ण समर्पित होवून गाता यातून तुमची श्रद्धा, निष्ठा आणि तपस्या दिसून येते.
    अलिकडच्या काळात आपणासारख्या प्रगल्भ आणि निष्ठावान लोकांची संगत लाभणे तसं खूपच दुर्मिळ आहे परंतु या अश्या technology आणि माध्यमांच्या साहाय्याने आम्ही तुम्हाला ऐकू शकतो हे आमचे भाग्यच म्हणायचं.
    अतिशयोक्ती नाही परंतु तुम्ही या क्षेत्रामध्ये येवून खरतर आत्ताच्या आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांवर एक उपकारच केला आहे कारण आपणासारख्या फार थोड्या लोकांच्या घेतलेल्या अपार कष्टामुळे आणि त्यागामुळेच आज शास्त्रीय संगीत अजून जिवंत आहे असं मला वाटतं.
    तुमच्यातील पवित्र श्रद्धेला आणि निष्ठेला शतशः नमन 🙏🙏🙏🙏🙏

  • @neelamhatre2316
    @neelamhatre2316 Рік тому +8

    राहूलजी...🙏🙏
    मी रोजच रामप्रहरी ...🙏🙏तुमची आल्हाददायी भजनं ऐकत असते ..
    मनात..
    एका वेगळ्याच वैश्वीक आनंदाच्या लहरी तुम्ही जागवता..
    तुमचे परमपुज्य आजोबा...तुमच्या ह्या नादलहरींनी सुखावुन जात असतील...अगदी जिथे असतील तिथे ..🙏🙏
    खरंच..
    तुम्ही खुप दैवी आहात...🙏🙏
    तुम्हाला माझे...
    शत शत वंदन 🙏🙏
    श्रीराम 🙏🙏

  • @gayatri_iam
    @gayatri_iam 3 роки тому +2

    Mantrmughdh krnara to aavaj ...aaiktana ved lavto..kanamdhe gelyanantr manamdhe he swar ghumu lagtat ..kaljala bhidnara to aavaj..wahhh.. tumcha sang prapt hone mhnj ek bhagy aahe..shabdanmdhe vrnan krav he hi kmi aahe sir... asech pudhehi swaranpramane unchi gatha.. khup sarya blessings... lots of love..aani ek chotishi wish mla tumchya aavajamdhe Hariharan yanch roja janeman song aaiknyachi khup eccha aahe sir.. kdhitri ek song gaa pls...❤️❤️

  • @yogeshlalsharma4950
    @yogeshlalsharma4950 11 місяців тому +3

    बेहद ही शानदार शब्दों में क्या कहे। वैसे आपको किसी ने बताया नहीं क्या की आपका चेहरा मोदी जी की जवानी की फोटो से बहुत मिलता है

  • @chinmayvaze
    @chinmayvaze 2 роки тому +34

    This is one of your best videos! 1 year and i still listen to this many times. Congratulations on the national award and please don't focus on the critical people. Focus on us fans who love your work!!

  • @madhavikulkarni4296
    @madhavikulkarni4296 3 роки тому +47

    शास्त्रीय संगीतात खूप मोठी ताकद आहे दादा, ती तुझ्या गळ्यातून उतरताना दिसत आहे । सर्वांच्या ह्-दयस्थ असणा-या परमेश्वरापर्यंत तुझा आवाज पोहोचतो ईश्वरसुध्दा या पृथ्वीवरील गंधर्वाचे गाणे ऐकत असतील रोजच्या रियाजाबरोबर प्राणायामाचीही साधना ठेव

  • @priyag231
    @priyag231 3 роки тому +12

    Corona mahamari k is kathin smay me ek music hi hai jo dil ko sukun deta hai or sir ki classical singing aankh bnd kar k sunna to kisi meditation se kam nhi hai 🙏🏻🙏🏻❤️

  • @rupalishinde1140
    @rupalishinde1140 3 роки тому +142

    चिरवियोगाचे दुःख शांतविण्याची शक्ती आणि शांती तुमच्या गळ्यात, गाण्यात आहे.🙏

    • @maltisharma3421
      @maltisharma3421 3 роки тому +6

      आपकी आवाज़ सुनकर दूसरी आवाज़ भी होती है यह सोचना कठिन है आशीर्वाद

    • @nishaadbhushan8689
      @nishaadbhushan8689 3 роки тому +1

      Khup surekh compliment aahe tumchi🙏❤️

    • @SanjayMate
      @SanjayMate 3 роки тому

      Very True 👍

    • @anilthakare5321
      @anilthakare5321 3 роки тому

      Khup chan god aavaj ...

    • @14sjoshi
      @14sjoshi 3 роки тому

      @@maltisharma3421 and by in the world is in a new business in hi I by by in hi in a week or no idea about you can do the needful for your first day in a week or not you in hi in a day and the other two of my life I have

  • @pandurangmane1970
    @pandurangmane1970 2 місяці тому

    फार अभ्यासु गायन,सर आपणास जयशिवराय जयभिम.

  • @madhavikulkarni4296
    @madhavikulkarni4296 3 роки тому +63

    तुझा आवाज ऐकुन दादा, मुंबईच्या या गर्मीत पाऊस पडत असल्याचा भास होत आहे तुझ्या आजोबांच्या आत्म्याला शांती मिळत असेल तुझ्या गाण्याने, असेच गात रहा हे ईश्वरी देणे ।

    • @rameshjoshi7362
      @rameshjoshi7362 3 роки тому +1

      राहुलजी खूप छान,,, श्रवणीय,मंत्रमुग्ध

    • @sashikalakilpadi4098
      @sashikalakilpadi4098 3 роки тому

      Your voice is very soothing,

    • @narendrashaha5024
      @narendrashaha5024 5 місяців тому

      Madhavi Tai, Nakkich Dr Vasantrao Deshpande Swargatun Rahuldada Cha Avaj Aikat Asatil. Ani, Rahuldada Gat Astana Swargatale Gandharv Pn Shant Basun Aikat Asatil.

  • @niranjanhiremath8574
    @niranjanhiremath8574 3 роки тому +31

    All the judges of sa re ga ma pa should come and take blessings..... Here

  • @alhadparashtekar1314
    @alhadparashtekar1314 3 роки тому +18

    कधी कधी भाग लांबला तरी हरकत नाही. आम्ही नक्की ऐकू. 👍

  • @foodytourerrahul5937
    @foodytourerrahul5937 11 місяців тому +1

    ❤❤❤❤great sir ji❤❤❤❤

  • @a.oza66
    @a.oza66 3 роки тому +46

    तुम गाने में डूब गए, मै सुनने में डूब गया....🙏🙏🙏

  • @suchitakadam8730
    @suchitakadam8730 2 місяці тому

    राहूलजी तुमचा आवाज ऐकत दररोज तुमची बरीच गाणी ऐकते .

  • @mrunalpansare4687
    @mrunalpansare4687 3 роки тому +37

    मला शास्त्रीयसंगीत कळत नाही. पण तुमचे गायन ऐकताना खूप आनंद असणाऱ्या वातावरणात मी आहे असा अनुभव मला येतो. धन्यवाद.

  • @ranjeetapanda922
    @ranjeetapanda922 10 місяців тому +1

    ❤❤❤ just sing it for God n make it divine

  • @ju1381
    @ju1381 3 роки тому +8

    परम् शान्ति देणारा आपला गायन, ही कठिन काळात आभार

  • @VineetRawatVlogs
    @VineetRawatVlogs 4 місяці тому

    आपकी इस अदभुद गायकी को प्रणाम गुरुजी 🙏🎉

  • @nitinkoli6295
    @nitinkoli6295 3 роки тому +12

    वाह...! आठवा स्वर पंडित भीमसेन जोशी यांची आठवण झाली... काय ते प्रभुत्व आहे स्वरांवर...दिल खुश झाला...

  • @ganeshmudegaonkar
    @ganeshmudegaonkar 3 роки тому

    .....अतिशय सुंदर......
    नवीन संचासह अतिशय उत्तम अनुभूती....👌
    टीम..👌👌💐

  • @netra21daoo
    @netra21daoo 3 роки тому +19

    अप्रतिम.. चित्रपटातील बंदिशी पेक्षा तुमची छान वाटली.. प्रत्यक्ष मैफिल ऐकणे नशिबात नाहिये तर इथेच तहान भागवतो आम्ही.. खूप खूप धन्यवाद त्यासाठी 🙏
    काल बालगंधर्व चित्रपट पाहिला खूप दिवसापासुन बघायचा होता.. तुमची अगदीच छोटी होती भूमिका पण क्यूट होती.. 😊
    या बंदिशी च्या अनुभवासाठी पुन्हा धन्यवाद🙏❤️

  • @sunilbasarkar4049
    @sunilbasarkar4049 3 роки тому +1

    राहुलजी गायन रूपी आशीर्वाद जो वाडवाडिलांन कडून तुम्हाला मिळालेला आहे तो तुम्ही खुप छान निभावला आहे किंबहुना आणखीन फुलविला आहे.खुप कमी जणाना हे जमते.
    असेच गात रहा
    शुभेच्छा

  • @rajneeshifollower811
    @rajneeshifollower811 3 роки тому +4

    Aalap hi kitna khubsurat hay

  • @suresh-pt4cv
    @suresh-pt4cv 3 роки тому +1

    शास्त्रीय संगीतातील सा.. की रे...कळत नाही पण कान, मन, आत्मा तृप्त झाले. आणि काय हवं.

  • @yogeshv151
    @yogeshv151 3 роки тому +14

    राहुल सर तुमचे गीत जेव्हा सुरू होते तेव्हा सगळं विसरून एक वेगळं विश्व दिसते खरच अप्रतिम आहे आणि विशेष म्हणजे सगळे दुःख विसारण्याची ताकद तुमच्या आवाजात आहे. 👌

  • @shrikrishnakarnataki4876
    @shrikrishnakarnataki4876 11 місяців тому +2

    Tansen of this century!! I want to thank God to send such unique gems on this Earth!

  • @bharatiharshe2495
    @bharatiharshe2495 3 роки тому +26

    राहुल जी, खूप खूप खूप छान....सगळ्या जगाचा विसर पडतो....आपलं गाणं ऐकताना कुठल्या तरी वेगळ्याच विश्वात गेल्यासारखं वाटतं

  • @vijaybawane3371
    @vijaybawane3371 Рік тому +1

    जीवात नखशिखांत भरली कला , गुनावगुणांचा मेळ झाला ।
    इंद्रिये भोगती वस्तूला, आपल्याच भिन्न भावे । 🙏

  • @sandeepnitrudkar8039
    @sandeepnitrudkar8039 3 роки тому +4

    वेगळ्या प्रकारे मेडिटेशन आणि आध्यात्मिक अनुभूतीचा आनंद, असेच गात रहा आणि आम्ही ऐकत राहू

  • @kartikmandal455
    @kartikmandal455 9 місяців тому +2

    Music can heal pain, I realised it after listening to your voice. Great Rahul Sir 🙏🙏🙏

  • @alkaranade8779
    @alkaranade8779 3 роки тому +5

    वाह.. मजा आ गया.. माझ्याच नकळत मी टाळ्या वाजवल्या.. Magical Moments with Rahul Deshpande which transforms us into a different world altogether.. Thank you so much for some learning about a Bandish for ignorant people like me.
    नुकताच The DISCIPLE movie बघितला. शास्त्रीय संगीताची वाट किती अवघड आणि खाचखळगयांची आहे हे नव्याने कळले. Pure & Unblemished Mind can only reach great heights in this learning अस एक वाक्य आहे त्यात.. तुम्हीच डोळ्यासमोर आलात. Your overall personality with riyaj has taken you to this height.
    Thank you so much for allowing us to peep in your private space & enjoy this great music.
    Beautiful location & great video. Applauds Team RD 👍👍👏👏

  • @suryasoni3946
    @suryasoni3946 3 роки тому +2

    Grt sir 😊🙏 🥰😍 pranam

  • @ssarang4141
    @ssarang4141 3 роки тому +4

    तुमचं गाणं आमच्या देवापर्यंत पोहोचत आहे.. त्यामुळे तुम्ही इतरांच्या कोणत्याही उपद्रवी टीकेवर प्रतिक्रिया देवू नये ही विनंती 🙏🙏

  • @laxmikantshende3813
    @laxmikantshende3813 3 роки тому +1

    राहुल, 👏👏 गुरु बिन ज्ञान कहां सें पाऊ. 👏👏

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 3 роки тому +3

    वा वा वा अप्रतिम
    तुमच्या आवाजात मनाला शांत करण्याची जादू आहे
    खूप सुंदर झालं गाणं
    त्या नागपूरकराला उत्तर द्यायची गरज नाही कारण तुम्ही आणि तुमची कला काय आहे हे त्या अज्ञानी माणसाला कळलं नाही म्हणून त्या माणसाने असा खोचक प्रश्न विचारला
    एक शास्त्रीय संगीत गाणारा कलाकार सुगम, फिल्मी, भक्ती, गजल असं वेगवेगळे संगीत प्रकार गातोय त्याचा आनंद कलाकाराला घेऊ देणं आणि श्रोता म्हणून स्वतः घेणं हे किती प्रगल्भ आणि सुंदर आहे
    राहुलजी तुम्ही एक चांगला माणूस आणि खूप मोठे कलाकार आहात.
    तुम्हाला भावेल, वाटेल ते गा ते ऐकण्यात आनंद आणि मजा आहे
    पहिलं आऊट डोअर शूटिंग, रेकॉर्डिंग खूप छान आणि वाड्याच्या वास्तू रचनेमुळे खूप प्रेक्षणीय झाले, वेगळाच माहोल निर्माण झाला
    खूप सुंदर असेच गात रहा आनंद वाटत रहा
    मनःपूर्वक धन्यवाद

  • @RAVIRAJ-vc2rw
    @RAVIRAJ-vc2rw 3 роки тому +2

    'कैसे मना लूँ रे'
    एक तो वैसे ही यह राग कलेजे में सनसनाता बाण सा घुस जाता है उसपर ऐसी बंदिश और आपका गायन-क़यामत🙏🏻🙏🏻🙏🏻❤❤❤ बारंबार प्रणिपात

  • @varadshastri682
    @varadshastri682 3 роки тому +9

    अलबेला साजन आयो रे ..... पहिले शास्त्रीय संगीत आधारित गाणे जे मी लहानपणी ऐकलं .
    नंतर उस्ताद राशिद खान यांची ऐकलेली आणि आता राहुल दादा .....
    Legends.... मोरा मन अति सुख पायो रे..... Thank you :)

  • @Nishi.1108
    @Nishi.1108 3 роки тому +1

    🙏🙏🙏
    🎶🎶🎶🌷🌷🌷🌷🌷
    Fakt aikat rahava..........
    Sampuch naye.
    Khup khup dhanyawad tumha sarvnche❤️❤️❤️

  • @medhavineewatve4574
    @medhavineewatve4574 3 роки тому +4

    नियमितपणे आपल्या ध्वनिचित्रफिती बघत असते, ऐकत असते. आज राहवलं नाही म्हणून प्रतिसाद देते आहे. मनापासून धन्यवाद! खूप अंतःकरणपूर्वक तुम्ही दरवेळी सादर होत असता आणि हा मनाचा मनाशी/ अंतरात्म्याशी संगीताद्वारे संवाद चालू आहे असं वाटत राहतं!!
    आज तुम्ही तुमची शिकण्याची व अभिव्यक्तीची जी प्रक्रिया सांगितलीत, ती मला वाटतं कोणत्याही कलेसाठी किंवा विद्याग्रहणासाठी लागू होते. आणि म्हणूनच तुमचं स्पष्टीकरण खूप भावलं. परत एकदा धन्यवाद.

  • @anuradhamarchattiwar383
    @anuradhamarchattiwar383 3 роки тому +2

    🕉️🌹 प्रिय राहुल, शुभ दोपहर बेटा💐 पूछो ना मूसे अब री प्रिया करो ना संदेह... कैसे मना ऊ .. वाह !! अलबेला सजन आयो री , राग अहीर भैरव , मेरा सबसे पसंदीदा राग व बंदिश,अप्रतिम गायन ,आपने उस्ताद राशिद जी याद दिला दिया। Amazing and thanks बेटा , मुझे मेरे गुरु की याद आ गई । दिव्य रियाज़ 🤲🎼🙌🎶🙌🎶👏👏🔥 🎼🎶

  • @sarangnerlekar
    @sarangnerlekar 3 роки тому +10

    RahulDa ❤️
    तुम्ही आता सगळ्याच्या पलीकडे गेला आहात हो, त्याचा हात आहे तुमच्या डोक्यावर 🤲🏻 कोणाला उत्तर द्यायची खरंच गरज नाही वाटत.
    इतक्या सुंदर सकाळसाठी 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Gaurimilind
    @Gaurimilind 3 роки тому +2

    राहुल किती छान वाटलं तुझं गाणं ऐकून,गाण्यातलं सौन्दर्य आमच्यापर्यंत पोहोचवायचं तुझं कौशल्य वादातीत आहे.तू स्वतःसाठी गातोस हे ऐकून फार बरं वाटलं! आपल्यातलं गुरुतत्व हेच सर्वस्व! सिनेमातलं हे गाणं ऐकताना,ते का आवडलं हा प्रश्न मनोमन विचारला आहे, ऐश्वर्याचा presence की शंकर महादेवन ह्यांचा आवाज की,उस्ताद सुलतान खान ह्यांचा की कविता कृष्णमूर्तींचा त्याला पूरक साथ देणारा,हे कळत नव्हतं पण ते मूळ सौन्दर्य आज उमजलं! Thanks!

  • @Atreya07
    @Atreya07 3 роки тому +53

    Absolutely delightful and blissful One of the legendary Hindustani singers of our generation 🙏🙏

    • @sulbhatilve7124
      @sulbhatilve7124 3 роки тому

      राहुलजी मी तुमचे गाणे ऐकताना इत की गुंग होते की सर्व काम विसरते आवाजही गॉड आहे

    • @akshayshinde2029
      @akshayshinde2029 3 роки тому +2

      Bro english not aaing ...so marathi me lutu putu karing😂😂😂

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 роки тому

    🌹👌🌹क्या बात !!!वा!!वा!! बहूत अच्छे❤👌✨👌✨👌✨👌✨👌✨👌✨👌✨👌👌❤💫❤💫❤💫❤💫💫❤💫❤💫❤🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈🌿🌈

  • @gayatriawekar7818
    @gayatriawekar7818 3 роки тому +11

    अप्रतिम सादरीकरण दादा तुमचे आणि सर्व सहकारी कलाकारांचे मनापासून धन्यवाद आजची दिवसांची सुरवात खूप सुरेल झाली आता संपुर्ण दिवस आनंदात जाणार तुमच्या गाण्यानं आम्हाला नेहमीच स्वर्गिय आनंद मिळतो तुम्ही शास्त्रीय संगीतातील कोहीनुर हिरा आहात जो कायम चमकतच रहाणार खूप खूप धन्यवाद

  • @sukhbirmaggu5643
    @sukhbirmaggu5643 Рік тому +1

    Rahul aap ki gaayaki hridaya sparsh kurti hai, tears of joy result every time. Continue your saadhana.

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial 3 роки тому +8

    मंत्रमुग्ध, मनमोहून टाकणारा आवाज !
    आणि त्याला मिळालेले सहवादक म्हणजे संगीताचा संगम !

  • @truthoflifewithmohit2739
    @truthoflifewithmohit2739 4 місяці тому

    Wah ... Koi to hai jo is kalla ko zinda rakhe hue hai... Bahut hi sundar...🙏🏻

  • @mishra_sid
    @mishra_sid 3 роки тому +18

    अप्रतिम 👌🏼.. it’s unfair to call this a Music video, I saw a painter, philosopher, dreamer, teacher and a “सखा” ... who led us thru a beautiful ‘musical’ journey 🙏🏼
    May Maa Saraswati continue to shower her blessings on you and your disciples 🙏🏼

  • @siddheshpatankar9498
    @siddheshpatankar9498 3 роки тому +1

    Rahul - Mahesh dada ani Katyar mule .. shastriy gaani aeikayla laaglo! TYSM!!!

  • @jyotibhosale2307
    @jyotibhosale2307 3 роки тому +5

    मंत्रमुग्ध .अशा नैराश्याच्या काळात आपले गाणे ऐकणे म्हणजे खूप आनंद मिळतो.💐💐

    • @dixitkamalakar3364
      @dixitkamalakar3364 3 роки тому +1

      Beautiful.Many times l paint with ur background music with deep satisfaction your voice touches my soul.Aabhari aahe.

  • @shishirlokhande74
    @shishirlokhande74 2 роки тому

    अतिशय शांत संयत नितांत सुंदर गायन... तुमचे आजोबा श्री वसंतराव देशपांडे आपल्या नागपूरचे म्हणून अजून जास्त जवळीकीचं नातं वाटतं... मागे काही वर्षांपूर्वी गीतांमंदिर नागपूर ला तुमचं गायन श्रवण करण्याचा योग आला हे भाग्य आमचं... खूप खूप मनःपूर्वक शुभेच्छा राहुलजी

  • @ankitkumartripathi4475
    @ankitkumartripathi4475 3 роки тому +6

    Classical की तो समझ नहीं किन्तु बहुत अच्छा लगता है, बहुत सुकून देने वाली आवाज है।।

  • @rajukarande2708
    @rajukarande2708 5 місяців тому

    हरे कृष्ण 🙏🏻 राहुलजी खूप छान वाटले ऐकून.तुमचा मी वसंतराव पाहीला ❤ सुंदर आहे 🙏🏻

  • @smitasathe3874
    @smitasathe3874 3 роки тому +3

    Your presentation is wonderful combination of kumarjee and Vasantrao with synergestic effect.

  • @chandrakantkhatkul112
    @chandrakantkhatkul112 Місяць тому

    This is your Ahir bhairav you have shown very nicely
    With nice sath sangat wish you
    all the best❤❤❤

  • @17_gajanankonarde50
    @17_gajanankonarde50 3 роки тому +10

    waiting for this Bandish for so many days.Feeling glad that our generation also have a talented singer . Thank u so much Dada !!!

  • @ajitbawiskar4180
    @ajitbawiskar4180 3 роки тому +2

    वा वा.. अप्रतीम मैफिल ऐकायला मिळाली....एवढ्या कठीण परिस्थितीत साथीदारांसोबत गाताना ऐकायला मिळालं हे आमचे भाग्य 🙏किती सुंदर रीतीने राग व त्यातील विचार उलगडून सांगितला...कैसे मनालू... सुंदर बंदिश... पहिल्यांदा ऐकायला मिळाली... धन्यवाद.... 🙏🙏
    शुद्ध रागदारीची मैफिल अशीच चालू राहावी व आपल्याकडून मारवा, सोहोनी, मारुबिहाग च्या अप्रचलित बंदिशी ऐकायला मिळाव्यात अशी इच्छा व विनंती आहे.. 🙏🙏

  • @nageshkasturi7328
    @nageshkasturi7328 3 роки тому +3

    No words sir 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏

  • @purushottam647
    @purushottam647 3 роки тому +1

    संगीत एक आनंदयात्रा! वसंतराव माझे आदर्श होते/आहेत.राहूलजींना आशिर्वाद.गेली ६० वर्षे मी शास्त्रीय संगीत ऐकतोय.

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar 3 роки тому +5

    “बंदीश” होती पण दिलखुलास झाली, ह्रदयात पोहोचली!
    धन्यवाद राहुलजी!🙏🏽🤗

  • @neetaalate6272
    @neetaalate6272 3 роки тому +1

    Khup Dnyavad Rahul Sir ani Sampurna Team🙏
    Samzaye Hari... Karo na Sandeh..
    Kaise mana u re... Ahhh.. Pucha na muze bairi piya..
    Mantramugdha 👌
    Location tar farach surekh ahe
    Sir durlaksha kara asha lokana jyna tumache sangeetaprati asalele Prem ani tumachi sandhana Kaylat Nahi ani Ashich manase sagali kade negativity pasaravatat ignore them

  • @atharvakokaje5818
    @atharvakokaje5818 3 роки тому +4

    अत्यंत सुंदर राहुल दा🤩
    मनाला घायाळ करून सोडणारे अलबेला गाणे माहिती होतेच परंतु कैसे मनालू ऐकून खरंच छान वाटलं 🤘🏼✌🏼
    अशाच अजून ऐतिहािक ठिकाणी मैफीली ऐकायला आवडतील ❣️
    सदैव तुम्ही "ऐकावे जनाचे व करावे मनाचे" पाळत रहा! कारण तुमच्या गाण्यांचा खजिन्यातून अनेक अशी गाणी आम्हा नवीन मुलांना ऐकायला मिळतात जी सद्ध्या फार प्रसिद्ध नसली तरी कान व मन तृप्त करून सोडतात 🙏🏼

  • @manupunekar1116
    @manupunekar1116 2 роки тому +1

    वाह...भुलोकीचा स्वरगंधर्व...👌👌🙏🙏👍👍

  • @Yuktidnya_KaustubhKPurkar
    @Yuktidnya_KaustubhKPurkar 3 роки тому +5

    पं.कुमारजींनी गायलेली गाणी आपल्याकडून ऐकताना आणखी आनंद मिळतो. विशेषतः निर्गुणीभजन

  • @somnathdhavane72
    @somnathdhavane72 6 місяців тому

    दुसरे भीमसेन जोशी, अप्रतिम, क्या बात🎉🎉❤❤

  • @nivisa1723
    @nivisa1723 3 роки тому +10

    माझं खूप आवडतं गाणं आणि ते ही ढेपे वाडयात असा वाटलं की पेशव्यां च्या दरबारात दादा तुम्ही गाताय आणि आम्ही तिथेच बसून तुम्हाला ऐकतोय खूप सुंदर ☺️💕

  • @ShreemanlegenDd
    @ShreemanlegenDd 3 роки тому +1

    Hi rahul,
    Mi tuza live pan baghitla mala khup avadla. Tu aplya sanskruticha theva japla ahes.mala khup abhiman ahe ki aplya kade tuzya sarkha classical singer ahe.jitki gani mazya manajaval ahet tu gaat ahes.mala vatate ki jagat apla theva pohochla pahije.
    Tula khup khup shubhechha...
    Jamla tar natya sangeet ghe kadhi...

  • @ramanathanchoodamani
    @ramanathanchoodamani 3 роки тому +11

    The music in deva lok would probably be sounding like this!

  • @basayyavibhutimat7957
    @basayyavibhutimat7957 Рік тому +2

    Namaste guruji 🙏🚩🧘

  • @raghvendraupadhye8580
    @raghvendraupadhye8580 3 роки тому +4

    Dada Bandish tar Chaan ch hoti pan Classical baddal ji mahiti dilli ahe ti khup avadli ....
    Khup khup dhanyawad
    Dada , Khup diwsani tuza kadun Ahir bhirav aikllay
    Tuza Classical music mule khup Positive energy miltiey
    Thankyou

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 3 роки тому

    खूपच छान, खूपच छान... गप्पांमधे धुंद होऊन जाताना खूप छान वाटले. आठवड्यातल्या कामाचा थकवा या विकेंडमधे सूरात विरघळून जाताना पार पळून गेला. खूप फ्रेश वाटतंय.

  • @TheCANexus
    @TheCANexus 3 роки тому +10

    I'm gujarati...
    I'm reading Marathi comments...
    I love marathi language so much..
    It seems very royal language...
    Speaking it seems like it is a lion's language 🦁🤟⚔️🔱
    Jay Maharashtra 🔥
    Marathi sanskriti is very important for India...❤️

  • @swarganga8250
    @swarganga8250 3 роки тому +1

    तुम्ही फार छान explain करता सर असेच व्हिडिओ करून आम्हाला ऐकवत राहा धन्यवाद

  • @BhootiyaKahaniyaan
    @BhootiyaKahaniyaan 3 роки тому +3

    ऍइकल्यावर् खूप शांती लाभते

  • @sameerhazare3435
    @sameerhazare3435 3 роки тому +1

    Divine Connection ची प्रचिती दुर्लभ आहे.
    आपला परफॉर्मन्स ऐकताना आणि पाहताना त्याची पुनरावृत्ती होते..
    अलबेला सजन बद्दल काय बोलू ? शोला पण भडकवला आणि दिल पण धडकवलं.... आता ह्या दर्द - ए - जवानी बद्दल...
    आणखी एक पूर्या धनश्री मध्ये ऐकायला मिळेल का ? बंदिशी मधून "सांज ढले गगन तले हम कितने एकाकी " तत्सम आणि इतर... .
    धन्यवाद
    समीर हजारे

  • @vinodtiwary510
    @vinodtiwary510 3 роки тому +7

    Honestly don't know anything about the music,but, love your voice and style of singing.Its so vivid and clear, I find a deep solace inside listening you..
    God bless you.

  • @adv.shoebshaikh9258
    @adv.shoebshaikh9258 3 роки тому +1

    नखशिखांत अनाकलनीय अविस्मरणीय अनुभव

  • @shilpanigudkar7768
    @shilpanigudkar7768 3 роки тому +3

    वाह........या वाड्यातील या मैफिलीचा रंग अलबेला .....
    सूरमयी सकाळ ....👌👌
    राहुल सर ....🎤🎵🎼🎶💐🙏
    या निमित्तानं एक जुनं आशयघन गाणं आठवलं .....
    'मन शुद्ध तुझं गोष्ट आहे लाख मोलाची ....
    तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची पर्वा बी कुणाची .....'

  • @priyankayelbhar
    @priyankayelbhar 4 місяці тому +1

    19',03 wowww amazing ❤❤❤❤❤

  • @Sciencemaster-K.K.
    @Sciencemaster-K.K. 3 роки тому +10

    Rahul deshpande is second name of #SHASTRISANGEET love u brother ❤️❤️

    • @28cosmos
      @28cosmos 3 роки тому

      Shastriya sangeet you mean

    • @chetangalat3081
      @chetangalat3081 3 роки тому

      Jagtar Singh very true Brother

  • @andurenindia5846
    @andurenindia5846 3 роки тому

    वा ! सुरेख !! आणि विनम्रता ही गाण्याएव्हढीच सुरेख आहे !!

  • @pksg2k2
    @pksg2k2 3 роки тому +4

    THE SINGER HAS REACHED THE PEOPLE WHO
    HE INTERESTED. A REAL SINGER HAS NO prudness .he will go far a distance in this Raag. A HEIGHT FROM WHERE HE HAS NOTHING TO LOOSE BUT WILL DISTIBUTE AMONG .wish him a great success in this path.....

  • @mohanborwankar5424
    @mohanborwankar5424 3 роки тому +1

    नमस्कार
    बाहेर वैशाख वणवा व करोनाचा कहर. सर्व सुन्न करणारी परिस्थिती.
    आज आपण अहिर भैरव उलगडलात. या सर्व वातावरणापासून दूर गेलो
    अतिशय समर्थपणे हा कठिण राग पेश केलात. ढेपेवाडा ही वास्तू संगीतमय झाली.
    फार लवकर संपवलेत.
    सर्व सहकलाकारांचे आभार. मैफिलीचा आनंद मिळाला.
    असेच गात रहा...
    धन्यवाद

  • @pradnyalad2836
    @pradnyalad2836 3 роки тому +9

    वा!!वा!! आज ची मंगलप्रभात खूपच सुश्राव्य झाली.. राहुलदादा मनापासून धन्यवाद!!!!!

  • @dhanashreejoshi174
    @dhanashreejoshi174 3 роки тому

    तुम्ही गातांना परमेश्वर परमात्म्यासाठी गात आहात असे वाटते पण तुम्ही तुमच्या बरोबर आम्हाला पण घेऊन जाता .आजूबाजूच वातावरण विसरायला लावता👍👍

  • @udaywali
    @udaywali 3 роки тому +11

    Bandish is a vehicle to express the raag 👍

  • @karanmahto4361
    @karanmahto4361 3 роки тому +1

    Jante h apko sunte h na to sukun milta h 🙏🙏🙏

  • @nachiket1311
    @nachiket1311 3 роки тому +5

    अहाहा!!!! सुंदर... काही शंकाच नाही! आजचा म्हणजे home ground वर double century वाला performance! 😊

  • @shrikantkulkarni9007
    @shrikantkulkarni9007 3 роки тому +2

    नमस्ते,आपले गाणे अत्यन्त उत्तम असते.गाणे ऐकताना,आपले आजोबा पंडित वसंतराव देशपांडे यांची आठवण येते.शास्त्रीय व नाट्य संगीत दोन्ही अत्युत्तम! असेच बहरत राहा.आजारी व्यक्तीसाठी आपले गायन, हे एक प्रकारचे औषधच आहे.

  • @TheKansen
    @TheKansen 3 роки тому +27

    Rahul you always sing well, but today was something else. I was constantly getting goosebumps. Kudos to the entire team for such a high quality production. The effective way to deal with trolls is to block them. They will not be able to bother you ever again.

  • @mohitshimpi7712
    @mohitshimpi7712 3 роки тому

    Rahul Da!! Rahul Da!! Kay sangave.. Apratim.. Sarvang sunder

  • @amolmali1823
    @amolmali1823 3 роки тому +5

    अप्रतिम! मेडिटेशन या पेक्षा वेगळे असू शकत नाही.... अप्रतिम! सर अप्रतिम!

  • @surekhaathaley9904
    @surekhaathaley9904 3 роки тому +2

    ह्रया उदास वातावरणात हे स्वर्गीय स्वर!!!
    जस देवच येतो सगळ्यांना धीर द्यायला.
    मनाची मरगळ झटकायला.
    खूप खूप धन्यवाद राहूल जी 🙏🙏🙏🙏
    ईश्वर तुम्हाला प्रेरित करत राहो आणि तुम्ही आणि तुमची टीम ह्रया भीषण काळात आम्हा सर्वांना प्रेरणा
    देत रहा.
    साॅरी तुम्हाला गृहीतच धरलय. रागवणार नाही अशी आशा आहे 🥀