तुझा व्हिडियो बघणे म्हणजे एक मस्त पिक्चर बघण्याच्या आनंदासारखा असतो.चैनच पडत नाही. मला हेवा वाटतो तुमचा.किती मजा मजा करता रे तुम्ही. तू डायरेक्टर आणि बाकी सगळे तुझे हिरोज.
नेहमीप्रमाणे आधीच लाईक केले👍. पप्पा आणि तात्यांना नमस्कार 🙏🙏खूपच भारी वातावरण वाटत आहे ❤️❤️. आणि त्यात मासे म्हणजे आपल्या कोकणी लोकांचे जीव की प्राण ❤️❤️. तुमची मासे पकडताना करत असलेली मज्जा मस्ती पाहून खूपच भारी वाटले. खरंच अनिकेत तुझे मानावे तेवढ आभार कमीच आहेत तू आम्हाला जे आपल्या कोकणातील प्रत्येक गोष्टीचे दर्शन घडवत आहे.🙏🙏 असेच भारी भारी व्हिडिओ बनवत जा. तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होवोत. बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏. आणि असेच सगळे नेहमी हसत रहा. आजचा व्हिडिओ ही खूपच भारी होता नेहमीप्रमाणे❤️❤️happy monsoon❤️
वातावरण, पाणी, पाऊस, आणि मासे पकडण्याची आज मि पहिल्यांदा पाहिलेली ही पद्धत सगळे काही कमाल आहे खूप छान नशीब आहे तुमच हे सगळे तुम्हाला अनुभवण्यास मिळत आहेत बाकी काहीच नाही बोलू शकत कमाल 😊👍
दादा मस्त वाटलं तुझा हा विडिओ १ नं. बनला आहे विडिओ आम्हाला खरंच खूप हेवा वाटतो तुमचा तुम्ही सर्व गोष्टी मिळुन मिसळून करता... आणि तुझा सर्व विडिओ खूप छान असतात. तू प्रत्येक गोष्टी आम्हाला हिडिओ मद्यामातून दाखवत असतो....👍👍👍👍😊
ज्याची वाट बघत होतो तीच व्हिडीओ आली असेच मासेमारीचे व्हिडिओ. येऊदेत ... व्यक्त व्हायची पद्धत उत्तम सादरीकरण पण उत्तम आम्ही कोकणी जय महाराष्ट्र .. फ्रॉम swantwadi माडखोल .. सध्या डोंबिवली तून कमेंट..
अनिकेत तुझ्या मुळे गावातील मजा निसर्ग enjoy करतोय खुप हौसी आहेस मेहनती शेतातील माहिती कळतय छानच खुप सुंदर व्हिडीओ आजचा सर्व मंडळी मस्तच जबरदस्त अप्रतिम
अनिकेत आज खूप छान वाटलं,जसं काही आम्ही गावातचं तूम्हा सर्वाची पावसाळ्यातील आणि रापणीच्या माशांची मासेमारी बघतोय.मस्त वाटलं निसर्ग सौंदर्य खुप सुंदर आहे 👌👌👍
आनिकेत दादा मी आज पहील्या नंबरला विडीओ बघीतलो तुजो.जेऊक होतो आणि विडीओची वाटच बघत हुतो.आला आणि वगेच जेऊक-ज्ऊक बघितलो.मस्त एक नम्बर विडीओ बनवलाईस भावा."रासम ईज ऑसम" #आम्ही बीडकर.
आजचा विडिओ खूपच मजेशीर होता.👍 प्रत्येकजण मजा करत करत माशे पकडण्यासाठी प्रयत्न करत होता, मासे जरी नाही मिळाले तरी उत्साह त्यांचा दांडगा होता. असेच विडिओ टाकत राहा, निसर्ग खूपच सुंदर दिसत होता. पैशेवाली लोका मालदीव ला जातात, मुर्ख असत ती , गावी एवढे सुंदर निसर्ग भेटतो तरी जातात.
ज्यांना एखादी मोठी नदी किंवा तलाव (धरण) जवळ असेल त्याला जाऊन मिळणाऱ्या छोट्या ओहळांना मासे पाण्याच्या विरुध्द दिशेने पोहत वर येतात त्याला चढणीचे मासे म्हणतात, हे जिथे पर्यंत पाणी जाईल तिथै पर्यंत पसरतात अगदी शेताच्या भात खाचरात सुध्दा. हेच मासे चतुर्थी नंतर पाऊस पडतो तेव्हा पुन्हा मागे जातात म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने परत नदी समुद्राकडे जातात त्याला उतरणीचे मासै म्हणतात.
एक नंबर मस्त...👌👌🙌 अफलातून मज्जा असते यार तुमच्या कोकण देवभुमीच्या माणसांची.. मस्त वाटलं आनंदी उत्साही प्रफुल्लित वातावरण अनुभवलं... असाच आनंद देत राह 🙏
अनिकेत, नमस्कार, मी व माझे कुटुंबीय तुझे व्हिडिओ गेल्या दोन महिन्यांपासून बघत आहोत तसे कोकणाविषयी अनेकजण व्हिडिओ करत आहेत परंतु तुझाच व्हिडिओ आम्हाला बघावसा वाटतो. मला कोकण म्हणजे काय हे तुझ्या व्हिडिओमुळे बघायला मिळते आहे, कारण मी कोकण कधीच बघितले नाही कारण मी अनेक वर्षे डोंबिवलीला होतो व माझे कोकणांत कोणी नाही तरी सुद्धा तुझे विडिओ बघून मला कोकणाविषयी प्रेम वाटू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे तुझे व्हिडिओ सादर करण्याची पद्धत , आपला रोजचा कोणीतरी मित्रच आपल्याशी बोलतो आहे असे वाटते. आणि तुझे गाव निंतांत सुंदर आहे, तूझ्या व्हिडिओमुळे हरकुल गाव मला वाटते जगाच्या नकाशावर आले आहे. तरी तुला किंवा तुझ्या गावातील लोकांना कृषी पर्यटन/ग्रामीण पर्यटन सुरू करता येऊ शकते फक्त व्हिडिओ बनवून समाधानं मानू नकोस, त्यादृष्टीने तू त्याकडे बघ, कारण शहरातील लोकांना एक उत्कृष्ठ अनुभव मिळेल व गावातील लोकांनाही एक उत्पनाचे पूरक साधन निर्माण होऊ शकते. पुढील वाटचालीकरता आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच,तुझे सर्व मित्र/ भाऊ, पट्या(प्रथमेश), साहिल फुलपाखरू, व तुझी आजी,आई, वडील यांना नमस्कार त्यांचा उल्लेख केल्याशीवाय माझ्या भावना पूर्ण होऊ शकत नाहीत. अपेक्षा करतो की तू संपूर्ण वाचशील "परत एकदा शुभेच्छा" विद्याधर धामणकर email - vida207405@gmail.co
व्हिडीओ बघायला खूप छान व मज्जा आली मासे जास्त मिळाले नाही तरी एंनजॉय छान करत होते सगळे सगळ्यांसाठी 👏👏👏खूप सुंदर वाटले निसर्ग सौंदर्य सुंदर व पत्या शेठ आज खूप खूश होते पण अनिकेत म्हटल्या प्रमाणे मासे पकडायला गेला तर आनंद घ्या पण काळजी घ्या स्वतः ची शेवटी तो निसर्ग आहे 👌👍अनिकेत सगळे मिञ खूप भारी व मस्तच 🙏🙏🙏
आयु. अनिकेत साहेब , अभिनंदन. तुम्ही बनवलेला प्रत्येक व्ही. डी. ओ. फार सुंदर आणि बरेच काही शिकवणारा असतो. असली निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते. प्रत्येक व्ही. डी. ओ. साठी हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जयभीम.
आजचा व्हिडिओ खूपच छान. आणी गावचे सौन्दर्य तर लाजबाबच त्याच्यापुढे पदेशातील पर्यटन स्थळ फिके पडलीत. अशा निसर्गरम्य कोकणात अशी मजा करायला सुद्धा भाग्य लागत तेही असे सगले जिवलग मित्र आणी कुटुंब सोबत असताना. enjoy dear.
तुमचा सगळ्या कडून एकच शिकायला मिळते.. नेहमी हसत रहा अणि happy रहा
Kokani lokanchi khasiyat ahe.....kiti moth sankat aso...nehmi hasat rahaych...radaych nahi
@@sagarbhuwad4568 ho
तुझा व्हिडियो बघणे म्हणजे एक मस्त पिक्चर बघण्याच्या आनंदासारखा असतो.चैनच पडत नाही. मला हेवा वाटतो तुमचा.किती मजा मजा करता रे तुम्ही. तू डायरेक्टर आणि बाकी सगळे तुझे हिरोज.
ही सगळी जण फार नशीबवान आहेत ज्यांना निसर्गाचा आनंद लुटता येतो.
नेहमीप्रमाणे आधीच लाईक केले👍. पप्पा आणि तात्यांना नमस्कार 🙏🙏खूपच भारी वातावरण वाटत आहे ❤️❤️. आणि त्यात मासे म्हणजे आपल्या कोकणी लोकांचे जीव की प्राण ❤️❤️. तुमची मासे पकडताना करत असलेली मज्जा मस्ती पाहून खूपच भारी वाटले. खरंच अनिकेत तुझे मानावे तेवढ आभार कमीच आहेत तू आम्हाला जे आपल्या कोकणातील प्रत्येक गोष्टीचे दर्शन घडवत आहे.🙏🙏 असेच भारी भारी व्हिडिओ बनवत जा. तुझी सगळी स्वप्ने पूर्ण होवोत. बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏. आणि असेच सगळे नेहमी हसत रहा. आजचा व्हिडिओ ही खूपच भारी होता नेहमीप्रमाणे❤️❤️happy monsoon❤️
कोकणातला निसर्ग ह्या 🌧 दिवसांपासुन दिवसेंदिवस खुलत जातो 🌧 अतिशय मोहमयी वातावरण 🌧 कोणालाहि भुरळ पडेल असच 🐳🐟🐠🐬🦈🐋☔️
अनिकेत तु गावाची आवड निर्माण केलीस व मी गावी आलो आणि दोन हपुस आंब्याची व 1नारलाचे झाड लावले आज धंन्यवाद मित्रा🤗
Dada kul zad lav ajun konkan sunder banel
हु"
konta gav
@@samolraut5439 nakki lavnar bhau
@@TheSandyvicky mangao morba
अनिकेत तुझ्या बाबiचा मासे पकडण्याचा उत्साह पाहून आम्हाला खुप आनंद होतो....💓💓💓
वातावरण, पाणी, पाऊस, आणि मासे पकडण्याची आज मि पहिल्यांदा पाहिलेली ही पद्धत
सगळे काही कमाल आहे
खूप छान नशीब आहे तुमच हे सगळे तुम्हाला अनुभवण्यास मिळत आहेत
बाकी काहीच नाही बोलू शकत कमाल 😊👍
कीती नशिबवान आहात तुम्ही सगळे निसर्गाच्या सान्निध्यात राहता . खुप छान होता व्हिडिओ....
चढणी चे मासे पकडणे हे पहीलाद्यांच पाहिलं...मजा आली व्हिडिओ बघायला...चढाओढ पण दिसली..कॉमेडी चा तडका पण त्यात..खूप भारी वातावरण ..मस्त
अनिकेत नेहमी प्रमाणे तुझे विडीओ खूप भारी आहेत बाप्पा चरणी प्रार्थना 🙏🙏तूझी वाटचाल अशीच पुढे जावो.माशे खावूक येवू काय
V
अनिकेत तुझा स्वभाव मनमिळाऊ व हसत खेळत राहणे हा तुझ्या आयुष्यातील प्लस पोंइंट आहे त्या मुळे तुझे सर्व कुटुंब नेहमी आंनद असते 👍👍👌👌🤗😃🌸🌺
अनिकेत मान्सून अजून कोकणात दाखल नाही झाला आहे आता जो पाऊस पडतो आहे तो मान्सून पूर्व पाऊस आहे ।।।।
मस्त एक no विडिओ मासे बघून तोंडाला पाणी सुटलं खावेसे वाटले
अरे खूपच मजा आली आणि सर्व गावातले लोक फारच आनंदी क्षण काय बोलणार नशीबवाण लोक तुम्ही
पहिल्या दिवशी चढतीचे मासे तसेच
निसर्गाचे सौंदर्य खूप छान दिसत आहे
" अनिकेत दादा " 👌👌👌
पावसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मस्त ब्लॉग👌👌👌👌👌
Khup masta...ekdam bhari...first time baghitla chadniche fish..enjoy fish
Kaddak 🔥🔥🔥🔥👌👌👌
Mast vatla gavakadcha view Ani tumchi fishing chi 🐟 majja baghun 😊
खूप छान पावसाळी वातावरण..... अन् एक आनंदी मानसाचा व्हिडीओ रोज पाहताना खूप आनंद होतो.... धन्यवाद आनंदी व्यक्तीमत्व (आनिकेत... )
आज भरपूर बेडूक पाण्यात उतरली होती 😜
दादा मस्त वाटलं तुझा हा विडिओ १ नं. बनला आहे विडिओ आम्हाला खरंच खूप हेवा वाटतो तुमचा तुम्ही सर्व गोष्टी मिळुन मिसळून करता...
आणि तुझा सर्व विडिओ खूप छान असतात.
तू प्रत्येक गोष्टी आम्हाला हिडिओ मद्यामातून दाखवत असतो....👍👍👍👍😊
Aniket Tu ani patya khup bhari aahat ha video khup chan vatala 👌👌
खूप छान वाटले तुमी सगळे धमाल करता पत्या साहिल विवेक आणि बाकी सर्व मित्र मंडळीना मासे पकडताना पाहून खूप भारी वाटले मस्त च👌👌😘❤️
मासे पकडण्याचा प्रयत्न खूप छान होता .👌🏻👌🏻
bhava tuzya gavac nature baghun mala tikade yayachi craze hoye😀😍❤❤
Bhava मस्त च वाटतो ,तुझा व्हिडीओ पाहिल्यावर अस वाटत की आपण स्वतः असतो तर किती मज्जा आली असती ,भावा आपण भेटू लवकरात लवकर
छानच विडीओ मज्जा आली
एक नं गावात चढणीचे मासे पकडण्याची मज्जा येते अनिकेत आणि तुम्ही खूप मस्ती करताय मस्त भावा 😘👌
Tu khup chhan hasdos
ज्याची वाट बघत होतो तीच व्हिडीओ आली असेच मासेमारीचे व्हिडिओ. येऊदेत ... व्यक्त व्हायची पद्धत उत्तम सादरीकरण पण उत्तम आम्ही कोकणी जय महाराष्ट्र .. फ्रॉम swantwadi माडखोल .. सध्या डोंबिवली तून कमेंट..
खुप छान 👍 बघायला खूप मज्जा आली 👍👍👍
पावसाळ्यात निसर्ग सौंदर्य किती खुलन येते.Video mast cha 👌👍
निसर्ग खुप छान होतं मजा आली
yes
अनिकेत तुझ्या मुळे गावातील मजा निसर्ग enjoy करतोय खुप हौसी आहेस मेहनती शेतातील माहिती कळतय छानच खुप सुंदर व्हिडीओ आजचा सर्व मंडळी मस्तच जबरदस्त अप्रतिम
लय भारी विडीयो.पत्या आणि साहिला लय भारी मासे पकडले.ॅ
विवेक दादा एक नंबर मस्त हार मानायची नाय मस्त मज्जा आली
खूप छान भावा... चढणीचे मासे पकडायची मजाच वेगळी असते...आपण मालवणी माणसं खूप नशीबवान आहोत 👍
अनिकेत आज खूप छान वाटलं,जसं काही आम्ही गावातचं तूम्हा सर्वाची पावसाळ्यातील आणि रापणीच्या माशांची मासेमारी बघतोय.मस्त वाटलं निसर्ग सौंदर्य खुप सुंदर आहे 👌👌👍
तुमच्या सोबत आम्ही पण खूप मज्जा केली छान होता व्हिडिओ खूप enjoy kela.... ❤️
Aajcha vloge kadhi chalu zal ani sampla kadhi samjalch nahi.... Khup bhari vatal.... Kiti majja krta tumhi.... Ani najara waa.... Khup chan vatal bghun..... Saglyanchi excitement bghun bhari vatal
Khup bhari video ❤️ Mazza yete ahe bagaila 👍
😁😁😁
खूप मस्त मज्जा आली आज
आनिकेत दादा मी आज पहील्या नंबरला विडीओ बघीतलो तुजो.जेऊक होतो आणि विडीओची वाटच बघत हुतो.आला आणि वगेच जेऊक-ज्ऊक बघितलो.मस्त एक नम्बर विडीओ बनवलाईस भावा."रासम ईज ऑसम" #आम्ही बीडकर.
Me pn beed kr
आजचा विडिओ खूपच मजेशीर होता.👍
प्रत्येकजण मजा करत करत माशे पकडण्यासाठी प्रयत्न करत होता, मासे जरी नाही मिळाले तरी उत्साह त्यांचा दांडगा होता.
असेच विडिओ टाकत राहा, निसर्ग खूपच सुंदर दिसत होता.
पैशेवाली लोका मालदीव ला जातात, मुर्ख असत ती , गावी एवढे सुंदर निसर्ग भेटतो तरी जातात.
अशाप्रकारची मासेमारी पहिल्यांदा पाहिली.🐡👌👌सगळ्यांच्या घरी आज एकच मेनू😄👍
ज्यांना एखादी मोठी नदी किंवा तलाव (धरण) जवळ असेल त्याला जाऊन मिळणाऱ्या छोट्या ओहळांना मासे पाण्याच्या विरुध्द दिशेने पोहत वर येतात त्याला चढणीचे मासे म्हणतात, हे जिथे पर्यंत पाणी जाईल तिथै पर्यंत पसरतात अगदी शेताच्या भात खाचरात सुध्दा.
हेच मासे चतुर्थी नंतर पाऊस पडतो तेव्हा पुन्हा मागे जातात म्हणजे पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने परत नदी समुद्राकडे जातात त्याला उतरणीचे मासै म्हणतात.
These vlogs were best the best vlogs❤
First time I saw this type of fishing ceremony. Wow
I enjoyed lot
अनीकेत दादा फूल मजा तोड़ साबालून पानी फास्ट आहे
मस्त खूप छान वाटलं बघायला . तुम्ही सर्व एकत्र येऊन जी मजा करतात मस्त 👌 ❤️
लव्ह यू अनिकेत दादा.
माझ्या जाऊबाई व सासू बाई तेही असेच साडी लावून खूप खूप मज्जा करत मासे पकडतात
यांच विड्याेचि वाट बघत हाेताे मि खुप दिवसा पासुन दादा
तुमची मजा बघितल्यावर आम्हाला सुद्धा हेवा वाटतोय लगेच कोकणात यावे असे वाटते 👍👍👍👍
अनिकेत, खूप मज्जा आली, व्हिडिओ बघताना👍👌😂
अनिकेत कमाल का व्हिडीओ. कोकण स्वर्गच जणू. आपले मनापासून धन्यवाद अनिकेत.
मज्जा आहे भाऊ आज डबल वीडियो
आजच्या video त धमाल मौज मस्ती....अतिशय सुंदर कोकण
आजचा व्हीडीओ फारच धमाल मस्ती चा होता खुपच छान
Jeevan chi majja tar tumhi lok ghetat nisargyacha sanidhyat 👌👌👌😘😘😘
पहिल्यांदा बघितलं
खूप मझ्या आली well done.
Lay bhari dada me pn vlogs banavto koknatle #amolsawantvlogs
दादा... खास तुज्या व्हिडिओ साठी मी संध्याकाळी 500 mb नेट शिल्लक ठेवतो.😊☺️
एक नंबर मस्त...👌👌🙌 अफलातून मज्जा असते यार तुमच्या कोकण देवभुमीच्या माणसांची.. मस्त वाटलं आनंदी उत्साही प्रफुल्लित वातावरण अनुभवलं... असाच आनंद देत राह 🙏
Bhava khup maja yetai tuze vlog bhagaila
Happy Monsoon..... khup miss karto ahe ..enjoy kara but kalji dekil ghya...
मस्त निर्सग अप्रतिम👍👌👌
गावचा हा सुंदर नजारा बघून न मनाला एक वेगळीच शांती मिळते❤️❤️❤️
तुम्ही तरुण मुलांना नक्की च शेती मध्ये आवड निर्माण करत आहात👍
Tuze video khup masta asta me roj 9 kadhi vajta yachi vat baghto
अनिकेत, नमस्कार, मी व माझे कुटुंबीय तुझे व्हिडिओ गेल्या दोन महिन्यांपासून बघत आहोत
तसे कोकणाविषयी अनेकजण व्हिडिओ करत आहेत परंतु तुझाच व्हिडिओ आम्हाला बघावसा वाटतो. मला कोकण म्हणजे काय हे तुझ्या व्हिडिओमुळे बघायला मिळते आहे, कारण मी कोकण कधीच बघितले नाही कारण मी अनेक वर्षे डोंबिवलीला होतो व माझे कोकणांत कोणी नाही तरी सुद्धा तुझे विडिओ बघून मला कोकणाविषयी प्रेम वाटू लागले आहे. त्याचे कारण म्हणजे तुझे व्हिडिओ सादर करण्याची पद्धत , आपला रोजचा कोणीतरी मित्रच आपल्याशी बोलतो आहे असे वाटते. आणि तुझे गाव निंतांत सुंदर आहे, तूझ्या व्हिडिओमुळे हरकुल गाव मला वाटते जगाच्या नकाशावर आले आहे. तरी तुला किंवा तुझ्या गावातील लोकांना कृषी पर्यटन/ग्रामीण पर्यटन सुरू करता येऊ शकते फक्त व्हिडिओ बनवून समाधानं मानू नकोस, त्यादृष्टीने तू त्याकडे बघ, कारण शहरातील लोकांना एक उत्कृष्ठ अनुभव मिळेल व गावातील लोकांनाही एक उत्पनाचे पूरक साधन निर्माण होऊ शकते. पुढील वाटचालीकरता आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. तसेच,तुझे सर्व मित्र/ भाऊ, पट्या(प्रथमेश), साहिल फुलपाखरू, व तुझी आजी,आई, वडील यांना नमस्कार त्यांचा उल्लेख केल्याशीवाय माझ्या भावना पूर्ण होऊ शकत नाहीत. अपेक्षा करतो की तू संपूर्ण वाचशील "परत एकदा शुभेच्छा" विद्याधर धामणकर email - vida207405@gmail.co
khupch chhan video 👌👍
Tuzyasobat aamhi pn kokan kokan chi life feel kartoy vattay.. Lot of thanks mitra... 🙏
खूप छान दादा तू मला आवडतो
खूप छान व्हिडीओ आहे, हा सगळ्या मुलांना तू एकत्र आणतोस तूझ्या मनमिळाऊ वाणीने
1 min 80 like wahh bhai ... Moj kar di
व्हिडीओ बघायला खूप छान व मज्जा आली मासे जास्त मिळाले नाही तरी एंनजॉय छान करत होते सगळे सगळ्यांसाठी 👏👏👏खूप सुंदर वाटले निसर्ग सौंदर्य सुंदर व पत्या शेठ आज खूप खूश होते पण अनिकेत म्हटल्या प्रमाणे मासे पकडायला गेला तर आनंद घ्या पण काळजी घ्या स्वतः ची शेवटी तो निसर्ग आहे 👌👍अनिकेत सगळे मिञ खूप भारी व मस्तच 🙏🙏🙏
Kiti mjja krta re dada tumhi😄😍
ह्या वर्षी मान्सून मधील तुझे video पहायला फार मजा येणार आहे. एक नंबर video रणबीर keep it up
खुप मासे 🐟🎏🐟🐟🐟🐟 भेटले वाट
आयु. अनिकेत साहेब , अभिनंदन. तुम्ही बनवलेला प्रत्येक व्ही. डी. ओ. फार सुंदर आणि बरेच काही शिकवणारा असतो. असली निसर्ग सौंदर्य पाहायला मिळते. प्रत्येक व्ही. डी. ओ. साठी हार्दिक शुभेच्छा. जय शिवराय, जयभीम.
Khup miss karto re kokan🙄
सुंदर मनमोहक नजारा आहे,
पुन्हा पुन्हा पहावसा वाटतोय.⛈️🌨️
व्हिडिओ बागायचा अगोदर coment आणि like
आम्हाला बघून धमाल येते 👍👍तुम्ही तर प्रत्यक्ष तिथे आहात . आपल्या कोकणातल्या निसर्ग सौंदर्याला तर तोडच नाही.🤗🤗
Yuupppp.......😍 Atach yeto harkulat🥰 HaPpY MoNsUn 🌧️🌧️
वाह..मस्त..आतापर्यंत गावच्या लोकांकडून ऐकलं होत.. चाढणीचे मासे.. आज पाहायला मिळालं
Maja aali baghayla👌
Mi swata kadhi chadhniche mase pakadle nahi ahet ani kadhi konala pakadtana pahila pan nahi ahe...
Pan tumhala pahun khup bara vatla😍
Mast yar... u people are lucky that u stay in such a beautiful nature
मस्तच असाच प्रत्येक क्षणाचा आनंद घेत रहा. निसर्ग तर खूपच सुंदर दिसत आहे.
मजा आली व्हिडिओ बघतांना 👍👍👍
खूपच सुंदर व्हिडिओ अनिकेत
Jam मज्जा आली व्हलॉग बगुन
आजचा व्हिडिओ खूपच छान. आणी गावचे सौन्दर्य तर लाजबाबच त्याच्यापुढे पदेशातील पर्यटन स्थळ फिके पडलीत. अशा निसर्गरम्य कोकणात अशी मजा करायला सुद्धा भाग्य लागत तेही असे सगले जिवलग मित्र आणी कुटुंब सोबत असताना. enjoy dear.
दादा मी आज पर्यत असा पहिलाच शेतकरी जोशाने काम करताना पाहिल आहे मी तो महणजे तू आहेस 1 मेव शेतकरी
Mast majeshir video
शगळेच शेतकरी प्रत्येक वर्षी जोशाने काम करतात ते फक्त विडिओ मार्फत दाखवत नाहीत
@@Sankyapatil-l7i mala माहित नाही ना मी कधी शेती करत असताना गावी गेलो नाही ना
@@Y_A_EDITON kk
आजचा ब्लॉग छोटासा पण छान होता. नवीन काहीतरी कोकणचा पहिल्या पावसाचा मासेमारीचा आनंद बघायला मिळाला...👌👌👍👍
ANIKET aaj khup maja aali mast.....🌧️☔🐟🐟
Aaj cha video jam bhari. So interesting ani talavachi scenery tar ek number.
Khup bhari dada khup vel w8 kerat hoto tuzya videochi😆😍😍❤️
Kharach khopach vegala prakar cha fishing.
Kahitari navin &vegalach assa fishing asata mahitach nhavhata.
Khopach chan photography
kha maashe kha melya...👍
मला तर खूप खूप आवडला व्हिडिओ कोकणातील पाऊस तो पूर आलेला खूप आवडला