Chan vatla video mast hota ajcha video khup mast pakdle night fishing 🎣🎣 che 🐟🎏 ani crab 🦀🦀🦀 mast vivak ani nagesh both off hads off ani credit nagesh ani vivak la lai bhari ek number fish 🐟🐟🎏🎏 ani crab 🦀🦀🦀 so , yeva kokan aaploch asa 🌴🌾🍁🍂🏡🏠 kalji ghya sonie raha take care bye 😀✋😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
आजचे vlog cha हिरो विवेक 👍👍kai solid ahe re tu vivek...n nagesh suddha...nagesh kiti shan't ahe 👍mast...n aji दिसल्याशिवय vlog पूर्णच नाही होत 👍लव यू आजी ❤️
अरे प्रथम तुमच्या ह्या राञीच्या मोहिमेसाठी मनापासून नमस्कार तो व्हिडीओ बघताना आम्हाला च खूप भिती वाटत होती अंधारात कुठेले जनावर आले तर पायाखाली काही आले तर हिच भिती वाटत राहिली खरच तुमच्या ह्या धाडसाला व हिंमतीला नमस्कार व हे कोकणी माणूस च करू शकतो व ह्या व्हिडीओ साठी खूप खूप लाईक करा परी खूप गोड व क्युट आहे
नेहमीप्रमाणे छानच होता आजचा व्हिडिओ, आज पत्या फुलपाखरू नाही दिसले व्हिडियो मधे त्यामुळे अधुरा वाटला थोडा, नागेश दा ची मुलगी क्यूट आहे👌👌, आणि घनदाट जंगल, बाप रे कसे फिरत होते तुम्ही, विवेक तर बऱ्यापैकी एक्स्पर्ट आहे मासे पकडण्यात, nice
बापरे 🤭 केवढा तो भयानक 🐟🐟 पाडायचा प्रकार ... नागेश, विवेक अनिकेत Hatts of मिट्ट काळोखात जायला भिती नाही वाटत का आजीला एकटीला घरी सोडून ..🥰कसं काय बघायला भिती पण मज्जा पण आली.. 👍🤗🙏🙏
बापरे एवढ्या रात्री तुम्ही पोर खेकडे मासे पकडण्यास जातात भिती नाही वाटत तुम्हा पोरांना ग्रेट आहात तुम्ही पोर छान पकडले विवेकने मासे आणि नाग्याने मस्त पैकी वाट दाखवली जेवण पण मस्त होते खुप पकडले मासे पण खेकडे सुध्दा मस्त आहेत अनिकेत तुला बाळा भीती नाही वाटली एवढ्या काळोखात जाण्याचे धाडस केले खुप छान लय भारी होता विडिओ आजी मासे आणि खेकडे बघून लय खुश झाली मग करा फस्त उद्या मासे आणि खेकडे खुप आवडला
विवेक आणि नागेश खुप मेहनत केली.खुप छान विडीयो.
Chan vatla video mast hota ajcha video khup mast pakdle night fishing 🎣🎣 che 🐟🎏 ani crab 🦀🦀🦀 mast vivak ani nagesh both off hads off ani credit nagesh ani vivak la lai bhari ek number fish 🐟🐟🎏🎏 ani crab 🦀🦀🦀 so , yeva kokan aaploch asa 🌴🌾🍁🍂🏡🏠 kalji ghya sonie raha take care bye 😀✋😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀😀
आजचे vlog cha हिरो विवेक 👍👍kai solid ahe re tu vivek...n nagesh suddha...nagesh kiti shan't ahe 👍mast...n aji दिसल्याशिवय vlog पूर्णच नाही होत 👍लव यू आजी ❤️
❤️
खुप छान विवेक. एक नंबर मासे पकडतो. खुप छान होता आजचा व्हिडिओ.
अरे प्रथम तुमच्या ह्या राञीच्या मोहिमेसाठी मनापासून नमस्कार तो व्हिडीओ बघताना आम्हाला च खूप भिती वाटत होती अंधारात कुठेले जनावर आले तर पायाखाली काही आले तर हिच भिती वाटत राहिली खरच तुमच्या ह्या धाडसाला व हिंमतीला नमस्कार व हे कोकणी माणूस च करू शकतो व ह्या व्हिडीओ साठी खूप खूप लाईक करा परी खूप गोड व क्युट आहे
Thank u
खूपच छान अनिकेत दादा आणि नागेश दादा विवेक व्हिडिओ मस्त आहे 🐟🐟🐟🦀🦀🦀🦀🦀🦀
खुप छान 👍,वा आज मासे जास्त मिळाले
सगळ्या नी काळजी घ्या.👍👍👍
रात्री मासे आणि खेकडे पकडायला मजा येते खूप भारीच मस्त वाटते
मस्त विडियो नागेश आणि विवेक पण भारीच आहेत 👌👌👍👍
दादा 👌 खूप मस्त मला तर खूप च आवडतात 🤪 तु कीती छान पकडले विवेक पण मस्त मासे पकडतो व नागेश दादा तर छान कुक तर आहेच
लय भारी विवेक मासे पकडण्यात ऐकस्पर्ट आहे
Thank u
🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏 !! शेतकरी राजा सुखी भव!!🦀🦀🦀👍🏻👍🏻
आज विवेक जबरदस्त , काय मासे पकडतो फटाफट 👌👌👌👌
विवेक expert in मासे pakding! 😂😂👍👍
Thank you
बापरे रात्रीचा मासे व कुर्ल्या पकडण्याचा व्हिडिओ बघून खूप भीती वाटत होती पण तुम्ही तिघ खूप एन्जॉय करत होता.hats off to you. आजी मस्त
येस महाराजा चॅनेल मध्ये "पाण्यातला बबलू "..... आणि इकडे "पाण्यातला विवेक ".....
Hahaha
Brobr
बरोबर बोललात
Me pan yes maharaja bagato
बरोबर
Vivek ne khup bhari fish pakdle.... Khup Chan ch video zala
विवेक काय मासे पकडतो यार.out standing❤️🔥
Khup chan vlog 👌👌👌
❤️
अनिकेत तुझा व्हिडीओ बघीतल्या शिवाय झोप येतनाही
विवेक फारच सुंदर मासे पकडतो
फार मज्जा करतो
ॐ साई राम🙏🏻
नागेश आणि विवेक अनिकेत आजचा व्लाॉग खूपच छान होता आजी खूपच ग्रेट आहे लव यू आजी.
अनिकेत आजचा व्हिडीओ खतरनाक.आजच्या व्हिडीओचे लाभार्थी नागेश आणि विवेकच खासकरून मनापासून धन्यवाद.धन्यवाद
First comment 🤩
Wow आज स्पेशल आहे का अनिकेत
आजी बनवणार आहे स्पेशल 🐟🦀😋
कोण कोण व्हिडीओ ची वाट पाहात होते
🙋🏻♀️ मी रोज वाट बघते कधी व्हिडिओ येतो 😍
Thank u
Mi pan✋
Mi pn bagto
Achha video khoob Chanakya hota
4:11 "Vivek" the fishing hunter , Lucky Man किती easily पकडले 🎏🐟 😂👍
Thank u
Thank u
नेहमीप्रमाणे छानच होता आजचा व्हिडिओ, आज पत्या फुलपाखरू नाही दिसले व्हिडियो मधे त्यामुळे अधुरा वाटला थोडा, नागेश दा ची मुलगी क्यूट आहे👌👌, आणि घनदाट जंगल, बाप रे कसे फिरत होते तुम्ही, विवेक तर बऱ्यापैकी एक्स्पर्ट आहे मासे पकडण्यात, nice
Very interesting video ⭐⭐⭐⭐⭐⭐
Good presentation by all..⚘⚘⚘⚘⚘
Keep it up ⚘👏
Thank u
खुप सुंदर व्हिडीओ आहे भावा लय भारी कडक आहे
Today's vlog was full of thrill, adventure , excitement..manala re tumhala .. 👍🙏
खवली 🐟 मोठे आहेत पर्यात , अनिकेत, विवेक,नाग्याभाय, १ नं भारी 👍
Aniket mast vhidio. 👌👌
Thank u
विवेक मासे बरे पकडता लय भारी विडिओ मस्त होतो खेकडे आणि मासे पकडताना
Love you aaji
N goshta koknatli team always love you❤️🌍🥺🥰
Thank u
पाण्यातील थरार खरोखरच छान आहे ,आजी 💗
बापरे 🤭 केवढा तो भयानक 🐟🐟 पाडायचा प्रकार ...
नागेश, विवेक अनिकेत Hatts of
मिट्ट काळोखात जायला भिती नाही वाटत का
आजीला एकटीला घरी सोडून ..🥰कसं काय
बघायला भिती पण मज्जा पण आली.. 👍🤗🙏🙏
Nashib video taklas
Ithe traffic mdhe bore zalelo 🙏🏻
Thanku so much dada🖤
Thank u
Full bhari ratrichi shikari.... khekadyachi 👍👍👍👍
Vivek good job.... Miss you patya n sahil 😉
अनिकेत विडीओ लय भारी 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌 👌
नागेश विवेक खुप छान विवेक तु मासे पकडण्यात एक नंबर आहेस अनिकेत तु खेकडे पकडण्यात एक नंबर
आज्जी तर का लय भारी
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khup majja krta tumhi missu all team😊
Thank u
डिस्कव्हरी चॅनल पहिल्या सारखे वाटले,1 नंबर
Happy to see you Aniket.. bhari watat tu aala ki.
Very first time I received like from you.. I am so happy
Thank u
Wow nice fish catch...but to much scary..but nice enjoy.....d vedio
Love u aaji.... ❤️❤️❤️
Goshta koknatali❤️❤️❤️🤗🤗
Thank u
विवेक आणि नागेश खुप मेहनत केली. खुप छान व्हिडिओ..👌👌👌
Mr.aniket, tumche video khup chhan asatat, pan ha video khup thriller aahe, anyway, plz take care,....
मी तर जेवता जेवता तुझे विडिओ बघतो खूप मज्जा येते आणि जेवन पण जास्त जाते असेच विडिओ करत रहा.......
❤️🙏👍 विवेक एक नंबर.
Thank you
Khup divsani baghayla milale good one ani panyatle Bablu ani Vivek
Ghost stories request. My son is eagerly waiting for it. ...Love from Delhi
😂
लव्ह यू आजी! आजीचे हिंदी मस्त. आनिकेत आजचा व्हिडिओ खूप आवडला. रात्रीची वेळ सांभाळून मजा करा. तुम्ही सर्वजण ग्रेट आहात.
🥰🤗 भावाची विडीओ आली....... आली रे आली 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
Thank u
Ek number Vivek bhari pakdle 🐠 mast panyatla vivek
Aniket bhari pakdle Khekde ek number
माय फेवरेट यू ट्यूबर मराठी volgs गोष्ट कोकणातली अनिकेत 👌👌🥰🥰🥰😍😍😘🤗😊😍❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
Thank u
खरोखरच मित्र मंडळी जिवाभावाची आहेत 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Just Love your videos......❤️❤️......
Thank u
Khupch majja Aali video baghayla
Today's vlog 👌 n vivek n Naresh both are great
❤️
Mast vatla video.vivek kharch expert ahe mase pakadnyat.
the curry will be very tasty
I wish I was there stay with aaji
Thank u
खुप सुंदर वीडियो विवेक आणि नागेश 👌
पत्या असता तर काय खरं नव्हत माशांचे
पिशवी भरली असती 🤣
Hahahaha
Khekde v mase pakadnyachachya video madhala sarvar 1no video sarvanpeksha.
Very nice 👌👌🌹🌹
Thank u
Dada video lay bhari hai master
Tu ,Nagesh, vivek 👍👏👏
,,👌👌👌
Ek number video 🤘🏻🤘🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
मस्त भावा
Thank u
मस्त वीडियो होता मजा आली मला ही मासे पकडायला आवडतात विवेक एक नंबर 👌👌👌
Vivek outstanding 🎉🎉🎉
❤️
Vivek ani Nagesh tumhi Baba laiyach Bhari... 👍👍
wow mast 💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗💗
Thank u
वाह...विवेक मासे पकडण्यात एक्स्पर्ट आहे... खवळे तर छान पैकी पकडले....
Thank you
आजी ची काळजी घे.आजीला💓🙏 तुझ्या बद्दल काय बोलणार.आणि तुझ्या सवंगडी साठी 👍😍
Thank u
मजा आली भावा 👌👌😊 मासे खेकडे मजा आहे बाबा तुमची..
Miss पत्या शेट 😀
Ha
तुम्ही वा म्हणता आम्ही अरे वा म्हणतो पण लय भारी गावची आठवण झाली
Ek number maja eli bhava video baguk gavakadchi athvan eli 👌👌👌👍
जय स्वामी समर्थ
Mauli
Shree swami samarth
खुपचं सुंदर होता व्हिडीओ भावा
आजी खुपचं सुंदर बोलत असते
Love you aji God bless all
Thank u
Khupch mast pan swatchi kalgi ghya aajila namaskar 🙏🙏
Bharriii ❤️ 😍👍👏👏
Thank u
खरं आयुष्य तर तुम्ही लोक जगताय , आम्ही तर टाईमपास करतोय, खरच किती सुंदर आयुष्य आहे तुमचे असेच छान रहा, आम्हाला पण तुमच्याकडे यावस वाटतय
1 st view ❤️
Hmm
🎈🎈🎈
Thank u
Khup chan hota vedio
Lovely vlog ❤️
Thank u
विवेक नागेश अनिकेत तुमच्या साहसाला सलाम कोकणी असल्याचं गर्व आहे
Thank you
Vivek was too good at catching fish today. Enjoyed this night vlog. When will we get to hear the ghost stories?
बापरे एवढ्या रात्री तुम्ही पोर खेकडे मासे पकडण्यास जातात भिती नाही वाटत तुम्हा पोरांना ग्रेट आहात तुम्ही पोर छान पकडले विवेकने मासे आणि नाग्याने मस्त पैकी वाट दाखवली जेवण पण मस्त होते खुप पकडले मासे पण खेकडे सुध्दा मस्त आहेत अनिकेत तुला बाळा भीती नाही वाटली एवढ्या काळोखात जाण्याचे धाडस केले खुप छान लय भारी होता विडिओ आजी मासे आणि खेकडे बघून लय खुश झाली मग करा फस्त उद्या मासे आणि खेकडे खुप आवडला
Aniket kasa ahes bhava
Baro aasay
विवेकने बाजी मारली आज ☺️☺️☺️भारी व्हिडीओ👍👍👍😊😊😊गुड नाईट
Thank u
Mast♥️
Thank u
लय भारी. लय एन्जॉय केलाव हकडे आम्ही.
Love you Aaji ❤️
Thank u
Khub chan vatla video
Lots of love 😘❤️💯
Thank u
Kay mandali Kase aaahet.majet.🤩👍kalji ghya. Ratri made kay pakadta.Ramsech shutting vatatey.🥵Chala ghari ..
Aaji😘😘😘😘😘
Thank u
Bhari re majjjja aali masoooo aani kurli baghukkkkl zakasssss
Hii kashe ahat tumhi ?
Mi bara ahe
@@goshtakokanatli jevalat ka
Tumchya video khup Bhari asatat majya baba tumchya video miss na karata bagatat sarv🥰🤗
Amazing video. aaji lavkar bara hoil
Nice 😊
Thank u
विवेक मस्त मासे पकडतो 👌👌