कोकण गौरी गणपती विसर्जन, कोकण | Gauri Ganpati Visarjan, Konkan - Nivali, Sangameshwar
Вставка
- Опубліковано 17 вер 2021
- दापोली वरुन सकाळी गावी आलोय निवळीला, आज आहे बाप्पाचे विसर्जन. बाप्पा घरी येतात खूप आनंद होतो, आज विसर्जन मन कसे भरून येते. विसर्जन करण्यासाठी आम्हाला अर्धा तास चालून जाव लागते तिकडे गेलो की जाकडी, टिपरी खेळले जाते. मग नदीवर जाऊन आरती करून बाप्पाचे विसर्जन होते.
#GanpatiVisarjan #KonkanGanpati #GaneshFestival
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
UA-cam : / kokankaravinash
Telegram : t.me/KokankarAvinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiUA-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi UA-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
🙏🌹🙏🌹🙏🌹 Bappa Morya phudchya varshi lavkar yaa 🌹🙏🌹🙏🌹🙏
गणेश विसर्जन छानच!अविनाशला बाप्पा सदैव सुखी ठेवो.व आम्हांला त्याच्या कडून गुढ न्युज मिळो.
खुप सुंदर गणपती विसर्जन आणि लहान मुलानी गायलेल गाण खुप सुंदर
गणपती बाप्पा मोरया . पुढच्या वर्षी लवकर या .
लहान मुले छान गान म्हटले व्हिडीओ छान आहे👌👌👌👌
जशी मुर्ती पाण्यात घेऊन गेले तसं डोळ्यात पाणी आलं. सर्व मुर्त्या सुंदर होत्या .व्हीडीओ पाहिलं तेव्हापासून सारख्या डोळ्यासमोर येतायत . ज्या कलाकारांनी तुमच्या बापाच्या मुर्त्या घडवल्या त्यांना खरच नमस्कार सांग . जाखडी न्रुत्य मी पहिल्यांदा बघीतलं .खूप छान वाटलं बघून .ते छोटे मुलगे मस्तच गाणी म्हणत होते. इकडे मुंबई त विसर्जन म्हणजे बँडवाले .आणि नाचणारे यांचा धिंगाणा बघावा लागतो . हा व्हिडीओ बघून मन प्रसन्न झालं.
Chotya mulane mast Gayle gane❤️👍👍
लहान मुलं पण छान गाणी म्हणतात
छोट्या मुलांचा उत्साह खूप छान...जाख्डी नृत्य मस्त...आपली संस्कृती...आपली परंपरा...जतन मस्त.....
Ganpati Bappa Moraya
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या 🙏🙏🙏
जाखडी नाच एक नंबर
मुलांनी मस्त गायले
खूप छान विडिओ...
लहान मुलगा तो खूप गाणं गात होत होता तो हौशी आहे....अशी लहान मुले पुढे जाऊन आपली वाडी मस्त सांभाळतात...
हो
Ganapati Bappa moraya
Mast
पाण्यात शूटिंग केली ते मस्त वाटल.
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या
गणपती बाप्पा मोरया
अवी बाप्पा ला जायला पाऊलवाटा बनवा.ताशांनबरोबर फेफाटि हवी होती.जाकडी लय झकास .नमानाची आठवन आली गान ऐकुन गानी लय भारी.माझ मायेर शहरात दिली मला कोकणात
,
🙏🌹🙏 खूप छान 👍👍👍👍👍
मित्रा खूप छान विडिओ बनवला
खूप छान अविनाश
Khup bhari
लहान मुलांनी गायलेलं khup chan होत
खुप छान
Chaan... Chote mastch gatat
श्रीगणेश पुर्नमिलाप सोहळा...👌👍
Chan vatla vedio mast hota ajcha video khup chan zale Gauri ani Ganpati Bappa che vesarjan mast baghun khup bare vatle nice video so, yeva kokan aaploch asa kalji ghya sonie raha take care 🙏🙏💐🌺 Ganpati Bappa morya mangel murti 🌺💐🙏🙏
धन्यवाद
बाप्पा चा निरोप घेताना आपसुक मन आणि डोळे भरून येतात,सातासमुंद्रा पार राहुन बाप्पा चा विसर्जन सोहळा पाहता आला त्याकरिता अविनाश तुझे खूप आभार 🙏 गणपति बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या.🙏🙏
दादा त्या लहान मुलांना एक लाईक खूप गाणं चांगलं बोलले 👌👌👍👍
Mastach
kup chan
Khoopch sunder visarjan hoth Ganpati Bappa Morya Pudchy Varshi Lavkar Ya 🙏🌺
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला 🙏🙏🙏🙏🙏
छोट्या गायकाला एक लाईक
Khup chan vatle kokan Ganpati pahun , ani bappachya janyane ,man bharun ale . . . 🙏🙏 Ganpati bappa morya . . . 🙏🙏
गणपती बाप्पा मोरया
Sunder video lahan mule khup Chan Gayle pn khup lamb visarjan karayala jav lagate kathin paridtithi
अविनाश गणपती बाप्पा मोरया. भावस्पर्शी व्हिडीओ कोकणचा निसर्ग म्हणजे स्वर्गच. आपले मनपूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏🙏
भारी
Khub Chan Vlog Avinash Dada. Ganpati Baapa Morya 🤲🙏💐. Kalji Ghya
गणपती बाप्पा मोरया 🌹🌹🙏🌹🌹
गणपती बाप्पा मोरया
I like the this video 👍
गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया.
Visarjan mirvnuk 👌👌👌 don mulan che gane maza maher sunder aani ganapati bappa panyat jeva basavle te baghun tar mi radalech kharach khup mastch
Ganpati bappa morya pudhcha vershi lavker yaa.🙏🙏🙏
Jay Jay rghuvir samrath🌹 Sukhe &Shanti🙏🙏
भाऊ ह्या व्हिडिओ साठी खूप धन्यवाद. आम्हाला घरात बसून बाप्पाचा विसर्जन सोहळा पाहायला मिळाला. खूप वाइट वाटते बाप्पा जाताना. सगळ्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि सगळ्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होवो.. हिच बाप्पा कडे प्रार्थना🙏
Khup mast vatatay
Aajchya video che khare hero ti 2 lahan mule hat's of you
हो खूप पुढे जाणार दोघे पण
🙏🙏🌷🌷Ganapati bappa morya🙏🙏🙏🌷🌷
गणपती बाप्पा मोरया
आणि तुम्ही जे विडिओच्या माध्यमातून कोकणातलं स्वर्ग दाखवता खरच भाऊ तुमचे मनःपूर्वक धन्यवाद अविनाश दादा
धन्यवाद
दादा प्लीज वॉट्सअप नंबर प्लीज
10:00 छोटे बुवा लय भारी❤️
खूप उत्तमोत्तम व्हिडिओ..👍
खूप सुंदर vlog👌👌🙏🙏
छान व्हिडिओ आहे 👌
Khup chan video dada 👌👌 ani ti lahan don mul pn superb 👍
Bhari video ,,
विसर्जन छान दाखवल
भाऊ तुमचा हा व्हिडीओ बगुन चक्क कोकणकर झाल्या सारखं झाल राव खरच जबरदस्त विडिओ आहे
कामानिित्तान आम्हला गावी यायला भेटल नाय रे मजा येते आता ❤️❤️❤️
👌👌👍👍
Ganpati Bappa morya 🙏🙏
Ganpati Bappa morya 🙏
🙏🙏
👌👌👌mast
👌👌
Very very nice 🌹🌹🌹🌹
वाह.. विसर्जन मिरवणूक खूपच छान.. व त्या लहान मुलाने गाणं खूप सुंदर गाईले... नांव काय त्याचे ? तसेच पाण्यातील शूटिंग अप्रतिम...यावेळेला तूझं बरेच मित्र गांवी आलेलं नाहीत वाटतं ! गणपती जाताना डोळ्यात पाणी येतंच.... गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... 🙏
छान व्हिडीओ...TC.. धन्यवाद....
धन्यवाद. हो सर्वाना नाही जमले या वेळी गावी यायला. त्याच नाव राज (नाम तो सुना होगा 😍) आणि त्याच्या बाजूला होता अजून छोटा तो वेद
Very very nice 👌👌👌👌👍👍
👌👌👍👍💜
Nice bhawu
👌👌😍👍🙏
👍👍👍👍👍🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
🙏🏻
👌👌👌👌
Morya....
😊👍👍👍👍👍💐🙏
पुढच्या वर्षी लवकर या
Avinash mast astat tuzhe video mi pan Ratnagiri cha ahe Dahisar West Rustomjee la rahto
💞👌👌👌👌🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Lay bhari aaplya pn chanel la support kara dada
Nice 👌
MANGALMURTI MORAYA!!! NICE UNDERWATER PHOTOGRAPHY!!
Avinash tuji lockdown madil mitra mandali video madya disli nahi kon pan video khup chaan Ganpathi Bappa morya
हो. सर्वांना जमले नाही या वेळी यायला
Dada maz gav phungus ahy shashtri pulacha palikade ata ganpati vatyla lagle re ❤️❤️❤️khupch bhari ekch no tumcha kade jr ghari ghari भोवत्या hot astil tr tya shoot kar ani bagyla avdel
Sunil
Itakya subak murty visarjan karato aapan .Murtikaarani kiti efforts ghetalele asatat.Tyance manogat aikayla have ekada.
Vlog chaan hota.
Matr Ganpatichi Arti chukichi bolali geli.
Shakyato Ganpaticha articha background la music lava.
Ani request ahe Ganpatichi Arti nit vachun paat kara
अविनाश भाऊ तुम्ही एवढ्या लांब गणपती घेऊन जाता तर तुमच्या सरपंचाला दिसत नाही का वाट नाही रस्ता नाही बरोबर ते दिसत नाही का ?
Koknaat ganpati ashya ch vateney netat... Aani tashech neyche aastat nisrgacha gardi madhun, dagad dhodyatun tich tr khari Ganpati bappa chi aawad aahe... Raste karun ganpati nele loka gadya madhun ganpati netil... Dokya vrun ganpati bapa na neycha tech gava kade chalte aani asach chalu rahudya uagach rastya vgre idea vgre deu naka...
Very nice 👌 👌
Ji jaychi vat ti tari sudhara
Chanach ..haha common mistake ....sankashti pavave nahi sankati pavave ...panyakhalil shoot chanach ....
निवडणूक आल्या की येतात ना दाराशी तेव्हा ? गणपती साठी रस्ता करून ग्या
भारी
गणपती बाप्पा मोरया पुढच्यावर्षी लवकर या 🙏🙏
गणपती बाप्पा मोरया
👌👌👌
🙏
गणपती बाप्पा मोरया