खुप च त्रास होतो हे गाणे🎶 आईकुन😢😢
💔💔💔💔🥺🥺
❤❤😢😢😢😢
💔💔💔
तिच्या सोबत जगायचे स्वप्नंच राहील 🥺💔🥀
वाव 😢😢😢❤
Good song ❤❤
🥺🥺🥺🥺🥺💔💔💔💔💔
रररररररररररररर
❤❤❤
गेली सोडुन तु मला नाही वळुन पाहीलं गं ..२..
तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न
माझं स्वप्नच राहीलं गं ..२..
अगं काळीज होतीस माझं तु
जीव तुझ्यात गुतला होता गं
आता विचार येतो मरण्याचा
मला आठवण तुझी येता गं ..२..
नाही भरोसा या जिवाचा
कधी निघुन जाईल गं...२..
तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न
माझं स्वप्नच राहीलं गं ..२..
प्रेमात आंधळा झालो तुझ्या
जिव खरा मी लावला तुला गं
तुझ्याशिवाय कोणी सुद्धा गं
दिसत नव्हतं मला गं ..२..
माझं जिवन सार राणी
मी तुलाच वाहीलं गं ..२..
तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न
माझं स्वप्नच राहीलं गं ..२..
खरं हे प्रेम करुन
मीच ठरलो या गुन्हेगार गं
एकटाच भोगतोय सजा न
तु तर विसरुन गेलीच सार गं ..२..
आशिष च्या अधुर प्रेमाच
गीत के. के मी गाईल गं ..२..
तुझ्यासोबत जगण्याचं स्वप्न
माझं स्वप्नच राहीलं गं ..२..
तिच्या बरोबर मला पण जगायचं होत पण स्वप्न फैल गेलं
❤❤❤❤❤❤
🎉🎉🎉🎉❤❤❤
❤❤😢😊
❤❤❤❤❤❤❤❤❤
Nice ❤❤
Song. Khul I ahe 😢😢❤
❤❤❤🔥💫
Very nice and beautiful ❤️
, नईस ❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️❣️😂❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💘💘🌹🌹💘🥕🥕🥕🥕🥕😀🌹🌹💘y💘🌹💘💘💘💘🌹💘💘😍💘😍💘💘😍😀🌹😘😍😘🌹😘🌹
रुला दिया पगले😢
Waw❤❤❤
😢😢😢Radawl yarrrr😢😢😢
Bhau khar sagtoy br ka divis aani ratr bhar yhecha gan eklal rav tari pan man nahi bhar 😢
❤ S.D ❤
❤
❤❤😖❤❤
❤ A.S ❤
सुपर❤❤❤🎉🎉🎉❤
💔🥺💔