तिला पसारा आवरायला टाईम कुठे आहे तिला उड्या मारायला लागतात😅 घर किती अस्वच्छ ठेवते 😮 कोमल बनसोडे (अपंग जीवन संघर्ष )या अपंग असून सुद्धा किती सुंदर स्वच्छ टापटीप घर ठेवतात
Fukatacha Paisa milala ahe me tar unsubscribe kele toda maj pn Kami hoyla pahije...... khup ch hot ahe kadirar Dan darm karava Sindhutai Sakali Mai cha toda aadharch ghya jivanamadhe.....
योगिता तुझी आई इतके दिवस कधीच तुझ्या विडिओ मध्ये किव्हा तुझ्या घरी पण दिसली नाही.. आज अचानक तुझी आई दिसली फार बरे वाटलं... मला वाटलं की आई सावत्र आहे की काय 😔
Unsubscribe karayla have sarvani..... khup maj ala ahe Sindhutai Sapkal Mai cha toda tar Adarsh ghya paisa ala mahnun udavat basu naye toda dan dharm gariba vrudh lokana madat pn karavi....
तुमच्या पडत्या काळात तुमच्या आई आणि भाऊ कुठे होते तेव्हा तर तुम्ही एकटेच होता बरोबर पैसा आला की मुंगळे येतात आणि हो घर सुंदर बनवलंय पण सफाई स्वच्छता कोण करणार गणेश भाऊला समजत नाही की बायकोला विडिओ करण्यापासून वेळ मिळत नाही अपंग व्यक्ती सुद्धा आपले घर स्वच्छ ठेवतो
खुपच छान, आई ला खुप आनंद झाला आहे,कोणत्या पण आईवडिलांना मुलांनी केलेलं प्रगती, कौतुकास्पद, छान वाटलं,आई वडीलांचा आशिवार्द 💯🙏🙏
घर खूप सुंदर आहे . पण घरात स्वच्छ्ता ठेवा म्हणजे प्रसन्न वाटते . तुम्ही दोघे मिळून घरात स्वच्छता ठेवा अभिनंदन दोघांचे 🎉🎉🎉
घर छान आहे पण ते नीट नेटके ठेवायला पाहिजे
हितक सुंदर घर पण सगळा राडा आहे 🙏
तिला पसारा आवरायला टाईम कुठे आहे तिला उड्या मारायला लागतात😅 घर किती अस्वच्छ ठेवते 😮 कोमल बनसोडे (अपंग जीवन संघर्ष )या अपंग असून सुद्धा किती सुंदर स्वच्छ टापटीप घर ठेवतात
Ho पण आपण अश्या लोकांनाच डोक्यावर घेतो. योगिता सारख्या लोकांना आळशी बाई ताजमहाल बांधल तरी अशीच वागणार
Fukatacha Paisa milala ahe me tar unsubscribe kele toda maj pn Kami hoyla pahije...... khup ch hot ahe kadirar Dan darm karava Sindhutai Sakali Mai cha toda aadharch ghya jivanamadhe.....
😂😂
दादाच्या सासूबाई आल्या नवीन घर बघायला..आनंदीआनंद झाला...
घर इतकं छान बांधलं दादा तुम्ही पण पसारा खूपच केलाय तिला थोडा पसारा आवरायला सांग खूपच पसारा दिसत आहे काय उपयोग त्या घराचा
प्रसिद्धी आल्यावर सगळेच मतलबी लोक असतात
आजुन मागा म्हणजे डब्बे भरतील😊😊
Ghar jara changle theva kiti pasara aahai
Vahini tumha la narva bhetla ahe ki dev manus khup changle ahe dada khup changle vatte as narva bhetla ahe tumhala❤🙏💯🤗🙌
Dada vahini kona vichar karu nka life tumchi ahe tumha havi tas jaga bindaas khup chnagle ahe tumhi ani tumchi family pn 💯❤🧿🙌🙏
Yogita cha bhau khup chan ahe 👌👌
1 bai theva kamala ghari
योगिता ताई खुप छान आहे
Tai tuza hallcha tv kiti inchi aahe
He Second home ahe na. Pahila kay kela? Ani kamala bai theva vel nsel milt tr.. Chhan ghar ahe
अगोदर सांगितले होते घर बांधले आहे तर स्वच्छ करीत जा
Aata yogita khush asel na asech anandi hasare raha pragati hovo asich🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💕💕🌺
Patryachya kholi pasun sunder ghara partantcha tumcha pravas ha tumchya jodichya mehentiche fal ahe....
Ghar khup chan ahe ni farnichar pan
Tai tumhla comments mdhy sagle sangta ghar chan ye pn swatch nhi tre tumhi ghar swatch thevt nhi ......waaaa
एकदम छान बांधले दादा 🏠👌👌
Tumche frnicher Chan ahe frnicher kelila dadacha adrass milel ka
योगिता तुझी आई इतके दिवस कधीच तुझ्या विडिओ मध्ये किव्हा तुझ्या घरी पण दिसली नाही.. आज अचानक तुझी आई दिसली फार बरे वाटलं... मला वाटलं की आई सावत्र आहे की काय 😔
का वाटल अस कलर मॅच होईना का😂😅
घराची पुजा घातली का नाही तसेच रहायला गेले का
Bhau kiti uchkya pachkya kartoi
कसला भाऊ आहे बहिणीसाठी काय आणले त्याने डब्बे उघडून बघत आहे भिकारी आहे का त्याची पात्रता कळली सगळ्याला
😂😂😂
अहो त्याला सागीतल असेल ना तस कराला😂 पात्रता आपण कसी ठरवायची😅
ताई भाऊ आलआयतर होऊन जाऊद्या एक भाऊचा व्हिडिओ मागच्या सारखा.खुप छान होत.
आई ती आईच असते
घर छान आहे बाई पण घरा सारखी हुशार हो
ua-cam.com/users/shorts9xQzIlxuK8o?feature=share4
ते बोलत नव्हते ना तुमच्या सोबत कसे बोलायला लागले
किती पसारा आहे.
Ticha varun samjte ti kiti saf safai karat asel
Bhvala zalan hote chera varun samajte😊
त्या जून्या घराच काय केल प्लीज सांगा
योगिता ताईचा भाऊ का आसे यड्यवानी करतोय😅😅😅😅
गावठीते गावठीच
Aai mulicha ghari aali na to Anand chahryavar disto
Kichenmadla pasara kahi tucha jaycha nahi..nitnetkepana dhevla trch evdhya sunder kichenche chij hoil
Khup Jan bole comments mdhy tevha 1 divas thevl ni8 mgchveli
कमेंट करनारानीं निट कमेंट करावी एव्हड जलु नाही ,नाहीतर त्यांच्या पेक्षा कला दाखवून तुम्ही कमवाणा ,काय
😂😂😂😂😂
Ghr ahe chan pn ek ch bedroom ahe
Shivaniche School kuthe aahe
Kharac Ghar Chan ahe pan jara taptip thyva
Ghar khup ghan thavta😮
मागच्या वेळी तर भावाने लग्नाला बोलावलं नाही म्हणून किती तो ड्रामा...आई बोलत नाही..कुणी येत नाही म्हणून किती नाटक हीची..इतकं खोटं असतं का😮😮
मग असच कमवले का डाॅलर आम्हीं लोकांनी 😂 पब्लीकला ऊल्लुं बनवुंन😅
❤❤❤ ghar Khup sundar aahe dada❤❤❤
एक आता घर कामाला बाई ठेवा
घराची पूजा घातली का
योगीता संपलं संपलं म्हणून नये. 🙏😊
Congratulation tai n dada
घरं खूप छान ये पण चांगलं ठेवा
घराची पूजा, ब्राम्हण सुवासिनी नाही घालती का तुमच्यात, तसेच राहायला गेले,,,,?
Yevdh sundar ghar avrat ja jarra
एखादा बिजनेस पन चालू करा यूट्यूबचा पैसा कुठेवर पुरनार....
Khup Chaan
अग आई तर ठीक आहे. तू काय बोलली. हांत्रूनाला खिळली आहे आई
योगिता छान आहे 🏡🏠❤
भाऊ जरा बिनडोकच वाटतोय
, 😂😂
योगिता ताई सांडगे पाहिले असले तर सांगा
Mast 👌👌
भावाची अक्टिंग खूप छान आहे
गणेश तुम्ही तुमच्या सासूला साडी घेतली का
👌👌😊
खूप छान आहे
Unsubscribe karayla have sarvani..... khup maj ala ahe Sindhutai Sapkal Mai cha toda tar Adarsh ghya paisa ala mahnun udavat basu naye toda dan dharm gariba vrudh lokana madat pn karavi....
Video kashla banavata tujha bhav Kay motha celebrate aahe ka
भाऊ जरा अतीच करतोय
घर खुप छान आहे पण स्वछ ठेव योगीता
Bas kara tech te sark video kay tar Kam kara
खुप छान❤❤❤
👌👌🌹🌹
Pasara avar but kapde thev kapatat
❤❤❤❤
Ganesh kunala bolun det nahi
तुमच्या पडत्या काळात तुमच्या आई आणि भाऊ कुठे होते तेव्हा तर तुम्ही एकटेच होता बरोबर पैसा आला की मुंगळे येतात आणि हो घर सुंदर बनवलंय पण सफाई स्वच्छता कोण करणार गणेश भाऊला समजत नाही की बायकोला विडिओ करण्यापासून वेळ मिळत नाही अपंग व्यक्ती सुद्धा आपले घर स्वच्छ ठेवतो
Khup chan aahe ghar.
Yogita chi family khup changli ahe
थँक्स 🙏
@@शिवानीच्यागंमतीनौटंकी आहेत
@@शिवानीच्यागंमतीनौटंकी आहेत पैशासाठी नवीन नवीन ड्रामा रचतात
😊😊
भावाच वागणं बोलणं विचिञ वाटतयं
तुमची पोर आहे म्हणून चाललंय ह्या गाण्याचं भिक मंग्या कुठला
Tula mgiti ka bhik jo tu bolt aahe Ganesh dada nhi bhikari tu aahe tula jalan hote aahe dada chi pargati phun nalayak kuth la 😡😡😡😡😡😡😡😡
Gap bas bavlat
kaka ganesh dada cha gri green carpet ahe ka 😅😅😅😂
भिकारी आई पन आणि भाऊ पन बिनलाजी लायकी आहेका हया कुत्र्याची घर बघायची झोपडपट्टीत राहणारे घरात काय पाहव एवढी अक्कल नाही हलकट आईला भावाला
आई व भाऊ कधी न पाहिल्या सारखे करतात , भाऊ तर तुझं घरदार पाहून येड्या वानी करायला
Thik aahe
👌👌👌👌👍
Bhinila sarri mithai gift kahi nahi aanal ya bhaban varun dabe huskun pahtoy ksa bavrat...
yana swachta nhi avdat vatte kukar koni otyavr thevel ka daining pn ny ghetla😒😒😒😏
Ghar ki murgi dal barabar😂😂
Vahini ny ali ka
😂
@@ShubhangiGorde-i7l kay jal
आई ती आई च असते ❤
Khup chan ghar aahe 😍😍 bhau kup
Ch laadat yeun overacting kartoi 🫣
घर मस्त आहे पण साफसफाई nahi एवढी घराच्या नुसार
Tai tumacha phone number hawa hota nahetar dada cha send karna
❤❤