थंडीच्या दिवसात योग्य पद्धतीने,योग्य प्रमाणात बनवा महिनाभर राहणारे डिंकाचे लाडू | Dinkache Ladoo....
Вставка
- Опубліковано 8 вер 2024
- #dinkacheladoo #gondkeladdu #winterrecipe
साहित्य / ingredients-
तूप / ghee
काजू / cashew
बदाम / almond
किशमिश / raisins
1 tsp खसखस / 1 tsp poppy seeds
2 वाट्या सुके खोबरे / 2 bowl dry coconut
1/2 वाटी खारीक पावडर / 1/2 bowl dried dates powder
1 वाटी डिंक / 1 bowl edible gum
1 वाटी गूळ / 1 bowl jagged
2-3 चमचे पाणी / 2-3 spoons water
1/2 tsp जायफळ पावडर / nutmeg powder
1/2 tsp वेलची पूड / cardamom powder
Khuapch Chan aahe postik swadist recipe Aaji
Khup chhan aaji
१ नंबर आजी
Khup. Chan. Aaji
♥️
खूपच छान 👌
Mast kaku
नमस्कार आजी.. तुमचे व्हिडिओ मी पाहते.छान पदार्थ दाखवता. आज मी डिंकाचे लाडू केले तुमचे प्रमाण वापरून. खूपच मस्त झाले.
छान आहे रेसिपी.डिंकाचे लाडू फारच छान आहेत.आजी.👌👍❤️
मग बनवणार का बाळ
मस्त आजी
आजी एक नंबर रेसिपी
मावशी खुपच छान सोपी पद्धतीने दाखविले आवडले
हो का बाळा मग केव्हा बनवणार
Mi banvlet g aaji....ghari ladu ...tumch Bahun.chan jhalet aaji❤
♥️
Thank u aaji khup mst sagtil o mi nkkich karel aat ❤❤❤
बर बाळा
Khup nice dink lady aji 🎉
♥️
खुप छान आज्जी
♥️
मस्त आहे आजी
Very nice recipe 😋 Aaji ❤❤❤
🙏Aaji💖tumchi recipe.... Tumchya sarkhich god aste. MAST👌🏵️☝️
बरं वाटलं बाळा
👌👌एक नंबर आजी नमस्कार 🙏🙏
Dinkachey laduu khup chaan aai thank you
केव्हा बनवणार बाळा
खुपच छान आजी ,
♥️
खूप छान आजी ...🙂
🙏👍👌
♥️
Mast ladu recipe Aaji
नक्की बनव बाळा
Super, healthy, yummy 😋 Yummy 😋.
आनंद आहे बाळा
@@AapliAajiOfficial 🙏🏻
🙏👍
♥️
Very nice recipe aaji
आनंद आहे बाळा
Chan recipi aaji ...tumhala baghun mazya aajichi athavan yete❤
मी सुद्धा बाळा आजीच आहे
@@AapliAajiOfficial Thank you aaji
Very nice recipe aaji.
मग केव्हा बनवणार
Very nice
♥️
Very nice recipe
Nice
आनंद आहे बाळा
Tag.
For Forever.
Ganesha🌺🌺🌿🌿.
Mata Rani 🌺🌺.
Kanha Ji N Angels 🍃🍃.
Chhan ladu
Khup chhan mi pn karnar aahe aaj
मग मला सांगायला विसरू नको बाळ
aaji tu video kartes arye va mala vatlye tuzye video karaychye band Kels kaay wow beautiful mazi aaji
नाही रे बाळा
Nice 👌
आनंद आहे बाळ
Zakkas 👌👌
Aaji rocks 👍👍👏👏
आनंद आहे बाळा
चुलीवर लाडू खुप छान !
पण एक खारीक पुड ही घरी केली असती तर अजुन खुप छान !
बाकी 👌🏻
थोडा वेळ लागतो म्हणून बाळा विकतची वापरली
बाळंतीणी ला दिल जाणारी आहारा ची रेसिपी बनवा।
Hya phone var phone kelatar tumbhi phone uchalat nahi ambhala lasun Kanda kalamasala pahije phone uchalat nahi kay karu WhatsUp var kalava
आजी लाडू खुप छान झाले
थंडीमध्ये खायला केव्हा बनवणार बाळ
आजी तुम्ही खूप छान लाडू बनवले आहे आम्ही पण हया थंडीमध्ये असे लाडू बनवतो🥰🥰🥰👌👌👌👍🏻👍🏻👋👋
हो बाळ नक्की बनवा आणि खा 🥰♥️
good aje
😅
😋😋😋.
♥️
Chan
YT channel ky aahe. Koni baghtey ka. Aajicha recipe banun bagha kiti chhan aahe. Aaplyala konavishai changle bolta yet nasel tr kahihi bolu naye ase mla vatate. Khup chhan aahet aaji cha recipe.mi nehmich karte ti bhaji aso Kiva mithai
आनंद आहे बाळा
Me pan kar nar aahe aaji me aata 6 th madhe sikte
नमस्कार आजी... तुमचे व्हिडिओ छान असतात.... पण मला समजले की तुम्ही दुसऱ्या YT चॅनल वरचे व्हिडिओ कॉपी करता... आणि हे मला बऱ्याच रेसिपी वरून जाणवले आहे.
He bgha आजीच्या वेळी केक पास्ता असेल प्रकार नव्हते तरी त्या अशा recipe dakhavtata म्हणजेच त्या कॉपी करतात😂😂
बाळा नवीन रेसिपी बनवताना माहिती घ्यावी लागते
@@yadneshanushree4124Khoob Mast
Khubchand
@@yadneshanushree4124Aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa 3:54
मस्तच
मी आज आजी तुझे मसाले मागवलेत .
लाडूची ऑर्डर घेतेस का?
बाळा मसाले पाठवून देते पण लाडू बनवणे अशक्य आहे खूप कामे असतात
@@AapliAajiOfficial बरं व्हाटसप बघ पैसे ट्रान्स्फर केलेत .मसाले पाठव
हिवाळी पाले भाज्या माहिती आणि करण्याच्या पध्दत ही सांगा .
वाट पहातो आहोत
बरं बाळा
Ladu order karayche ahe
Video kon kadhato pan?
Methicha laduche recipe dakhava
बाळा ही रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे
Aji tumi jawarichi bakri dakwa kithi lok ahe yer nai banavta thutho
बाळा हा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे
Laadu pan dyal ka maushi. Pl. Mi order due ka . Uttar dya. Pl.
नाही बाळा
आजी तुम्ही गुळात पाणी घातले आणि फक्त उकळले असे लाडू टिकणार नाहीत बुरशी येईल पाक केला असता तर बरे झाले आसते
♥️
आजी कुठे आहे राहायला
अहमदनगर बाळा
Aaji bara aahe ka tumhala
हो बाळ छान आहे मी तुम्ही कसे आहात ?♥️
. Copy karta tumhi....chukich ahead
♥️
Bahut Chhoti recipe bahut Chhoti recipe Aji and Yash this is not fair😔😔😔😞😞😞
ठीक आहे बाळा
आजी गावाकडे खारीक खोबरे भाजत नाही आणि तेल किंवा गावरान तूपा चेच लाडू बनवतात हे गुळाच पाणी कुठं सापडल असे कधीच लाडू बनवत नाही तुमची फक्त भाषा गावाकडची racipe यू ट्यूब चे. तुमचया काळा तील racipe दाखवा
बाळाला जास्त दिवस लाडू टिकण्याकरता आणि गुळ व्यवस्थित मिक्स होण्याकरता गरम करून घेतात ही जुनीपद्धत आहे
Khup chhan aaji
आनंद आहे बाळा
आनंद आहे बाळा
Mast ladu yammy 👌🙏🥰
मग बाळा बनवणार का
Nice
आनंद आहे बाळा
आजी तुम्हच्या घरी कोण कोण आहे तुम्ही ऐकट्यां आहात का?
@@prajaktadahikar5478 नाही tyanche लग्न zhale आहे मंगय सूत्र बघा