Suresh Dhas On Santosh Deshmukh Case | एसआयटीमधील 8 सदस्यांची उचलबांगडी; धस यांची माहिती | Zee24Taas

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лют 2025

КОМЕНТАРІ • 136

  • @dipak3973
    @dipak3973 20 днів тому +128

    एक नंबर धस साहेब 💪💪🔥

  • @GopalPatil-y8x
    @GopalPatil-y8x 20 днів тому +70

    पुरावे नष्ट करुण जाले अत्ता उपयोग नाही ., लवकरच जाग अली माननीय मुख्य मंत्री याना ..आरोपीना जी मदत करायची ती करुण जलेलि आहे …

  • @dnyaneshwarbshinde7914
    @dnyaneshwarbshinde7914 20 днів тому +61

    देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे अन्यथा महाराष्ट्रातील जनता शांत बसणार नाही

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 20 днів тому +23

    मागणी करून किती दिवस झाले साहेब , आता जाग आली काय , पुरावे नष्ट केल्यावर सदस्य बदलून काय होणार , धन्य धन्य मुख्यमंत्री आणि गृहमंत्री

  • @bossboss7356
    @bossboss7356 20 днів тому +24

    सगळ सेटलमेंट झाली सवा महिन्यात लाज वाटली पाहिजे या राजकारणाला

  • @mayurbhai8860
    @mayurbhai8860 20 днів тому +19

    खरच संतोष अण्णा देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे 😢
    करच खूप चांगला होता माणूस 🥹🥹

  • @vikaswagh5760
    @vikaswagh5760 20 днів тому +34

    किती सत्तेचा माज आहे पुरावे नष्ट केले असतील आतापर्यंत सगळे

  • @jyotikadam3875
    @jyotikadam3875 20 днів тому +21

    1 no साहेब लय भारी ❤

  • @VitthalLadane-n9c
    @VitthalLadane-n9c 20 днів тому +29

    सुरेश धस जिंदाबाद...

  • @rajendratarhal9011
    @rajendratarhal9011 20 днів тому +29

    अण्णा एकच नंबर लढा

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 20 днів тому +12

    SIT ने आतापर्यंत काय काय केले ते जनतेला का कळून दिले जात नाही. गृहमंत्री उत्तर द्या.

  • @Ladanepatil78
    @Ladanepatil78 20 днів тому +45

    सरकार वेळकाढूपणा करतंय 100%

  • @amoljadhav9534
    @amoljadhav9534 20 днів тому +4

    आण्णा ❤❤

  • @GopalHadole-s6f
    @GopalHadole-s6f 20 днів тому +13

    आर कराडला मोका लावा टरबुज साहेब sit बदलून काय होणार😢😢😢

  • @v.r.gaming9959
    @v.r.gaming9959 20 днів тому +2

    ग्रेट निर्भिड आमदार सुरेश धस आण्णा

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 20 днів тому +11

    ही एक चाल आहे फडणवीस यांची आता पुरावे नष्ट केल्यावर बदललेले अधिकारी काय समुद्रात बुडवायचे आहेत का

  • @rajendrabhagat117
    @rajendrabhagat117 20 днів тому +5

    फार.वेळ.केला.

  • @sunilbhosale4052
    @sunilbhosale4052 20 днів тому +6

    फक्त नाटकं चालू आहेत 😢

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 20 днів тому +5

    मिडीया गृहविभागाला जबाबदार का धरीत नाही.हेस्टष्ट करा

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 20 днів тому +3

    खूपच Challenging Case आहे,SIT सुद्धा व्यवस्थीट काम करताना दिसत नाहीये म्हणून बदल केलाय,मुख्यमंत्र्यांनी स्वतः Case मध्ये लक्ष घातलंय अस दिसतंय

  • @eq2ry
    @eq2ry 20 днів тому +4

    अरे काय चालू आहे तपास करायचा सोडून फक्त चौकशी कोण करणार मग नंतर अधिकारी बदली कुठं चालाय तपास एकदाच चांगले अधिकारी द्याना

  • @Ppp2.3480
    @Ppp2.3480 20 днів тому

    कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा😢

  • @MahadevJadhav-e4e
    @MahadevJadhav-e4e 20 днів тому +21

    हेच करा वर्षभर, तूमच्या मायचा दाणा

  • @heelsadhna
    @heelsadhna 20 днів тому +8

    1 मिनिट ची केस आहे . पण आपण पैसेचे ताकद बघू शकता. संतोष देशमुख कडे येवढं श्रीमंत असता तर मारला गेला नसता . हे अपल पोलिस department

  • @sandipnanaware8171
    @sandipnanaware8171 20 днів тому +13

    आमचं दैवत सुरेश अण्णा दस

    • @prmore-e2b
      @prmore-e2b 20 днів тому

      जरंगे 😂

    • @nileshkadam3452
      @nileshkadam3452 20 днів тому

      ​@@prmore-e2bदोन्ही तुझे मायबाप😂

    • @Patila-g3p
      @Patila-g3p 20 днів тому

      ​@@prmore-e2b जवळच वडापाव ची सोय केली टेन्शन घेऊ नको.😂😂😂😂

    • @prmore-e2b
      @prmore-e2b 20 днів тому

      @@nileshkadam3452 एडझव्या तुझा बाप असेल घरी घेऊन जा 😅

    • @BabasahebBangar-wh6uo
      @BabasahebBangar-wh6uo 20 днів тому

      @@sandipnanaware8171 जरांगे गेले की राव वरती आता सुरेश आला,

  • @shrinivasgangane4506
    @shrinivasgangane4506 20 днів тому +4

    कारवाई करा अधिकारी बदलून काय

  • @hsa1372
    @hsa1372 20 днів тому +7

    आधी निर्णय घेताना फडणवीस आणि गृह खात्यालां कळले नाही का ? हे लोक sit मधले मुंढे आणि करडचा परिचयाचे होतें परंतु तरी तरी त्यांना sit घेतले? व्वा स्वतंत्र विर सावरकर चे बलिदान नक्कीच हा दिवस पाहण्या साठी नसेल हे मात्र नक्की.

  • @GopalPatil-y8x
    @GopalPatil-y8x 20 днів тому +4

    धस साहेब खरी तारे वरची कसरत करतायेत .,,कही केल्या पढ़नवीस उघड़े नाही पडले पहिजे बाक़ी आरोपिंचि चांगलिच ठसलिय लगे रहो

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 20 днів тому +9

    स्वच्छ पारदर्शक व्यक्तिमत्व , नांदेड, परिक्षेत्रातील, उमाप साहेब, यांना एसआयटी मध्ये घ्या, पारदर्शक निर्णय देतील

  • @VitthalSakhare-y4s
    @VitthalSakhare-y4s 20 днів тому +7

    काय आयघाले आहेत हे कर्मचारी आरे भाडखाऊनो कोणत्याही प्रकारच्या घटनेत भाडखाताका लाज कशी वाटत नाही तुम्हाला

  • @mahadevkunjir3362
    @mahadevkunjir3362 20 днів тому +8

    Mumbai police appointment Kara.

  • @SureshShelar-Official
    @SureshShelar-Official 20 днів тому +1

    एकच वादा ओन्ली सुरेश आण्णा धस हैच दादा

  • @balaknathpatil8306
    @balaknathpatil8306 20 днів тому +4

    उचल बांगडी केलेले अधिकारी वाल्मीक समर्थक होते का ?

  • @Sarika_Patil
    @Sarika_Patil 20 днів тому

    आदर्श आमदार श्री सुरेश अण्णा धस साहेब🙏
    सलाम आपल्या लढ्याला🙏

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 20 днів тому +10

    अरे बाबा नो सर्व पुरावे आता paryt नष्ट केले वाल्या ने.

  • @ramdassonawane3293
    @ramdassonawane3293 20 днів тому +2

    हे फक्त शांत करण्यासाठी आहे

  • @Vij472
    @Vij472 20 днів тому +4

    न्याय होताना दिसत नाही.. बेईमान लोक..

  • @krishnapawde1138
    @krishnapawde1138 20 днів тому +11

    धन्यवाद मुख्य मंत्री

  • @bhagwatshinde226
    @bhagwatshinde226 20 днів тому +4

    विश्वास ठेवायचा कुणावर

  • @nitinpachpute405
    @nitinpachpute405 20 днів тому +3

    आता नार्को टेस्ट करा

  • @ganeshmunde7059
    @ganeshmunde7059 20 днів тому +1

    एसआयटी प्रमुख सुरेश धस काराव

  • @SandipThorve-k2s
    @SandipThorve-k2s 20 днів тому +1

    न्याय कधी मिळणार

  • @babasahebpawar1738
    @babasahebpawar1738 20 днів тому +5

    पुरावे गायब झाले असतील आता

  • @nileshmhaske3575
    @nileshmhaske3575 20 днів тому +1

    Jay ho अण्णा

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218 20 днів тому +7

    धस यांना मंत्री करा

  • @gorakhkarche4896
    @gorakhkarche4896 20 днів тому +2

    बाकीची भानगडी करायची गरज नाही फक्त कराड आणि धनु नार्को टेस्ट करायची गरज नाही

  • @Ab7632-m1m
    @Ab7632-m1m 20 днів тому +2

    गृहमंत्री यांचा राजीनामा मागवा ते टाईम pass करत आहेत

  • @sudam8124
    @sudam8124 20 днів тому +2

    यामध्ये गित्ते कसा टाकला

  • @fitness-n8g
    @fitness-n8g 20 днів тому +5

    परत नव्याने चौकशी करा

  • @AmolPatil-mv2dv
    @AmolPatil-mv2dv 20 днів тому +5

    आता काय फायदा त्यांनी सर्व evidence नष्ट केल्यावर उचलबांगडी केली ही सर्व या नपुंसक सरकार che अपयश आहे

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 20 днів тому +3

    एवढा उशीर केला पुरावे नष्ट केले गेले असावेत

  • @lohakarelabourchas4180
    @lohakarelabourchas4180 19 днів тому

    आठही sit सदस्य टर्मिनेट करा

  • @hsa1372
    @hsa1372 20 днів тому +2

    देवेंद्र जी जनतेने मागण्या केल्या वरच आपण(सरकार) काम करणार ?तर , मग लोकांना रोज काम धंदे सोडून रस्त्यावर यावा लागेल ? काय तुमचं सरकर म्हणून काही कर्तव्य राहिला नाही काय ? सरकार टॅक्स यूरोप सारखा घेत आणि सुविधा बांगलादेश सारख्या . भारतात भविष्यात फक्त कागदो पत्री लोकशाही राहिली तर नवल नसावे ?

  • @krishnathakre6430
    @krishnathakre6430 20 днів тому +3

    Gruha मंत्री बद्ल किवा Sarkar बदल

  • @satyamsalunke9695
    @satyamsalunke9695 20 днів тому +12

    आकाला मोका लावा

  • @amoljadhav2485
    @amoljadhav2485 20 днів тому

    पुरावे नष्ट झाले आतापर्यंत 😢😢

  • @shivajjadhav6866
    @shivajjadhav6866 20 днів тому +3

    🤞🤞👌👌

  • @deepakjagtap1185
    @deepakjagtap1185 20 днів тому +1

    शहाजी उमाप साहेबांची नियुक्ती करा

  • @yogeshthakare8575
    @yogeshthakare8575 20 днів тому

    फडणवीस साहेब तुम्ही जे करणार ते कोणी नहीं करू शकत साहेब विनंती आहेत न्याय मिळावा

  • @dipakrao6416
    @dipakrao6416 20 днів тому

    पुरावे गायब करून आता बदल,आधी SIT नेमली त्यानंतर आरोपींनी सरेंडर केल, काय गणित हे.

  • @jivanmahire
    @jivanmahire 19 днів тому

    सर्व सोडा आणि मुंबई पोलिसांकडे तपास द्या

  • @AvinashSuryawanshi-gc3ir
    @AvinashSuryawanshi-gc3ir 20 днів тому

    आता काय हाताला लागणार आहे सगळ गिळून घेतल

  • @nikhilmahadik2791
    @nikhilmahadik2791 20 днів тому

    कृष्णप्रकाश साहेब sit प्रमुख करा

  • @hsa1372
    @hsa1372 20 днів тому +1

    एवढं सवेधन शिल मुदा आहे जेव्हा पाहिलं sit बनवली ,तेव्हा हे कळलं नाही का? सरकार आणि गृहा खात गांजा मारून निर्णय घेताय का ? वाल्मीक कराड सोबत फोटो असलेले लोक कशे काय होते sit मध्ये? याचा उत्तर द्यावा सरकार नी आणि फडणविस साहेबांनी द्याव.

  • @g.r.jadhavpatil519
    @g.r.jadhavpatil519 19 днів тому

    एक नंबर साहेब...... न्याय द्या लवकर

  • @gorakhkarche4896
    @gorakhkarche4896 20 днів тому +2

    झाले पुरावे नष्ट आता काय केळ आहे तुम्ही बाकी

  • @jivanmahire
    @jivanmahire 19 днів тому

    पुरावे ठेवले असतील का ?

  • @AchyutBedre-kw1qg
    @AchyutBedre-kw1qg 20 днів тому

    उचलबांगडी पेक्षा कायमची सुट्टी करण्यात आली पाहिजे

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 20 днів тому

    सुरेश धस यांना ग्रहमंत्री करा आकार,अंकाचा बोका, एका तासात आत जातील

    • @sanjaymane5208
      @sanjaymane5208 20 днів тому

      आका आणि आकाचा बोका

  • @sampatzolekar1283
    @sampatzolekar1283 19 днів тому

    फडणवीस साहेब आता काय उपयोग . जमल तर धनंजय मुंडे ना मंत्रिमंडळातून बरखास्त करा . अजित पवारांना बाजूला करा . शिंदे साहेबांना जवळ करा . प्रशासन उ.प्र. कडून शिकून का .

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 20 днів тому

    देवेंद्र फडवणीस गृहमंत्री यांच्या समितीने...
    SIT चे अधिकारी नेमणूक केली जाते...
    त्यावर गृहमंत्र्यांची स्वराक्षरी असते.....!
    मग अचानक अधिकारांची उचल बांगडी का......? 🫣
    मग ते अधिकारी सक्षम नव्हते का.....? 🫣
    महाराष्ट्राच्या लोकांना पडलेला प्रश्न.....?🫢

  • @bandaldeepak7
    @bandaldeepak7 20 днів тому +1

    Only big boss anna

  • @KurushnatPatil
    @KurushnatPatil 20 днів тому +2

    काही उपयोग नाही न्यायालयीन कोठडी मिळली

  • @civilpractical8845
    @civilpractical8845 20 днів тому

    बीड चे लोकांना पोलिसी खाकी दाखवा टाका टायर मध्ये

  • @sagarzirmire8469
    @sagarzirmire8469 20 днів тому +5

    Purave sampvun srw loka change keli asnar ata

  • @ganeshgunjal911
    @ganeshgunjal911 19 днів тому

    घंटा तपास होणार आहे 😊😊

  • @sanjaymule6854
    @sanjaymule6854 20 днів тому

    अभिनंदन साहेब आमचा तुमचा वर विवाह आहे

  • @aishwaryalandge6606
    @aishwaryalandge6606 20 днів тому

    Ha sp basavraj teli belgaum karanatak madhala ahe yaala pahila kada

  • @YogeshKhose-nf9ts
    @YogeshKhose-nf9ts 20 днів тому

    अमित शाहा ला कीती पैसे दिलेत या प्रकरणात धनंजय मुंडे ने

  • @SandipJogdand-e3h
    @SandipJogdand-e3h 20 днів тому

    अहो धस त्यांना बरखास्त करना कशाला फिरवुन सांगता

  • @RameshwarGarad-d8i
    @RameshwarGarad-d8i 20 днів тому +2

    B j p sarkar gharchya baykochi shet kadtay ka

  • @pramodkadlag5574
    @pramodkadlag5574 20 днів тому

    आधी का नेमले CM ने
    पुरावे मिटवायला का

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770 20 днів тому

    Agodar kra la Hawa hota

  • @hambirraodeshmukh6073
    @hambirraodeshmukh6073 20 днів тому

    Doubted lokana service retrench, terminate kara. Ghan dusrikade kashyal tikade ajun kahi tari

  • @shankarharpal9933
    @shankarharpal9933 20 днів тому

    सर्व काही मनेज असते? आता फ़क्त दिखावा?

  • @bachelorboys5297
    @bachelorboys5297 20 днів тому

    Dhanya la hakla sagle barobar hoil.

  • @a30ka33
    @a30ka33 20 днів тому

    फडवनिस ची किड लागली महाराष्ट्रा ला

  • @SadanandPawar-k7u
    @SadanandPawar-k7u 20 днів тому

    Purave nast kele

  • @pramodkadlag5574
    @pramodkadlag5574 20 днів тому

    Next time
    हा परत cm बनता कामा नाही

  • @dadagolhar7219
    @dadagolhar7219 20 днів тому

    जात पाहून कार्यक्रम केला

  • @jeevangharat8601
    @jeevangharat8601 20 днів тому

    🥕

  • @Sdsh377
    @Sdsh377 20 днів тому

    Sarkar timepass kartay ka?

  • @anandjangam3368
    @anandjangam3368 20 днів тому

    fhakt aakala vachvaych suru aahe baki jantechi dishabhul karaych kam suru aahe

  • @Suraj-yt33
    @Suraj-yt33 19 днів тому

    sit vr mokka lava

  • @shankarharpal9933
    @shankarharpal9933 20 днів тому

    दिखावा हा

  • @shetkarisheti7264
    @shetkarisheti7264 20 днів тому

    Ajit dada kuthe phednar he pap

  • @balasahebtambde
    @balasahebtambde 20 днів тому

    शोले शोले स्टाईल आंदोलन मुख्यमंत्री का ठाकुर आहे का

  • @rahulkasare1082
    @rahulkasare1082 20 днів тому

    धस साहेब पूर्ण जनता तुमच्या सोबत आहे
    मनोज जरांगे ला शांत करा
    हा विषय बाजूला जातो मनोज जरांगे मुळे

  • @SandipanPawar-bi2pn
    @SandipanPawar-bi2pn 19 днів тому

    पुरावे नष्ट झाले आता काय 😃मुकादम मजेत लेबर ला फासी 🤔🤔🤔व्वा न्याय

  • @Patil556
    @Patil556 20 днів тому +2

    *हे 8 अधिकारी काय पैसे खात होते का भिकार चोट तुमच्या मुळे बाकी पोलिस बदनाम होत आहे*