दुहेरी मार्गाची खूप आवश्यकता होती.. शिवाय electrified होणार असल्याने ते महत्त्वाचे... नगर हे महत्त्वाचे stn व junction झाल्याने खूप महत्त्व आहे.. प्रवास सुसाट होणार.. आणि अनेक गाड्या तेथून जातील... महत्त्वाची महिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद... Rf....
आमच्या इथे फलटण ते पुणे केली रेल्वे पण त्या रेल्वेला साडेतीन तास लागतात ...तेच एसटी बसने गेले तर दोन तासात कम्प्लीट होते प्रवास. त्यामुळे सगळे एसटी बस ne प्रवास करणे पसंत करतात मग रेल्वे लाईन टाकून उपयोग काय...?
Most awaited ....Very good news ...it is very futuristic approach and very well done
दुहेरी मार्गाची खूप आवश्यकता होती.. शिवाय electrified होणार असल्याने ते महत्त्वाचे... नगर हे महत्त्वाचे stn व junction झाल्याने खूप महत्त्व आहे.. प्रवास सुसाट होणार.. आणि अनेक गाड्या तेथून जातील... महत्त्वाची महिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद...
Rf....
परभणी ते मनमाड दुहेरी करन लवकर पूर्ण झाले पाहिजे तसेच संभाजी नगर ते चाळीसगाव रेल्वे मार्ग पण लवकर झाला पाहीजे अशी जनतेची भावना आहे.
Pn sarkaar sathi lagnare M P aani M L A Satta rudh paxache niwdun nakaa
प्रवासी tri पाहीजे तेवढे......
आमच्या इथे फलटण ते पुणे केली रेल्वे पण त्या रेल्वेला साडेतीन तास लागतात ...तेच एसटी बसने गेले तर दोन तासात कम्प्लीट होते प्रवास.
त्यामुळे सगळे एसटी बस ne प्रवास करणे पसंत करतात मग रेल्वे लाईन टाकून उपयोग काय...?
राहुरी ला काही गाड्यांना थांबा देण्यात यावा
Plz Post Video Once in One Month Brother So As To Be Updated for this Route
Rahilele Kaam. Lavakar. Purna. Vhave. Hich. Apeksha