हर्षदा घरी सतत मनोज दादांची आठवण काढते... लेकीचा बापासोबतचा संवाद...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 7 жов 2024
  • हर्षदा घरी सतत दादांची आठवण काढते... जरांगे पाटलांनी आरक्षण दिलंय... मला कलेक्टर व्हायचंय...

КОМЕНТАРІ • 103

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz 11 днів тому +24

    काशिद सर खुप पाटलांच्या आंदोलनात सक्रिय राहुन आमच्या सारख्या लाखो पाटलांच्या चाहत्यांना तुम्ही खुश केल आणि आम्हाला क्षनाक्षनाला तेथील घटना दाखवायचे हे तुमचे परिश्रम समाज कधिच विसरनार नाही सर आज निवांतपणे गप्पा मारताय धन्यवाद

  • @VijayJadhav-vj6pd
    @VijayJadhav-vj6pd 11 днів тому +5

    आपण आंदोलनात खूपच सक्रीय सहभाग घेतला. समाज आपला खूप आभारी आहे.
    🙏🙏🙏

  • @22065
    @22065 11 днів тому +4

    काशीद सर खूप गोड आहे मुलगी... नक्कीच कलेक्टर बनणार.. जय शिवराय... जय भीम

  • @balasahebpawar6248
    @balasahebpawar6248 11 днів тому +5

    हर्षद बाळ खुप छान बोलतेस तु खुप दादाची काळजी घेतेस बाळ 🎉🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय

  • @MaheshTekale-yx9ij
    @MaheshTekale-yx9ij 11 днів тому +3

    हर्षदा खूप हुशार आहेस चांगला अभ्यास कर तुला कलेक्टर बनायचे आहे त्यासाठी तुला खूप अभ्यास करावा लागेल काशिद सर हर्षदा नक्कीच कलेक्टर होईल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय शिवराय 🚩

  • @Nandukharat11
    @Nandukharat11 11 днів тому +5

    कसिद धन्यवाद लई हुशार आहे परि

    • @Nandukharat11
      @Nandukharat11 11 днів тому

      कसिद सर धन्यवाद लई हुशार आहे

  • @legend-ck3mi
    @legend-ck3mi 11 днів тому +4

    द भैया तुमची मुलगी फारच गोड आणि स्वीट स्वीट आहे

  • @rajukale8783
    @rajukale8783 11 днів тому +8

    लहान मुले जे बोलतात ते निर्मळ मनाने

  • @techno5678
    @techno5678 10 днів тому +3

    खरच दादा देवाचा अवतार आहेत त्यांच्या बद्दल लहान लेकरं सुध्दा किती आपुलकीने विचारपूस करतात ❤

  • @balusrikhande932
    @balusrikhande932 11 днів тому +3

    काशीद सर धंनवाद खूप छान मुलगी खूप छान बोलत आहे खुप छान आहे मुलगी आहे

  • @Satish-ps2xt
    @Satish-ps2xt 11 днів тому +3

    हर्षदा बाळा तुझा एक नंबर विचार वाटला मला

  • @surekhachavan5248
    @surekhachavan5248 11 днів тому +4

    खूप छान अक्षता बोलते खूप हुशार आहे

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 11 днів тому +2

    जय शिवराय जय भीम धन्यवाद दिदि फक्त जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा

  • @DeepakChavan-u4w
    @DeepakChavan-u4w 11 днів тому +3

    खूपच छान परी बाला ❤❤❤

  • @pallavitakbhate
    @pallavitakbhate 11 днів тому +2

    खूप हुशार आहे सर मुलगी सर तुम्ही दादा च्या प्रत्येक कार्यक्रमाचे लाईव दाखवल्याबद्दल खूप अभिनंदन जयशिवराय🎉🎉😊😊😊❤❤❤❤.
    .

  • @ShankarPaithne-lk2fs
    @ShankarPaithne-lk2fs 11 днів тому +4

    हर्षदा खूप बोलते छान

  • @bharatgade8558
    @bharatgade8558 11 днів тому +2

    खूप छान sir
    आपले खरंच मनापासून धन्यवाद..👏🏻
    22 व्या साधितला आपला राजा सुखरूप ठेवा.. 🌎🚩

  • @ShivrajSuryawanshi-f4b
    @ShivrajSuryawanshi-f4b 11 днів тому +1

    खुप छान पिलू ❤ काशीद सर तुमचे पण खूप योगदान आहे या आंदोलनात तुमचे मनापासून खूप खूप आभार सर ❤❤❤❤

  • @pralhadmule5584
    @pralhadmule5584 11 днів тому +3

    खूप छान बाळा , खूप दूरदृष्टी लाभो तुला उदंड आयुष्य लाभो❤️🥰👍🏻

  • @sarthakkadam11
    @sarthakkadam11 11 днів тому +3

    एकच नंबर परिदीदी .किती गोड बोलते🚩🚩🚩🚩🚩🚩 .

  • @ShivajiDeosarkar-lp7se
    @ShivajiDeosarkar-lp7se 11 днів тому +4

    हर्षदा बेटा खूप छान बोलते बेटा🎉🎉

  • @rajendrapatil-gz4vu
    @rajendrapatil-gz4vu 11 днів тому +3

    लय भारी छान बोलते आहे काशीद सर

  • @sonushinde599
    @sonushinde599 11 днів тому +3

    हर्षदा खरंच खूप मोठी हो
    चांगली बोलकी आहे

  • @ShivajiDeosarkar-lp7se
    @ShivajiDeosarkar-lp7se 11 днів тому +4

    खुप छान बोलते हर्षदा🎉🎉🎉🎉

  • @bhagwattaur9004
    @bhagwattaur9004 11 днів тому +3

    खूप छान बोलते दीदी ❤❤

  • @SeemaAKadam
    @SeemaAKadam 10 днів тому +5

    खूपच छान बोलते परी खूपच गोड

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 11 днів тому +3

    लहाने लेकरांना पण खुप आवडतात मनोज दादा

  • @MadhavPawar-s2d
    @MadhavPawar-s2d 10 днів тому +2

    हर्षदा बाळा तु खुप छान बोलतेस मनोज दादांच्या नेहमी आजुबाजुला असतेस ते बघून खूप छान वाटत भविष्यात तुही मनोज दादा प्रमाणे काही तरी क्रांति करसील हीच तुला मनापासून शुभेच्छा

  • @siddheshwarSolankepatil
    @siddheshwarSolankepatil 11 днів тому +2

    जय शिवराय सर

  • @Abcde-fh4lw
    @Abcde-fh4lw 11 днів тому +2

    खुप छान गोड आहे हर्षदा काशीद सर

  • @pravinkale2734
    @pravinkale2734 11 днів тому +3

    Chan

  • @AdityaBhosle-b6l
    @AdityaBhosle-b6l 11 днів тому +2

    जय जिजाऊ जय शिवराय

  • @MohanUgale-m8d
    @MohanUgale-m8d 11 днів тому +1

    काशीद सर खुप छान बोलते दीदी जय शिवराय बीडकर

  • @yogeshbomble5437
    @yogeshbomble5437 11 днів тому +2

    परी खुप छान जिजाऊ ची लेक शोभते

  • @SachinJadhav-jf9nq
    @SachinJadhav-jf9nq 11 днів тому +2

    छान

  • @kamajijadhav3396
    @kamajijadhav3396 11 днів тому +1

    खूपच क्यूट मूलगी आहे तूम्ही कासिद सर😊

  • @sureshmaske8556
    @sureshmaske8556 11 днів тому +1

    जय शिवराय खूप छान

  • @MaheshTekale-yx9ij
    @MaheshTekale-yx9ij 11 днів тому +2

    खूप छान बोलते हर्षदा

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 10 днів тому +2

    एक नंबर काशीद सर आणि परी

  • @ravindrachavan3813
    @ravindrachavan3813 10 днів тому +3

    मराठा समाजाची एकीची वज्रमूठ विधानसभेत जबरदस्त पराभव करणार, मनोज दादांची परीला सतत आठवण येते एवढा लळा लागला परीला

  • @kailaspawar2121
    @kailaspawar2121 11 днів тому +1

    फारच छान 🎉🎉🎉

  • @banduwarale2606
    @banduwarale2606 11 днів тому +1

    खूप छान दीदी खूप गोड बोलते सरकारला कळत नाही या दिदीला कळत आहे पाटील जेवले का ते

  • @geetagawande9812
    @geetagawande9812 11 днів тому +1

    काशीद दादा माझ्या मुलाचं पण नाव हर्षल आहे खूप हुशार आहे दादा तुमची गोड दीदी तिला नक्की लवकरात लवकर पाटलांची भेट घालून द्या 🔥 🔥🚩🙏🥹 छोटी झाशीची राणी

  • @ranjeetadnak8907
    @ranjeetadnak8907 11 днів тому +1

    ❤❤

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 11 днів тому +1

    Khup chan bolate harshada ❤❤❤🎉🎉khup cute aahe ❤❤🥰😘😘😘

  • @user-fqie4jn9
    @user-fqie4jn9 10 днів тому +2

    8:19 😀😀😀लय भारी बोलते

  • @BhausahebGorde-p8h
    @BhausahebGorde-p8h 11 днів тому +1

    खूप सुंदर दादा

  • @sunilmohitemohite1290
    @sunilmohitemohite1290 11 днів тому

    फक्त या #देवमाणसा_साठीच_जिवाचीही बाजी लावायची तयारी आहे.💯✅
    #पैसा,#पद,#प्रतिष्ठा काही,काही #नको.
    फक्त असच आयुष्यभर आपल्या #सेवेत राहुद्या हिच #ईच्छा अन हेच #स्वप्न.👏❣
    माझा नेता....माझी ओळख ♥️
    🙏 मनोजदादा जरांगे पाटील👏

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 10 днів тому +2

    छोट्या मुलीला आरक्षणाची भाषा कळत आहे

  • @kshirsagar4321
    @kshirsagar4321 11 днів тому +1

    खुप छान पिलु ❤❤❤

  • @babasahebpachpute8655
    @babasahebpachpute8655 10 днів тому +1

    खुप छान ❤❤❤❤

  • @deepakbharate8507
    @deepakbharate8507 11 днів тому +1

    खुप खुप छान दिदि

  • @NamdevShinde-qi8lu
    @NamdevShinde-qi8lu 11 днів тому +1

    खुपच छान

  • @TukaramGhatge-w1t
    @TukaramGhatge-w1t 10 днів тому +1

    जय शिवराय काशीद सर तुकाराम घाटगे साळापुरी

  • @BhagwanBahir-qj1yo
    @BhagwanBahir-qj1yo 11 днів тому +1

    Harshda, khoop,manmokli,& manmohk cute bal

  • @Sangita-ki9bf
    @Sangita-ki9bf 11 днів тому +2

    खूप छान बोलते❤😊

  • @sambhajigarad3924
    @sambhajigarad3924 11 днів тому +1

    खूप छान

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 10 днів тому +2

    एक नंबर काशीद सर तुमचं पिल्लू पण एक नंबर काशी सर तुम्ही मनोज दादा च्या घरी जाऊन त्यांच्या मुलांशी आणि पत्नीची बाईट घ्या अहो ज्या देवाची बायका पोरं 13 महिन्यापासून वाऱ्यावर आहेत त्यांची परिस्थिती कशी असेल तुम्हाला तुमच्या मुलीबरोबर पाहून अख्ख्या महाराष्ट्राला आनंद झाला डोळ्यातून पाणी आलं दादाच्या लेकरांची काय परिस्थिती असेल ओ

  • @laxmanaghade2428
    @laxmanaghade2428 10 днів тому +2

    दादा ज्या मुलीला समजत नाही ती सुद्धा दाता विषयी पाणी पिलं का जेवण केलं का अशी विचारते तिचं बोलणं ऐकून रडायला आलो हो

  • @sonushinde599
    @sonushinde599 11 днів тому +4

    सर तुमचा नंबर द्या हो!

  • @MJPPRESS
    @MJPPRESS 11 днів тому +1

    खूप छान

  • @santajisankpal2774
    @santajisankpal2774 11 днів тому +1

    🚩🚩🚩🚩🚩👌👌👌👌👌

  • @RajeshJagtap-ct2kr
    @RajeshJagtap-ct2kr 10 днів тому +1

    खूप छान बाळा

  • @santoshkadam9739
    @santoshkadam9739 11 днів тому +1

    👌👌🥰🥰chan

  • @AshokrajeDeshmukh
    @AshokrajeDeshmukh 11 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा.Only patil.

  • @prasadraodeshmukh4154
    @prasadraodeshmukh4154 8 днів тому

    खुप खुप शुभेच्छा हर्षदा बाळा तुला

  • @bhimashinde4992
    @bhimashinde4992 10 днів тому +1

    हरषदा‌ खुप छान बोलते

  • @Simpleboy_1987
    @Simpleboy_1987 11 днів тому +1

    God aahe pillu. Dada VAR khup prem aahe he pahun br vatal.

  • @babangaikwad3685
    @babangaikwad3685 11 днів тому +1

    एक मराठा लाख मराठा

  • @asaramdhumal5343
    @asaramdhumal5343 6 днів тому

    खुप छान

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 11 днів тому +1

    Kasid sir manoj dada la ghara ghara madhe phochwanyache kam apan kelay

  • @siddheshwarSolankepatil
    @siddheshwarSolankepatil 11 днів тому +2

    जेवणं झाल का

  • @parlhadwasunbe2894
    @parlhadwasunbe2894 11 днів тому

    🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pallavitakbhate
    @pallavitakbhate 11 днів тому

    🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤😊😊😊 .

  • @sunilpawar59
    @sunilpawar59 11 днів тому

    Nice

  • @Jagarnews
    @Jagarnews 11 днів тому +1

    Hi

  • @RameshRaymale-io5rz
    @RameshRaymale-io5rz 11 днів тому +1

    कधी आहे तुझा बड्डे परि

  • @sanjaymohol4826
    @sanjaymohol4826 10 днів тому +1

    महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या दारूच्या व्यसनापायी बिघडलेल्या लेकरांना एक विनंती हा व्हिडिओ पहा कधी बोलता घरी आपल्या लेकरांना सांगा तुम्ही एवढं प्रेमाने तुमचं दारू पिणारे काय सुख सांगायचं तुमच्या बायका पोरांनी म्हणून दादा सांगते दारू सोडा आणि असं सुख हेच एक नंबर आहे लेकरा संग बोलणं

  • @vihaan775
    @vihaan775 10 днів тому +1

    दादाला हिंदी निट येत नाही ते इंग्लिश मध्ये काय बोंब पडणार

  • @MRaj-vy4mh
    @MRaj-vy4mh 11 днів тому

    Lok kontya pan gosti cha rajkaran kartat......

  • @SachinJadhav-jf9nq
    @SachinJadhav-jf9nq 11 днів тому +2

    छान

  • @ravindraghule8029
    @ravindraghule8029 11 днів тому

    ❤❤❤❤

  • @gajuraut
    @gajuraut 11 днів тому

    Hi