रमणबाग पथक २०२४ - RAMANBAUG Dhol Tasha Pathak Pune VISARJAN MIRAVNUK

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 вер 2024
  • रमणबाग पथक २०२४ - RAMANBAUG Dhol Tasha Pathak Pune VISARJAN MIRAVNUK
    Ramanbaug Yuva Manch | Shri Kasaba Ganapati | 2024
    काल 17 सप्टेंबर 2024 अनंत चतुर्दशी आपल्या बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस ! पुण्यातील अनंत चतुर्दशीच्या दिवशीची सकाळची गडबड लगबग सहज दिसत होती व चौका चौकात अप्रतिम रांगोळ्यांचा सडा पडत होता .. दहा वाजून पाच मिनिटांनी .. एक शिट्टी वाजली व छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन वादनाला सुरुवात करण्यात आली .. ताशांच्या आवाजानंतर जो ढोलाचा पहिला ठोका पडला व बेलबाग चौकात उभे असलेल्या सर्वांच्या अंगावर काटा ! रमणबाग युवा मंच, ढोल ताशा पथकाने आपले वादन सादर करून बाप्पा चरणी सेवा प्रदान केली..! हा व्हिडिओ नक्की पहा व तुमच्या पथकातील इतर मित्रांना सुद्धा शेअर करा .. तुम्ही दरवेळेस व्हिडिओ बघता .. चॅनलला SUBSCRIBE कधी करणार ..?
    #dholtasha #dholtashapathak #dholtashalover #myselfnilesh #VisarjanMiravnuk #ganapatibappamorya #ganapatifestival2024 #puneridholtasha #Pune #ramanbaug #ramanbaugYuvaManch
    ********************************
    जय भवानी ... जय शिवराय ...
    हर हर महादेव ...
    🚩 🙏🏻 जय श्री राम 🙏🏻 🚩
    ********************************

КОМЕНТАРІ • 12