Hi, didi आज खूप छान वाटलं सगळयांना तुम्हा एकत्र पाहून छान करतेस तू सगळ्यांच प्रत्येक नातं अगदी अलगद चान्गल्या प्रकारे सांभाळतेस, kon म्हणेल तू युरोप ला stey करतेस अजिबात नाही वाटतं ❤️😍परदेशात राहून तिथल्या hi गोष्टी तू त्याच्या पद्धतिने खूप छान प्रकारे manje krte तिथल्या राहिनीमानानुसार, plus आपल्या भारतीय परंपरा रूढी सणवार, छान करतेस, जपतेस, तशेच भारतात आलीस ki तू प्रॉपर भारतीय आहेस, याची खरी जाणीव होते,यूरोप मध्ये राहणारी इतकी मॉडर्न आमची दीदी, ethe किती साधी राहणीमाणात राहते, सर्वांचं सगळं करते, त्याच्यात स्वतः सहभागी होऊन प्रत्येक गोष्ट एन्जॉय करते खरंच मानलं दि तुला 😍❤️ प्रत्येकालच हे जमत हे असं नाही, पण तू वेगळी आहेस खूप इतरांपेकशा 🤩अभिमान आहे आम्हला तुझा, तसेच मनोज dada चा ही ते ही खूप छान सुस्वभावी व्यक्ती आहेत, तुम्ही सगळेच खूप गोड आहात 🤩specailly परी, बेला 💋♥️👌🏻love u di & all 😇
श्री स्वामी समर्थ🙏 ताई सगळ्या बरोबर राहणयातचं खरा आनंद आहे हे तुझ्या बोलण्यावरून कळते, तुला जसे इतरांना खाऊ घालायला आवडते तसे च मला आवडते मस्त वडापाव😊😊😊😊❤❤❤❤❤❤
Mast video komal tai. Temting वडा पाव. कोमल ताई किती सहज वावर असतो तुमचा सगळीकडे जिथे जाल तिथे तुम्ही मिळूनमिसळून राहता काम करता तुमचा हा गुण मला फार आवडतो.कसलाही attitude नाही तुम्हाला.Love you alll ❤❤❤❤
सुप्रभात् कोमल,सप्तशृंगी देवी ला जाऊन या आम्हाला दर्शन मिळेल.जिथे जाशील तेथे त्यांच्या तिल एक होऊन जाते मनमिळाऊ, मनकवडी आहे स.सगळ्या च्या मनात ले ओळखते.छान मस्त वडापाव.पाऊस
खूप खूप छान गुण आहे जिथे जाईल तिथे मिसळून जाते अगदी साखरे सारखी युरोप मध्ये असेल तर तिथल्या सारखे आणि ईकडे आगदी मिसळून गेलीस हा गुण खूप छान आहे वडा पाव आणि चटणी एकदम मस्त बेत परी बेला खूप आनंदी दिसत आहे आणि तुम्ही पण
Komal Tai ,khup chaan vaatla Tumchya Tai kade tumhi khup chaan Time spent kelay,sagle ekatra aalyavar khup majja karta.👍Vada pav 1 no..👌.. Europe madhe rahun titla lifestyle jagun tumhi dogh Manoj dada n tai tu kiti Down to earth aahat.N'joy All the best.👍
Kup Bhari video zala 😊kharch tu kup kastalu aahe tula kaslach kantala yet nahi me gavi jate teva mala pan asech karave lagte Vada pav Kup Bhari dist hota ❤❤🎉🎉😊
ताई तू किती नंदे साठी करते मला खूप बघून भारी वाटले तुझा आणखीन चांगलं होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना तू सुखी राहू दे कायम आनंदात राहू दे हीच प्रार्थना तू अशीच सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहू दे नाहीतर अनेक लोकांना परदेशात राहिलेला चा खूप गर्व असतो व पण तुझ्या तसा दिसून येत नाही त्याचा मला अभिमान वाटतो आय लव यू ताई
Hi komal🤗नेहमीच बोलते खूप भारी आहेस तू किती पटकन मिक्स होतेस माहिती आहे ताईच आहेत तरी पहिल्यादिवशी गेल्या गेल्या मिसळायला वेळ लागतोच इतक मिळून मिसळून राहायला मुळात स्वभाव सुद्धा तितकाच मोकळा असावा लागतो म्हणून जरा जास्तच आवडतेस तू कोमल❤❤❤वडापाव भारीच दिसताहेत एकच नंबर आमचा पण आज वडापावचाच बेत आहे first term संपलेय ना विहानची म्हणून त्याच्या आवडीचा बेत आहे❤बेला माझ्याकडे पण खूप ट्रॉफी आहेत कधी येतेस विरा सोबत खेळायला विरा रोज बोलते बेलाला बोलव ना रोज बघते ती तुला❤तुम्ही भारतात असे नॉर्मल लोकांसारखे प्रवास करताय ते बघून तुमच्यातला साधेपणा दिसतोय असेच रहा कायम जसे आहोत तस राहण केव्हाही योग्यच ❤❤❤सुंदर vlog👌❤love u pari bela komal❤😘🍫
खरच कसलाच attitude नाही, एकदम हसून खेळून बोलते सगळ्यां सोबत अगदी कोण subscriber भेटल तरी तेवढ्याच नम्रतेने हसत बोलते.. europ मध्ये राहून एवढं यश मिळवून सुद्धा कसलाच negative attitude नाही.. इथे आमचे relative फॉरेन वरून आले तर ओळखत असून बोलत पण नाहीत.... तू आणि तुझी familys खरच खूप छान आहेत कोमल ताई.. ❤
Hi komal di tu dinorila ali hoti khup bhari vatal mi pn dindoritach rahate (sanmanvale) khup Chan vatal ki tu amchya gavatale maruti mandir dakhval Swami samrath Kendra pn dakhaval khupch must kalji ghe
Hiee tai me khup Khup jananche vlog bgte bt komal tai your best krn tujya vlog mdhe tu je swata ahes tech sgl dakhvte..tyamule mla khup avdt tuje vlog bgayla.😘
अफलातून च जाम भारी कौतुकास्पदच आणि लईच झ्याक ❤️🥰❤️🥰❤️👌🥰👍💓💝 सगळे च जणं भारी कौतुकास्पदच 👌👌👌🥰👍 सुंदर खूपचं न्यारं आणि व्हिडिओ आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार जागा ❤❤❤❤❤❤कोमल परी बेला आणि सगळ्यांच चिमण्या लय भारी कल्याणी ताई तरAll Rounder गावरान लसूण पाकळ्या मला सुद्धा खूप भारी वाटल्या आणि वडा पाव तर 1नंबर च❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Hi komal nice video😊I just saw the dog puppy tied outside your neighbours house😞It’s a rainy days there and it’s not kind to tie these furkids like this..pls tyana jamle tar sanga tya puppyla gharat gheyla.. Lots of love from Singapore ❤
कोमल तुला आजिबात गर्व नाही. मी foreign मध्ये राहते हा attitude कधीच दाखवत नाहीस. ही Simplicity मला खूप आवडते. जीथे जाशील तिथलीच होऊन जातेस. आईने चांगले संस्कार केले आहेत ❤
माझी आई काल mhanat होती की komal किती energy ne sagli Kade sagli kaam karat aahe.. Cooking chi aavad aahe ch tai la aadhi paasun 🍳☺️.. Europe la pan chaan chaan menu baghay la miltat tai chya haat che.. Aai kade pan cooking madhe help karte.. सासरी pan aani hya veles manoj dada chya tai chya ghari pan 😇🤗.. Khup mast zalet vada paav aani vada paav party 👌😋 chaan quality family time 🎉👌🙌.. Mast ch
Potato thand zalyavr bhaji / masala banvaycha mnje to chikat hot nahi n wada pn chhan hoto try krun bgh next time n let me know kahi change vatato ka he sgl mazya zugad aahe 😅USA madhe kiti tri type che potato miltat so try n error nntr mla he smjl so try it
Tai tu khup cchan aahe ... Ekde aamchya gavi Mumbai vrun sun aali ki ticha attitude lay bhari asto..... Ani tu chkk foreign cuntry mdhun yete tri normal behave krte.... Khup ccchan vatat
ताई अगोदर ते वडे करून घ्यायचा मग तेलामध्ये पटापट सोडायचं खरंच ताई तू किती छान आहे आम्ही माहेरी गेले तर पण तिथे सुधरत नाही आम्हाला काय करावे ते एक पण वस्तू आम्हाला सापडत नाही खरंच तू किती छान आहे काय ताई दादा आपण किती छान बोलतात नणंद ताई पण छान आहेत
Hiii di ❤ Tu kuthe he geli tr basun rahat nahi pudhe houn kahi n kahi kaam krte rahte. Khup chan kele tu tuzya hatache batata vade sarvana khayela ghatle .sagle khaun trupth jhale 😋😋😋😋😋khup chan jhale hote bghunch smjte. Tu manmilau aslyamule jithe pn jate tyana aplese krtes ha tuza gun mla khup awdto 😘😘😘😘😘 Ashich khus rha god bless u swthrt ❤️❤️❤️
कोमल तू सर्वांना धरून रहातात खूपच छान तुझ्या आईने तुझ्यावर खूप छान संस्कार केले आहे तसेच तू मुलींवर संस्कार करतीयेस very good
Ag komal phile bhajiche gole karun ghetle tr khup easy jate vade banvayla ..... Chan zale vade😊
Hi, didi आज खूप छान वाटलं सगळयांना तुम्हा एकत्र पाहून छान करतेस तू सगळ्यांच प्रत्येक नातं अगदी अलगद चान्गल्या प्रकारे सांभाळतेस, kon म्हणेल तू युरोप ला stey करतेस अजिबात नाही वाटतं ❤️😍परदेशात राहून तिथल्या hi गोष्टी तू त्याच्या पद्धतिने खूप छान प्रकारे manje krte तिथल्या राहिनीमानानुसार, plus आपल्या भारतीय परंपरा रूढी सणवार, छान करतेस, जपतेस, तशेच भारतात आलीस ki तू प्रॉपर भारतीय आहेस, याची खरी जाणीव होते,यूरोप मध्ये राहणारी इतकी मॉडर्न आमची दीदी, ethe किती साधी राहणीमाणात राहते, सर्वांचं सगळं करते, त्याच्यात स्वतः सहभागी होऊन प्रत्येक गोष्ट एन्जॉय करते खरंच मानलं दि तुला 😍❤️ प्रत्येकालच हे जमत हे असं नाही, पण तू वेगळी आहेस खूप इतरांपेकशा 🤩अभिमान आहे आम्हला तुझा, तसेच मनोज dada चा ही ते ही खूप छान सुस्वभावी व्यक्ती आहेत, तुम्ही सगळेच खूप गोड आहात 🤩specailly परी, बेला 💋♥️👌🏻love u di & all 😇
पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिस मे मिला दे उस जैसा कोमल तुझं तसचं आहे जेथे जाते तू त्यांचा सारखी होते .खुप छान गुण आहे हे.
श्री स्वामी समर्थ🙏 ताई सगळ्या बरोबर राहणयातचं खरा आनंद आहे हे तुझ्या बोलण्यावरून कळते, तुला जसे इतरांना खाऊ घालायला आवडते तसे च मला आवडते मस्त वडापाव😊😊😊😊❤❤❤❤❤❤
Mast video komal tai. Temting वडा पाव. कोमल ताई किती सहज वावर असतो तुमचा सगळीकडे जिथे जाल तिथे तुम्ही मिळूनमिसळून राहता
काम करता तुमचा हा गुण मला फार आवडतो.कसलाही attitude नाही तुम्हाला.Love you alll ❤❤❤❤
सुप्रभात् कोमल,सप्तशृंगी देवी ला जाऊन या आम्हाला दर्शन मिळेल.जिथे जाशील तेथे त्यांच्या तिल एक होऊन जाते मनमिळाऊ, मनकवडी आहे स.सगळ्या च्या मनात ले ओळखते.छान मस्त वडापाव.पाऊस
Tai ya nannd ahet ka tujya tyana kiti mul ahet please sang na Ripley me 😊
हाय कोमल तुझी नंनद खूप छान आहे आणि तू ननंद कडे ईतकि फ्रि बघून च छान वाटलं खूप छान❤❤🎉🎉
❤ किती छान सगळे एक सोबत किती छान वाटते असं. आणि ताई तुझ्या कडचे खरच खुप छान आहे सर्व तुझे नाते. मन भरून आले . तु आहेस खुप प्रेमळ ❤❤😊🫶🫶👌👌👍
Komal pari khup premal ahe Bela ajun lahan ahe pan pari samjutdar ahe ❤❤❤❤❤❤
Komal surtla kadhi gelahota?
👌सगळे जण मिळून छान enjoy करतायत तुम्ही बघून खूप भारी वाटले कोमल दिदी चा मनमिळाऊ स्वभाव आहे, आणि ताई पण खूप छान आहेत 😊छान विडिओ आहे
Kiti vada paav khaate g...
Kiti khatana baghitle mala😂
Ata tuza aai kade geli tevach tr khaale .....aani weather barobar nae oily khaayla...
Komal tu jethe jate tikadchich houn jate,saglyansi मिळून मिसळून राहते,proud of you 😘😘👌👌👌🤗🤗
true
agdi barobar
Pithat halad n takta thoda soda takun jara ghatt thewl ani jast phetla ast tr cover mst hot kurkurit..krpt shade nsti ali
खूप खूप छान गुण आहे जिथे जाईल तिथे मिसळून जाते अगदी साखरे सारखी युरोप मध्ये असेल तर तिथल्या सारखे आणि ईकडे आगदी मिसळून गेलीस हा गुण खूप छान आहे वडा पाव आणि चटणी एकदम मस्त बेत परी बेला खूप आनंदी दिसत आहे आणि तुम्ही पण
tujhi sarv family khuo chan ahe .. tu sarvana bandhun theval ahes .. very good ❤❤🥰
Komal Tai ,khup chaan vaatla Tumchya Tai kade tumhi khup chaan Time spent kelay,sagle ekatra aalyavar khup majja karta.👍Vada pav 1 no..👌.. Europe madhe rahun titla lifestyle jagun tumhi dogh Manoj dada n tai tu kiti Down to earth aahat.N'joy All the best.👍
Komal nashik chi zatka panipuri khallis ka
वडा पाव एक नंबर बेला परी प्रत्येक वेळी सर्वांच्या पाया पडतात किती छान संस्कार आहेत पाहून खुप छान वाटले व्हिडियो छान नेहमी प्रमाणे
मला तुला भेटायचं आहे di, तू सांगितले नाहीस, तुम्ही या वेळी कोल्हापूर ला येणार आहे ki नाही, plz सांगा ना दीदी
दोन्ही कड़े समतोल साभांळला की नात्यात गोड़वा निर्माण होतो आणि जीवन आंनदी जगतों,हीच खरी दौलत आहे, वड़ा पाव ल ई भारी, आशीर्वाद.😅❤❤❤🎉🎉❤❤❤😅
Kup Bhari video zala 😊kharch tu kup kastalu aahe tula kaslach kantala yet nahi me gavi jate teva mala pan asech karave lagte Vada pav Kup Bhari dist hota ❤❤🎉🎉😊
Vadapav maze pn khup fav ahet...khup tempting disat hote 😋😋 bai la kuthehi gele tri kam karavch lagt 😊 Pari che khi gun tichya mothya atya sarkhe ahet ❤ taina pn khup chhan vatl asel tumhi tyanchyakde mukkami rahilat tr ❤ ts pn bhau bahini chi bhet varshatun ekdach hote 😊 hyaveli donhikdch rakshabandhan jorat asnar ahe 😊💃💃 Pari Bela vr khup chhan sanskar ahet...konachyahi kdhihi paya padayla alas karat nhi tya 👍
Khupach chan asch anandi raha.vada pav mast h.manoj dada kiti care katat te kahi khayla basle ki lagech boltat tu ghe mhanun ❤
Komal ya rutin made yoga countinu karat ahes ka because mi sudha gavala gelyavar sagala maja rutin stop hoto😊 tyamule vicharte
Dusarya tai kade Kadhi janar
Komola taai wadapav khpch yummmm distoy.. Maza pn favorite ahe wadapav. Mla vadapav chi ti chatani banavli tyachi recipe sang na
Tuzya maherchya gharacha home tour de na tithe gelyavar nakki
ताई तू किती नंदे साठी करते मला खूप बघून भारी वाटले तुझा आणखीन चांगलं होऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना तू सुखी राहू दे कायम आनंदात राहू दे हीच प्रार्थना तू अशीच सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहू दे नाहीतर अनेक लोकांना परदेशात राहिलेला चा खूप गर्व असतो व पण तुझ्या तसा दिसून येत नाही त्याचा मला अभिमान वाटतो आय लव यू ताई
Komal tu sarvana aapalas karun ghete ,. chan family ahe, Bella ne khup masti keli 🥰🥰🥰
Mothi nannd same ticha aai sarakhi disate .👌👌🌹
Hi komal🤗नेहमीच बोलते खूप भारी आहेस तू किती पटकन मिक्स होतेस माहिती आहे ताईच आहेत तरी पहिल्यादिवशी गेल्या गेल्या मिसळायला वेळ लागतोच इतक मिळून मिसळून राहायला मुळात स्वभाव सुद्धा तितकाच मोकळा असावा लागतो म्हणून जरा जास्तच आवडतेस तू कोमल❤❤❤वडापाव भारीच दिसताहेत एकच नंबर आमचा पण आज वडापावचाच बेत आहे first term संपलेय ना विहानची म्हणून त्याच्या आवडीचा बेत आहे❤बेला माझ्याकडे पण खूप ट्रॉफी आहेत कधी येतेस विरा सोबत खेळायला विरा रोज बोलते बेलाला बोलव ना रोज बघते ती तुला❤तुम्ही भारतात असे नॉर्मल लोकांसारखे प्रवास करताय ते बघून तुमच्यातला साधेपणा दिसतोय असेच रहा कायम जसे आहोत तस राहण केव्हाही योग्यच ❤❤❤सुंदर vlog👌❤love u pari bela komal❤😘🍫
Video khup chan. KOMAL, tu khup hardworking aahes. Pari and Bela both are enjoying holidays.
Komal Wada pav chya chutney chi recipe sang na pls comment madein
Hii,komal tai. khup avadhine karta tumhi mulinvar khup changale sanskar kele. Foreignla rahunsudha apalya parampara,sanskar tumhi japaley. Aaj india madhey alat , aplya gharatilch koni alya sarakha vatey.so nice of you.
Tai tu surat cha video punha ka continue kela nay
Hi Tai..tu khuuuup family la dharun aahes..khup chan hota video..Vada pav pan bhari zale hote...khup chan swabhav aahe tuja...❤
Belachi tbiyat kashi aahe
Khup chan vlog nanad n bhawojay cha nat as asal pahije free friend sarkha 👌👍
Batate thand karaila pani takaiche nahi mhanun chikat zale.
खरच कसलाच attitude नाही, एकदम हसून खेळून बोलते सगळ्यां सोबत अगदी कोण subscriber भेटल तरी तेवढ्याच नम्रतेने हसत बोलते.. europ मध्ये राहून एवढं यश मिळवून सुद्धा कसलाच negative attitude नाही.. इथे आमचे relative फॉरेन वरून आले तर ओळखत असून बोलत पण नाहीत.... तू आणि तुझी familys खरच खूप छान आहेत कोमल ताई.. ❤
🙏🙏🙏☺️❤️
Hi komal di tu dinorila ali hoti khup bhari vatal mi pn dindoritach rahate (sanmanvale) khup Chan vatal ki tu amchya gavatale maruti mandir dakhval Swami samrath Kendra pn dakhaval khupch must kalji ghe
ताई तू खरच खूप छान आहे जिथं जाते तिथं मिक्स होऊन जाते परी बेला love you ❤khup छान होता विडिओ ❤❤❤
Tumcha nanad chi family khup Chan aahe
Komal Tu sakshat annapurna devi aahes. Mast tempting vada pav..
कोमल तु कीती छान मिळुन मीसळुन राहाते खरंच खूप छान आहेस तू तुला जरा देखील गर्व नाही परी बेला खूप छान आहे आत्याच्या लाडक्या
Down to earth aahye tumi sarva jan khup masth
Hiee tai me khup Khup jananche vlog bgte bt komal tai your best krn tujya vlog mdhe tu je swata ahes tech sgl dakhvte..tyamule mla khup avdt tuje vlog bgayla.😘
Vadapav srvani milun nashta kela 👌👌👌👌👌vlogs tr chan ahech ❤❤❤❤❤
Di dog mast ahe ❤❤ konacha ahe ❤❤
Khup mast video....
Komal tu khup Chan ahe gthe jate tithla hote❤❤
दोन पाव कुस्करून वड्यात टाक बॅटर घट्ट होईल. वडे मस्तच ❤❤
Komal you always mixed with all like sugar your are true heart girl
Mahakal always bless you and your family ❤
Kalyani tai che donhi mul aai jvl astat ka....
अफलातून च जाम भारी कौतुकास्पदच आणि लईच झ्याक ❤️🥰❤️🥰❤️👌🥰👍💓💝 सगळे च जणं भारी कौतुकास्पदच 👌👌👌🥰👍 सुंदर खूपचं न्यारं आणि व्हिडिओ आल्हाददायक वातावरण आनंदी जीवन बहारदार जागा ❤❤❤❤❤❤कोमल परी बेला आणि सगळ्यांच चिमण्या लय भारी
कल्याणी ताई तरAll Rounder
गावरान लसूण पाकळ्या मला सुद्धा खूप भारी वाटल्या आणि वडा पाव तर 1नंबर च❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Khupch chan मिळुनमिसळून राहतेस सगळीकडे 👌🫶🏻
Tai tuz gold jewellery celetion dakhv
ताई ओढ्याच्या गणपतीला ये स्वयंभू गणपती मंदिर आहे नांदूर नाकाच्या पुढे ओढा गाव आहे
Tumhi kuthe rahata odhya la
@@RupaliKahandal-n5d Kuthe rahata
Maam great meet theva naa...please
This shows where ever you stay you are stuck to our culture
Komal khoop mast vada pav me sudha asacha banvte khoop mast lagato❤ pari bela mast adjust zalya ❤
Tuza aai ne tuzaver chagle Sanskar Kele taya Tyamule tu sarvashi milun muslin rahate tu khup Chan aahe tumche Prem aashech rahude de
Nashik la khairnar chi gulachi jilebi ek number
ताई स्वभाव खुप छान आहे म्हणून तुला सर्व like करतात
Hi komal nice video😊I just saw the dog puppy tied outside your neighbours house😞It’s a rainy days there and it’s not kind to tie these furkids like this..pls tyana jamle tar sanga tya puppyla gharat gheyla.. Lots of love from Singapore ❤
तुझा अभिमान वाटतो तु इकडे येवुनसर्वा साठि करते i love you
waa वडापाव छानबनवले तुकितिभारिबनवते
कोमल तू घोटीला कधी येणार आहे मला तुला भेटायचं आहे
कोमल तुला आजिबात गर्व नाही. मी foreign मध्ये राहते हा attitude कधीच दाखवत नाहीस. ही Simplicity मला खूप आवडते. जीथे जाशील तिथलीच होऊन जातेस. आईने चांगले संस्कार केले आहेत ❤
Chatni Kashi keli
Aag komal tu kiti man midau Aahays chan ashi 🌞 srvana midu dy ❤ lovi you komal
माझी आई काल mhanat होती की komal किती energy ne sagli Kade sagli kaam karat aahe.. Cooking chi aavad aahe ch tai la aadhi paasun 🍳☺️.. Europe la pan chaan chaan menu baghay la miltat tai chya haat che.. Aai kade pan cooking madhe help karte.. सासरी pan aani hya veles manoj dada chya tai chya ghari pan 😇🤗.. Khup mast zalet vada paav aani vada paav party 👌😋 chaan quality family time 🎉👌🙌.. Mast ch
Thank you so much ❤️☺️☺️aai la namaskar 🙏🙏🙏
Khup mast vada paav zalet nice vlog ❤❤❤
वडापाव छान.... व्हिडिओ छान नेहमीप्रमाणे
Potato thand zalyavr bhaji / masala banvaycha mnje to chikat hot nahi n wada pn chhan hoto try krun bgh next time n let me know kahi change vatato ka he sgl mazya zugad aahe 😅USA madhe kiti tri type che potato miltat so try n error nntr mla he smjl so try it
Komal tai tuz weight thod jast zalyasark vatatay😅
Vada pav mast ekdum 🤩🤩family time enjoy kara sagle mast 💓💓💓
Tai tu khup cchan aahe ... Ekde aamchya gavi Mumbai vrun sun aali ki ticha attitude lay bhari asto..... Ani tu chkk foreign cuntry mdhun yete tri normal behave krte.... Khup ccchan vatat
Tai tu khup chan aye tu sagal manege karte 👍👌
वडापाव भारीच ❤परीच आवडीचा मेनू ❤
Hi very nice family
Gm Komal Tai, वडा पाव yummy 😋
Majhi ichcha zaliy vadapav khaychi thodala pani aal 😋😋khup chann video n vadapav pn ❤
कोमल तुझ खूप कौतुक. ❤
Tai tu khup Chan distey
सप्तशृंगी गडावर जायचं ना ताई
Tumchya muli Khup chan aahe
Kiti mast Komal enjoy kara
ताई अगोदर ते वडे करून घ्यायचा मग तेलामध्ये पटापट सोडायचं खरंच ताई तू किती छान आहे आम्ही माहेरी गेले तर पण तिथे सुधरत नाही आम्हाला काय करावे ते एक पण वस्तू आम्हाला सापडत नाही खरंच तू किती छान आहे काय ताई दादा आपण किती छान बोलतात नणंद ताई पण छान आहेत
खूप छान वोल्गा कोमल तुझा खूप अभिमान वाटतो
Tai good afternoon. Jagtik maitri dinachaya hardik shubhecha.❤❤❤❤❤ Dhnvaad. 😊😊
Good morning komal & वडापाव एक नंबर कोमल & khub Chan & mast enjoy kar❤
Chan zale family get together❤❤❤❤❤❤
Wow tondala pani sutl komal baher mast paus padtoy ani tu garma garam vadapav banvlays ❤😘🤤😋😋
Laei bahari tai Vada paav sarvancha avadta
Hiii di ❤
Tu kuthe he geli tr basun rahat nahi pudhe houn kahi n kahi kaam krte rahte. Khup chan kele tu tuzya hatache batata vade sarvana khayela ghatle .sagle khaun trupth jhale 😋😋😋😋😋khup chan jhale hote bghunch smjte.
Tu manmilau aslyamule jithe pn jate tyana aplese krtes ha tuza gun mla khup awdto 😘😘😘😘😘
Ashich khus rha god bless u swthrt ❤️❤️❤️
pani sutl tondalavade bgun😋😋😋😋 nicr vlog❤