खूप मस्त व्हिडीओ सकाळचे गावचे वातावरण मस्तच वाटते रोशन गुरांच्या राखणीचा एक व्हिडिओ बनवू शकतोस आवडेल बघायला आणि बबलू आल्यावरतर तुम्हाला मासे मिळायलाच पाहिजे व्हिडिओ संपवताना खूप घाईत होतास😜😍👍👌❤🌴
Khas aplya Nana sathi ❤👏👏👏👏👏👏👏👏👏. Khar ch khup mehant karat hote ❤ Nana❤👍👍👍. Next time parat 1 da khas amche lakde Tatya ani Nana yana gheun chan vloge kar. Ani ho Roshan Tatya ani Nana age ne khup mothi manse ahet so tyan che sudha 1 chote se B'day celebration tu kar tyana hi khup chan vatel. Tyan chya face var cha anand amhala pahay la aavdel ani to ch anand Roshan tula sudha khup kahi deun jail😊. Ya var Khup sundar vloge hoil, Ani tya B'day madhe amche lakde ❤😆chetan da astil tar wah awesome🔥 vloge hoil. Pudchya vloges sathi tula shubhechha 👍
अफलातुन वीडियो मित्रा..तुझे वीडियो अप्रतिम नी नंबर 1 असतात. माझ्या घरी तुला गंमत सांगते. माझ्या घरी होम थिएटर आहे. आपण सिनेमा बघतो तसा मोठा म्हणजे त्या पेक्षा किंचीत थोडा लहान स्क्रीन आहे. संपूर्ण साउंड सिस्टम आहे. आपण थिएटर मध्ये बसुन पहातो असे फील होते. काही ठराविक वीडियो आंम्ही त्यावर बघतो. त्या पैकी तुझा एक वीडियो असतो. असला भारी दिसतो ना तुझा वीडियो. जामच सुंदर , पाण्याचा खळखळाट, पक्षाचा आवाज. शब्धात सांगने कठीण. खुप मस्त. असाच पुढे जा..👍👍👍👍👍
🙋♂️Mi yeu shkto ka tuja gavi mla bagaychi aahe tuje gav .☺️ maje gav Ganpatipule aahe titon ksa yeychi sang mla mi yeto bhava 💫aani aschi video dagayla kup mja yete bhava 💓
आपला कोकणी माणूस किती मेहनत करतो मासे कुर्ल्या आणि कालव मिळावायला. असो त्यात त्याचं एक दोन वेळेच भागत.... शिवाय मेहेनत केल्याने जगण्याचा संघर्षातून बरंच काही शिकवून जातो.
नमस्कार डॉक्टर... सर आमच्या गावात नाही lodging पण आम्ही recently विडियो बनविला आहे.. खूप छान सुविधा आहे राहण्याची तिथे.. मातीच फार्म stay आहे... Lodging शहराच्या ठिकाणी.. ☹️
👍🙏रोशन दादा आणि त्यांच्या संघाला ..अभिवादन..!! प्रथमदर्शनी छान, नयनरम्य प्रभात समयी दृश्य पाहून मन सुखावले. 👍❤️🙏 🙏👍नाना आणि राजा यांनी आपली गुरे चरायला नेणें ही कामे आटोपून आपणास कोकणातील पारंपारिक पद्धतीने पर्यातील उतरणी चे मासे कसे पकडायचे हे छान, उत्तम प्रकारे दाखविले म्हणून मी त्यांचा आभारी. 👍 कारवी मासे कसे असतात ते सांगणे..चव , काटा बद्दल सांगणे. 👍मला इथे असे म्हणायचे आहे की आपण एव्हढे सुंदर चित्रीकरण करता त्यावेळी आपले पार्श्व संगीत गिटार संतूर, बासुरी याचे मिलाफ असलेले द्या.चित्रफीत अजून आकर्षक, छान बहरून येतील. 👍तसेच संवाद शैली निसर्गदत्त उत्कृष्ट अशीच..येस महाराजा हे गीत आपणास अमर्यादित यश देईल असेही मी मागे आपणास सांगितले आहे 👍मी एक creative Artist सुद्धा आहे म्हणूनच आपुलकीने सांगत आहे.👍👍असों.👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
राेशन गावची दिवाळी पहाट आणि पारंपारीक वेगळा फराळ असल्यास (नेहमीचा नाही )पहायला आवडेल जसे गावी तांदळाच्या पिठापासुन बाेर (बाेरा सारखा आकार असताे म्हणुन बाेर म्हणतार) हा padarth आमच्या गावी गणपतीपुळे ला बनवतात.
@@YesMaharaja नक्कीच पण सद्या मी मुंबई ला आहे कधी संधी मिळाली तर पाठवेन thanx for reply आणि हाे तु माझ्यापेक्षा लहान दिसत असल्याकारणानं मी हक्काने तुला मित्रासारखे एकेरी नावाने लिहित आहे
नानांनी खूप मेहनत घेतली आहे .मेहनती आहेत नाना नानांसाठी लाईक बनला पाहिजे
अगदी खर.. 👍🥰
बऱ्याच दिवसांनी गुरे आणि गुराखी पाहीला मनाला वेगळाच आनंद झाला काडवे खरच छान लागतात मस्त मज्जा आली 👍👍👌👌
😍❤️
Thank you so much ❤️❤️❤️
mase pakadanya chi padhat chan aahe....full to enjoy the fishing.....nice vlog.....👌👌👍👍🐟🐟🦈🦈
खूप खूप धन्यवाद ❤️❤️❤️😊🤗
खूप मस्त व्हिडीओ सकाळचे गावचे वातावरण मस्तच वाटते रोशन गुरांच्या राखणीचा एक व्हिडिओ बनवू शकतोस आवडेल बघायला आणि बबलू आल्यावरतर तुम्हाला मासे मिळायलाच पाहिजे व्हिडिओ संपवताना खूप घाईत होतास😜😍👍👌❤🌴
हो नक्कीच बनवू विडियो.. 👍 👍 ❤️
होय, 😊😜😜
बाहेरून आलो होतो डायरेक्ट..
आणि त्यात पाण्याचा खूप आवाज..
म्हणून मोठ्याने बोलायला लागल..
@@YesMaharaja 👍❤🌴
छान नदीतील मासे खरच खूप छान बऱ्याच दिवसांनी मासे पाहून जूने दिवस आठवले 👌👌👍👍
👍👍👍
गावच्या ओढ्यातल्या माशांची चवच वेगळी असते..
कायम जिभेवर रेंगाळत राहते..
Thanks 😊 🤗 😍
मस्त झाली मासेमारी
Thank you so much भावा ❤️
Khup sundar video mitra
Thank you so much 😊 🤗 😍 ❤️
खूप छान रोशन ! चिपळूण /खेड कडे कडव्याला सुतेरी म्हणतात !! गळाने पकडण्याची खूप मज्जा असते !!
--
मंगेश शिर्के
छान 👌 👍 ❤️
धन्यवाद माहिती साठी 😍 ❤️
रोशन... मस्त... 🐟🐟🐟🐟🐟
खूप खूप धन्यवाद ❤️❤️😍
Khupach Bhari dada
धन्यवाद.. ❤️ ❤️
दरी छान आहे
Thanks bhava ❤️
Khas aplya Nana sathi ❤👏👏👏👏👏👏👏👏👏. Khar ch khup mehant karat hote
❤ Nana❤👍👍👍. Next time parat 1 da khas amche lakde Tatya ani Nana yana gheun chan vloge kar. Ani ho Roshan Tatya ani Nana age ne khup mothi manse ahet so tyan che sudha 1 chote se B'day celebration tu kar tyana hi khup chan vatel. Tyan chya face var cha anand amhala pahay la aavdel ani to ch anand Roshan tula sudha khup kahi deun jail😊. Ya var Khup sundar vloge hoil, Ani tya B'day madhe amche lakde ❤😆chetan da astil tar wah awesome🔥 vloge hoil. Pudchya vloges sathi tula shubhechha 👍
हो नक्कीच करू... 👍
Thanks ❤️
This is a very awesome technique.......❤❤
Thanks bhava ❤️ ❤️
Nice vedeo mharaja
Thank you so much ❤️❤️
Ek number dada
Thank you so much भावा ❤️
मित्रा हा एपिसोड खूप छान होता.
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️
अफलातुन वीडियो मित्रा..तुझे वीडियो अप्रतिम नी नंबर 1 असतात. माझ्या घरी तुला गंमत सांगते. माझ्या घरी होम थिएटर आहे. आपण सिनेमा बघतो तसा मोठा म्हणजे त्या पेक्षा किंचीत थोडा लहान स्क्रीन आहे. संपूर्ण साउंड सिस्टम आहे. आपण थिएटर मध्ये बसुन पहातो असे फील होते. काही ठराविक वीडियो आंम्ही त्यावर बघतो. त्या पैकी तुझा एक वीडियो असतो. असला भारी दिसतो ना तुझा वीडियो. जामच सुंदर , पाण्याचा खळखळाट, पक्षाचा आवाज. शब्धात सांगने कठीण. खुप मस्त. असाच पुढे जा..👍👍👍👍👍
खूप खूप धन्यवाद 😍..
खूप छान वाटल कमेन्ट वाचून.. 😍🤗
नक्कीच अजून चांगले विडियो बनविण्याचा प्रयत्न करू... 👍 👍
ते उतरणी चे मासे काय करतात? खातात की विहिरीत सोडता..?
खातात..
हल्ली कमी मिळतात..
पाणी सुद्धा कमी होत लवकर.. 🤦♂️
पूर्वी सारख नाही राहील.. ☹️
Mitra tuze video baghun khup gavachi aathvan yete mast mase aamchya kade vam bolatat
👍👌🙏
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️💕
Aamcyakade. Vam Masa.
छान 👍👌👌👌
खूप छान
धन्यवाद 😍 ❤️❤️
Nice bhau👌🏻
Thanks ❤️
🙋♂️Mi yeu shkto ka tuja gavi mla bagaychi aahe tuje gav .☺️ maje gav Ganpatipule aahe titon ksa yeychi sang mla mi yeto bhava 💫aani aschi video dagayla kup mja yete bhava 💓
हो नक्कीच भावा सर्व सुरळीत सुरू झाल की... 👍
खूप छान दादा
Thank you so much भावा ❤️
Super!
Thank you so much ❤️ ❤️
Maja aali video pahayla. Ek no Bhava 👌👌👌
Thank you so much ❤️❤️❤️
Chan chan video
Thank you so much.. 🤗
आपला कोकणी माणूस किती मेहनत करतो मासे कुर्ल्या आणि कालव मिळावायला. असो त्यात त्याचं एक दोन वेळेच भागत.... शिवाय मेहेनत केल्याने जगण्याचा संघर्षातून बरंच काही शिकवून जातो.
हो अगदी खर... 👍 👍
वाम बोलतात आमचा कड ( रोहा रायगड आगरी कोळी)
मस्त 👌 👍
धन्यवाद माहिती साठी 😊 🤗
Mitra ik na me dr. Ahe nashik la mala tuzya gavi yayche ahe with family tikade lodging ahe ka. Amhi 3 day's tikade thambnar ahe.
नमस्कार डॉक्टर...
सर आमच्या गावात नाही lodging पण आम्ही recently विडियो बनविला आहे..
खूप छान सुविधा आहे राहण्याची तिथे..
मातीच फार्म stay आहे...
Lodging शहराच्या ठिकाणी.. ☹️
👍🙏रोशन दादा आणि त्यांच्या संघाला ..अभिवादन..!!
प्रथमदर्शनी छान, नयनरम्य प्रभात समयी दृश्य पाहून मन सुखावले. 👍❤️🙏
🙏👍नाना आणि राजा यांनी आपली गुरे चरायला नेणें ही कामे आटोपून आपणास कोकणातील पारंपारिक पद्धतीने पर्यातील उतरणी चे मासे कसे पकडायचे हे छान, उत्तम प्रकारे दाखविले म्हणून मी त्यांचा आभारी.
👍 कारवी मासे कसे असतात ते सांगणे..चव , काटा बद्दल सांगणे.
👍मला इथे असे म्हणायचे आहे की आपण एव्हढे सुंदर चित्रीकरण करता त्यावेळी आपले पार्श्व संगीत गिटार संतूर, बासुरी याचे मिलाफ असलेले द्या.चित्रफीत अजून आकर्षक, छान बहरून येतील.
👍तसेच संवाद शैली निसर्गदत्त उत्कृष्ट अशीच..येस महाराजा हे गीत आपणास अमर्यादित यश देईल असेही मी मागे आपणास सांगितले आहे
👍मी एक creative Artist सुद्धा आहे म्हणूनच आपुलकीने सांगत आहे.👍👍असों.👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer ⌨️💻🖲️🙏
खूप खूप धन्यवाद सर..❤️ ❤️ 🙏🙏
काडवी छान लागते चवीला..👍
एकच काटा असतो सरळ..
पाण्याचा खूप आवाज होता, त्यामुळे म्युझिक नाही add केल..
Chan video
Thank you so much ❤️ ❤️ ❤️
Sunder
Thank you so much ❤️❤️
Nice Video
Thank you so much ❤️ ❤️
Tuze video baghun khup icha hot ahe kadhi kokan madhe yeu ase
खूप खूप धन्यवाद ❤️❤️
Yeva kokan aaploch aasa 😍 ❤️
Yes महाराजा वेगल वाटत
होय महाराजा आसत तर अजुन मस्त वाटल अस्त
बाकी तुझे video mast astat
हो.. 👍 👍
पण होय महाराजा हे usermane उपलब्ध नव्हत..
वेबसाइट पण रजिस्टर होती अगोदरच... ☹️☹️
Thanks you so much ❤️❤️❤️
Amcha sundar konkan
हो 👍❤️❤️❤️🥰
मस्तच विडिओ मित्रा
Thank you so much ❤️❤️❤️
Khup chan bhava👌👌👌👍👍👍🌴⛳♥️🐟🐠
Thank you so much भावा ❤️ 💕
नाना खूप भारी.
🤗🤗
👌
🥰🥰🥰
Aamhi pn karto hey... Aamhi yala dharan bolto.....Aamhi aatmadhe 4toke lavto ...Anni pude each Mota toka asto... Khup majja yete he banavayla...
हो.. 👍 👍 🥰❤️
Bhau tu kub nasib wan ahes re 🙏👍
🥰🥰❤️❤️
मित्रा चुनाकोलवण मध्ये जाऊन savatkada येते भेट द्या
हो नक्कीच ट्राय करु.. 👍 👍 ❤️
UA-cam var video kse bnvave thumbnail n promotion kse krave marathi font kse add krave ya baddal video bnva na
हो नक्कीच प्रयत्न करू.. 👍
पण हे सर्व तुम्हाला already मिळेल UA-cam वर..
त्या related खूप चॅनेल आहेत dedicated..
आपल चॅनेल कोकण vlogs..
@@YesMaharaja tumche chan astat recent videos mhanun
Thank you so much.. 🥰
Insta I'd @yesmaharaja
काही UA-cam related मदत लागल्यास dm करा... 👍
Mast bhavuuuu👌👌
Thank you so much ❤️❤️
Bhari
धन्यवाद.. 🥰
Chan video bhava. Aavaj kiti . Mothe mashe mi pahilyanda pahile
Thank you so much ❤️❤️❤️😍
Dada gav kont tuz
बारसू, राजापूर, रत्नागिरी
Bhava chandoli che video बघितले का UA-cam var
हो, पाहिला.. 👍 👍
लई भारी आहे.. 👌👌👌
@@YesMaharaja bhava hotel Vijaya bar sangali अस Tak Google map वरती हे hotel आमचे आहे chandoli la जेवणाची पण सोय आहे वारणा नदी काठी full natural ahe
हो पाहतो.. 👍 👍
अभयारण्य पण आहे ना chandoli... ❤️
@@YesMaharaja bhava Google map varti hotel Vijaya bar बघितले का वारणा nadichya Kathi aahe
@@rammane4627 हो.. 👍 👍
हनुमान मंदिर आहे जवळ..
mitra ekda men takun masemari kara na sakhali padhatit
हो नक्की ट्राय करु.. 👍 👍 ❤️
bablu la sang
@@swapnilbane2723 हो.. 👍 👍
First view like commnet 👌✌️❤️सांगली
Thank you so much भावा ❤️
Nice video👍
Thank you so much 😊 🤗 😍
मस्तच भारी👌👌👌👍👍 आता चंगळच आहे की
😃😃😃😍❤️
@@YesMaharaja आमचेकडे ओमटी मासा असे म्हणतात
छान 👌 👍 ❤️
Awesome
Thanks bhava ❤️
Nice
Thank you so much ❤️❤️
Mja lali roshan dada
Thanks bhava ❤️
Amhi suteri mhanto
👍 👍 👌👌
barupur gura ...ahe tumche...😍😍
तरी कमी आहेत पूर्वी खूप होती..
ha me chiplun varun tumcha fan ahe.....
🥰🥰❤️❤️❤️
Love you bro
❤️❤️❤️
Background music waparale tar video khup chhan hoil
हो पहिल वापरायचो.. 👍
हल्ली कमी केलय नॅचरल वाटायला..
आणि surrounding sound असतो ना पक्षी वैगरे.. 👍
Aapke channel ko subscribe kar diya aur roj dekhunga
Thank you so much ❤️ ❤️
Amhala pn anun de taje fish.... Punyala
हो देऊया ना.. 👍 👍 ❤️
Kadvi mazya la amchya kade vamb masa asa boltat
👍👍👌👌
Bhai song ch instrumental version lav song match nahi hoty background la
हो 👍 👍 ❤️
छान
परत आसे व्हिडीओ तयार करा
हो नक्कीच.. 👍 👍 ❤️
Bablu pan khoob mahnat karto
हो.. 👍 👍 ❤️
👌👌
🙏🙏😊
Title song khup mast ahe. Pratek video madhe add kart ja na starting la kiva end la. Baki video khupch mast
हो.. 👍 👍
खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰
Mst ek no 🔥
Thank you so much भावा ❤️
👌👌👌👌👌
🙏🙏🙏😍
Valya chi pat
👍👍👌👌
👍
🤗❤️
राेशन गावची दिवाळी पहाट आणि पारंपारीक वेगळा फराळ असल्यास (नेहमीचा नाही )पहायला आवडेल जसे गावी तांदळाच्या पिठापासुन बाेर (बाेरा सारखा आकार असताे म्हणुन बाेर म्हणतार) हा padarth आमच्या गावी गणपतीपुळे ला बनवतात.
हो नक्कीच बनवू.... 👍 👍 ❤️ ❤️
आम्ही ट्राय करू तस बनविण्याचा.. ❤️
तुम्हाला शक्य झाल तर नक्कीच पाठवा आपल्या चॅनल वर..
@@YesMaharaja नक्कीच पण सद्या मी मुंबई ला आहे कधी संधी मिळाली तर पाठवेन thanx for reply आणि हाे तु माझ्यापेक्षा लहान दिसत असल्याकारणानं मी हक्काने तुला मित्रासारखे एकेरी नावाने लिहित आहे
हो 👍 👍 ❤️
चालेल ना.. ❤️❤️
roshan konkan sanskruti ya chanel ver 15 nov la sandesh ne बाेर hya padarthachi zhalak ani thodkyat olakh dakhavli aahe
Sir बोर आणि त्याचाच भिरड्या नाव असणारा पदार्थ बनवतात... तर त्याचा विडिओ आपल्या चॅनेल वर बुधवारी अपलोड होईल... Stay connected... ❤️
Kakani khup mehnt keli pn....😊
हो.. 👍 👍
सुतेरी,खवल,मलया, मासे
हो.. 👍 👍
❤️
❤️❤️❤️❤️
Hamare idhar wymhasa bolate
छान 👌 👍 ❤️
Bhi tu kasa ahe s mala sang jara
मजेत एकदम
Kiti pause kamvtat video banun
QnA विडियो पहा चॅनेल वर त्यात आहे सर्व... 👍
Kadvyala amchya ekde maral masa boltat
👍👍👍
धन्यवाद माहिती साठी 😊
👍❤️
Hi Dada
Hiii..
वाव बोलतात आमच्या कडे
👍👍👌👌🥰❤️
Wam
👍👍👍
Mashe matan Andi kalav bilaw yachya Shivay dusar Kay nahich tumchy kde
खूप काही आहे...
सर्व प्रकारचे विडियो बनवतो आम्ही.. 👍
पण मासेमारी हा कोकणी माणसाचा अविभाज्य भाग आहे..
आमच्या कडे त्याला वाम बोलतात 🤘🏼
👍👍👌👌
Mase pakadnahi styla khoob avdla mi pahilanda bagitla tuza mura tu chaan kam karto naanaa khoob mahnat get ahe ektech kam karat hote
खूप खूप धन्यवाद 😍 ❤️ 🥰🥰
( काडय खवळे मळवे ) 🔥🔥🔥🔥🔥
👍👍👍👍👌👌❤️
Chadniche pn mashe pn ashech pakadat toke laun
👍 👍 👍 ❤️
आमच्याकडे मरळ मासा असे म्हणतात
👍👌👌
धन्यवाद माहिती साठी ❤️
Ha video jara ajun editing kela pahije hota
👍👍👍👍👍
आमच्या इकडे काडी म्हणतात
👍👌👌🥰
Near lokache kam
👍👍👍
Amcha mahad side la waam boltaat
छान 👌 👍
धन्यवाद माहिती साठी 😊 🤗 😍
विडियो प्रोजेक्ट
👍👍👍🥰❤️
Mi khat nahi pan mala pakdayala khup awadat
👍👍👍😃
आमच्या टीम मध्ये पण आहेत असे.. ❤️
दादा तुम्ही का पकडेलत मासे,, सोडून ध्या त्यांना,, बिचाऱ्या मासेना😕
👍👍👍👍🙏🙏
Yana kahi sudhaa khalya purat nahi
मासे खाण्यासाठी च असतात 😊😊
आम्ही त्याला काळी वाव बोलतो,खूप पौष्टीक असते आणि चविष्ट सुद्धा 👌👌👌😋😋😋
सीतोरी काडु
👍 👍 👍
आमच्याकडे वाम मासा बोलतात
👍👍👍👌👌
काडवी ला आमच्या कडे वाम मासा बोलतात.
छान 👌 👍 ❤️
कडविला आमच्याकडे सुतेरी म्हणतात🐟🐟
👍👍👌
Thanks माहिती साठी 😊 🤗