सरसकट कर्जमाफी भाजपला तारणार? विधानसभेसाठी भाजपची खेळी?-TV9

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 тра 2019
  • सरसकट कर्जमाफी भाजपला तारणार? विधानसभेसाठी भाजपची खेळी?
    #TV9MarathiLIVE #MarathiNews
    ► For more Videos Subscribe on goo.gl/xRU2XT
    ► Download TV9 Marathi APP: goo.gl/rhQ5m1
    ► Circle us on G+: plus.google.com/+TV9Marathi
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► Live updates on tv9marathi.com/

КОМЕНТАРІ • 221

  • @suryakantmane3493
    @suryakantmane3493 Рік тому +19

    रावसाहेब दानवे घ्या तोंडात शेतकऱ्यांना मदत किंवा कर्जमाफी शब्द शोभत नाही मागच्या वेळी दानवे नी शेतकऱ्यांना शिव्या दिल्या होत्या आठवतं का दानवे तुम्हाला नाही कळायचं शेतकर्यां चे पोटी जन्माला यावे लागते

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 Рік тому +4

    सरसकट सर्व कर्ज माफी हालचाली सुरू केले आहे❓👉

  • @pravinpatil-iy9mt
    @pravinpatil-iy9mt 5 років тому +40

    एकवेळ शेती काढून घेतील
    पण कर्जमाफ करनार नाहित

  • @vijayyedage4432
    @vijayyedage4432 5 років тому +45

    सरसकट पाहिजे २०१९ पर्यत

    • @user-fy5ce6wl3d
      @user-fy5ce6wl3d 5 років тому

      Arjun Pawar

    • @shriramvastre6483
      @shriramvastre6483 5 років тому +2

      ३१डिसेंम्बर२०१८पर्यंतची कर्जमाफी करा.

  • @SantoshSonwane-qu6wy
    @SantoshSonwane-qu6wy 20 днів тому +1

    माफी केली तर महायुती सरकार ला फायदा होईल नाहीतर महाविकास आघाडी सत्तेवर येईल

  • @rambhaupatil1430
    @rambhaupatil1430 5 років тому +13

    नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकर्याला मुर्ख समजता काय ?तुमच्या मुर्खपणा मुळे आम्ही पण वेळी कर्ज का? भरावे

  • @shivajidarandale5109
    @shivajidarandale5109 5 років тому +5

    कर्ज माफी फसवे आस्वासन

  • @valmikapatil4490
    @valmikapatil4490 5 років тому +57

    नागपुरचा डुक्कर म्हणतोय सरसकट कर्ज माफी करू पण यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही
    कारण डुक्कर (फडणीस)फक्त गाजर देऊ शकतो
    एक शेतकरी पुत्र ....

    • @chhatrapatipusdekar2891
      @chhatrapatipusdekar2891 5 років тому +1

      Akdam sahi

    • @haridasnilkhan1269
      @haridasnilkhan1269 5 років тому +1

      हे फक्त गाजर दाखवून राहिले आहे त

    • @user-xg4id9rh7g
      @user-xg4id9rh7g 4 роки тому

      VALMIK PATIL मंत्रिमंडळात एवढी लांबडी पहिल्यांदा पाहिली

  • @kantilalsanap7980
    @kantilalsanap7980 5 років тому +24

    सरसकट कर्जमाफी करा रेगुलर भरनारयानी गुन्हा केला आहे का

  • @chhatrapatipusdekar2891
    @chhatrapatipusdekar2891 5 років тому +29

    सरसकटमाफि द्या ,नाहितर चालते व्हा ,, हा नारा शेतकरी बाधवाचा आहे खुप झाले आता वेतन आयोग लागु करन

    • @madhukarchaudhari2453
      @madhukarchaudhari2453 5 років тому +5

      कर्ज घेऊन लाखो कोटी रुपयांचा फटका राष्ट्रीय बँकानादेऊन हे लूटारू हा देश सोडून निघून गेले आहेत. त्यांच्या कर्जाची कोण घेणार आहे हे ह्या सरकारने आधी स्पस्ट करावे.शेतकरी लुटारू नाही तर तो या जगाचा अन्नदाता आहे हे या सरकारच्या कधी लक्षांत येईल .तरी देखील निकष लावण्याची भाषा हे सरकार करते.हे योग्य नाही ।विशेश बाब म्हणजे ह्या सरकारने ज्या वेळी आमदारांचे
      मानधन वाढविण्याचा. प्रस्ताव मांडला जातो तेव्हा त्या वेळी उपस्थित असलेले आमदार एकमताने मंजूरी देतात आणि त्या वेळी उपस्थित राहणारे आमदारा पैकी फक्त एकमेव एकच ईमानदार आमदार विरोध करतो ही बाब लक्षात घेता येईल असे नाही का आपणास वाटत ।अरे नादानांनो शेतकऱ्यास वेठीस धरू नका ।शेतकऱ्यांचे रक्त पिवून हे ढेकूण वाढले आहेत त्यांना आतां रगडूण टाकण्याची वेळ आली आ हे .
      शेतकरी आणि कष्टकरी भाऊ बहीणीणी एकत्र येण्याची गरज आहे हे सर्व काही खपवून घेऊ नका आणि जागे व्हा ।रात्र वैषऱ्याची आहे शेतकरी राज्या डोळे ऊघडे ठेवुनच मतदान करा आणि ह्या मुजोर सरकारला धारेवर धरले शिवाय याची गुर्मी उतरवा हीच आपणास विनंती आहे।ईती।

  • @barkulearun8374
    @barkulearun8374 5 років тому +4

    आश्वासने द्यायचे बंद करा. कांही करा आम्ही कर्ज फेडू शकत नाही. कारण विहिरी कोरड्या पडल्या. सलग तीन चार वर्षे दुष्काळ. एक खताची बॅग 1300 रु. त्यातच हा पाऊस पडतो की नाही माहीत नाही.

  • @rampise6926
    @rampise6926 5 років тому +5

    उद्योजक गुजराती, कर्ज माफी,व,विज, बिल, माफी, फडणवीस,तुझे, गुजराती, सरकार

  • @sandiptotare1530
    @sandiptotare1530 5 років тому +51

    कर्ज माफीचा निर्णय चांगल आहे पण ते आंमलात आणा नाही विधान सभा जवळच आहे शेतकऱ्या चा तळतळाट घेऊ नका हयांचा परिणाम भोगावेच लागतील आज पर्यत शेतकऱ्याला खुप फसवले आहे

  • @rambhaupatil1430
    @rambhaupatil1430 5 років тому +8

    नियमीत कर्ज भरणार्या शेतकर्याने दागिने विकून कर्ज भरले पण या वर्षात उत्पंन्न झालेच नाही आणि तो कर्ज भरण्यास अ सर्मथ आहे त्याने काय करावे ?

  • @dipakpatil2904
    @dipakpatil2904 5 років тому +7

    बंद करा गाजर देण

  • @atulbandhate8845
    @atulbandhate8845 5 років тому +3

    सर सकत कर्ज मापी करा

  • @user-du7kp2kr6k
    @user-du7kp2kr6k 25 днів тому

    पहिल्या द्या सबसिडी तरी द्या.मिनी स्पिरींगकलर.महाराष्टाची सबसिडी द्या.कधी देणार.दोन वर्ष झाली पूर्ण.

  • @vijaykumbharde2295
    @vijaykumbharde2295 5 років тому +3

    कर्ज माफ करा निवडुन या

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 5 років тому +13

    खोटा फडणवीस

  • @santoshshinde8573
    @santoshshinde8573 5 років тому +5

    नियमित करज भरनाराचे पन करज माफ करावे

  • @samadhanmagar9029
    @samadhanmagar9029 5 років тому +4

    नकोरे बाबा हे सरकार

  • @dnyaneshwarbhongade3025
    @dnyaneshwarbhongade3025 5 років тому +2

    सरसकट कर्जमाफी हवीच

  • @vilasbutle9159
    @vilasbutle9159 Рік тому

    पहिल्या किंवा केला. विदर्भ स्वतंत्र झाला का ❓दुसरा क्रमांक खोटे बोलणे कर्ज माफी केली ❓का❓ जनतेत तुमची प्रतिमा कशी झाली आहे👉❓

  • @user-iy5ud4uk7h
    @user-iy5ud4uk7h 5 років тому +5

    आर तझाआईचापूचा कर्ज माप कर

  • @shamsundarsirsat5813
    @shamsundarsirsat5813 5 років тому +4

    भाजप ला आता सांगू कर्ज्ंमाफ़ी कशी करायची ते. गिरिश महाजन, चंद्रकांत पाटील, दानवे, हे सगळे चमचे गिरी करतात. वाट लावली तरुणाईची नोकर् भरती नाहि. नियमित भरणारयाना कर्जमाफी नाही . 2018 पर्यंत माफ केले तर ठीक नाहितर सरकार गेले पाण्यात. पुन्हा फक्त धनंजय मुंडे जिंदाबाद .

  • @dattashejul9056
    @dattashejul9056 19 днів тому

    जर भाजप ने विधानसभा निवडनुचया आगोदर 19ते23 पर्यंत सरसकट कर्ज माफ केली तरच शेतकरी मतदान करेल नाहीतर शेतकरी लोकसभेवानी हिशोब करेल नाहीतर शेतकरी हिशोब करेल हे नकी

  • @appasahebnikam7157
    @appasahebnikam7157 5 років тому +11

    2018 _2019पर्यतचे कर्ज माफ करण्यात यावेत

  • @vikasmore7817
    @vikasmore7817 5 років тому +5

    पेपर जवळ आलाय आता त्यामुळे काहीतरी जनतेची दिशाभूल करण्यासाठी करायचं असाही खूप अभ्यास केलाय त्यांनी ४.५ वर्ष ..फुग्यतली हवा गेलीय बहुतेक..😀😁😂😭🤣😗☺️😊😋🤗😙😃😍😊

    • @navnathjanardankarpekarpe1147
      @navnathjanardankarpekarpe1147 5 років тому

      नियमित कर्ज दीड लाखाचे कर्ज माफी करा

    • @navnathjanardankarpekarpe1147
      @navnathjanardankarpekarpe1147 5 років тому

      सरसकट कर्जमाफी करताना नियमित कर्ज नियमित कर्ज भरणाऱ्यांना दीड लाख रुपयांची कर्ज माफी करा

  • @parasnathshelke576
    @parasnathshelke576 4 роки тому +2

    सरकार ने शेतकऱ्यां खोटी आश्वासने दीली तर घरात घुसून मारू

  • @samratsalvi6627
    @samratsalvi6627 5 років тому +13

    नियमित कर्ज भरणार्‍याना पण कर्ज माफ झाले पाहिजे

  • @vithalpawar354
    @vithalpawar354 25 днів тому

    सर्व शेतकरी नाराज आहेत. पीक विमा, 8300 दुष्काळ अनुदान, शेतकरी भीकारी वाटला काय. हिसका दिल्यावर कळेल.

  • @SadashivKanhere
    @SadashivKanhere 13 днів тому

    कर्जमाफी झाली नाही तर लोकसभेच्या विधानसभेला जास्त हाल होतील भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेनेचे राष्ट्रवादीचे आणि काँग्रेसचे सत्ताधारी पक्षाचे तर जास्तच होते

  • @vasantdevkar3940
    @vasantdevkar3940 5 років тому +6

    नियमित कर्ज भरनार्या शेतकरी ना पन दीड लाख माफ करा

  • @shahajipatil360
    @shahajipatil360 10 місяців тому

    शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी दिली तरच भाजप सत्तेवर येईल नाहीतर भाजप सत्तेवर येणार नाही भाजपवर शेतकरी ग्रामीण भागातला नाराज आहे सरसकट संपूर्ण कर्जमाफी केली तरच भाजपला शेतकरी मतदान करतील

  • @sushilkumarsshelke6985
    @sushilkumarsshelke6985 19 днів тому

    निवडणूकिआधी कर्ज माफी दिली तरच ठीक नाहीतर या लबाडांच काही खरं नाही,दहा वर्षाचा अनुभव आहे, उद्योगपती धार्जिणे सरकार आहे, यांच्या कडून अपेक्षा नाही, फक्त काहीही झालं तरी सरकार बदलले पाहिजे,कर्ज माफी हातात देणे तरच मतं मागायला येणे , शेतकरी यांच्या धोरणामुळे हातबल झाला आहे

  • @tanvejpatel7146
    @tanvejpatel7146 20 днів тому

    नियमित कर्ज भरणारे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा

  • @vishaljorewar9956
    @vishaljorewar9956 5 років тому +5

    पुन्हा निवडून येई पर्यंत चे तयारी आहे ही.
    हे कधीच कर्ज माफी देणार नाहीत.
    4 वर्षात काय होऊ शकत नव्हते.

  • @gajananyeske6319
    @gajananyeske6319 5 років тому +7

    आर र नको रे हा अभ्यास करायाला पुड़ची निवड़ नूक येइल रे.

  • @sanjaybankar9489
    @sanjaybankar9489 5 років тому +4

    हे दिवस शेतकर्यावर पवारांमुळ आहेत

    • @nileshalekari7445
      @nileshalekari7445 5 років тому

      मुर्ख आहेस का कायपण बोलतोय

  • @sb9428
    @sb9428 5 років тому +1

    नियमीत भरणारेचे सुद्धा करा

  • @swapnildeore5917
    @swapnildeore5917 5 років тому +3

    कर्ज माफी जर झाली नाही तर ५० आमदार पण येणार नाही त

  • @drrameshpatil4522
    @drrameshpatil4522 5 років тому +28

    आता भाजप विधानसभेच्या निवडणुकीत हारल्या शिवाय राहणार नाही. निवडणूक आयोगाने बॅलेट पेपर ने निवडणूक घेण्यात आली पाहिजे.

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 26 днів тому

    शिवाजी महाराज सन्मान योजनेत पात्र असुन अजुनही शेतकरी कर्जमुक्त झाला नाहि कधीहोनार ३वरश झाली की ती वाट पहायची आतातरी विचार करावा.विधान.सभा आहेच...

  • @balajishinde3997
    @balajishinde3997 5 років тому +1

    गाजर दिल रे

  • @anilkothule6497
    @anilkothule6497 11 місяців тому

    25.30.वर्षापासून.थकित.आहे.7.12.कोरा.करा

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 10 місяців тому

    तुम्ही काहीच देणार ही नाही आणि करणार ही नाही याचे ताजे उदाहरण म्हणजे 🍉 ने आणि मिंधे सरकारने १२ महीन्यात १२०००हजार घोषणा केल्या पण जनतेच्या हातात कागदपत्र सोडून पायपीट सोडून काहीच मिळाले नाही लोकांच्या तुमच्याकडील आशा केंव्हाच मावळल्या लोक फक्त बोलत नाही

  • @anupbhagat1749
    @anupbhagat1749 5 років тому +4

    मयत शेतकरी माफी कधी होणार 2012 चि चिवत्या बनवू नका तुमाला चिवत्या बनवू आमी राम राम

  • @sonalidalvi5539
    @sonalidalvi5539 11 місяців тому

    सरसकट याचा अर्थ कळतो का सतरा अठरा पर्यंत सगट झाली नाही बाता मारते शरद पवार साहेबांनी सरसगड कर्ज माफ केले होते तुम्हाला नाही जमत टरबूज आहे तोपर्यंत

  • @rajeshraut1352
    @rajeshraut1352 5 років тому +4

    भाषण देया भक्त काम करू नये फसवे सरकार b j p

  • @pawandeshmukh964
    @pawandeshmukh964 5 років тому +1

    फेकू कर्ज माफी

  • @urmilachaudhari8132
    @urmilachaudhari8132 2 місяці тому

    2024ची कर्ज माफी आहे का

  • @chandupatil438
    @chandupatil438 29 днів тому

    याला कोणीच काही सांगत नाही हा बहिरा आहे गी

  • @DeepakKumawat-ge3bl
    @DeepakKumawat-ge3bl 28 днів тому

    रेग्युलर वाल्याची कर्जमाफी करा

  • @madanchauthe9043
    @madanchauthe9043 5 років тому +1

    विधान सभेला दाखवून देऊ शेतकरी काय ते

  • @raosahebpatange1699
    @raosahebpatange1699 5 років тому +3

    मत मिळे पर्यंत थापा मारतो पूना गाजर

  • @user-vl1ms1mn9c
    @user-vl1ms1mn9c 5 років тому +11

    कर्ज माफि करा... पण मत नाही तुम्हाला...आराम करावा खुप कामाचा दिखाकरुन थक्कात...
    तुम्हाला कर्ज माफ करावाच लागनार आहे...

  • @sahebravjagtap4362
    @sahebravjagtap4362 Рік тому

    शेतकरी हा खुप अडचणीत सापडला आहे सरकारच्या घोषणा प्रत्यक्षात काहीच नाही कर्जमाफी नाही सत्तेत भाजप व शिवसेनाचे मुख्यमंत्री महाराष्ट्र झालै पण यांनी पुर्ण शेतकरयांना कर्जमाफी दिले नाही हा निर्णय लवकरात लवकर घ्या आणि कर्जमाफी करा शेतकरी आपल्या कर्जमाफी ची वाट पाहत आहे जय महाराष्ट्र

  • @user-xg4id9rh7g
    @user-xg4id9rh7g 4 роки тому

    साहेबांचे भाषण सदाभाऊ खोत सारख वाटतय

  • @vishnugadhe6010
    @vishnugadhe6010 5 років тому +3

    फसवे सरकार

  • @satishmohod5456
    @satishmohod5456 8 місяців тому

    मागचे पैसे द्या आधी सरसकट सांगुन निकष लावतात

  • @vijayyedage4432
    @vijayyedage4432 5 років тому +5

    2019 parent sarsakat pahije

  • @maheshlomte3049
    @maheshlomte3049 5 років тому +1

    आरेरर फसवेरररर

  • @sachinsonawane4155
    @sachinsonawane4155 5 років тому +20

    शरद पवार,बरे होते.फडणवीस नाही सुधारून देणार!

    • @levismotghare5558
      @levismotghare5558 5 років тому

      सेट बरोबर होते पवार वाकल तोड़्या .

    • @manojnarwade3251
      @manojnarwade3251 5 років тому

      ते भाडकाउ शरद पवार मुळे तर हीअवसथा आहे शेतकर्‍याची

    • @kdshinde902
      @kdshinde902 10 місяців тому

      कधी.देनार.कर्ज.माफी.शेतकऱ्याना.कर्जमाफीजाहीरकरुन.फसवनुककली.शेतकऱ्याची..फडवनिस.सरकारने.2024मध्येशेतकरी.तुमच्यावरविश्वास.कसाठेवतिल.वाऱ्यावरगपांबंदकरा.

  • @bhagawatkute2292
    @bhagawatkute2292 4 роки тому

    कर्ज माफ करा साहेब

  • @pralhadjadhao3723
    @pralhadjadhao3723 Рік тому

    लबाड आहे सकार

  • @kokatedeepak4362
    @kokatedeepak4362 11 місяців тому

    😂काही खरं नाही भ्रष्टाचार नुसता

  • @Jadhav-hr3bo
    @Jadhav-hr3bo 24 дні тому

    देवेंद्र फडणीस तू आता चुलीवरच्या भाकरी भात आता मराठीची सत्ता येणार आहे उद्धव ठाकरे

  • @vishnugatade4243
    @vishnugatade4243 4 роки тому

    शेतकरयानो जागे व्हा लबाड सरकार ला त्याची जागा दाखवून द्यायचे वेळ आली आहे

  • @vijayyedage4432
    @vijayyedage4432 5 років тому +4

    Sarsakat dya

  • @prakashwatkhede5508
    @prakashwatkhede5508 5 років тому

    सर माझ कजॅ 2010 चे आहे सहकारी सोसायटी बॅंक चे मी व्याज पकडून 65,000 मी साहेबांना विचारले असता सांगीतले की कजॅ माफ नाहीं झाले. साहेब रिपले हे कजॅ माफ झाल आहे किंवा नाही

  • @ankushshinde981
    @ankushshinde981 5 років тому +3

    Only MNS

    • @pramodmule7548
      @pramodmule7548 5 років тому +1

      गप्पाट्या गप गपाट्यानो

  • @purushottamdinde8100
    @purushottamdinde8100 5 років тому

    सरसकटपणे माफ करा साहेब

  • @k.bbujade5162
    @k.bbujade5162 5 років тому +1

    Sir ZP servant class 4 ke कर्मचारियों कर्ज माफ honar का.

  • @ganeshpatil8762
    @ganeshpatil8762 5 років тому +1

    आर ऊसची दारी धरायला या

  • @sharadshinde5028
    @sharadshinde5028 4 роки тому

    kadhicha ha video aahe sir

  • @sagarurkude716
    @sagarurkude716 5 років тому +13

    आम्ही देवेंद्र फडणवीस ला येत्या निवडणुकीत पडणार आहो ।

  • @SanjayJadhav-zv7xy
    @SanjayJadhav-zv7xy Місяць тому

    तरी पण तुम्ही पडालच

  • @arunsonawane2718
    @arunsonawane2718 5 років тому +5

    तुमची पण पात्रता तपासणार

  • @sagardukare8151
    @sagardukare8151 5 років тому +1

    लोक पवार साहेब विषयी काय वाईट बोलतात पण तोच खरा नेता शेतकऱ्यांन साठी जाणता राजा ओन्ली पवार साहेब

    • @dnyanusolanki1725
      @dnyanusolanki1725 5 років тому

      Bhau pawar saheb t deshache krushi mantri hote tewa kay kel tyani

  • @sachinjadhav-zt8fh
    @sachinjadhav-zt8fh Рік тому

    Nicche

  • @user-xt6kd7wc7d
    @user-xt6kd7wc7d 10 місяців тому

    3:20
    😊

  • @spbpower2431
    @spbpower2431 4 роки тому

    Super

  • @rameshwarbhagwat6771
    @rameshwarbhagwat6771 5 років тому

    मी कर्ज 2008साली घेतले आहे तरी माझे कर्ज माफ झाले नही

  • @harshalzade1738
    @harshalzade1738 5 років тому +3

    कर्ज माफी करना नाही

  • @kadamganesh3489
    @kadamganesh3489 5 років тому +2

    Thanks Tv9marathi you show reality

  • @nnvnnv2868
    @nnvnnv2868 5 років тому

    शेतकरयानी आधी कर्जे का उचलले ते विचारा? निघाले माफ करायला..

  • @bandudhekane4955
    @bandudhekane4955 4 роки тому

    सरकारने सर्व शेतकऱ्यांच्या डोक्यावरती ओजे जास्त ठेवायचे केलेला आहे आता यापुढील सर्व शेतकरी जे नियमित कर्ज भरणा करत होती तेदेखील आता यापुढे करणार नाहीत कारण या सरकारने फक्त ज्यांनी बँकेतून कर्ज घेतलं आणि घरातच बसली अशा लोकांनीच कर्जमाफी यांनी काही ना काही करून कडू कर्ज भरले अशा लोकांना घोडा लावला या सरकारने

  • @user-fg2tb5zn1n
    @user-fg2tb5zn1n 5 років тому +1

    नियमित वाल्याला काय नहि भिकारि सरकार

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 26 днів тому

    2:00

  • @ravipatil6747
    @ravipatil6747 28 днів тому +2

    सरसगट पाहिजे कर्ज माफी

  • @sandeepbobde1517
    @sandeepbobde1517 5 років тому +1

    Niyamit karj bharanare kay amcha gunha ahe ka

  • @vijaykumbharde2295
    @vijaykumbharde2295 5 років тому +8

    नियमित कर्ज भरणार्‍यासाठी न्याय करा

  • @smtrickes1561
    @smtrickes1561 5 років тому

    शेठ्ठ घ्या याची काढुन आता

  • @mahateshjabagond8905
    @mahateshjabagond8905 2 роки тому +2

    दोन लाख वरील कर्जमाफी झाली पाहिजे कदाचित पळ काढणार नाही

  • @umeshraut4507
    @umeshraut4507 5 років тому +3

    Karz mafi karyache asel tar 2019 CHI sarsakt karz mifi hovi

  • @ramamahure6244
    @ramamahure6244 5 років тому

    आता याला कीती कागदावर भरावे लागणार

  • @balaborkar2090
    @balaborkar2090 5 років тому

    केळ घ्या लबाड सरकारचे

  • @babakokewar9348
    @babakokewar9348 26 днів тому +2

    पिकविमा.दुसकाळी अनुदान शेयकरयास सरसकट मीळावी ‌‌यवतमाळ राळेगाव

  • @sujitbhoite368
    @sujitbhoite368 5 років тому

    पाञ असूनही मला माफी नाही,

  • @amolb.shinde5396
    @amolb.shinde5396 2 місяці тому

    कर्जमाफी फसवी देवेंद्र फडणवीस