Gautami Patil on Marriage : लग्न कधी? मुलगा कसा हवा? गौतमी म्हणते...

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 жов 2024
  • #abpमाझा #abpmajha #maharashtrarain #unseasonalrains #samruddhiexpressway #newparliament #cmeknathshinde #uddhavthackeray #devendrafadnavis #maharashtrapolitics
    Gautami Patil on Marriage : लग्न कधी? मुलगा कसा हवा? गौतमी म्हणते...
    ABP Majha LIVE | Maharashtra Politics | Unseasonal Rain | Samruddhi Mahamarg | Central Vista
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    Unseasonal Rain In Maharashtra | IMD Rain Alert | Heavy Rainfall | Delhi CM Arvind Kejriwal Uddhav Thackeray Meet | Arvind Kejriwal Mumbai Visit Live updates | महाराष्ट्र अवकाळी पाऊस | Monsoon Live Updates | महाराष्ट्र मान्सून बातम्या | दिल्ली मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल | अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरे भेट |
    Marathi News Today | Top News | Latest News Live Today | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | टॉप न्यूज एबीपी माझा

КОМЕНТАРІ • 2,4 тис.

  • @prasadarane6348
    @prasadarane6348 Рік тому +2524

    कोण कोण गालावरच्या कण्या बघुन कमेंट वाचायला आलेत😂

  • @amolgurav7461
    @amolgurav7461 Рік тому +2505

    भिकारी मीडिया महाराष्ट्राला अजून बाकीचे प्रश्न आहेत त्याकडे लक्ष द्या

    • @deepakkalgutkar742
      @deepakkalgutkar742 Рік тому

      खरोखर मिडिया भिकारी आहेतच......तसेच जी तिच्या वाटोळी असलेली जनता देखील भिकारीच आहे.काय त्यांची आवड त्यांनाच माहीत...

    • @chaitanyarokade7148
      @chaitanyarokade7148 Рік тому +9

      👍👍👍

    • @dipalikale1608
      @dipalikale1608 Рік тому +14

      Right 😂

    • @arjunrawatalerawatalearjun4517
      @arjunrawatalerawatalearjun4517 Рік тому +1

      👍

    • @bhupendrasawant2537
      @bhupendrasawant2537 Рік тому +1

      hoy tula paishewala pahije

  • @vinodpatilcommentator3715
    @vinodpatilcommentator3715 Рік тому +723

    मी एव्हढ्या लवकर लग्न करणार नाही कारण अजुन महाराष्ट्राचा पूर्णपणे बिहार झाला नाही ...आणि तो केल्याशिवाय मी शांत बसणार नाही.

    • @Sapnapatil3816
      @Sapnapatil3816 Рік тому +9

      😂😂

    • @PriyankaPawar-ji3ck
      @PriyankaPawar-ji3ck Рік тому +8

      😂😂😂😂

    • @bhagvatjadhav695
      @bhagvatjadhav695 Рік тому +3

      ​@@PriyankaPawar-ji3ck😂😂☝️☝️

    • @dp-yq3sn
      @dp-yq3sn Рік тому +4

      तुला अक्कल दिलीये ना .....मग नको ना जाऊ तिची गाणी पाहायला

    • @vinodpatilcommentator3715
      @vinodpatilcommentator3715 Рік тому +30

      @@dp-yq3sn मी एक क्रिकेट कॉमेंटेटर ,कवी ,गीतकार आहे.कविता करतो गाणी लिहितो व हजारो लोकांसमोर कॉमेंट्री करतो आणि त्यासाठी लागणारी अक्कल,बुद्धी ,कौशल्य ,ज्ञान ,अभ्यास माझ्याकडे आहे ...आणि निश्चित तुझ्यापेक्षा मी प्रतिभासंपन्न असेन. म्हणून तू उगाच तुझ्या अकलेचे तारे तोडू नकोस.

  • @latahowale7586
    @latahowale7586 Рік тому +201

    एवढी महत्त्वपूर्ण बातमी दिल्याबद्दल ABP Mazha चे मनःपूर्वक आभार 🙏

  • @shevantirangle6177
    @shevantirangle6177 Рік тому +120

    एबीपी माझावाले लग्न करून देतील तुझं बाई काळजी नको करू😂😂

  • @sudarshansawant3435
    @sudarshansawant3435 Рік тому +528

    ABP माझा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने आपलं धन्यवाद की आपण आपल्या पत्रकारितेच्या लायकीप्रमाणे अतिशय उपयुक्त माहिती दिली. ह्याचा महाराष्ट्रातील जनतेला खूप फायदा होईल. महाराष्ट्राला एक नवी उभारी मिळेल. ह्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. महाराष्ट्र अजून जोमाने प्रगतीपथावर येईल. ह्या तुमच्या बातमीमुळे तरूणांमध्ये काम करण्याची ऊर्जा निर्माण होईल. काही दिवसांनी तुम्ही "ABP" मधला "A" पण काढून टाका व उरलेलं दाखवायला सुरुवात करा.

  • @ashishgirolkar2389
    @ashishgirolkar2389 Рік тому +212

    आपका कोटि कोटि धन्यवाद जो आपने अपनी जान जोखिम में डाल कर यह समाचार हमें दिया। इस समाचार को सुनकर पूरे ब्रह्मांड में दिव्य ज्योति प्रज्जवलित हुई है । यदि आप ऐसा ना करते तो देवराज इन्द्र का सिंहासन हिल जाता, और शिव जी तांडव शुरू कर देते। संपूर्ण पृथ्वी पर हाहाकार मच जाता प्रलय आ जाता। सभी पशु पक्षी पेड़ पौधे अग्नि में जलकर भस्म हो जाते परंतु आपने यह समाचार दिखाकर कर इस सृष्टि को महाविनाश से बचा लिया। आपने ये समाचार देकर हमें कृतज्ञ कर दिया। हम सारी उम्र और हमारी सात पीढ़ियां आपकी आभारी रहेंगी।
    पुनः एक बार फिर आपका कोटि कोटि धन्यवाद ,🤝

  • @dhavalgite450
    @dhavalgite450 Рік тому +1039

    तुम्हाला नवरा कसा हवाय हा *महाराष्ट्राचा* प्रश्न आहे ? अरे कोणता नालायक पत्रकार हा प्रश्न विचारतोय आणि कोणत्या लोकांना असे प्रश्न पडतात ? 😡

    • @bharatpatil1911
      @bharatpatil1911 Рік тому

      तिच्यासारखाच नालायक आणि मूर्ख पत्रकार आहे तो

    • @santoshvetal4312
      @santoshvetal4312 Рік тому +11

      aara heo chatrapati shivaji,shubhaji rajyacha marashtra aahe,konataty patanjali cha nahi......

    • @sunnyshah6565
      @sunnyshah6565 Рік тому +2

      😅😂

    • @bharatpatil1911
      @bharatpatil1911 Рік тому +46

      हिला अर्ध्यारात्री ठोकणारा नवरा पाहिजे

    • @akshayghoderao5923
      @akshayghoderao5923 Рік тому +10

      या पत्रकार ने करा वा

  • @anilrothe7813
    @anilrothe7813 7 місяців тому +3

    Kon karnar kiti tiknar

  • @mayurjagtap4019
    @mayurjagtap4019 Рік тому +412

    हिला लग्नाची गरज नाही दररोज टपा टप मिळतंय 😂😅😅😅😅😅😂😅😂😅😂😅

  • @mr.digvijaypatil4824
    @mr.digvijaypatil4824 Рік тому +598

    आईला गाढव लावायला जरा शेतकरी कष्टकरी लोकांच्या मुलाखती घ्या त्याची भावना समजून घ्या त्यांना त्याची गरज आहे

  • @jmsarkar1184
    @jmsarkar1184 Рік тому +189

    हा महाराष्ट्राला प्रश्न आहे 🤔
    बाकीचे प्रश्न सुटले का सगळे ???

  • @MeeraChandvale_99
    @MeeraChandvale_99 Рік тому +313

    अर्धा देश मीडिया मुळे त्रासला आहे काऱण मीडिया वाले फ़ालतू कोणाला ही हाईलाइट करतात आणि मग ही अशी लोक मोठी होतात 😐🙄

    • @shankarkale338
      @shankarkale338 Рік тому +1

      😝

    • @shankarkale338
      @shankarkale338 Рік тому +2

      💯👍

    • @prashantkasbekar7370
      @prashantkasbekar7370 Рік тому

      अशी लोक म्हणजे कशी ग बाई, एक बाई असुन दुसऱ्या बाईला बोलताना लाज वाटत नाही का, अन्न सोडुन गु खातेस काय तु, आणि गौतमी पाटील‌ आहे ते बोलते आणि आहे तेच दाखवते, फालतु दिखाऊपणा नाही करत, आणि तुझ्या गांडीला आग लागली अशील तर इम्रान हाश्मी कडे बगत बस जा, अजुन शिव्या खाल्ली असतीस पण बाईची जात आहेस म्हणुन गप्प बसतोय

    • @devrajtransport...5262
      @devrajtransport...5262 Рік тому +2

      Correct..

    • @chaitanyarokade7148
      @chaitanyarokade7148 Рік тому +2

      khara aha

  • @dnyaneshwardhavle3469
    @dnyaneshwardhavle3469 Рік тому +44

    नाची ला एवढी प्रसिध्दी 😮😮 सगळे नाची होतील रे😢😢

  • @novaarnav18
    @novaarnav18 Рік тому +69

    किती भयानक दिसतेय 😢

  • @yogeshkatale962
    @yogeshkatale962 Рік тому +290

    आज काल च्या मीडिया वाल्यांना काम धंदा नाही . नको तिथे टाईम पास करू नये .

  • @ajaybhosale2034
    @ajaybhosale2034 Рік тому +123

    लग्न करू नकोस पण हिकडं जवान पोरांच्या आयुष्याला घोड लावायच काम कर.....😂😂😂

    • @t33554
      @t33554 Рік тому +6

      जवानी आहे तोपर्यंत ती करणार नाही मुली खूप हुशार आहे, आता कॅटरिनालाच पाहा, ३८ पर्यंत मजा केली पैसे घेऊन, मग म्हातारी झाल्यावर लग्न केलं

    • @prashantdvetal1654
      @prashantdvetal1654 Рік тому +3

      Barobar dada

    • @rajuwawge8515
      @rajuwawge8515 10 місяців тому

      😅😂😂😂

  • @sujitbhagat3432
    @sujitbhagat3432 Рік тому +268

    मीडिया ची लायकी नाही यांना आक्कल नाही

  • @Abhijeet1526
    @Abhijeet1526 11 місяців тому +86

    अर्ध्या राती सोडून न जानारा पहिजे 😂

  • @KimyaBhagne
    @KimyaBhagne 2 місяці тому +1

    Dhande vaali bai

  • @advakashmorepatil2003
    @advakashmorepatil2003 Рік тому +144

    स्वतंत्र भारतातील स्वतंत्र मिडियाला सलाम

  • @deepakmane-ez7zo
    @deepakmane-ez7zo Рік тому +164

    १७ नवरे आहेत कसे लग्न करू वाटेल

  • @kaverigadekar7172
    @kaverigadekar7172 Рік тому +23

    हिचा चेहरा पाहून कोण लग्न करणार आहे आणि तिच वय झाल आता म्हातारी झाल्यावर करीन 😂😂😂😂

    • @prashantkasbekar7370
      @prashantkasbekar7370 Рік тому

      तु स्वतःच्या गांडीखालचा अंधार बघ

  • @bhaskarmore3922
    @bhaskarmore3922 2 години тому

    Abp ला कोटी कोटी साष्टांग दंडवत. एवढ्या महान अति महान जीने या राष्ट्रासाठी रात्र रात्र स्टेजवर देह झिजवला. तीची ओळख दिल्याबद्दल तुमचे हात-पाय धरून आभार आभार आभार.
    याला म्हणतात समाजाभिमुख पत्रिकारिता. व्वा व्वाह.

  • @bantyachavhan6852
    @bantyachavhan6852 9 місяців тому +6

    एवढी महत्त्वपूर्ण बातमी दिल्याबद्दल ABP Mazha चे मनःपूर्वक आभार 🙏🏻पत्रकारितेच्या लायकीप्रमाणे अतिशय उपयुक्त माहिती दिली. शेतकराच्या पिकाला भाव नाही आहे. गोर गरीब gov. कडून कुठलं मदत नाहीय हे मात्र नाहीय दाखवायचं पण मात्र अर्ध्या रात्री गौतमी पाटील ला लग्न करती आहेस हे विचारत आहे. व्वा ABP NEWS च 🎉 कौतुक करतो.

  • @jayshreerokade8566
    @jayshreerokade8566 Рік тому +68

    हिला चांगलच माहितीये लग्न केलं तर फालतु चाळे करायला मिळणार नाही 😂😂😂

    • @shankarkale338
      @shankarkale338 Рік тому +2

      😝

    • @shankarkale338
      @shankarkale338 Рік тому +3

      ते पण खरय 😂

    • @prashantkasbekar7370
      @prashantkasbekar7370 Рік тому +2

      तुझ लग्न झाल असेल तर तुलापण मिळत नसेल ना बाहेर चाळे करायला, का करतेस अजुन धंदा

    • @kapilingle8657
      @kapilingle8657 Рік тому

      श😢😢😢😢😢😢😢

    • @pranalishirke3956
      @pranalishirke3956 Рік тому +2

      gautami la ky bolu naka tela ky bol ki baryach beghadlily aavladena mercha lagtat..😅🤞🏻

  • @seemajalak1562
    @seemajalak1562 Рік тому +74

    Kiti bhayanak disate bapre 😂😂

  • @anilbade2244
    @anilbade2244 Рік тому +14

    आरे ती नवरा कसा करो तुला काय करायचंय. तू तिचा प्रश्न विषय सोड शेतकऱ्याचा प्रश्न सोडव.
    100% ती तुझ्या प्रश्नावर उत्तर देईल❤

  • @nikhildokhe9526
    @nikhildokhe9526 Рік тому +16

    मेकअप उतरल्यावर नवरा पण पळून जाईल.

  • @MandaDole
    @MandaDole Рік тому +35

    लग्न कशाला ईचरोजच लग्न होते 😢

  • @t33554
    @t33554 Рік тому +92

    रोजचे पन्नास ठोके घेऊन ओके होते मग लग्न कशाला करेल ती😂

    • @prashantkasbekar7370
      @prashantkasbekar7370 Рік тому +1

      तुला कस माहीत, ते ठोके तुझ्यावर पण आलेले काय, वाह छान

    • @t33554
      @t33554 Рік тому

      @@prashantkasbekar7370 माझ्यावर नाही, तुझ्या बहिण गौतमीवर आले ते मोजलेत

  • @prashantpadmagirwar6787
    @prashantpadmagirwar6787 Рік тому +95

    लग्ना आधीच सर्व मौज मजा करायला मिळत असल्यावर का करशील तु लग्न. 😉

    • @shidesharolkar7488
      @shidesharolkar7488 Рік тому +1

      Kon deto asnar shot tela

    • @deepsoni91
      @deepsoni91 Рік тому +1

      😂😂😂right bro

    • @kiranpansare5857
      @kiranpansare5857 11 місяців тому

      कधी पहीलं मजा करताना, कोण होता तो.

  • @vishaltikone9623
    @vishaltikone9623 Рік тому +31

    महाराष्ट्र राज्यालाच नव्हे तर पुर्ण भारताला प्रश्न पडलाय की पाटलांची जी शान आहे गौतमी तीला नवरा कसा पाहीजे. 😅😂 मोठ-मोठे उद्योजक कामधंदा सोडुन हीच्याच लग्नाचा विचार करत आहे. कारण गौतमी ही पुर्ण World मधे एकमेव स्री आहे जी खुप सुंदर आहे. तुम्हीपण कामधंदा सोडा आणि गौतमीचाच विचार करा…… धन्यवाद!

  • @anandjoglekar1970
    @anandjoglekar1970 8 місяців тому +1

    खर्या अर्थाने आता पत्रकार जागरूक झाले आहेत, म्हणुनच जागतिक प्रश्ण विचारला

  • @harishpatil6444
    @harishpatil6444 Рік тому +3

    महाराष्ट्रात हाच प्रश्न राहिला आहे बाकी सर्व प्रश्न सोडवले आहेत

  • @indian5323
    @indian5323 Рік тому +65

    तिला खुप श्रीमंत व्हायचे, आपले राजकारणी आहेत व त्याकरिता ती खुप मेहनत घेत आहे, पुरावा म्हणून तिचे गाल बघा, मेकअप सुध्दा तिचे गाला वरील परिश्रम लपवू शकत नाहीत.. म्हणून तिला लग्नाची आवश्यकता नाही.. उगीच तिला मीडिया त्रास देत आहे..

  • @waitingforyou7653
    @waitingforyou7653 Рік тому +21

    सगळे प्रश्न संपलेत एवढंच राहिलय आता मग महाराष्ट्र सुखी होणार ..कोणी दिला पत्रकारिता ??

  • @nitinnagtilak6258
    @nitinnagtilak6258 Рік тому +22

    मी महाराष्ट्रात मध्ये राहतो पण मला तर नाही हा प्रश्न पडला. काय पण नका बोलू पत्रकारांनो 😂😅😂😅

  • @Jaychand.Jain.
    @Jaychand.Jain. 10 місяців тому +2

    Maharashtra la janun ghyache aahe ki हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकराला विशेष पुरस्कार प्रदान करण्यात यावा...

  • @nlyKK
    @nlyKK Рік тому

    धन्य आहे तुम्हाला मीडिया वाले... बातम्यांचा स्तर किती खाली येईल अजून.

  • @creativeteamworking
    @creativeteamworking Рік тому +79

    बेरोजगारी शेतीचे प्रश्न सोडले... अन हिच झाले नये झाल तर काय फरक पडतो... 😢 का मिडीया वाल्यांनी धंदा लावलाय... 😢😢

  • @pas870
    @pas870 Рік тому +41

    4 महिन्यात 17 नवरे बदलल आस वाट्टे

  • @7423St
    @7423St Рік тому +3

    🤜 हेच हातवारे केले होते ना हिने🤛
    हीच लग्न झाल्यावर पण ही म्हणल अर्ध्या रातीला सोडून जायाचं न्हाय...😂😂

  • @Prakash_1237
    @Prakash_1237 Рік тому +2

    Salute to your struggle, journey and success ❤

    • @anuradhaaiwale4064
      @anuradhaaiwale4064 2 дні тому

      मागं पुढं पाणी वतून घ्यायला आणि कस वाट्टेल ट्स नाचायला काय थोड स्ट्रगल करायला लागतात व्हय.

  • @kartikchaugulemarathiupdate
    @kartikchaugulemarathiupdate Рік тому +1

    Mag kadhi mhatari zalyaver karnar ahe ka

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 Рік тому +32

    रात्री अर्ध्यारात्री सोडून जाणारा नवरा नसावा हिच फक्त एक अट आहे.

  • @korerr5119
    @korerr5119 Рік тому +71

    भारतातील मिडीया ची पातळी फारच बेकार झालेली आहे...
    1) गौतमी चे लग्न , हा महाराष्टाचा प्रश्न
    2) ऊर्फी जावेद..
    3)बिचकुले.
    4) राखी सावंत....
    5) तैमूर खान...
    6) न्यासा....
    मिडीयावाले कसले फालतु मुद्दे घेतात...
    देशात ज्वलंत धगधगते मुद्दे आहेतच.
    महगाई, पेट्रोल डिझेल, गैस, बेरैजगारी, भ्रष्टाचार, गुंडागर्दी, , पण
    याना प्रशन पडतो.... ऊर्फी न आज ककय घातल व काय काढल...
    जगगतील 1 नंबरचा फालतु मिडीया आहे.. आपला😊

    • @t33554
      @t33554 Рік тому +4

      अरे बाबा हे लोक मीडीयावाल्यांना पैसे देतात तेव्हा त्यांची बातमी मीडीया देतो

    • @govindmunde9339
      @govindmunde9339 Рік тому

      Salam bhawaaa tula ❤

  • @rammore9078
    @rammore9078 Рік тому +11

    कुणालाच गौतमीच्या लग्नाची घाई नाही, पत्रकार स्वतःच्या मनाने म्हणतोय. त्यांनी लग्न करणे न करणे हा त्यांचा वयक्तिक प्रश्न आहे. महाराष्ट्रात लग्न न झालेली अनेक तरुण मुले आहेत आणि तो एक सामाजिक प्रश्न झाला आह त्यावर पत्रकारांनी एखादी स्टोरी बनवावी

  • @Angelson007
    @Angelson007 6 місяців тому +1

    Kay sandaas diste bhai 🤦🏽‍♂️

  • @kingsept10
    @kingsept10 24 дні тому +1

    Soft ahe khara skin

  • @babanthorat6623
    @babanthorat6623 Рік тому +8

    गौतमी ताई तुमच्या बद्दल आम्हाला खूप गर्व आहे तुम्ही खूप शून्यातून जग निर्माण केलं याचा एक अभिमान आहे आम्हाला माझी लहान बहीण म्हणून मी तुम्हाला खूप मानतो आणि तुमचा अभिनंदन करतो ताईसाहेब

    • @anuradhaaiwale4064
      @anuradhaaiwale4064 2 дні тому

      धंदा करून पण शून्यातून विश्व निर्माण करता येत पण त्याला काय किंमत नसते.

  • @kumarbasare6683
    @kumarbasare6683 Рік тому +10

    हिला नाचवन्या पेक्षा गोरगरीब मरतोय खान्या साठी त्यांना मदत करा 🙏 आणि हिला श्रीमंत करण्या पेक्षा तुमच्या गावाचा.शहरात राहणारे लोकांची मदत करा

  • @gopu411
    @gopu411 Рік тому +8

    गौतमीच्या लग्नाचं सोडा महाराष्ट्रात 35 वर्षाचे तरुण अजूनही बिना लग्नाचे आहेत. जर तेवढीच काळजी वाटत असेल हिच्या लग्नाची तर इकडेपण कॅमेरे फिरवा मीडिया वाल्यांनो...

  • @Devidas491
    @Devidas491 Рік тому +8

    एकदासी सांगून दे बाई🙏🏻.. मला मीडिया वाला नवरा पाहिजे 😄....असं

  • @mc_dope
    @mc_dope Рік тому +3

    *न्यूज वाले सामान्य जानते चे मुद्दे सोडूंन भलतच प्रश्न विचारता आहे 😢😢 RIP 🙏🏾 news media*

  • @vaibhavbhosale6046
    @vaibhavbhosale6046 Рік тому +67

    बाई सगळ्यांना नादाला लावल त्याबद्दल...स्मित हास्य आणि जे तुमच्या नादाला लागले त्यांच्यासाठी..😢

    • @sindhuanarse3257
      @sindhuanarse3257 Рік тому +1

      मिडियाला अक्कल नाही काय मूर्खांनो तिकडे शेतकरी दाखवा ती बिहार करूनच लग्न करीन

  • @bhaveshkarpat1893
    @bhaveshkarpat1893 Рік тому +20

    हिच्या लग्नाची महाराष्ट्राला चिंता 😱

  • @hiteshmhatre2231
    @hiteshmhatre2231 Рік тому +6

    हिने महाराष्ट्राचा बिहार करून सोडलाय आत्ता ही तरुण पिढीला चांगला संदेश देईल का आणि लग्न करून नवरा स्टेज कपाळावर हात मारून घेईल🚩 जय शिवराय 🚩

  • @harshdeepgaming0886
    @harshdeepgaming0886 28 днів тому +1

    गौतमी किती तुम्ही खूप चांगले दिसतात तुम्ही कधी गारगोटी ला येणार नाही का नाचायला येणार असला तर येणारा तर महालक्ष्मी महालक्ष्मी ते या तुम्ही खूप सुंदर दिसता तुमचं पूर्ण नाव काय आहे तुम्ही कुठे राहता मला तुमचे डान्स खूप आवडतात मी तुम्हाला सारखं लाईट करत जाते❤

    • @harshdeepgaming0886
      @harshdeepgaming0886 28 днів тому

      तुम्ही खूप तुम्ही खूप नाच करता मला तुमच्या पद्धतीने नाचायला घेणार का

  • @kumarbasare6683
    @kumarbasare6683 Рік тому

    हिची लायकी एक रुपयाची नाय . ह्या आधी तिचे पराक्रम माहिती आहेत . Abp माझाला सलाम

  • @harshaljitkar1482
    @harshaljitkar1482 Рік тому +10

    ह्यो पत्रकार निर्लज आहे काय ? महाराष्ट्रला का बरं प्रश्न पडला असेल हिच्या लग्नाचा..काहीही प्रश्न करतोय हा निर्लज पत्रकार तूच कर तिच्याशी लग्न..😂😂

  • @विश्वजीत-ठ5ज

    हेमंत बाशिंग लावून तयार आहे... त्याच्याशी लग्न कर ❤

  • @akshaypatil1601
    @akshaypatil1601 Рік тому +4

    कोण कोण गालावरचे पिंपल बघून कमेंट बघायला आले 😂😂😂😂

  • @sandipkamble4087
    @sandipkamble4087 Рік тому +1

    अजून भरपूर मुले बिघडवल्यावर लग्न करणार

  • @MohanAavte
    @MohanAavte Місяць тому

    समस्त Abp माझा वाल्यांना विनंती आहे 👏
    अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे खुप नुकसान झालेले आहे..
    तिकडे मुलाखत घेतली तर खुप चांगलं होईल 😮

  • @BalrajNannaware-bp8ed
    @BalrajNannaware-bp8ed Рік тому +4

    लग्न केल तर करियर बर्बाद
    परत कोन नाही विचारनार 😊

  • @sharaddodke7339
    @sharaddodke7339 9 місяців тому +3

    नवरा तिला काळा आणि खैस पाहिजे होता आणि तो तिला मिळाला🎉🎉

  • @beinghuman4427
    @beinghuman4427 Рік тому +6

    माझ्या सोबत लग्न कर मी तुला पण सांभाळणार आणि तुझ्या आई ला पण सांभाळणार❤️

    • @prashantkasbekar7370
      @prashantkasbekar7370 Рік тому

      तुझ्या आईला आणि बहीनीला बायकोला मग पाटलांच्या वाड्यावर पाठव आठवणिने

  • @batwadeg7764
    @batwadeg7764 Рік тому +1

    कॉमेंट वाचायला आलोय,खूप हसलो अशाच कॉमेंट करून इतरांना हसवणार्या कॉमेंट करूंचे खूप खूप आभार

  • @ashokalane7424
    @ashokalane7424 Рік тому +14

    तरुण वर्गासमोर बेरोजगारी ठाण मांडून बसलेली आहे. याबाबतीत ब्र देखील न काढता मीडिया वाल्यांना गौतमी पाटलाच्या लग्नाची चिंता सतावत आहे.. एबीपी माझा ने जरा कुस्तीपटू महिलांना न्याय मिळवून देण्यात सहकार्य केले तर फार उपकार होतील 😢
    खरच शोकांतिका आहे..!!

    • @t33554
      @t33554 Рік тому

      तुझं लग्न झालय का

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 Рік тому +4

    चेहरा पाहून? ओळखा मी कोण? असे म्हणायची वेळ आली आहे? आणि काय तो दाखवीत अहात?😢😢😢😢

  • @shriswamisamarth1360
    @shriswamisamarth1360 Рік тому +7

    प्रश्न महाराष्ट्राचा नाही हा प्रश्न पत्रकारांचा आहे 😅😅

  • @pratikshigwan8861
    @pratikshigwan8861 Рік тому +1

    महाराष्ट्राला प्रश्न पडलाय..........................ABP, माझा कधी घेणार |

  • @aadiwoodfilmsdirectedbynav6461

    मुलगा कसा हवा आहे हा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे.... 😇🤣🤣😂😂😂

  • @Troll_543
    @Troll_543 Рік тому +16

    पत्रकार किती खालच्या थराला गेले.नको त्या माणसाला मह्त्व देतात.

  • @t33554
    @t33554 Рік тому +17

    लग्न केलं तर "साईड इन्कम" बंद होईल ना तिची

  • @VlogMineYTL
    @VlogMineYTL 4 місяці тому +1

    मी तर कधी नाही विचारलं तर महाराष्ट्राचा प्रश्न आला कसा😂

  • @KhandutalekarTalekar
    @KhandutalekarTalekar 12 днів тому

    Gooooooootammmmmmi nambar 1 telent Marathi gootmi❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @rahulmagdum3852
    @rahulmagdum3852 10 місяців тому +4

    पत्रकार बिन लग्नाचा आहे वाटत?

  • @VISHALPAWAR-507
    @VISHALPAWAR-507 Рік тому +8

    अरे कोणती हिरोहीन आहे ही.. काय एवढी इजत देताय आमच्या गावात बेल पोळ्याला नाचते ही......

    • @prashantkasbekar7370
      @prashantkasbekar7370 Рік тому

      अरे ती बेफीकीर नाचत्या तुझ्यासारख बापाच्या जिवावर नाही खात भाड्या

    • @t33554
      @t33554 Рік тому

      सगळीकडे हा प्रशांत गौतमीची वकीली करतोय, नक्कीच हा तिचा दलाल आहे १००%

  • @rakeshpatil6859
    @rakeshpatil6859 Рік тому +3

    "करनार न्हाय, ज्यावेळेस करल", मराठी भाषेची पार वाट लावून फोडणीची चटणी केली. नॉन्सेन्स.

  • @rashtrapalKhandare
    @rashtrapalKhandare Місяць тому +1

    लग्न करण्याची गरज काय सगळी मजा भेटत असेन 😂😂

  • @vaishnavithakare1471
    @vaishnavithakare1471 10 місяців тому

    हा प्रश्न विचारून, ABP माझाच एक महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे

  • @plaguegaming7194
    @plaguegaming7194 8 місяців тому +3

    बिना मेकप ची कसे मंगल ग्रहा वरचे खड्डे दिसते मेकप केल्यावर कास चंद्रा वणी दिसते 😂😂😂

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Рік тому +7

    जेंव्हा लग्न होईल तेंव्हा शिट्ट्या बंद होईल.

  • @sakshinaykal
    @sakshinaykal 14 днів тому

    गौतमी तुझं किती वय आहे तुला किती व🎉र्षाचा नवरा किती वर्ष तू अशीच राहणार आई तुम्ही तुला जर नवऱ्याची गरज असेल तर आय लव्ह यू गवतमी

  • @hiteshmhatre2231
    @hiteshmhatre2231 Рік тому

    हिने तरुण पिढीला चांगला संदेश द्यावे 🚩जय शिवराय🚩

  • @royalappa
    @royalappa Рік тому +5

    आधी स्वतः घ्या वडीलांना सबळ ताई

  • @dineshzanzat4109
    @dineshzanzat4109 Рік тому +6

    महाराष्टाला पडला आहे का तुला प्रश्न् पडला बाकीचे गरीब मुली आहे त्यांना विचारा

  • @raghavsharma-by2oc
    @raghavsharma-by2oc Рік тому +5

    महाराष्ट्र्याला दुसरी कामच काही राहिली नाहीत आता 🤨🤨

  • @krushnamane3535
    @krushnamane3535 4 місяці тому +2

    महाराष्ट्र ला पडलेला प्रश्न नाही..... काय पण

  • @rahulbopale7231
    @rahulbopale7231 5 місяців тому

    Right mala aavdal

  • @hementchavan3266
    @hementchavan3266 Рік тому +10

    लग्न केले नाहीस तरी कोनाचात काही फरक पडत नाही. नकोत असे काहीतरी दाखाऊ नका टाईमपास

  • @AnilChawan-sy9uq
    @AnilChawan-sy9uq Рік тому +9

    तुला नवरा चांभार बौद्ध मराठा की कोळी पाहिजे आपल्या कडे भरपूर वर आहे tyana😂फक्त खाली पाहिजे 😄👍

    • @t33554
      @t33554 Рік тому +2

      तीला वर नको पाहिजे, तिची खालची इन्कम बंद होईल ना

    • @t33554
      @t33554 Рік тому +2

      जो पर्यंत जवानी आहे तोपर्यंत ती करणार नाही मुली खूप हुशार असतात, आता कॅटरिनालाच पाहा, ३८ पर्यंत मजा केली पैसे घेऊन, मग म्हातारी झाल्यावर लग्न केलं

  • @PrathmBorade
    @PrathmBorade Рік тому +6

    Sampurn Maharashtrala evdach kam ahe ka ?

  • @somnathkarande4910
    @somnathkarande4910 Рік тому

    कोणाला किती महत्व द्यायचे हे पण सांगावे लागते...

  • @atulw7093
    @atulw7093 Рік тому

    ABP Majha the great news channel 😂😂😂😂

  • @shrutineharkar7487
    @shrutineharkar7487 Рік тому +6

    महाराष्ट्राचा टाईमपास केल्याबद्दल धन्यवाद 🙏

  • @prasadtkale
    @prasadtkale Рік тому +7

    शेतकर्यांच्या पिकाला भाव नाही त्यांच्या बातम्या दाखवा या असल्या फालतु बातम्या दाखवण्यापेक्षा

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Рік тому +13

    जिला रोज रात्री नवीन नवरा भेटतो तिला लग्नाची काय गरज. एक मराठा लाख मराठा वगैरे वगैरे 😂