नमस्कार सर मी राणी सावरगाव तालुका गंगाखेड येथील असून आपण राणी सावरगाव ला भेट दिली त्यावेळेस तुमची आमची भेट झाली खूप बरं वाटलं सर मला. 82 मार्क मिळाले ते तुमचेच आहेत.
सर मी नाशिक मधून आहे. तर मी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात fitness certificate घेण्यासाठी गेलो होतो. पण तिथे मला certificate दिले नाही. खूप मुलं होती. पण तेथील कर्मचारी खूप उद्धट पणे बोलत होते आणि डॉक्टर सुद्धा मुलांना सही देत नव्हते. खूप अन्याय होतो आहे मुलांवर 😢
Wishing you the strength to overcome this hurdle and a weekend filled with positivity and healing. You've got this😊Pain is a powerful emotion, a universal experience that often serves as a catalyst for personal growth.
Z. P च्या राहिलेल्या पेपर च्या exam साठी सर्वांनी संबंधित z. P, ibps, गिरीश महाजन साहेब या सर्वाना call करून मागणी करा अन्यथा परीक्षा होण्याची संभावना खूप कमी आहे.. आणि लवकरच लोकसभा, आचारसंहिता लागणार आहे.. जर आता exam नाही झाली तर मग exam कधी होईल याचा पत्ता नाही so, plzz सर्वांनी ही मागणी लावूनधरा 🙏🏻🙏🏻
Sir Kuthlahi mbbs doctor challel ka ,ki civil chach pahije ani baherchya mbbs doctor kadun saglya test kelya ani direct c.s sirankdun signichar aanli tr chalel ka please reply kra sir
Mi latur chi. Mi attach civil hospital la jaun ale. 10-12 test krayla sangitlet. 1100 रुपये fee. Ekdun tikde plvtat. Tithe all test chya fee lavlelya hotya. Total 700 hot hote. Tri te 1100 magt hote. Tevdhe kskay magtay म्हटल्यास amchyavrch ordle te. Time smpla, udya ya mhnun khidki बंद keli
सर किती पण प्रयत्न करा भ्रष्टाचार नाही थांमनार ऑनलाईन सेटिंग मग लिस्ट डिसप्ले सेटिंग मग डोकमेण्ट रिजेक्ट सेटिंग 3 स्टेप आणि तीन ठिकाणी घोळ कसं वाचलं पाहिजे सांगा 🙏
सर तालुक्याच्या ठिकाणी च्या असलेल्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची सही व शिका घेतल्यानंतर चालेल का मी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची सही व शिक्का घेतला आहे प्लीज लवकर माहिती सांगा
एक माहिती पाहिजे मी पहिले ज्या गावात होतो तो गाव पेसा होता आणि मी तिथून forest साठी फ्रॉम भरला आहे, कागतपत्रे कास्ट,डोमेशील ,पण त्याच गावची आहे. पण आधार कार्ड आता सध्या राहत असलेल्या गावचा आहे तर मला running म्हधून बाद करतील का?
सर आरोग्य विभाग भरतीची गट ड ची सेकंड रिस्पॉन्स शीट आली. पहिला रिस्पॉन्स शीट मध्ये एक प्रश्न(Syllogism चा) जो शंभर टक्के बरोबर आहे तो दुसऱ्यारिस्पॉन्स शीट मध्ये चुकीचा दाखवला आहे आता काय करायचे😔Please reply kara🙏🏻
नमस्कार सर मी राणी सावरगाव तालुका गंगाखेड येथील असून आपण राणी सावरगाव ला भेट दिली त्यावेळेस तुमची आमची भेट झाली खूप बरं वाटलं सर मला. 82 मार्क मिळाले ते तुमचेच आहेत.
Tai max agelimit kite lagty g
Plz reply
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला भला माणूस❤
सर तुम्ही शिवा जरी दिल्या तरी त्यात आपले पणा आस्तो 🙏💐💐
सर मी नाशिक मधून आहे. तर मी नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात fitness certificate घेण्यासाठी गेलो होतो. पण तिथे मला certificate दिले नाही. खूप मुलं होती. पण तेथील कर्मचारी खूप उद्धट पणे बोलत होते आणि डॉक्टर सुद्धा मुलांना सही देत नव्हते. खूप अन्याय होतो आहे मुलांवर 😢
खरच असं झालं😢
@@AmolTayade-fi5gi हो
Video kadun viral kar Mitra
मित्रा मी पण नाशिक ल राहतो नंबर दे बर तुझा
आधी देत होते मुल डॉक्टरांसोबत उद्धट बोलत होते त्यामुळे मग डॉ hospital मध्ये कंप्लेंट केली आणि आता त्यांनी प्रमाणपत्र द्यायला बंद केलं आहे.
कांगणे सर धन्यवाद छत्रपती संभाजीनगरला येऊन आम्हाला भेट दिल्याबद्दल 🙏🙏🙏🙏
Wishing you the strength to overcome this hurdle and a weekend filled with positivity and healing. You've got this😊Pain is a powerful emotion, a universal experience that often serves as a catalyst for personal growth.
Jop shemdi
Z. P च्या राहिलेल्या पेपर च्या exam साठी सर्वांनी संबंधित z. P, ibps, गिरीश महाजन साहेब या सर्वाना call करून मागणी करा अन्यथा परीक्षा होण्याची संभावना खूप कमी आहे.. आणि लवकरच लोकसभा, आचारसंहिता लागणार आहे.. जर आता exam नाही झाली तर मग exam कधी होईल याचा पत्ता नाही so, plzz सर्वांनी ही मागणी लावूनधरा 🙏🏻🙏🏻
The great teacher ❤💪
धन्यवाद,
सर, छ. संभाजीनगर येथे आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल
ग्राऊंड चा रेट 10 लाख आहे पूर्ण 80 मार्क साठी
Great work sir
Thanks ❤❤❤❤❤
सलाम तुम्हाला सर
Thanku sir
Sir Thank you confidance vadhavlat
टेन्शन घेऊ नका मित्रांनो, जे पेटी देतात, ज्यांना १००% सिलेक्शन मिळाले आहे😂
Ekdm right
ग्राउंड ला पण पेटी चालते का मित्रा
Abhyas zala nahi tr he bolun mokl whaych😂😂
@@maheshtidke9 भाव इतक्या मोठ्या तलाठी परीक्षा मधे सगल सुरू होत.तर ही चालू चाचणी काय चिझ आहे
@@Megamindz13 100 पैकी 20 जागांना होत असेल तसं पण बाकीच्या तर आपल्याच आहेत ना
Pdf च्या खाली शासकीय वैद्यकीय अधिकारी लिहलेलं आहे..... सरकारीच लागेल 👍🏾
यस
Sir Kuthlahi mbbs doctor challel ka ,ki civil chach pahije ani baherchya mbbs doctor kadun saglya test kelya ani direct c.s sirankdun signichar aanli tr chalel ka please reply kra sir
काहीही ताण घेऊ नका ते सपोर्ट करतात अन् सोप आहे 2 min cha karyakram जे डॉक्युमेंट भरले तेच लागतात बाकी जास्त घेऊन जाऊ नका
Moye Moye Moye Kagne sir 🤙
Thanks so much sir😊❤
Mi latur chi. Mi attach civil hospital la jaun ale. 10-12 test krayla sangitlet. 1100 रुपये fee. Ekdun tikde plvtat. Tithe all test chya fee lavlelya hotya. Total 700 hot hote. Tri te 1100 magt hote. Tevdhe kskay magtay म्हटल्यास amchyavrch ordle te. Time smpla, udya ya mhnun khidki बंद keli
Khr ahe ka tai he 😮
Mi pn latur cha ahe
@@sachinnarangwade5627 ho. Gandhi chowk Mdhil civil hospital la jaun paha udya
Mi pan Latur cha ahe
@@mukeshcreation7180 kuthla bharla form? Fitness certificate sathi 4 divs lagt ahet
Thank you sir for document verification
Sir tumche sarke manus Aaj chya ayushyat bhetna lai awgad ahe sir mana pasun dhanyawad sir
कांगणे सर नमस्कार.मी माजी सैनिक मधुन फाँर्म भरलेला आहे.मी 47 वर्षांचा आहे.ग्राऊंड मध्ये सिथिलता हवी होती.ती नाही.आपली प्रतिक्रिया कळवा.
10 lakh joining fix 🎉 moye moye 😅
Tension gheu naka mitramo,sagli bharti punha cancle honar ahe
Sir shikshak Bharti sathi kahi kra n....marathi medium valyanna tumchi grj ahe
Sir medical certificate आपल्या जिल्ह्यातून आणायचे का कोणत्या पण सरकारी हॉस्पिटल चे जमते
सर MH-CIT compulsary आहे का वनरक्षक साठी ह्या बद्दल थोडं सांगा🙏 कोणत्या जिल्यात मागत आहेत आणि कोणत्या नाही
निवड यादी मध्ये फक्त नाव आणि बैठक क्रमांक दिला आहे...
गुण मात्र दर्शवले नाहीत....
सर ठाणे जिल्ह्यात पण या धिंगाणा घाला.❤
ठाणे aslyas thane madhun ch medical certificate lagel ka
Thank you sir
Great sir
सर किती पण प्रयत्न करा भ्रष्टाचार नाही थांमनार ऑनलाईन सेटिंग मग लिस्ट डिसप्ले सेटिंग मग डोकमेण्ट रिजेक्ट सेटिंग 3 स्टेप आणि तीन ठिकाणी घोळ कसं वाचलं पाहिजे सांगा 🙏
Aamchya ikd tr porani adhich vardi shivun thevlyat☹️ani je khrch mehnat ghetat te baher jatil🥹☹️
Kuthe fom त्यांचा
Sir bmi baddl sanga ekda
IBPS Ani TCS EXAM ghetly mud master cha business kami zla😂😂
Sir medical certificate ग्रामीण सरकारी hospital che chalte ka sir
सर तालुक्याच्या ठिकाणी च्या असलेल्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याची सही व शिका घेतल्यानंतर चालेल का मी तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याची सही व शिक्का घेतला आहे प्लीज लवकर माहिती सांगा
50 kg chya aat asen tr bad hoil ka??
Sir 150 रू घेत आहेत doctor शारीरिक तपासणीला
Sir tumchya lecture la rummy circle chi add yete
Sir bmi ch thod sangaa na...
Vajan kiti lagel...
Thane district chya ground baddal mahiti dya sir
सर मी रोजंदारी मजूर म्हणून फॉर्म भरलो आहे परंतु माझ्याकडे RFO चां 3 महिने काम केल्याचा अनुभव प्रमाणपत्र आहे ते ग्राह्य धरणार का सर
श्री सन्माननीय दलिंदर साहेब 😂😂
😂
😂
Sir, janma dakhla tc peksha perfect asto na
Donhi chya dob alag ahe
Sir medical certificate apan gheun jaych ki te tikde tapasni kartil
13 : 00
Sir maze non criminal kadlele nahi 27feb la ground aahe 😮aata kadle tar Jamel ka 1feb la
प्राथमिक आरोग्य च चालेल का
64 mark ahe ground la kiti ghen lagel sir saga
❤❤❤❤
कास्ट सर्टिफिकेट नसेल तर काय होऊ शकते?
एक माहिती पाहिजे मी पहिले ज्या गावात होतो तो गाव पेसा होता आणि मी तिथून forest साठी फ्रॉम भरला आहे,
कागतपत्रे कास्ट,डोमेशील ,पण त्याच गावची आहे.
पण आधार कार्ड आता सध्या राहत असलेल्या गावचा आहे तर मला running म्हधून बाद करतील का?
Sar mazya kade 10 che मार्कशीट आहे बोर्ड सर्टिफिकेट नाही आहे
12 वि चे बोर्ड सर्टिफिकेट चालेल का. B. A Chi डिग्री आहे
Sir umedwar kramank konta takaycha...
Dhaw chachnuche certifijet origenal phije ky
Sir jilastriy sports sertificate
Sambhajinagar la mscit ch pn sangitlay
दाहवी टीसी चे Xerox चालेल ना
सर माझा फ्रॉम भरताना जल्म तारीख चुकली तर काय कराव् .सर सांगा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Sir medical certificate talukyach lagel ki State ch
सर, तलाठी भरती विरोधातील पुण्यातील आंदोलन कधी आहे?
Sir chhatrapati sambhajinagarchi ekch list aali aahe
Sir maza kde atta holtikit ny 😢😢 vanrakshak chya bhrti la tr chaleka
Sir प्राथमिक आरोग्य केंद्रतिल् डॉक्टर कडून घेतलेलं चालणार नहि का
50 kg chya pude asel tr chalty ka
Sir fitness certificate taluka ch nh chlt ka
जन्म दाखल नाही टीसी कॉलेज आहे एज्युकेशन चालू आहे, दुसरं काय प्रूफ जमलं
चष्मा आसेल तर चालेल काय
Ews ch document verification chhh
NCL Kothe milate
मित्रांनो ग्राउंड कधी आहे संभाजीनगर ची
MSCIT certificate compalsary ahe ky samja nantar dil tr chalel ky
Dacument ch tenshn aahe ky ky adhi hoil
Sir majhyakade 10th chi marksheet harwaleli aahe board certificate aahe chalel ka
Sir mazyakade 12th ch marksheet ahe pn 12th ch diploma nahi kahi problem hoil ka please sir sanga
Sir 76 ahe tanch nhi gheu rahilo pahelech mahit ahe
Sir next Bhartiya kadhi nighnar forest department chi
अडीअडचनीत मार्गदर्शन करनारे नेञुत्व , देवमाणुस
Sar maza 10markshit var papa cha navat chuk jali ahe
Affidavit kra. 100 रुपये च्या bond vr
Ground mule weight loss hoto sir
Sir tumhi Nanded la ya sir 23 tarkhi la
Sir 12 vi che Mark chuklet
Sir tumcha number hava ahe mla khup jast confusion ahe tumala boll ki jra br vatel janya agoder😢😢😢
OBC aahe form open madhun bharla mi chalel ka?
Mscit certificate lagel ka
Mi sambaji Nagar la form takla hota pn open category sathi vacancy nahit tr document verification la jau ka nko..
Nagpur cha medical certificate kewa. Kadhawa lagel
Sir aapn dusrya jilhyat medical kel tr chalel ka
🙏🙏
सर आरोग्य विभाग भरतीची गट ड ची सेकंड रिस्पॉन्स शीट आली. पहिला रिस्पॉन्स शीट मध्ये एक प्रश्न(Syllogism चा) जो शंभर टक्के बरोबर आहे तो दुसऱ्यारिस्पॉन्स शीट मध्ये चुकीचा दाखवला आहे आता काय करायचे😔Please reply kara🙏🏻
Kontya divashi hota tuza peper bhava shift konti hoti
@@shubhamdakhore1999 30 nov last shift
संर 48 आहेत ग्राउंड ला कॉलीफाय आहे का ?
Female sathi weight kiti pyje sir?
Sir मला 64 मार्क्स आहे ग्राउंड जमल का😢
Sir umedvar id bhrlontr kahi problem hoil ka sir plz sanga
सर बबनराव कोण होय तुमचा सोयरा होयका
Fitness certificate talukyachya tikani kadal tr chalel ka sir
Sir aadhar date of birth change ahe tyach change keleli receipt chalel ka