आपल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा हा शब्द कशामुळे आलेला आहे, तो प्रांतवाचक, राष्ट्रवाचक आहे तर मराठा कुणबी एकच असल्याचे स्पष्ट होते मग हा पणं पुरावा लागू करा आणि सरसकट मराठा कुणबी म्हणून ओबीसी मध्येच आहेत हे संविधानीक सत्य आहे.
नवीन काय आहे कुणबी दाखले तर आगोदर सुरु आहे कि समाजाला वेड्यात काढू नका सुलभ,सोपं,सोविस्कार ,हि सगळी भाषा समाजांनी येत्या विधानसभेला तुम्हाला 🍉🍉 सांगण्यासाठी आज पासून तयार आहेत दना,दन सर्वांना पाडायचं बांधवांनो ऐकालाही सोडायचं नाही सगळेच माजुन गेलेत
*तुम्ही जेव्हडे प्रयत्न मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केले आहे त्याची किंमत मराठा समाजाला नाही. तुम्ही किती करा जरांगे शरद पवार यांच्या साठी हे आंदोलन इलेक्शन होई पर्यंत थांबवणार नाही*
आता कसं पाटील म्हणतील तसं
अहो सरसकट द्या . गरजवंत सगळे गरीब आहेत . त्यांची कागदं सुद्धा कोण शोधत नाय
उपकार झाले साहेब, जे आमचं तेच आम्हाला दिलं फक्त शोधण्याचे कष्ट घेतलेत.
*Only Great MJP (मनोज जरांगे पाटील)*❤️🚩🧡💙💛💚🚩❤️
साहेब गॅजेट लागु करा नाही तर तुमच्य सरकार नाही
आता कसं पाटील म्हणतील तास
ह्यानी सगळी. लाज सोडली आहे.
निर्णय देताना 10 मंत्री होते 10 मध्ये मराठ्याचे आठ होते तरी पण मी मराठीच्या विरोधात निर्णय देता
कुणबी दाखले तर पाहिले निघत होते तुम्ही काय केलं 6महिन्यात नहीं तर टांगा पलटी घोडा फरार 😅
सर्वाना दया आता कुठे नोकरभरती शिल्लक ठेवली आहे sarv काही कंत्राटी झाले आहे, तसही obc पेक्षा ews किती तरी चांगल होत हे भविष्यात कळेल
आपल्या राष्ट्रगीतामध्ये मराठा हा शब्द कशामुळे आलेला आहे, तो प्रांतवाचक, राष्ट्रवाचक आहे तर मराठा कुणबी एकच असल्याचे स्पष्ट होते मग हा पणं पुरावा लागू करा आणि सरसकट मराठा कुणबी म्हणून ओबीसी मध्येच आहेत हे संविधानीक सत्य आहे.
दिवस भरले आत्ता सर 🙏🏻🙏🏻 thank u
पूजा खेडकर अपंग नसताना अपंगाचा दाखला सर्टिफिकेट भेटते दारूचं काय घेऊन बसले
❤❤❤❤❤
साहेब जे. ओबिसि प्रमाणपत्र देले ते चालतनाहित
हाबी बोलबच्चन
साहेब आमची नोंद सापडली पण प्रमाणपत्र मिळत नाहीत परळी तहसिल कार्यालयात अडचण निर्माण केली जात आहे आपण जातीने लक्ष घालावे
आता पाटील म्हणतील तस
या विधानसभेला टरबूज, खरबूज, डेंगू out
❤🚩🚩
Cm सरसकट कधी करणार खोटी शपथ कशाला घ्यायची. महाराज माफ nahi karnar
महायुतीचा एकही आमदार निवङून येणार नाहीं एक मराठा लाख मराठा जरंगे दादा
💯
Manoj dada je sangtil toch nirnay
नवीन काय आहे कुणबी दाखले तर आगोदर सुरु आहे कि समाजाला वेड्यात काढू नका सुलभ,सोपं,सोविस्कार ,हि सगळी भाषा समाजांनी येत्या विधानसभेला तुम्हाला 🍉🍉 सांगण्यासाठी आज पासून तयार आहेत दना,दन सर्वांना पाडायचं बांधवांनो ऐकालाही सोडायचं नाही सगळेच माजुन गेलेत
बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी 😂
सर्व गरजु समाज मनोज दादांच्याच बरोबर रहाणार.
एक सरकार चुकतंय किंवा संविधान
सर्व जाती संपूर्ण आरक्षण
मराठा
धनगर
मुस्लिम
यांना आर्धा आरक्षण कस?????
नोंदी निघूनही प्रमाणपत्र भेटत नाही आमच्या गावात 56 कुणबी नोंदी निघाल्या
Those who have kunbi registration were already being issued kunbi certs whenever required by candidates.
शंभुराज. देसाई. आता तिन महिने. आहे ह्याला येवडी किंमत. देण्याची. गरज नाही.
Jay jarange
मतदानापूरत करवू नका फक्त.
फक्त एका समाजाचे हलकट मंत्री 😮😮😮
छगन भुजबळ च ना 😂😂😂
बरोबर 😂😂@@Patila-g3p
Only kunbi
ओबीसी कुणबी मराठा..जिंदाबाद❤❤
पाटिल आदेश सुपडा साफ 🔥✊🚩
सरसगठ पाडून टाका
हैं लोकं पहीलीघ कुणबी आहेत तुम्ही नविन काय केले
आता एकच नारा आरक्षण विरोधी आमदार पाडा
आता कस वाटतय . गार गार वाटतय 🤣😂😂
Sebc chi pn 8 lakhachi att kadhun taka Ani mulanna pn mofat shikshan kara😢🙏
Only Mjp
सुपडा साफ
पाटील
Sufada साफ
Saheb ekach sangto...Sufdasaf fix ahe mahauticha.
*तुम्ही जेव्हडे प्रयत्न मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून केले आहे त्याची किंमत मराठा समाजाला नाही. तुम्ही किती करा जरांगे शरद पवार यांच्या साठी हे आंदोलन इलेक्शन होई पर्यंत थांबवणार नाही*
शेवटी यांना धोकाच आहे 😂
1994 चे वाटोळं कधीही भरून निघू शकत नाही पण हे सरकार पण आरक्षण देत नाही म्हणून ना विलाज म्हणून सरकारचे विरोधी भूमिका घेतली जाऊ शकते
भाजप सरकार पडणार आहेत कारण हे प्रत्येक वेळेला गाजर दाखवत आहेत
बाकीच्यांच काय?????
मराठवाड्यात अजिबात नोंदीचा फायदा नाही या बोलण्याला काय ऊपयोग
पडनार
असाच तुम्हालाच आडवल आणि तुम्ही दारू पिलात बोलल अन चला मेडिकल करा तर तुम्ही मेडिकल करुन घेणार का देसाई साहेब
Mokar sarkar ahe
Tumhi asach chalava .amhi tumchi vat lavato bass jhal aata
Desai palti marlich
Candrkant fhadanvisca manus ahe o b si ci baju ghetai
Chatya gap re
खोटेपणा उघडकीस आला तरी खोटे दाखले दिले जातात जात मागासवर्ग प्रवर्ग झाली तरी ताठ मानेने लाज लज्जा सोडून दिले आहे