प्रत्येक गावात जर असे लोक असतील गावाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही..स्वतःला विकून...दुसऱ्याला मदत करणे हीच वृत्ती आजच्या माणसात पाहिजे..कराच खूपच छान .....धन्यवाद Teacher takatak all members 💐🙏
मामाची आज जिरली पण 😊😂 झाब्रू मारती देविदास भाऊ आणि सरपंच साहेबांनी खूप छान फिल्डिंग लावली... झाब्रु आणि शांताराच्या मुलीचे लग्न जुळवून द्या गुरुजी 👍👍🙏 नांदेडकर 🙏
हराशी जोरदार होती , मामा बचावला थोडक्यात , मामी घरात घेत नाही आता मामाले 😂😂😂😂😂 दवाखान्यासाठी खूप मेहनत घेत आहे आपली टीम , चांगलं आहे , दवाखाना झाला तर सर्वांची सोय होईल...... जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍🙏
@@SangitaKhadke मी जेव्हा राऊत सरांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं होत शुद्ध मनोरंजनासाठी सर्व पात्र आहेत आणि मामाचं जे पात्र आहे ते चोरांपासून सावधान या उद्देशातुन बनवलं आहे
@@manojtiwari5147 मला माहिती आहे तिवारी साहेब आमच्या घरी पण होत्या आता नाहीत म्हशी, गाई अजून हि भरपूर प्रमाणात आहेत. आणि हराशी पण बघितली आहे. हराशी मधे येणारे व्यापारी भावनेत वाहत नाहीत. झाब्रू मारती च्या गावठी बकऱ्या आहेत..काही स्पेशल ब्रीड चा नाहीत...
गावातली सर्वांची एकी खरोखर च मनाण्यासारखी आहे.... अशी एकी जर प्रत्येक गावात असेल तर गाव नक्कीच प्रगती करेल... झाबरू ची देवाला मागितलेली ईच्छा पूर्ण होणार आहे..... गावात हॉस्पिटल होणार... झाबरू च प्रेम ही फुलणार... असं दिसते... 🌹🌹🌹 हराशी ची बोली पाहून मस्त मजा आली 😂😂😂
सर आमची इच्छा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद आता झाब्रुची मेहनत वाया जाणार नाही तसेच त्याची Love story सुरू केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ...झाब्रुचं लग्न धुमधडाक्यात साजरे झाले पाहिजे सर
रामपूर च्या लोकापासून खरंच बोध घेण्या सारखं आहे ग्रामीण भागातच एकमेकांच सुख दुःख वाटून घेणारे लोक असतात .सलाम सर तुमच्या कल्पना शक्तीला .आपले खूप खूप आभार आणि शुभेच्छा.
झाब्रू ले शांताराम चा जवाई करून टाका बर सर.... डॉक्टरीन बाई ची इच्छा दिसत आहे 😜 बाकी मस्त मज्या आली.... रूमण्याचा हिशोब एपिसोड 10 वेळा पाहला कंदील आबाजी मुळं 😀
खरोखर सर तुम्ही जे एपिसोड तयार करता आम्हाला अशी आतुरता असते कि 5 कधी वाजते आणि विडिओ कधी येते कारण विडिओ एवढे सुंदर असते कि खुप् जबरदस्त सर्व कलाकार एकशे बढकर एक आणि विषय एक नंबर असते प्रणाम तुमच्या कल्पना शक्तिला सर
अशा प्रेम जोडीला गावातील प्रत्येक व्यक्ती सपोर्ट करतील अगदी शुद्ध आणि प्रेमळ भावनेने झाब्रू आणि डाँक्टर बाईची जे चाललंय अस बघायला आणि सपोर्ट करायला बर वाटत ।
गुरुजी मी चुकीचा नसेल तर मला वाटतं तुम्ही आज सत्यनारायण कथेमधून सार घेतला अस वाटतंय , चांगल्या कार्यासाठी नेहमी दुप्पट दाम हा मिळतो च ........ मजा तर आलीच रोज सारखी ❤️😂😂
मामा वाचला आज.... टिपारी पाहिजे होती पण हुकली असो... सगळ्यांना मदत करणारा झाब्रू अनाथ आहे का हो सर ?.... त्याचे पालक अजून नहीं दीसले म्हणून.... असो खूप मज्जा आली, देंडके ची comedy खूप भारी...🤣🤣🤣🤣🤣
सणसणे बोलते सणसणे 2 एकर गमाया मैने, निवडणूक में😂😂👍,,,, मामु डॉन fail गेला आज 1st time, 1 तर बकरी घेतोच याच होबाड च फोडतो, कैसरवनाच गदयावाल😂😂 भारीच बोलते पण मामा😂😂
Mama is heart 💕 of teacher takatak channel 's.mamale jhabu basayala pahije hota.biccharya dendke buva cha nivala Kara ho poriche lagn Maruti sobat laun dya aani donhi javyapasun sutka karun dya ho buva
"जीवनात एकदा निर्णय घेतला की माझे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही." - बाळासाहेब ठाकरे
यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
खरोखरच सर् या गावातील सर्व लोकांची एकी पाहूनच मन आनंदी होते.
प्रत्येक गावात जर असे लोक असतील गावाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही..स्वतःला विकून...दुसऱ्याला मदत करणे हीच वृत्ती आजच्या माणसात पाहिजे..कराच खूपच छान .....धन्यवाद Teacher takatak all members 💐🙏
झाब्रु संग डॉक्टरीन बाई, योग्य दिशेने स्टोरी जात आहे डायरेक्टर साहेब, १ नंबर 👌👌👌
🎉🎉🎉🎉❤❤❤❤ सूपर
डॉक्टरीन बाई काय झाब्रू च्या प्रेमात पडल्या काय 😊🥳💖 मस्त आहे जोडी jabriya जोडी
मामाची आज जिरली पण 😊😂
झाब्रू मारती देविदास भाऊ आणि सरपंच साहेबांनी खूप छान फिल्डिंग लावली...
झाब्रु आणि शांताराच्या मुलीचे लग्न जुळवून द्या गुरुजी 👍👍🙏 नांदेडकर 🙏
सर, मी प्रामाणिकपणे सांगत आहे,,, मी खूप सारे चैनल पाहिले UA-cam वर पण तुमच्या सारखे videos आज पर्यंत कधीच नाही पाहिले ; Hats off 🙏
बरोबर आहे एक नंबर
मझा येईल बघायला झाब्रूची लव्ह स्टोरी😂😂
आता झाली झाबरू की लव स्टोरी शुरू 😂😂😂😂😂😂
बराबर 🤣🤣🤣
😀😀😂😂😂
बरोबर
😂😂😂😂😂
स्वप्न पहाले लागली बा
झाब्रू आणि शांताराम भाऊच्या मुलीच लग्न होऊन जाऊ द्या सर😇😇
डाॅक्टरी न पडली झाबरु च्या प्रेमात
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
चला एक फायनल झाले आहे की शांताराम भाऊ च्या मुलीचे लग्न झाबरु भाऊ सोबत होणार☺☺😇😇
याराना पाहिजे तर झाबरु आणि मारुती सारखा 1 नंबर दोस्ती भावांनो 🤝🏻🤝🏻
झाब्रू आणि dr बाई लवकरच एकत्रित दिसू लागतील पुढे अशी आशा बाळगतो.. 👌🏼
ह्या १९ लाखावर मामाचा डोळा नाही पडला पाहिजे.. 🤣🤣🤣🤣🤣🤣
धांडा ऊठाया तो तुम पयते हो. Dialouge of the day.
देविदास भाऊ चा नाद नाही करायचा एकर गेल तरी चालेल पण देविदास भाऊ मागे नाही हटणार शब्द देला तर पाळणार म्हणून देविदास भाऊ की झलक सबसे अलग,,💪💪
आझाद हिंद सेनेचे स्वस्थापक महान क्रांतिकारी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती निमित्त शत शत नमन 🙏🏻🙏🏻💐
jay hind🇮🇳
@@nitinpatekar970 jay हिंद 🙏🏻
हराशी जोरदार होती , मामा बचावला थोडक्यात , मामी घरात घेत नाही आता मामाले 😂😂😂😂😂
दवाखान्यासाठी खूप मेहनत घेत आहे आपली टीम , चांगलं आहे , दवाखाना झाला तर सर्वांची सोय होईल......
जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍🙏
तुमचा मामा बद्दलचा राग थंड झाला वाटते
@@rajuraut9907 काय करणार , सर्वांच आवडतं कॅरॅक्टर आहे 😅😅
@@SangitaKhadke मी जेव्हा राऊत सरांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी मला सांगितलं होत शुद्ध मनोरंजनासाठी सर्व पात्र आहेत आणि मामाचं जे पात्र आहे ते चोरांपासून सावधान या उद्देशातुन बनवलं आहे
मामाला आणि शिवलाल ला एकदा तरी देविदास भाऊच्या रुमन्याने बत्ती बसायला पाहिजे मनापासून खूप इच्छा आहे ठोका लाईक्स ।
मामा नी हार मानली पन आज
"मामा ची हिंदी ऐकून हसून पोट दुखून राहले" 😂😂😂 बाकी सर १५००० ची एक बकरी 😂दुबई मधून आणली होती का😂
Madam, do you know the cost of a goat, there is also a goat worth 20000 thousand, maybe you do not know
@@manojtiwari5147 मला माहिती आहे तिवारी साहेब आमच्या घरी पण होत्या आता नाहीत म्हशी, गाई अजून हि भरपूर प्रमाणात आहेत. आणि हराशी पण बघितली आहे. हराशी मधे येणारे व्यापारी भावनेत वाहत नाहीत. झाब्रू मारती च्या गावठी बकऱ्या आहेत..काही स्पेशल ब्रीड चा नाहीत...
@@DrSwara right
😊🙋
@@DrSwara I waiting everyday you comment 😊🤟
गावातली सर्वांची एकी खरोखर च मनाण्यासारखी आहे.... अशी एकी जर प्रत्येक गावात असेल तर गाव नक्कीच प्रगती करेल...
झाबरू ची देवाला मागितलेली ईच्छा पूर्ण होणार आहे..... गावात हॉस्पिटल होणार... झाबरू च प्रेम ही फुलणार... असं दिसते... 🌹🌹🌹
हराशी ची बोली पाहून मस्त मजा आली 😂😂😂
सर आमची इच्छा पूर्ण केल्याबद्दल धन्यवाद
आता झाब्रुची मेहनत वाया जाणार नाही तसेच त्याची Love story सुरू केल्याबद्दल खुप खुप धन्यवाद ...झाब्रुचं लग्न धुमधडाक्यात साजरे झाले पाहिजे सर
रामपूर च्या लोकापासून खरंच बोध घेण्या सारखं आहे ग्रामीण भागातच एकमेकांच सुख दुःख वाटून घेणारे लोक असतात .सलाम सर तुमच्या कल्पना शक्तीला .आपले खूप खूप आभार आणि शुभेच्छा.
गाव करी ते राव नाही करी याची प्रचिती रामपूर गावात पाहायला मिळाली 👌👌🙏🙏
|| सर या क्षेत्रात तुमचा हात कुणीच पकडू शकत नाही...
एको अहं, द्वितीय नास्ती,
न भुतो न भविष्यती
#TEACHER_TAKATAK_SURESH_RAUT💐 ||
झाब्रू ले शांताराम चा जवाई करून टाका बर सर.... डॉक्टरीन बाई ची इच्छा दिसत आहे 😜 बाकी मस्त मज्या आली.... रूमण्याचा हिशोब एपिसोड 10 वेळा पाहला कंदील आबाजी मुळं 😀
खरोखरच अशी एकी प्रत्येक गावात पाहिजे 👌
झाब्ब्रू कोंडा म हान. आहे 👍🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
🙏🙏 राम कुष्णहरी सर 🙏🙏 सर झाबरु व नर्सबाई च लव्ह स्टोरी 👌👌
झाबु व मारोती देविदास भाऊ सरपंच पाटील काय फिडीग आहे एक नंबर 💐👌👌👌💐💐💐🤣
🤮🤮🤮🤮💩💩💩💩💩
Opener Ahe devidas bhau 😂 😂
Khoop fekta re tu jhabrya majhya bapasobat rahun rahun ajun fekale lagla 😂😂😂😂😂 best dilog
अतिशय सुंदर विचार तुम्ही लोकांपर्यंत पोहचवत आहात. तुमच्या या कार्याला मनापासून सलाम. आमच्या कडुन पण काही मदत लागली तर सांगा.
शांतारामची मुलगी आणि झाबरू जमते🙏
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन..!
लाखो शिवसैनिकांच्या महानायकाला, महाराष्टाच्या महान सुपुत्राला, आमच्या मायबाप देवताला, वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन..!
मामा भाच्यासाठी मित्रापेक्षा कम नसतात,
ज्यांचे मामा चांगले असतात,
त्यांच्या आयुष्यात कोणतेही गम नसतात ! 👍👌
व्हीडिओ 1 नंबर आहे सर.❤️ मामाचा व्हीडिओ
तिघा जन मिळून एकच मशीन आहे .खतरनाक डायलॉग 😂😂😂😂😂😂😂😂
खरोखर सर तुम्ही जे एपिसोड तयार करता आम्हाला अशी आतुरता असते कि 5 कधी वाजते आणि विडिओ कधी येते कारण विडिओ एवढे सुंदर असते कि खुप् जबरदस्त सर्व कलाकार एकशे बढकर एक आणि विषय एक नंबर असते प्रणाम तुमच्या कल्पना शक्तिला सर
मामाची चांगली जीरली गुरुजी आज 🤣🤣
दवाखाना रामपूर मधेच होणार ना सर..?
☝️☝️☝️👌👌👌
हो भाऊ
@@TeachertakatakSureshRaut धन्यवाद सर!🙏🙏
चोरी चोरी मैंने भी तो यारी निभाई रें.🎻🎻❤️..... First side love form zabru🌹🌹
खूब छान माहिती दिलीत त्याबद्दल, धन्यवाद 🙏🏻👍👍👌👍👍🙏🏻
तिघात एक मशीन 😂खुप हासलो सर
ठसनिन बकऱ्या मी पण घेतो 🐐🐐🐐🐐निवडनुक मे 2एक्कर गमाया 😃😃
अशा प्रेम जोडीला गावातील प्रत्येक व्यक्ती सपोर्ट करतील अगदी शुद्ध आणि प्रेमळ भावनेने झाब्रू आणि डाँक्टर बाईची जे चाललंय अस बघायला आणि सपोर्ट करायला बर वाटत ।
देविदास भाऊंनी मस्त बोली वाढवली.
आज पहील्यांदा मामा रिकाम्या हाती घरी गेला.
गुरुजी मी चुकीचा नसेल तर मला वाटतं तुम्ही आज सत्यनारायण कथेमधून सार घेतला अस वाटतंय , चांगल्या कार्यासाठी नेहमी दुप्पट दाम हा मिळतो च ........ मजा तर आलीच रोज सारखी ❤️😂😂
🙏🙏👍
अप्रतिम विडिओ.सर तुमच्या कल्पना शक्ती पर्यन्त कुणी पोहोचू शकत नाही.
या एपिसोड मधून खुप चांगले बोध मिळाले सर की गावा मध्ये कशी एकजुट ठेवायची एकोमेकाच्या कस कामात यायचं खरच खुप चांगला एपिसोड दाखवला सर तुम्ही आज...
राऊत साहेब विषय चांगला आहे हॉस्पिटलचा पण यामध्ये सगळ्यांचा योगदान आहे हे विसरू नका.....
सर झाब्रू आणि डॉक्टरीन च लग्न करून टाका मस्त जोडा बसते तो🎉🎉🎉😅
मामा वाचला आज.... टिपारी पाहिजे होती पण हुकली असो... सगळ्यांना मदत करणारा झाब्रू अनाथ आहे का हो सर ?.... त्याचे पालक अजून नहीं दीसले म्हणून.... असो खूप मज्जा आली, देंडके ची comedy खूप भारी...🤣🤣🤣🤣🤣
खूप मजा आली बा सर आज😂😂😂
जमंते re बापा झाब्रु पलान च😅😂😅😂
झाब्रू ची लव स्टोरी सुरू...आणि मामा डॉन घायबराला😂😂
डाक्टर म्यडम झाबरूचि दिवानि झालि बावा आता मजा येनार
नलुच्या दवाखान्यासाठी झाब्रु कीती मेहनत घेत आहे.
गुरुजी दोघांच्या लग्नाच मनावर घ्या,
कारण आले गुरुजींच्या मना,
तेथे शांताराम भाऊंचेही चालेना.
झाब्रू चे सुत जुळले...
आणि नलू चे भाग्य खुलले...😀
Nice video 👍
इथ भेटलेत भेटले बा वरी नका भेटु 😂😂😂
मामाची कमाल आहे बा ..
शांताराम भाऊच्या पोरीले प्रेम झालं..... 🥰🥰🥰🥰
खूप खूप छान व्हिडिओ बनवला सर 🙏🏿🙏🏿
उप सरपंच साहेब सांभाळुन थोडा
डॉ झाल्यावर विद्धार्थी विसरून जात असते बर
मी बघितल आहे😣😅😅
🤣
🙏सर जय जिजाऊ जय शिवराय राम राम 🙏👌👍👍
👌👌👌👌👌 देवीदास भाऊंनी बकरीचा खेल जमोला १५५०० रुपये
खूप छान सहकार्य चान्गल्या कामा करिता
काम धनदे झाले की आम्ही व्हिडिओ ची वाट पहातो दिवस भराची थकान जाते
जब्रू गोंडा पुढील लव्ह स्टोरी ला हार्दिक शुभेच्छा
देविदास भाऊ...15000 हजार रुपयांची बकरी
.... चांद मामाच्या मस्तकी देली.. बावा... मारून....👌😂😂🙏🌹🌹
नेताजी सुभाष चंद्र बोस जयंती निमित्त शुभेच्छा 🙏...🙏🙏🙏
हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन
माई काय veelaantich काढा लागते 😂😂😂😂
मन जुळलं आता फक्त लग्न राहील
👌😂👍🤣अप्रतिम विडिओ सर 👌👍🤣😂
Ser khup Chan video Aahe Aajcha pan👌👍👍🙏to good ser super
देवीदास भाऊ सरपंच सायबर आपले पाटील काय फीलडींग तुमची एक नंबर
तिघा मिळून एक मशीन 😂😂😂😂😂
खरं सांगायचं तर गावच कलाकार आहे, म्हणलं 😂🤣
हिंदुहरुदाय सरसेनापति स्व बाला साहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्य विनम्र अभिवादन 🚩🚩
यूपी वाले मामा डॉन एकदम फेल हो गई
झाब्रू आणि शांताराम च्या मुलीचा लगीनं होणार मला अस वाटते☺️🥰
सणसणे बोलते सणसणे 2 एकर गमाया मैने, निवडणूक में😂😂👍,,,, मामु डॉन fail गेला आज 1st time, 1 तर बकरी घेतोच याच होबाड च फोडतो, कैसरवनाच गदयावाल😂😂 भारीच बोलते पण मामा😂😂
डॉक्टर मॅडम आणी झांब्रु ची लव्ह स्टोरी झालीच पाहिजे
झ्याब्रूची आणि शांताराम भाऊच्या पोरीची सोयरिक व्हायला पाहिजे,, कमालीची जोडी आहे यांची 😊
सर आजचा व्हीडिओ खूप छान आहे.👌👍
झाब्रू च आणि डॉक्टर मॅडम च मस्त जमते आत्ता.
खुप सुंदर विडिओ सर धन्यवाद 🙏🙏🙏
एकच नंबर व्हिडिओ गुरुजी
Ho zabru ani shantaram bhau cya pori cha lagna zal tr. Mast hoin
Ek number ❤️👏💥💥
Mama is heart 💕 of teacher takatak channel 's.mamale jhabu basayala pahije hota.biccharya dendke buva cha nivala Kara ho poriche lagn Maruti sobat laun dya aani donhi javyapasun sutka karun dya ho buva
छबरू ऑन डॉक्टर साहेबांचा जमते
Are bapa...... Mama.... Hoka ka gaaaa...... 😂😂😂
Zhabru sobat lagn zalach pahijet bakula che 😊👍
Devidaas samor mama bhi fail aahe mama also respect devidas bhau ekvela fight jhali paije Ani devidas jinklq paije 😂
या गावातील एकोपा आवडला , व झाबृभावाचे लग्न जमते वाटते
मामू don 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
झक्कास बरं, सर 👌👌👌
Chan कल्पना मांडली सर 👍👍
गुरूजी भुजंग राव चे जवाई दाखवले तुम्ही
पण पोरी नाही दाखवल्या
Dakhvito पुढे