मोदी सरकारनेच नारायण राणेंना धक्का का दिला? काय घडलं? | Narayan Rane vs PM Narendra Modi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 січ 2025

КОМЕНТАРІ • 714

  • @sudhirsingrajput6828
    @sudhirsingrajput6828 2 роки тому +270

    नारायण राणे यांचा हा शेवटचा पक्ष असणार आहे कारण या पुढे कोणताच पक्ष त्यांना घेणार नाही

  • @deepakdoke3973
    @deepakdoke3973 2 роки тому +414

    सर्व पक्षाची ताट - वाट्या धुतल्यामुळे कोणत्याच पक्षात नारायणला किंमत नाही... 🚩

  • @maheshbhamare9507
    @maheshbhamare9507 2 роки тому +91

    बापरे! राणे साहेबांचे किती आलीशान बंगले आहेत. खुप माया जमावली आहे राणे साहेब आणि त्यांच्या दोघि मुलांनी,असे जनता सहजच म्हणत नाही. आणि त्यांच्या साथीदार भाजप च्या नेत्यांचे सुद्धा खूप मस्त बंगले पाहायला भेटतात .

    • @SS-cz7nj
      @SS-cz7nj 2 роки тому +3

      हो रे. शेयम चे पण बघ ना Mato..1, Mato...2,वैहिनी चे 19 बंगले, Drum... बार ताडदेव,.... काय माहित कोण नोकरीं करतय 🙄

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 роки тому +2

      राणेने शिवसेनेतच गुंडगीरी करुन पैसा कमावला आहे

    • @maheshbhamare9507
      @maheshbhamare9507 2 роки тому

      @@SS-cz7nj मग त्या संत किरीट सोमैया जी नी ते बंगले आपणास दाखवले असावेत बहुधा

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 2 роки тому +130

    याचे जगभरात असे किती बंगले आहेत, एव्हडा पैसा कुठून आणलाय त्याची चवकाशी करावी, no 1 भ्रष्टाचारी माणूस दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप कसे काय करू शकतो

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 роки тому +2

      दुसरे पण भ्रष्टाचारात कमी नाहीत म्हणून !

    • @swaroopvaidya
      @swaroopvaidya 2 роки тому +2

      no 1 भ्रष्टाचारी माणूस शरद पवार आणि अजित पवार आहेत.

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 2 роки тому +8

    मस्त बातमी दिली अभिनंदन तुमचे

  • @hunumantshirke6492
    @hunumantshirke6492 2 роки тому +97

    जशी करनी तशी भरणी

  • @panduranglondhe9867
    @panduranglondhe9867 2 роки тому +191

    राणेंचा गेम बीजेपी मधील नेत्यांनीच केला आहे!त्यामुळे अति शाहाणा त्याचा त्याचा बैल रिकामा ! अशी अवस्था राणेंची होणार आहे!

    • @mohanbhagat5287
      @mohanbhagat5287 2 роки тому +1

      पांडुरंग-पांडुरंग!!! 🤦‍♀️🤦‍♀️🤦‍♀️

  • @js-wv3cr
    @js-wv3cr 2 роки тому +113

    ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी याला मोठा केला त्यांच्या मुलावर हा बैमान मानुस ऐकेरी उल्लेख करतो

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 роки тому +3

      सोनिया समोर झुकणारयांना बाळासाहेब ठाकरेंनी हिजडे म्हटलं होतं आठवतंय ना ? मग आता उद्धव कोण ?

  • @shahajimisal9405
    @shahajimisal9405 2 роки тому +68

    नारायण राणे पिता पुत्राच राजकारण संपत आलय ही त्यांची शेवटची टर्म आहे

  • @standtrue5889
    @standtrue5889 2 роки тому +217

    ना घर का , ना घाट का ?
    ना जूहू का , ना मालवण का , मंत्री मोदी का ?

    • @sanjaypawar6103
      @sanjaypawar6103 2 роки тому +3

      🤣🤣🤣🤣🤣

    • @mr.ghodkeparmeshwar4899
      @mr.ghodkeparmeshwar4899 2 роки тому +2

      😅😅

    • @vinodghugare
      @vinodghugare 2 роки тому +1

      😂

    • @vaibhavk62
      @vaibhavk62 2 роки тому

      😂😂😂😂

    • @jeevanmodak5494
      @jeevanmodak5494 2 роки тому +1

      केंद्राचा आदेश आहे म्हंटल्यावर डायरेक्ट मोदींनी पक्षाचा केंद्रात तील मंत्री असुन सुध्दा विचारपूर्वक निर्णय घेतला नंतर विरोधक बोंबा मारायला तयार होतील मला वाटतंय मोदी साहेबांना पवार साहेबा पेक्षा जास्त जास्तच राजकारण जमायला लागलंय आता केंद्रीय आदेशानुसार किती आणी कोणा कोणाच्या बंगल्यांची फटाक्यांची माळ लागेल भगवंताला माहित आतुन पवार साहेबांकडून जी सांत्वन होते जाऊदे राणे साहेब असे 100 बंगले बांधताल पण पुढे जे होईल ते खुप भयानक होणार हे नक्कीच किरीट जी आहेतचं फाईल घेऊन राणे म्हणजे सोपी गोष्ट नाही आख्खा समुद्र त्याच्या ताब्यात आहे आणि समुद्रात काय चालतं हे सांगायला नको अमृतमंथन केलेले शिवशंभो साक्षीला आहेत............साधी व्हेल माशानी ऊलटी केली तर तिची किंमत कोट्यवधी रुपयामधे होते सत्ता तर मोदींची येणारच.....लेकिन सरकार जिसकी ईजाजद नही देती ओ काम नही करते ओन्स ओपन टाईम मुंबई चित्रपटातील वाक्य खुप काही समजावुन जाते आणि आपण बसतो भांडत याच्याकडे ऐवढे कोटी त्याचा कडे ऐवढे पैसे कमवायला निसर्गा मधे येवढे पर्याय आहेत आपण सामान्य नागरीकांना माहित आसुन ते करु शकत नाहीतर सरकार ऊचला सतरंज्या

  • @gavchapatil4772
    @gavchapatil4772 2 роки тому +66

    केंद्र सरकार हे अप्रत्यक्ष पणे राणे ना संपवण्यासाठी हे सर्व करीत आहे पण राणे अणि त्यांच्या समर्थकांना हे कळणार नाही.

    • @ishwarchowre1175
      @ishwarchowre1175 2 роки тому +2

      राणेंना कुठे कळते ज्या ताटात खाल्ले त्यांचा विचार केला नाही

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 2 роки тому +1

      खंर तर राणे यांना लघू व सुक्श्म हे मंत्रीपद भारत सरकारने दिले ??त्यांचा त्यांनी भारत भर काय उपयोग केला ??हे तपासल पाहीजे ??महाराष्ट्रात येवून नेहमी ठाकरे घराण्यावर बोलण्या पलीकडे त्यांनी महाराष्ट्रातल्या गरजू लोकाना काय न्याय दिला ?? माननीय पंतप्रधानानी असले मंत्री ठेवू नयेत ? भारत माता की जय ??

    • @govermenttalks
      @govermenttalks Рік тому

      ​@@ishwarchowre1175
      !/
      N/
      /
      /
      / / I H to
      l

  • @jaybharathind3671
    @jaybharathind3671 2 роки тому +116

    शाह च ट्विट करतो हा नित्या स्वतःला काय शाह समजतो ,म्हणून ठासली असेल

  • @prabhakarjoshi6605
    @prabhakarjoshi6605 2 роки тому +211

    कुणी आदेश दिले याने काय फरक पडतो , कोणाचेही अनिधिकृत बांधकाम असो , पाडलेच पाहिजे. लोकपरतिनिधींना कायद्याचा धाक वाटलाच पाहिजे.

    • @mr.ghodkeparmeshwar4899
      @mr.ghodkeparmeshwar4899 2 роки тому

      👍

    • @Legalindia15
      @Legalindia15 2 роки тому +1

      barobr bolalo sir... koni pn aso everyone should be treat same before Law🙏🙏🙏

    • @rajendrapatil8723
      @rajendrapatil8723 2 роки тому +4

      बरोबर आहे. परंतु अवैध बांधकाम जर नगरसेवकांनी केलं असेल तर त्यांचं नगरसेवक पद जातं तसं इथ नारायण राणे यांचं मंञीपद व खासदारकी देखील काढून घेतली पाहिजे.

    • @govermenttalks
      @govermenttalks Рік тому

      Kj FB. B. या ररंक्ष l..

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 2 роки тому +34

    दूसर्‍या साठी खड्डा खोदला पण गडी स्वताच त्या खड्यात जाउन पडला.जशी करणी तशी भरणी.

  • @sureshdalvi5689
    @sureshdalvi5689 2 роки тому +146

    राणे आता पुढे कुठल्या पक्षात जायचे ते ठरवा भाजप राणे यांना जास्त विचार त नाही राणे फक्त सत्तेसाठी भाजपात गेलेत बाकी काहीच

    • @giridharkeluskar242
      @giridharkeluskar242 2 роки тому +2

      पितृपक्ष

    • @milindbanda1547
      @milindbanda1547 2 роки тому

      Aap

    • @Samrudhi79
      @Samrudhi79 2 роки тому +1

      सत्तेसाठी नाही भावा...ed chya भीतीमुळे गेलेत

    • @davidsling8540
      @davidsling8540 2 роки тому +1

      AAP मध्ये जाणार आहे.....हा आता कायम भ्ष्टाचाराविरुद्ध लढणार आहे....त्याने कधी ही पैसे खाल्ले नाहीत. तो एक धंदेवाईक माणूस आहे..... साधा माणूस नाही आहे.

  • @sunilburanje5387
    @sunilburanje5387 2 роки тому +134

    अरे यांच्याकडे इतका पैसा आला कुठून??

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 роки тому +1

      Rane Tula हळूच b j p baher kadnar tu shahana ho त्यांना कळून चुकले ह्याचा मुळे rajjyat सत्ता येणार नाही

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 роки тому

      शिवसेनेत होता तेव्हां गुंडगीरीत पैसा कमावला असणार

  • @vishwasyewale3416
    @vishwasyewale3416 2 роки тому +175

    किती ठिकाणी किती बंगले.....एवढेच बसले कसे बांधले...पैसे कुठून मिळाले सामान्य माणसाला एक घर....झोपडी ....बांधकाम करताना नाकी नऊ येते.....मग.....हे....काय

    • @laxmankamble818
      @laxmankamble818 2 роки тому

      👌👌

    • @nitinsonawane5328
      @nitinsonawane5328 2 роки тому +1

      न घर का ना घाटका

    • @shashikantsurve6335
      @shashikantsurve6335 2 роки тому

      मी काय सामान्य माणूस आहे का? असे बोलल्याचे स्मरते.

    • @sudhakarpatil5495
      @sudhakarpatil5495 2 роки тому

      @@shashikantsurve6335 labad Naryaa Beduk💩💩

  • @Vaibhav4Pri25
    @Vaibhav4Pri25 2 роки тому +163

    राणेंच्या जागी किरीट भाईना पुढच्या वेळेस केंद्रांत न्यायचं आहे. त्याची हळू -हळू तयाची बीजेपी ने सुरु केलेली दिसते.

    • @rajkumarachrekar2879
      @rajkumarachrekar2879 2 роки тому +4

      शक्यता नाकारता येत नाही.

    • @arunjunnarkar1028
      @arunjunnarkar1028 2 роки тому +4

      जसा किरीट सोमेयच्या गेम झाला तसाच राणेंचा होईल

  • @rajusarmalkar3249
    @rajusarmalkar3249 2 роки тому +91

    सूक्ष्म अकलेचा, लघु अकलेचा आणि मध्यम लायकीच्या नारोबाचा धिक्कार असो

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 роки тому

      संजय राऊत तुम आगे बढो
      उद्धव मूर्ख आणि आदित्य बच्चा आहे सेनेवर आपलाच कब्जा आहे

  • @modernmogli5155
    @modernmogli5155 2 роки тому +55

    😂😂 म्हणून बेडूक उड्या मारायच्या नाही

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil4483 2 роки тому +15

    स्वतःच्या हिमतीवर मिळविलेला मंत्रिपद आणि लोटांगण घालून मिळविलेला मंत्रिपद त्याच्या त हाच फरक आहे....

  • @Dnyaneshwarsarwadeforever
    @Dnyaneshwarsarwadeforever 2 роки тому +56

    अरे या साहेबांना इंग्रजी येत नाही आणी समजत पण नाही. आणी असे लोक भारत देशाचे एका खात्याचे मंत्री आहेत. राजकारणात येणे खुप सोप आहे.

  • @AR-co4sq
    @AR-co4sq 2 роки тому +36

    राणे साहेब पुढील विस्तारात तुम्हाला नारळ आहे

  • @saya2023
    @saya2023 2 роки тому +13

    सोमय्या कधी जाणार बंगला बघायला...???

  • @shashikantpatil5104
    @shashikantpatil5104 2 роки тому +56

    करेंकट कार्य केले केंद्राने म्हणजे मोदींनी 🏹

  • @sanjayajgaonkar8625
    @sanjayajgaonkar8625 2 роки тому +3

    भाजपने रांनेला आपल्या पक्षात घेऊन मोठी चूक केली आणि त्याही पेक्षा त्याला व त्याच्या मुलांना मोकाट बोलण्यास परवानगी दिल्यामुळे जनते मध्ये नाराजी आहे. ती दूर करावयाची असल्यास राणेला धक्का देणे गरजेचे आहे

  • @eakdeshbhakt1731
    @eakdeshbhakt1731 2 роки тому +69

    विनाशकाले विपरीत बुध्दी दुसरे काय ?

  • @sunitakhot2589
    @sunitakhot2589 2 роки тому +58

    ज्याची लायकी तसेच फळ मिळते स्वर्गीय बाळासाहेबांना ज्यांनी वेदना दिल्या त्यांनी त्याची फळ भोगावी जय शिव सेना जय महाराष्ट्र

    • @vilassagvekar7614
      @vilassagvekar7614 2 роки тому +7

      येवंढी संपत्ती शीवसेनेत मुख्यमंत्री असताना कमवली असणार ??बांर .हाँटेल आता कुठला पक्श उरलाय ??कुठे जाणार ?ज्या ताटात जेवले त्यांलाच वीसरले ??बाळासाहेब तुम्हाला या धरतीवर सुखाने जगूच देणार नाहीत ??कारण तुम्ही उध्दव ठाकरेना नाहक त्रास देत आहात ??जो पर्यत ठाकरे घरांच चांगल बोलत नाही तो पर्यत तुम्हीही सुंखाने जगणार नाही ??हे सत्य आहे ???

    • @kirankulkarni318
      @kirankulkarni318 2 роки тому +3

      आता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर अटक करून कोर्टात नेणाऱ्या छगनची वाट शिवसेना कधी लावणार हे पाहु.

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 2 роки тому +6

    *मराठी म्हण अगदी योग्य आहे.*
    *नेहमीच आपण हसे दुसर्‍याला !*
    *आणी शेंबूड आपल्या नाकाला!!*
    *🚩🚩🚩एक महाराष्ट्रप्रेमी🚩🚩🚩*

  • @Sandhya-h9s
    @Sandhya-h9s 2 роки тому +9

    राणे आणि त्याची मुलं खूप शाहाण पणा करतात त्यांना असाच पाहिजे

  • @vinayakjadhav0694
    @vinayakjadhav0694 2 роки тому +126

    राणे बैअकल आहेत वायफळ बडबड करून सकऀस कऻपनी चालवीत आहे

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 2 роки тому +33

    10मार्च नंतर मंत्री पद सुद्धा जाईल..नारायण राणे भाजपला आता डोई जड होत आहे. हे होणारच होते

  • @sanjayshinde9177
    @sanjayshinde9177 2 роки тому +68

    हे पाटील.
    फडणवीस यांचे काम असावे

    • @omkarbuwa5857
      @omkarbuwa5857 2 роки тому +1

      काकांचं तेवढं नाही शिकले अजून ते...काकान पुतण्याला पण एकदा पुतळ्यासमोर बसवला होता

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 роки тому +1

      Rane tuza vaper karun तुलाच b j p संपवणार. फडणवीस व सहा वर विश्वास ठेवू नकोस

  • @gautamsawant694
    @gautamsawant694 2 роки тому +15

    अरे हा कोंबडी चोर बटल्या याच्याकडे एवढी संपत्ती आली कुठून याची सर्व पक्षिय नेत्यानी सखोल चौकशी करावी आणि लोकांसमोर त्याचे सत्य मांडावे जय महाराष्ट्र

  • @mimkalp
    @mimkalp 2 роки тому +20

    राणे साहेबांनी अति बोलणे टाळावे। शांत रहावे।मौन खूप चांगले असते।

  • @MD-od8yl
    @MD-od8yl 2 роки тому +60

    नारायण राणे ला अजून भाजप समजली नाही

  • @dharnidharthakur2870
    @dharnidharthakur2870 2 роки тому +7

    कायदा सगळ्यांना सारखा
    कारवाई व्हावी

  • @ajaysarode6978
    @ajaysarode6978 2 роки тому +23

    जनता है सब जानती है

    • @tarakaindustries8175
      @tarakaindustries8175 2 роки тому

      Thank you Modiji
      You have done right thing
      Maharashtra will definitely feel happiness

  • @amolkadam75
    @amolkadam75 2 роки тому +4

    राणे भाजपवरील नाराजी मुळे RPI मध्ये जाण्याची शक्यता...सूत्रांची माहिती

  • @rahulkhatal2673
    @rahulkhatal2673 2 роки тому +43

    सामान्य माणसालच घर आसत तर त्याला रस्त्यावर आणले असते सरकारने , हा भेदभाव का

  • @prakashchavan148
    @prakashchavan148 2 роки тому +16

    ही तर सुरवात आहे .
    अजुन खुप पापाचे घडे भरायचे आहेत .
    ज्यांचे ज्यांचे खुन झालेत ते सर्व आता येणार
    त्यात भाजपचे पण असणार

  • @bharatagavane5312
    @bharatagavane5312 2 роки тому

    किरीट सोमय्या साहेब , नारायण राणे साहेबांचे बंगले शोधा. मज्जाच मज्जा येईल.

  • @kantadhuri2102
    @kantadhuri2102 2 роки тому +24

    करावे तसे भोगावे akun phasanvisana ओळखले नाही जय महाराष्ट्र्

    • @maheshwarijanwade6555
      @maheshwarijanwade6555 2 роки тому +1

      रानेचा बंगला तर पड़च पन ती जागा तो कुणाकादून घेताला आनी केंव घेतला आनी तो नियमा नुसार आनी कायाद्याच्या चौकतित आहे का याची पण चौकसी करा आनी याच ते गोव्यातील होटल ची देखिल चौकसी करा आनी कनकावली एमआईडीसी मधील भागीदारी आनी तेथिल घराची पन चौकसी करा याची कुडाल आनी सावंतवादी मधील प्रॉपर्टी देखिए पहा याच्या कड़े भरपूर माया भ्रष्टा चरातुन्न कमावलेली आहे

  • @shambhavsar7148
    @shambhavsar7148 2 роки тому +5

    राणे साहेब फडणवीस ना भारी पडतील म्हणून हा दाबण्याचा प्रयत्न बाकी काही नाही

  • @ravindrabhirud374
    @ravindrabhirud374 2 роки тому +26

    राणे ज्या पक्षा मध्ये जातात त्या पक्षाचे वाटोळे झाले आहे आता चार राज्य मध्ये बीजेपी चे वाटोळे होणार आहे मग मोदीजी ने ठरवलेले दिसते पक्षाचे जास्त वाटोळे होण्या पेक्षा नारायण राणे चा गेम केला

    • @bnk472
      @bnk472 2 роки тому

      चार राज्यात बीजेपी चा करेक्ट कार्यक्रम करणार बहुतेक राणे

    • @sambhajipatil1249
      @sambhajipatil1249 2 роки тому

      7

  • @kanchanwadekar4850
    @kanchanwadekar4850 2 роки тому +37

    राणे bjp सोडा मराठा जनता साथ देईल bjp फक्त वापर करते

    • @rameshpatil287
      @rameshpatil287 2 роки тому +2

      अगदी‌ बरोबर कांचनताई ‌भा ज प हा दलींदरांचा पक्ष आहे.

  • @raviwalunj3386
    @raviwalunj3386 2 роки тому +40

    Aata ghe press conference kendrachya virodhat

  • @vinayakkakad4648
    @vinayakkakad4648 2 роки тому +7

    महाराष्ट्रातील सामान्य जनतेतील निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी

  • @nivrutinalawde9834
    @nivrutinalawde9834 2 роки тому +9

    जे डोईजड होतात त्यांना असंच जमिनीवर आडवं पाडल जातं

  • @dipakdandekar7626
    @dipakdandekar7626 2 роки тому +1

    नारायण राणे यांना सांगितल्या शिवाय ही पत्रकार परिषद झाली नसेल. मुळात संजय राऊत यानी अगोदर पत्रकार परिषद घेऊन भाजपला टार्गेट केलं होत व त्यांना उत्तर देण्यासाठी राणेंची नेमणूक केली. त्यांनी ते काम व्यवस्थित पार पडले आहे. ते केंद्रीय मंत्री असल्याने त्यांच्यावर काही कारवाई होणार नाही, फारफार तर त्यांना समाज देतील.👌👌👌👌👌👌😜😜😜👌👌👌👌👌😜🙏👌👌👌

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 2 роки тому +1

    मोदीजी की जय हो. सत्यमेव जयते. हीच खरी लोकशाही.

  • @milindshrikrishnamore3318
    @milindshrikrishnamore3318 2 роки тому +8

    कुठे काय करावे हे यांना समजत नाही लोक ह्यांना वापरून घेतात आणि मग मझ्या पाहतात अहो साहेब मौनम सारवार्थ साधनंम शांत रहा.

  • @मोहनसिंहराजपूत-र5ङ

    ते भाजप पक्षाच्या मनात अगदी बरोबर आहे जय महाराष्ट्र जय किसान

  • @narayanpandhe2204
    @narayanpandhe2204 2 роки тому +8

    राहू/केतू त्यात कालसर्प.... अन् कालसर्पाचे साडे साती...त्यात करनीबाधा झाली. अन त्यात वास्तूचा त्रास. अन् त्यात म्याव म्याव प्रकरण.
    आता खरोखर बोंबला.😳

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 2 роки тому +2

    “सच्चा लोकतंत्र किसी एक केंद्र में बीस आदमियों के मिल बैठने से नहीं चलाया जा सकता। इसे नीचे से काम करना चाहिए, लोकतंत्र का संचालन गांव-गांव के लोगों द्वारा खुद से होना चाहिए।” -महात्मा गांधी

  • @roylavinayakop6715
    @roylavinayakop6715 2 роки тому +8

    दुसऱ्याला खडा खोदन्या आध आपल्याला खड्यात उतरावे लागते.

  • @balasahebshingade9797
    @balasahebshingade9797 2 роки тому +1

    बरोबर आहे

  • @prashantjadhav5146
    @prashantjadhav5146 2 роки тому +12

    इतकी संपत्ती फक्त राजकीय लोक हे (उच्च अशिक्षीत) जमवू शकतात राजकारणात येण्याआधी यांच्या कडे कीती संपत्ती असते.

  • @deepakhaldankar2534
    @deepakhaldankar2534 2 роки тому

    सर्वांचे होतोय तसा नारायण राणेचा पण झाला पाहिजे चुकीला माफी नाही

  • @mahadubanduborkar2126
    @mahadubanduborkar2126 2 роки тому +29

    बुडत्याचा पाय खोलात

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 2 роки тому +25

    ही मिली भगत आहे.

  • @sanjaydesai1213
    @sanjaydesai1213 2 роки тому +30

    आता bjp वाले बोबा कोणाच्या मारणार केंद्र सरकारच्या की राज्य सरकार chyaa नावाने आता हिम्मत दाखवावी चंपा टरबूज टोळीने

  • @paragjavkar2416
    @paragjavkar2416 2 роки тому +1

    जमिनदोस्त करा , मालवणातील जनता खूष होईल. ही वस्तुस्थिती आहे, एका गरीब कुळाला (म्हाता-या बाईला) फसवणूक करुन लुबाडली होती , तळतळाट तर लागणार.

  • @myaim9874
    @myaim9874 2 роки тому +1

    गोलमाल है भाई सब गोलमाल है सीधे रस्ते चाल तेरी ही चाल है- बताओ यह जनता का क्या भला करेंगे और बेवकूफ इन्हें को मतदान करते हैं

  • @proudindian9641
    @proudindian9641 2 роки тому +28

    Na ghar k na ghat k.

    • @santoshsalvi8884
      @santoshsalvi8884 2 роки тому

      B j p tyalla achanak use and throw karnar Rane jad hot challay

  • @laxmanvanga4305
    @laxmanvanga4305 2 роки тому +20

    दे धक्का. बसला ना करंट.
    अजून काही प्रमाणात झोप पण ऊडेल।

  • @deshmukhkrushna4281
    @deshmukhkrushna4281 2 роки тому +1

    एक नंबर काम के लिए मोदी सरकार ने मोदी सरकार से अभिनंदन एकस नंबर पगली वैसा ही अभिनंदन भाऊ

  • @arjunpalve3917
    @arjunpalve3917 2 роки тому

    नीलरत्न बंगला तोडा संध्याकाळ पर्यंत रिपोर्ट केंद्राला पाठवा

  • @atuljain2316
    @atuljain2316 2 роки тому

    राणे चा बंगला केंद्र सरकारने पाडल्या वर कुणाला बोलायला जागा राहणार नाही ,नंतर मात्र शिवसेनेचे बंगले टार्गेट वर येणार ,ही पूर्वतयारी समजायला हरकत नाही

  • @ravindrasaurangpate4823
    @ravindrasaurangpate4823 2 роки тому +3

    स्वताचा स्वाभिमान विकल्यावर काय होणार स्वाभिमान नावाचा चार झनाचा पक्ष मेथीच्या जुडी प्रमाणे पहिलेच विकला अर्ध्या हळकुंदान आहे

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 2 роки тому +15

    राणे गप बस रे...

    • @ravindrajadhav1729
      @ravindrajadhav1729 2 роки тому

      शिवसेना चवताळली आहे. कारण नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढू नये म्हणून गुंडागर्दी

  • @mangeshvarpe5964
    @mangeshvarpe5964 2 роки тому +1

    सर्वसामान्याला संडास बांधायला 50 हजार रुपये सुद्धा पुरत नाहीत मुंबई चा बंगला कणकवली चा बंगला कुठून सगळ्यांच्या चौकशा चालू करा मी सांगतोय ना म्हणून

  • @sudeshnarvekar9086
    @sudeshnarvekar9086 2 роки тому

    कोकणी जनतेची पहिली हाय ही या मुंबई पत्र कार बांधवाना हेच आरोप आणि प्रत्यारोप करत बसतात कोकणातल्या देवो देवतांकड़े एकच मागन की तुम्ही जागरुत् असाल तर या कर्म दरीदर्यांना योग्य ती वाट दाखवा ☺

  • @always.happyy
    @always.happyy 2 роки тому +42

    हे bjp वाले एक दिवस देशाचाच गेम करतील.....

    • @sharadpatkar7917
      @sharadpatkar7917 2 роки тому +1

      राणेना राऊत आणी सोमय्या वादात उडी घ्यायची गरज नव्हती फडणवीस शेलार काहीच बोलत नाहीत इतर बीजेपी नेते गप्प आहेत

    • @dattatraytandale8796
      @dattatraytandale8796 10 місяців тому +1

      राणेपरतदीसणारनाही

    • @dattatraytandale8796
      @dattatraytandale8796 10 місяців тому +1

      राणेंचा कोबडाकपलाआहे

  • @SanjeevanZwade175
    @SanjeevanZwade175 2 роки тому +1

    दारु पीउन तोंड सुजलय माझ्या नारायन बाळाच

  • @nesvad1760
    @nesvad1760 2 роки тому +1

    फडणवीस साहेब 👌👌👌

  • @marutipatil1131
    @marutipatil1131 2 роки тому +8

    केद्र सरकारने सत्य शोधल त्याबद्दल धन्यवाद

  • @satishpatil6843
    @satishpatil6843 2 роки тому +6

    फडसणीस सेफ गेम खेळत आहे

  • @kalyanpawar8608
    @kalyanpawar8608 2 роки тому +12

    देवेंद्रला वरचढ होत असलेली मानसं चालणार नाहीत, हा म्हणजे देवेन्द्रनेच गेम केला।

  • @sanjayjadhav6851
    @sanjayjadhav6851 2 роки тому +1

    या देशात कायदा मोठा आहे, कोणतीही व्यक्ति नाही?

  • @vijaysingchaudhari6467
    @vijaysingchaudhari6467 10 місяців тому

    राणे हा शिवसेने मुळे मोठे झालेत हे राणे परिवाराने विसरू नये ।

  • @vilaskathalkar2275
    @vilaskathalkar2275 2 роки тому

    मी स्वत: हा बंगला पाहिला आहे. हा बंगला बेकायदेशीर आहे. व तेथील नागरिक ह्यांच्या सोबत चर्चा केली असता असे बेकायदेशीर सहा बंगले समुद्र किनारी आहेत.

  • @rohitkhavare7920
    @rohitkhavare7920 2 роки тому +6

    केंद्रीय मंत्री🤣🤣🤣🤣

  • @shubhamgandhi8350
    @shubhamgandhi8350 2 роки тому

    आम्हाला महित्ये की तुम्ही महाभकास वल्यांकडून पाकीट घेता ते🤣🤣🤣

  • @sadashivbargal3937
    @sadashivbargal3937 2 роки тому +38

    Narendra Modi va Udhav Thakary yanchi freind ship ahet Narayan Rane tumhi BJP sathi naveen ahat

  • @anilpatki5204
    @anilpatki5204 2 роки тому +5

    देवेंद्र हा shrude राजकारणी...कित्येकांची game केलेला...अलिकडे राणे जस्काही अक्खी bjp खिशात असल्यागत बोलत होते...

    • @rameshkode9428
      @rameshkode9428 2 роки тому

      टरबूने स्वतःला वाचवण्यासाठी रानेची ढाल केली व टरबूज्या त्याच्या पाठीमागून बाण मारतोय

  • @taramarathe1635
    @taramarathe1635 2 роки тому

    आपण महाराष्ट्र ला विसरू नका , मराठी माणूस जीवाला जीव देणारा पण सत्तेसाठी विसर पडत चालला शिवबा जिजाऊंच्या विचारांचा मराठी माणसाला.... शिवबांनी गमीनीकावे केलेत राज्य अबाधित रहावं म्हणून . पण् आज महाराष्ट्राला वेशीवर टांगून राजकारण चाललंय.... शेवटी काय....??

  • @premadessai5026
    @premadessai5026 2 роки тому

    जसे गरीब लोकांच्या झोपड्या पाडता, तसे ह्यांचे बंगले pada. कायदा सगळ्यांना समान.

  • @gajananpawar6138
    @gajananpawar6138 2 роки тому +4

    अधिकृत आणि अनधिकृत यातला फरक समजला कां ? बरं झालं सोनारानेच (केंद्र सरकारने) कान टोचले ते. राज्य सरकारने टोचले असते तर चंदु दादा आणि देवेंद्र फसवनीस गँगने रस्त्यावर उतरून एवढ्यात निदर्शने, आंदोलने केली असती.

  • @shivajilahabar8120
    @shivajilahabar8120 2 роки тому +5

    Bjp ची राजनिती आहे ही बंगल्यावर ची कार्यवाही ही फक्त कागदावरच राहणार आहे

  • @namdevthombare178
    @namdevthombare178 2 роки тому

    जगी जिवनाचे सार घ्यावे जाणुनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळं देतोय ईश्वर राणेला कर्माच फळं मिळणार

  • @sureshkhot8551
    @sureshkhot8551 2 роки тому

    दुसरयाचं वाटुळ केलं की आसचं होणार 🐸🐸🐸🐸🐸

  • @anilbelose2679
    @anilbelose2679 2 роки тому +12

    कोणालाही आपल्या पेक्षा मोठे होऊन द्यायचे नाही ही मोदी policy आहे

    • @kamlanikam4350
      @kamlanikam4350 2 роки тому

      Rane aur N.Rane sub partu phir kar aaye ab kaunse party.me jane walla hai. Jaise billy saat ghar phirty aapne bachhe ko lekar vaise Rane aur uska beta phir rahe hai..ara itns paisa kamakar hum uper to nahi le jate. Gariboki hai maat lo. Aap log apne bachho ki jindagi kharab.kar rahe hai
      Unko mehanat kya hai ye malum nahi rahega.aur ve bekaar ho jayege.
      Ma baap ka kara bachho ko bhogna padta. Jaise karni waisi bharni.

  • @rd4217
    @rd4217 2 роки тому

    दिल्या घरी तू सुखी रहा अस आपण म्हणतो किंवा गेल्या घरी तू सुखी रहा असे राजकारणी म्हणतात

  • @vidyashri1312
    @vidyashri1312 2 роки тому

    दुसऱ्या करिता खड्डा खोदलेल्या खड्ड्यात राणे स्वतःच पडले. आता फक्त खड्डा मुजवयला पाहिजे

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 2 роки тому

    कायदा सर्वांसाठी सारखा आहे हे राणे कुटुंबीयांना कुणी सांगायचं

  • @javanesanjay670
    @javanesanjay670 2 роки тому +1

    कुणाचा डोळा होता मुख्यमंत्री पदावर हे जग जाहीर म्हणून गेम केली त्यांचाच लोकांनी

  • @shantaramdate7140
    @shantaramdate7140 2 роки тому +8

    👍🏹🏹🏹🏹🏹🚩🚩

  • @nandushejwal1236
    @nandushejwal1236 Рік тому

    दुसऱ्या करिता खड्डे खोदले परंतु स्वतः अती शहाणा खड्यात जाऊन पडला आहे, फक्त ठाकरे यांचेवर तोंड सुख घेण्यासाठी सोडून दिले आहे, अधोगती सुरू झाली आहे.

  • @pralhadkapse2718
    @pralhadkapse2718 2 роки тому +3

    अहो
    छत्रपति शिवाजी महाराज हे सत्य सांगत होथे.,.,.
    मराठा तितुका मिळवावा स्वराज धर्म वाढवावा