खास थंडीसाठी गहू न भिजवता, न कांडता झटपट आणि पौष्टिक पारंपरिक गव्हाची खीर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 17 гру 2024
  • गव्हाची खीर बनवायची म्हणलं की ,गहू भिजवन किंवा कांडन ही लांबलचक कृती करावी लागते त्यामुळे खीर बनवायचा कंटाळा येतो म्हणून ,पारंपरिक चवीची खीर पण झटपट कशी बनवा येईल त्याची कृती व्हिडिओ मधे दिली आहे .
    साहित्य
    गव्हाचा दलिया-1 वाटी
    गूळ-1.5 वाटी
    नारळाचे काप-1/2 वाटी
    बडीशोप-1 टीस्पून
    जायफळ पूड-1/4 टीस्पून
    खीर वाढतानाचं साहित्य लागेल तसं
    दूध
    तूप
    #purnabrahma ,#gavachikheer,#गव्हाचीखीर,#gavachikheerrecipe

КОМЕНТАРІ • 20