सर्वत्र परस्थिती अशीच होती। परंतू अशा परस्थितीची जाणीव करून देणारा फिल्म तयार करणारे आणि कल्पना सुचविणारे यांना आणि कलाकारांचे आभार।वास्तवाचे चटके बसलेल्यांना हा फिल्म निश्चितच डोळ्यातून अश्रू आणल्याशिवाय राहत नाही।
Writer directer actors beautiful work.. reality based. Simple and real.. loved the depth.. Waiting for more such films. This is award winning vishal sir. Adv.Swapnali Chalukya Goyal
यातून घेण्यासारखं बरच काही आहे. पण वास्तविकता यापेक्षाही खूप गंभीर आहे. अजून खूप काही बाबी या छोट्याशा चित्रफितीतून समाजासमोर मांडता आल्या असत्या. एक चांगला प्रयत्न... 👍
खेड्यापाड्यातील गोरगरीब कामगारांचे lockdown मधील खरी परिस्थिती जगासमोर आणण्याचा प्रयत्न या लघु चित्रपटातून केलेला आहे.👏
Very great SIR💯🔥❤️
सर्वत्र परस्थिती अशीच होती।
परंतू अशा परस्थितीची जाणीव करून देणारा फिल्म तयार करणारे आणि कल्पना सुचविणारे यांना आणि कलाकारांचे आभार।वास्तवाचे चटके बसलेल्यांना हा फिल्म निश्चितच डोळ्यातून अश्रू आणल्याशिवाय राहत नाही।
विषय वास्तव , कलाकाराचा अभिनय ही जोरात। आहे।।।,,
दैना : कामगारांची lockdown मध्ये झालेली खरी परिस्थिती.
अतिशय मनाला भावनारा लघुपट..
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
एकच नंबर आहे व्हिडिओ आवडला परिस्थितीची जाणीव करून दिली त्याबद्दल अभिनंदन💐💐💐
Lockdown madhe garibanche kay kay halt jale asel yache ek apratim video 👌👌👍👍👍🙏🙏
खडतर प्रवास सुरू आहे आजही हे वास्तव चित्र दिसत आहे आणि....
खरंच great आणि वास्तववादी स्टोरी आहे vishal sir. All casts are great. Amazing🙏👌👌
Khup chan Sir, reality ahe...
खरच दैना खूप वाईट असते सर ..रेल स्टोरी
प्रेक्षक म्हणून सांगू इच्छितो तुमच्या प्रयात्नाच सार्थक झालं..
फक्त पाहिलच नाही तर अपसुक त्यावर विचार देखिल घडला..❤️💯
शुभेच्छा!
खूप छान फ्लीम बनवली. वास्तववादी 🙏
Supper Sir..... 👌👌👌👌
Great sir👌👌it's reality
Truth and really Heart touching😔🤐
Heart touching ❤️👌
Lay jhak sir
Real life story👌👌so many people suffered in dat time.. heart touched movie 👍👍🙏🙏
lt's the reality which is represented dramatically.
Great job,hats of to you!!!
Thanks
ह
Kadakkkk
विषय योग्य आहे..... आणखी खोल वर मांडणी करता आली असती
Thanks
Very Nice work 👌👌👌
Very nice story sir.
वास्तव
Really Heart touching😞
मनाचा ठाव घेणारी कलाकृती.......
आपसूक भिडलं की जमलंच म्हणायचं..👌
अभिनंदन
भाऊ , खूप वास्तव आहे
👌👌💐💐💐
वस्थुस्थिती आहे दादा ❤️❤️
👌👌🙏
👌👌👌👌👌👌
Hart touching
Heart touching
Writer directer actors beautiful work.. reality based. Simple and real.. loved the depth.. Waiting for more such films. This is award winning vishal sir. Adv.Swapnali Chalukya Goyal
Heart touching ❤❤
Reality
👌
nice story sir ji
Great
🙏🙏💐
दारी संडास बाथरुम आहे, हिच लाखाची इस्टेट आहे.
यातून घेण्यासारखं बरच काही आहे. पण वास्तविकता यापेक्षाही खूप गंभीर आहे. अजून खूप काही बाबी या छोट्याशा चित्रफितीतून समाजासमोर मांडता आल्या असत्या. एक चांगला प्रयत्न... 👍
सुंदर
Aaplya lokanche jivan KADHIHI SUDHARNAR NAHI , ( kumpan shet khat rahanar )
👌💐
It's real fact in all over india
👌👌👌👌👍👍👍
🙏
Buchad film kuthe pahta yeil sir
, 🙏🙏🙏🙏🙏🙏
Kalakar jatine pn lohar ahet ka
😢😢😢
Hrudyala saparsh karnari katha ahe
Dada gharchi parshtiti dolyasamor ali 😞😔
ट
निःशब्द
Great