वृषभ राशी :ऑगस्ट 2024 मासिक राशिफळ | Taurus in Marathi | ऑगस्टचे राशी भविष्य मराठीमध्ये

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 вер 2024

КОМЕНТАРІ • 20

  • @mangalapendse4319
    @mangalapendse4319 Місяць тому +7

    खूप छान निवेदन

  • @BharatKumar-rs6mt
    @BharatKumar-rs6mt Місяць тому +5

    फाफटपसारा कमी करा आणि महत्वाचे बोलत जा नेट बैलन्स किंमत वाढलेय....तुमचं भाषण ऐकत बसायला बैलन्स शिल्लक रहात नाही... नेमकं तेच सांगत जा मैडम... बोर होतं..

  • @vivekshinde4055
    @vivekshinde4055 Місяць тому +4

    ,कर्मावर विश्वास ठेवा , कर्म हेच जीवन . माणसाच्या जीवनात चढ उतार येतच राहणार . जास्त पैसे देऊन कुंडली काढू नका . आज काल चॅरिटी कुणी करत नाही .

  • @sainathkumatkar387
    @sainathkumatkar387 Місяць тому +5

    तुम्ही दिलेली पत्रिका काढायला पण खूप खर्च येतो
    नंतर तुमची फी वेगळी
    कसे परवडणार आम्हाला

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 Місяць тому +1

    खुप छान सांगितले ताई बृषभ राशी बदल धन्यवाद ❤

  • @vijaypatil7633
    @vijaypatil7633 Місяць тому

    खूप सुंदर माहीती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 9:19

  • @anjalikaranjkar1907
    @anjalikaranjkar1907 29 днів тому

    खूपच छान 😂❤🎉

  • @balajimasar1641
    @balajimasar1641 Місяць тому +1

    ❤ Jay guru

  • @manoharkhandkar3520
    @manoharkhandkar3520 29 днів тому

    फक्त तुम्हा भविष्य सांग ना र्यांचीच भरभराट होते.
    बाकी जातक कोरेच राहतात
    😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮

  • @BabasahebBhalerao-fb5bz
    @BabasahebBhalerao-fb5bz Місяць тому

    अति सुंदर आहे निवेदन

  • @anupritadeshpande9132
    @anupritadeshpande9132 Місяць тому +6

    नागपंचमी चा उल्लेख नाही केला …

  • @sainathkumatkar387
    @sainathkumatkar387 Місяць тому +3

    मॅडम तुमची फी पहिले कमी करा
    खुप फी घेतात आपण
    अहो थोडी फार चरिटी पण करा ना
    कशाला एवढी फी घेतात

  • @pa05
    @pa05 Місяць тому

    🙏🙏🙏

  • @suyogrenukdas9874
    @suyogrenukdas9874 Місяць тому

    राशीफल starting @4:00

  • @VandanaBhatkar-i3q
    @VandanaBhatkar-i3q Місяць тому

    . ता ई माझी जन्म तारीख 12.10.1977आहे आणी माझ्या जीवनात दूखा शिवाय काहीच नाही

  • @shashibhushankachave3211
    @shashibhushankachave3211 Місяць тому

    Rashibhvshya have hotye panchang nahi

  • @Divine_marathi
    @Divine_marathi Місяць тому +1

    ताई नोकरी लागेल का

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 Місяць тому +1

    Vrushabh rasiche नावाचं नाही

  • @bchinna9264
    @bchinna9264 Місяць тому

    Kahi hot nhi sarva kotha ahe he sarva