Mala Gheun Chala - Marathi Film Songs Audio Jukebox | Dada Kondke, Madhu Kambikar |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 січ 2025

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @namdevpawar621
    @namdevpawar621 3 роки тому +21

    दादा म्हणजे फक्त दादच 😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆😆

  • @SsLandscape
    @SsLandscape 3 місяці тому +25

    पुन्हा दुसरे होणे नाही फक्त आणि फक्त दादा

  • @devidasbarde9581
    @devidasbarde9581 6 років тому +41

    मला जसे कळते तेव्हा पासुन दादांची गाणे ऐकुन मी मोठा झालो मला आज ही दादांची गाणी आणि चित्रपट आवडीने ऐकतो पाहतो असा कलाकार पुन्हा होणे नाही
    दादांना विनम्र अभिवादन

  • @sominathjamdhade647
    @sominathjamdhade647 3 місяці тому +30

    दादा च्या गाण्याला जोड नाही

  • @Bhosaleabhi
    @Bhosaleabhi 7 років тому +60

    दादा सारखा कलाकार मराठी चित्रपटला मिळाला
    हे मराठी लोकांचे भाग्य
    पण काही लोकांना दादा कळलेच नाही
    कारण
    दादांचे चित्रपट समाजातील एक सत्य
    दाखवतात
    ज्यांचे दुखले त्यांनीच दादांच्या चित्रपटांना विरोध केला
    क्षेत्रातुंन

    • @sanketbankarofficial8260
      @sanketbankarofficial8260 7 років тому +3

      ABHINANDAN BHOSALE very nice compliment

    • @pandurangkadavekar6796
      @pandurangkadavekar6796 6 років тому +1

      Kadavekar

    • @abarao7633
      @abarao7633 6 років тому

      Anubava

    • @jagganathkapadni809
      @jagganathkapadni809 2 роки тому +1

      Jagannath Kapdni Jayhind Jay Jay MHarashtra In Film Industy The Great Actor Dada Kondke very Full Enjoyment Acting each And Every Marathi Cinema Commedy Done . AllSongs Very Best Lovely Nice Voice Sound Very Fine Mind Attracted To Halth Heart All Songs Comedy Thanks To Producer Singers

    • @prakashsirsath1012
      @prakashsirsath1012 8 місяців тому

      आजच्या काळात जसे इंदुरीकर महाराज चे कीर्तनातून जनजागृती करतात तसे दादा कोंडके यांच्या चित्रपटातून ते गरिबी काय असते त्यांची गाणी बोध घेण्यासारखी होती आणि आहे

  • @vaijanathlambhade4333
    @vaijanathlambhade4333 5 років тому +83

    ज्या लोकांना आपली संस्कृती आणी आपले मराठी भाषेबद्दल, मानसाबद्दल आदर प्रेम आणी आपूलकी आहे, अशांना नक्कीच दादा तसेच महाराष्ट्राची स्वाभिमान असणारी शिवसेना यांच्याबद्दल जिव्हाळा आहे.

    • @ramanandvhodade7759
      @ramanandvhodade7759 3 роки тому +19

      दादाकोडकेगानि

    • @surajpawar7243
      @surajpawar7243 Рік тому

      ​@@ramanandvhodade7759शशंशशं

    • @namdevtambe952
      @namdevtambe952 7 місяців тому

      ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@ramanandvhodade7759

    • @madhukarpawar992
      @madhukarpawar992 5 місяців тому

      ​@@ramanandvhodade7759ppp⁰ppp0

  • @bhagwangiram3327
    @bhagwangiram3327 Рік тому +37

    1990 दशकात एकट्या दादा कोंडके नि हिन्दी चित्रपट संगीताला टक्कर दिली वंदन तुमच्या कार्याला ❤❤

  • @SHANKARSomdhane
    @SHANKARSomdhane 3 місяці тому +12

    जो आवडे सर्वांना तो आवडे देवांना असे आमचे दादा

  • @awr0055
    @awr0055 6 років тому +17

    खुप छान चित्रपट आहेत दादाचे असा मराठी माणूस कधीच भेटणार नाहीत या जगात खुप आठवन येते दादाची

  • @englishforlearners6861
    @englishforlearners6861 3 роки тому +11

    मराठी चित्रपट सृष्टीचा मुकूटमणी होते दादा कोंडके त्यांच्यासारखी बोलण्याची शैली मराठी चित्रपट सृष्टीत कोणाला जमलीच नाही आणि जमणार सुद्धा नाही असे होते आमचे दादा महान दादांना मानाचा मुजरा आणि बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक होते दादा कोंडके दादा कोंडके ना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री म्हणून सुद्धा ऑफर होती परंतु दादांनी एका शब्दात उत्तर दिलं की मी फक्त कलाकार म्हणून जन्माला आला आहे बाळासाहेब मला तुमचा सच्चा शिवसैनिक म्हणूनच जगू द्या असा उत्तर दिल होतं आमच्या दादांनी निस्वार्थी कलाकार होता दादांना परत मानाचा मुजरा करतो आणि आदिशक्ती मुक्ताई दादांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना

  • @prabhakarkakde9715
    @prabhakarkakde9715 Рік тому +2

    लय भारी दादा कोंडके

  • @SAIDEEP9009
    @SAIDEEP9009 7 років тому +3

    लेझिम पथक from संगमनेर 👌👌

  • @dilipholkar8364
    @dilipholkar8364 6 років тому +41

    दादा सारखा दिग्दर्शक, कलाकार व निर्माते म्हणून त्यावेळेस ओळख असायची, दादांचे चित्रपट खुपच विनोदी, हास्यास्पद व रोमँटिक आहेत स्वतःहून दादानी अनेक गीते लिहली व गायली आजही व येथुन पुढे गीते प्रक्षेकांना आवडतील यात शंकाच नाही दादा सारखा कलाकार पुन्हा कधी होणारच नाही.

  • @sanjaywaghmare6660
    @sanjaywaghmare6660 4 роки тому +34

    सिनेसृष्टीतील "दादा" माणूस.
    अष्टपैलू दादा...
    असा "दादा" आता होणे नाही..
    मराठी माणूस "दादा"...
    "दादा"आपली उणीव नेहमीच जाणवत राहील...😢😢😢

    • @banduchougule1337
      @banduchougule1337 3 роки тому +4

      🙏

    • @ramkishansurvase5547
      @ramkishansurvase5547 Рік тому +3

      @@banduchougule1337 गण भय क्षण वर मयश त्या मम रम्य ज्ञ शव रम्य मम मज्ञढ‌मणय‌ण मम

    • @babanpote
      @babanpote Рік тому

      @@ramkishansurvase5547 l.

    • @SandipDani-bc3gw
      @SandipDani-bc3gw 4 місяці тому

      ​@@banduchougule1337😅😅😅😅😅

  • @akshaybhange3645
    @akshaybhange3645 2 роки тому +14

    Great dada🌹

  • @gopallawale4884
    @gopallawale4884 2 місяці тому +3

    Dada all Rounder ❤

  • @rajeshjadhav6019
    @rajeshjadhav6019 7 років тому +5

    Rajesh Jadhav दादा कोंडके एक मराठी माणूस फक्त दादा कोंडके कोमीडी हिरो

  • @pappudadas1557
    @pappudadas1557 Рік тому +12

    गाण्याच्या बाबतीत दादांचा नाद करायचा नाय❤❤

    • @dipaksankapal2565
      @dipaksankapal2565 Місяць тому

      😊😊😊😊😊😊😂😂😂🎉🎉😢😅😂😊❤😊❤😊😂😮🎉😮thhgkfhgfu❤❤❤❤❤

  • @sanjugawari3187
    @sanjugawari3187 4 роки тому +7

    😂☝️🎵🎶🌹🎆🎇🇮🇳🔊 khupch chahan gane Dada chi great awaj

  • @pramodjadhav8497
    @pramodjadhav8497 3 роки тому +3

    लय भारी

  • @balajipalkhe9347
    @balajipalkhe9347 7 років тому +6

    Kadak dada kondke

  • @rajarampadalkar5012
    @rajarampadalkar5012 7 років тому +8

    दादाचा नादच खुळा

  • @arunshendage7899
    @arunshendage7899 8 років тому +19

    दादा म्हणजे महाराष्ट्रचे एक लाडके वादळ

  • @SunilSunil-zx9hg
    @SunilSunil-zx9hg 7 років тому +2

    मस्त गाणी दादाची

  • @vitthalkorepatil8934
    @vitthalkorepatil8934 4 роки тому +17

    असा कलाकार होणे नाही महाराष्ट्र ची शान दादा

  • @devramshirole9308
    @devramshirole9308 5 місяців тому +4

    दादा कोंडके मधू कांबीकर यांना मानाचा मुजरा अतिशय सुंदर

  • @yogeshkakde6741
    @yogeshkakde6741 6 років тому +22

    दादा सारखे नट होणे शक्य नाही.
    ग्रेट दादा

  • @rajendrakolambe3151
    @rajendrakolambe3151 3 роки тому +18

    दादा कोंडके म्हणजे महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातला ताईत होते नंबर वन विनोदी कलाकार होते त्याची आठवण सतत होते त्या च्या‌ आत्म्याला शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🌹🌹🙏👍👍👍

  • @kuljeetchougule350
    @kuljeetchougule350 2 роки тому +1

    Dada saheb..kadak night duty

  • @sandiptelangre8393
    @sandiptelangre8393 6 років тому +14

    Dada te dada baki sab aadha,,,,,,,,,,,,,, ons more

  • @shivajisitaramkotkar2224
    @shivajisitaramkotkar2224 5 років тому +18

    दादांच्या सारखा कलाकार पुन्हा होणे शक्य नाही. मराठी रंगभूमीवरील एकमेव हिरा

  • @tushargaikwad5871
    @tushargaikwad5871 6 років тому +11

    दादान सारखा कलाकार होणार नाही....

  • @gulabraobargal2259
    @gulabraobargal2259 5 років тому +2

    Gulabrao Bargal. Super Dada KondkeVery Nice.😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄😄

  • @mangesh6088
    @mangesh6088 7 років тому +32

    pls upload more Dada Kondke movies & songs
    खरे मिलेनीयम स्टार होते आहेत आणी राहणार.

  • @ashishsardar6976
    @ashishsardar6976 8 років тому +3

    nice dada song Jodi bailach khillari

  • @anantsuryawanshi2174
    @anantsuryawanshi2174 7 років тому +11

    दादा म्हणजे दादाच.पुन्हा दादासारखा अभिनेता होणे नाही.

  • @navaawate2445
    @navaawate2445 8 років тому +2

    all time hit दादा

  • @yogeshkakde1919
    @yogeshkakde1919 7 років тому +10

    मराठी चिञपटातील एक खरे हिरो ।।दादा।।

  • @kishorwalve4714
    @kishorwalve4714 4 роки тому +1

    खुप छान दादा

  • @raviPatil-un2pu
    @raviPatil-un2pu 8 років тому +24

    Dada king is Marathi film

  • @gulabkharate7129
    @gulabkharate7129 7 років тому +3

    मराठी सिनेमा चे पहिले सुपर स्टार दादा कोंडके यांना मानाचा मुजरा असा कलाकार आता होणे नाही

  • @kaminiwagh1703
    @kaminiwagh1703 7 років тому +7

    khup mast song ahe I like it

  • @sunillengare3681
    @sunillengare3681 8 років тому +35

    नानासाहेब लेंगरे 🙌🙌दादा पुन्हा एकदा जन्म घ्यावा 🌹🌹

  • @surajmuthe8050
    @surajmuthe8050 7 років тому +10

    no 1 dada kondake, no 1 ashok saraph, no 1 Lakshmikant berde my favorite

    • @rameshwarchotujoshi2011
      @rameshwarchotujoshi2011 4 роки тому +2

      Same to same

    • @layappak6038
      @layappak6038 10 місяців тому

      Ooopoioooooooooooopooopiopooopooppopoooopopoooopoooooooooooooioooopooooooooppooopoopoooioopoooooioooooooooooooooooooooooooooooooioiooioooooooooooooiooooooooooooooooooooooooooiooooooooooooopooooooopoopooooooooooooooopoooooooooooooooopoooooooooooooooooooooooooooooooopooooioopoooooooooooopoooopooooooooioooopopooooooo oo ooooooooooooooooppppppppppppppppppppppo​@@rameshwarchotujoshi2011

    • @avinashsagare722
      @avinashsagare722 10 місяців тому

      1​@@rameshwarchotujoshi2011

    • @Komrajimahadale
      @Komrajimahadale 9 місяців тому

      ​@@rameshwarchotujoshi2011😅

    • @Komrajimahadale
      @Komrajimahadale 9 місяців тому

      ​@@rameshwarchotujoshi2011😊

  • @rameshbankar1203
    @rameshbankar1203 7 років тому +2

    दादा ते दादाच

  • @sandeepsarwade2763
    @sandeepsarwade2763 8 років тому +10

    Nice Song

  • @cuterushu0909
    @cuterushu0909 7 років тому +44

    असा कलाकार पुन्हा नाही होणार ..only दादा कोंडके साहेबच.

  • @khandukhote4091
    @khandukhote4091 6 років тому +9

    एकच दादा dk दादा लय भारी

  • @RajDabade-s1l
    @RajDabade-s1l 3 місяці тому +1

    दादा कोंडके पुन्हा असला हिरो होणे नाही

  • @mandargonbare185
    @mandargonbare185 6 років тому +4

    Marathi.... King

  • @abasochavan3066
    @abasochavan3066 Рік тому +8

    1990 च्या दशकातील शांत गाणी,सुंदर स्वर छान अवाज ऐकल्यावर मनाला वेगळाच आनंद मिळतोय.तो आनंद अताची गाणी ऐकुन मिळत नाही.

  • @jaganathamane4069
    @jaganathamane4069 7 років тому +5

    nice dada

  • @dilipadhangle3484
    @dilipadhangle3484 6 років тому +11

    आहहा,मधु कांबीकर,चाल तुझी ही तोरयाची शोभे मराठी ढंगाला

  • @balasahevwaghmare1899
    @balasahevwaghmare1899 6 років тому +1

    लय भारी दादा.

  • @VijayJadhav-bg3sw
    @VijayJadhav-bg3sw 4 роки тому +9

    Dada very nice 👌

  • @vishalnawalkar1592
    @vishalnawalkar1592 7 років тому +61

    मराठी चित्रपटसृष्टी जिवंत ठेवणारा अस्सल मराठी कलाकार

  • @sindhubansode4960
    @sindhubansode4960 4 роки тому +8

    दादांची गाणी स्पष्ट सुंदर आहेत मला दादांची गाणी खूप आवडतात जूनं तेच सोन म्हणतात तेच खर.

  • @rajushinde4958
    @rajushinde4958 9 років тому +2

    दाद ते दादाच

  • @yogeshmargaje3563
    @yogeshmargaje3563 7 років тому +34

    असा लोकप्रिय कलाकार महाराष्ट्र होणे शक्य नाही , दादा ग्रेट

  • @narayandake6923
    @narayandake6923 2 роки тому +13

    आता आसला कलाकार होणार नाही मी माझ्या जवानीत दादाचे गाणे खूप ऐकत होतो माझे51वषॆ झाले तरी मी दादाचेच गाणे ऐकतो

  • @pradeepchavan7869
    @pradeepchavan7869 5 років тому +3

    Great dada

  • @englishforlearners6861
    @englishforlearners6861 5 років тому +7

    दादांचे सर्व चित्रपट छोट्या पडद्यावर खुले

  • @sureshgite6948
    @sureshgite6948 Рік тому +22

    अप्रतिम गाणी.शब्द नाहीत. आता दादा आपल्यात नाहीत.आठवणी कायम सोबत आहेत.

  • @santoshphatak3677
    @santoshphatak3677 2 роки тому +1

    आमच्या, भोरची शान 🙏🏻👌🏻

  • @ऋषीयादवपाटील
    @ऋषीयादवपाटील 7 років тому +8

    असा नट होणार नाही या कॉमेडीच्या बादशहाला मानाचा मुजरा

  • @popatgund7614
    @popatgund7614 7 місяців тому

    दादा कोंडके, उषा चव्हाण, महेंद्र कपूर सुपर हिट 👌

  • @annasahebkarande1580
    @annasahebkarande1580 Рік тому +15

    महेंद्र कपूर बेस्ट

  • @dattatrayamoholkar1487
    @dattatrayamoholkar1487 5 років тому

    एकच नंबर कोमीडी नैसरगिग

  • @kamleshkumavat2427
    @kamleshkumavat2427 5 років тому +2

    Nice one Dada

  • @vaishalisargar9834
    @vaishalisargar9834 2 роки тому +1

    लय भारी आहे only गानी दादा काेंडगे

  • @dnyaneshwarmayfevretsingar5280
    @dnyaneshwarmayfevretsingar5280 4 роки тому +12

    दादा सारखे कलाकार म्हणजे जून ते सोन

  • @mahadevjawale5629
    @mahadevjawale5629 8 років тому +19

    kadak dada 1 no dada...

  • @abasochavan3066
    @abasochavan3066 2 роки тому +7

    दादा सारखा कलाकार ह्या धर्तीवर कधीच होईल वाटत नाही.

  • @annasahebpatil2815
    @annasahebpatil2815 4 місяці тому +6

    ❤️🌹🌷🌺🤣😂दादा कोंडके म्हणजे अभिनंदन अभिनंदन असे महान कलाकार मराठी चित्रपट सृष्टीचा बादशाह ❤️🌹🌷🌺

  • @amolpatil2860
    @amolpatil2860 6 років тому +3

    Dada king

  • @atuladhiya4481
    @atuladhiya4481 5 років тому +4

    All Time Grat Dada kondke

  • @rahulkhamakar957
    @rahulkhamakar957 3 роки тому +2

    👌👌👌

  • @vishalkingre1159
    @vishalkingre1159 6 років тому +3

    मराठी चित्रपटसृष्टीत दादासारखा कलाकार मिळणार नाही

  • @aanandsuryatal2079
    @aanandsuryatal2079 8 років тому +1

    💐1नंबर मराठी साॅग💐

  • @rajkaramunge3232
    @rajkaramunge3232 6 років тому +7

    Dada kondke marathi super star ahe he is popular

  • @magicofrasoi7341
    @magicofrasoi7341 3 роки тому +2

    Dada. Dada. Dada. Da.................da

  • @satishgodase2772
    @satishgodase2772 6 років тому +10

    आजुन दादा पाहिजे,,,,,😁😂😂😋🤗👍👍👍👍👍 दिले असते,,,

  • @santoshnawde366
    @santoshnawde366 3 роки тому

    नंबर वन दादा कोंडके

  • @sanika_tt_8259
    @sanika_tt_8259 Рік тому

    Dada.chi.super.fast.gani..ek.dam..chan

  • @SantoshTalekar-i1v
    @SantoshTalekar-i1v Рік тому +5

    दादा कोंडके यांच्या चित्रपटातील गाणी खूप छान आहे

  • @haridasjadhav2270
    @haridasjadhav2270 3 роки тому

    Ak shabd pan don aarth

  • @rameshnikalje5395
    @rameshnikalje5395 8 років тому +9

    I like Dada's all sogs

  • @ajayvakude9976
    @ajayvakude9976 2 роки тому

    Lahanpan dere devaa😢😢

  • @sachinthakurdware9399
    @sachinthakurdware9399 Рік тому

    सुपरहिट गाना दादा

  • @dattathombare2874
    @dattathombare2874 7 років тому +3

    Super star dada

  • @sunilgavali3371
    @sunilgavali3371 6 років тому +3

    दादा कोंडके यांना मानाचा मुजरा 👌👌👌👌

  • @babalujadhav4430
    @babalujadhav4430 4 роки тому +5

    ❤❤

  • @bhimrajtalegaonkar5369
    @bhimrajtalegaonkar5369 3 роки тому +2

    दादा सारखा दुसरा कलाकार होणे शक्य नाही I love you dada

  • @shivajishinde9242
    @shivajishinde9242 9 років тому +15

    फक्त आठवणी वर जगने आहे

  • @nandakamble9175
    @nandakamble9175 6 років тому +1

    Dada 1 nabar

  • @anilkodag2127
    @anilkodag2127 2 роки тому +1

    Yogi🤘🤘🚩💯

  • @sanjaykoli4204
    @sanjaykoli4204 2 роки тому

    Koli Raja dada

  • @deepakkharade1555
    @deepakkharade1555 8 років тому +30

    Dada no 1

  • @nitinsurvase85999
    @nitinsurvase85999 4 роки тому

    दादा कोंडके सारखे नट पुन्हा मिळणार च नाही

  • @neetakokil6091
    @neetakokil6091 6 років тому +6

    Dada is king ....😇😊😀☺