Gaarwa Sugarcane Juice Machine | रसवंती गृह कसं सुरू करायचं | 3 लाखाची मशीन आणि महिना 30 हजार कमाई

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 гру 2024
  • Gaarwa Sugarcane Juice Machine | रसवंती गृह कसं सुरू करायचं | 3 लाखाची मशीन आणि महिना 30 हजार कमाई
    मित्रांनो अत्याधुनिक उसाचा रस काढणारी मशीन वापरून आपण हा व्यवसाय कसा सुरू करावा हेच या व्हिडिओ मध्ये जाणून घ्यायचंय आणि या संपूर्ण मशीनच्या युनिटला देखील लवकरच भेट देण्यासाठी आपण पुण्यात भेटू..!!🙏
    नमस्कार,
    नवउद्योजक बनण्याची एक सुवर्ण संधी!!
    जर तुम्हाला नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल, तर चहाच्या व्यवसायाच्या ताकदीचा अजून एक व्यवसाय म्हणजे ऊसाच्या रसाचा व्यवसाय किंवा रसवंती. हा व्यवसाय उत्पादन खर्चाच्या 4 ते 5 पट नफा मिळवून देतो. या पारंपरिक व्यवसायाला, नावीन्य आणि आधुनिकता देण्यासाठी, आम्ही रसवंती व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक मशीन्स, गारवा या ब्रॅण्ड खाली बनवतो. संपूर्णतः भारतीय बनावटी च्या या मशीनचा आम्ही भारतभर पुरवठा करतो. गारवा मशीनमुळे आता, ऊसाचा स्वच्छ आणि आरोग्यदायी रस काढणे झाले सोपे, सुरक्षित आणि स्वस्त.
    *गारवा रसवंती मशीनची वैशिष्टय़े*:
    × खास व्यवसायासाठी हेवी ड्युटी मशीन
    × वापरणाऱ्याच्या सुरक्षेची 100% हमी
    × मजबूत आणि टिकाऊ अशा फूड ग्रेड स्टेनलेस स्टील SS304 मध्ये बॉडी आणि रोलर
    × गियरबॉक्स आणि मोटरवर एक वर्षाची वारंटी
    × अत्युच्च गुणवत्तेचे SKF बीयरिंग
    × देखरेखीची अत्यल्प गरज
    × आकर्षक स्टिकर, जे ग्राहकांना करेल आकर्षित
    × हाताळणे आणि स्थलांतर करणे एकदम सोपे
    × कमी वेळेत, कमी खर्चात आणि कमी कष्टात रस काढा
    Made In India
    Made In Maharashtra
    अधिक माहितीसाठी, गारवाच्या UA-cam चॅनेल आणि Facebook पेजला भेट द्या.
    अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी खालील नंबरवर संपर्क साधा :
    7809780955 / 9579262298
    [12/11, 18:09] Rohit Dighe: *गारवा सक्सेस स्टोरी*:
    पुणे, महाराष्ट्र येथे 2018 मध्ये प्रारंभ
    15+ उत्कृष्ट श्रेणीतील उत्पादने
    250+ समाधानी ग्राहक
    100+ chiller model चे समाधानी ग्राहक
    10000+ ग्लास ज्यूस 5 दिवसात काढले, पुणे येथे झालेल्या किसान कृषी प्रदर्शनामध्ये
    #sugarcane juice machine
    #sugarcane machine
    #sugarcane juice
    #ganna machine
    #ganna juice machine
    #sugar cane machine
    #rasavanti machine
    #sugarcane machine with chillar
    #sugarcane juicer machine
    #sugarcane peeling machine
    #sugarcane juicer
    #sugarcane juice machine price in india
    #ghungaru machine
    #ghungaroo machine
    #ss sugarcane machine
    #sugarcane peeler machine
    #automatic sugarcane machine
    #sugarcane juice machine price
    #ss ganna machine
    #sugarcane juice making machine
    #small business ideas
    #business ideas
    #business ideas in india with small investment
    #best business ideas
    #small business ideas in tamil
    #small scale business ides in india
    #new business ideas
    #business ideas tamil
    #new business
    #low investment business ideas
    #business
    #low investment high profit business ideas
    #zero investment business
    #business ideas telugu
    #no competition business ideas
    #business ideas in english
    #high profit business
    #hot new business ideas

КОМЕНТАРІ • 124

  • @mahavirmuley7264
    @mahavirmuley7264 3 роки тому +11

    उसाच्या रसा सा रखा गोड विडिओ जो एका छान व्यवसायाची परिपूर्ण माहिती देतो आणि तरुणांना व्यवसाय करण्याची स्फुर्ती देतो.मशीन खूप छान आहे .आमच्याकडे आहेत सुरु.कमी भांडवलात प्रामाणिक व्यवसाय आणि एक छान संधी आहे ही मशीन.कविता विडिओ साठी तुमचा समस्त तरुण वर्ग जो रोजगाराच्या संधी शोधतोय तो आणि मी सुद्धा तुमचा आभारी आहे.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +2

      खूप खूप आभारी😍♥️🙏

    • @dineshpatil8385
      @dineshpatil8385 2 роки тому

      Price Kya Hai

    • @rohitdighe2028
      @rohitdighe2028 2 роки тому

      अधिक माहितीसाठी, मशीनच्या Demo आणि Booking साठी खालील नंबरवर संपर्क साधा :
      7809780955 / 7020964893 / 9579262298
      तसेच त्वरीत माहिती मिळवण्यासाठी आपले नाव आणि गावाचे नाव 7809780955 या मोबाईल नं. वर WhatsApp ला पाठवा.

  • @kishorjagtap3919
    @kishorjagtap3919 3 роки тому +16

    जुन्नरच्या मुलांनी बनवली आहे,खुप छान feedback ahe machine cha

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      अगदी..!!😍♥️🙏✌️

    • @dattamarade3935
      @dattamarade3935 2 роки тому +1

      खुप अभिनंदन जुन्नर कर

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      😍

    • @ppk9011
      @ppk9011 10 місяців тому

      खुप महाग किंमत ठेवली मात्र यांनी व नवीन व्यवसाय चालु करणारा ला फार अवघड होत आहे,व कुठलेही फआईनंस उपलब्ध नाही, 🙏

  • @gaarwamachines
    @gaarwamachines 3 роки тому +10

    धन्यवाद ताई...
    या आपल्या व्हिडीओ मुळे नक्कीच तरुण पिढी व्यवसायाकडे एका वेगळ्या नजरेने बघून त्यात उतरण्याचा प्रयत्न करतील..

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +5

      नक्कीच..तुम्ही ज्या दृष्टिकोनातून ही मशीन बनवली आहे..त्याबद्दल तुमचं करावं तितकं कौतुक कमीच असेल..!!♥️
      जे तुम्ही काम केलंय..ते खरंच भारी आहे..हे लोकांना पटवून देण्यासाठीचा माझा छोटासा प्रयत्न होता..!!♥️😍
      तुम्हां सर्वांना आपल्या मराठमोळ्या UA-cam चॅनेल कडून पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा..!!⛳

  • @rohitpatil5227
    @rohitpatil5227 3 роки тому +4

    खूपच छान आहे मशीन आणि मशीन बनवण्यासाठी पण खूप छान प्रकारे विचार करून बनवली आहे पूर्ण आधुनिक आणि बिना बर्फ थंडगार रस हा आपल्याला या मशीन द्वारे मिळतोय म्हणजे एकतर थंड पण आणि बिना बर्फ च्या पाण्याचे एकदम शुद्ध अश्या प्रकारे रस आपल्याला प्यायला मिळतो धन्यवाद गारवा टीम

  • @kamlakarmayekar2350
    @kamlakarmayekar2350 3 роки тому +7

    उसाच्या रस काढण्यासाठी खूपच छान concept आहे ही. आणि या मशिनची किंमत सर्व सामान्य माणसाला परवडेल इतकी असल्यामुळे आपला स्वतःचा लघुउद्योग अगदी कमी भांडवलात सुरू करू शकतो. छान झालाय vlog 👌

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +2

      धन्यवाद..पूर्वी मराठी माणूस एकमेकांचे पाय घेचताना आपण पाहत होतो परंतु ही शोककळा मिटवण्यासाठी मराठी युवक सज्ज झाला आहे..जुन्नरच्या युवकांकडून सर्वसामान्य व्यक्तीला एक चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे..!!😍♥️

  • @ProfDipikaJangam
    @ProfDipikaJangam 3 роки тому +9

    खूप छान आहे.हे मशीन कमी जागेत हा व्यवसाय सुरू करू शकतो. स्वच्छ ता राखता येते.खूप मस्त🙏👌👍 याने आरोग्य ही जपता येते हे महत्त्वाचं.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      अगदी ताई..आणि भांडवल देखील कमी..अगदी शून्यातून सुरुवात करायची असेल तर युवक नक्की या संधीचं सोनं करतील..!!♥️

  • @rahulkedari3063
    @rahulkedari3063 2 роки тому +1

    Salute to Kavya Tai bcoz young mulanna tai tujha mule khup inspiration bhetat aahe ani new new idea's pn bhetat aahe ....👏👏❤️❤️🙏🙏

  • @drg1826
    @drg1826 3 роки тому +5

    Highly Commendable.
    The Garwa product and Garwa Sugarcane Juice is really Superb...
    Congratulations to Shrilesh and team..

  • @rahulingle9593
    @rahulingle9593 3 роки тому +3

    एक नंबर व्हिडीओ झाला आहे. लय भारी फुढील वाटचाली साठी शुभेच्छा........ 👌👌👌👌👌

  • @anjanadatkhile8742
    @anjanadatkhile8742 3 роки тому +2

    खुप खुप छान माहीती दिली काव्या मँडमधन्यवाद

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      Thank you आई😍😂💯🕊️♥️🙏

  • @traveller_annu
    @traveller_annu 3 роки тому +2

    अतिशय उपयुक्त आणि उत्तम मशीन आहे..!😍 त्याचबरोबर एकदम नैसर्गिक शुद्ध उसाचा रस पायला मिळतो..!❤️🍃✨💯
    ताई अप्रतिम व्हिडिओ / Vlog झालाय..!😍❤️🍃✨💯

  • @ganeshsonawane2544
    @ganeshsonawane2544 3 роки тому +3

    Nice 👍 video chan mahiti sagitali ahe

  • @pratikgedam9484
    @pratikgedam9484 2 роки тому

    अतिशय सुंदर वाटलं मॅडम

  • @dnyaneshwarpisal9823
    @dnyaneshwarpisal9823 2 роки тому +1

    काव्याताई खूप छान माहिती दिलीत 🙏

  • @anurudranagare7907
    @anurudranagare7907 3 роки тому +4

    ताई तुमचा आवाज लईभारी आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      हाहा खूप खूप धन्यवाद😍♥️✌️

  • @cheatgravity
    @cheatgravity 3 роки тому +2

    Wonderful vlog and khup chan explain Kela

  • @vinayakvasage6023
    @vinayakvasage6023 2 роки тому

    खूपच छान माहिती मिळाली

  • @rohinipatil4555
    @rohinipatil4555 3 роки тому +2

    mastach kavu .new info updates

  • @kalsekara.r.4025
    @kalsekara.r.4025 3 роки тому +2

    Khupach chahan

  • @nayanadhoble9215
    @nayanadhoble9215 3 роки тому +2

    👍 भारी ना.

  • @lomeshjori919
    @lomeshjori919 3 роки тому +2

    जबरदस्त ❤️✨

  • @premnathshinde5634
    @premnathshinde5634 3 роки тому +2

    मस्त रसवंती

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs 3 роки тому +2

    १ नंबर🔥✌️

  • @nanasahebnagare2692
    @nanasahebnagare2692 3 роки тому +2

    खुप सुंदर

  • @nileshbhujbal256
    @nileshbhujbal256 Рік тому +1

    गारवा टिम बेरोजगार साठी खुप छान काम करित आहे परंतू त्याच बरोबर गरिब नागरिकांनी स्थापन केलेल्या बचत गटासाठी योग्य दरात मशिन देण्याचा टिमने प्रमाणिक प्रयत्न करावा.

  • @ajinkyagholapofficial
    @ajinkyagholapofficial 3 роки тому +2

    छान माहिती😊👌

  • @reshmanalawade6370
    @reshmanalawade6370 3 роки тому +3

    Great job Kavya

  • @गजर-कीर्तन
    @गजर-कीर्तन Рік тому +1

    सर कडक उन्हाळ्यात दिवसाला किती ग्लास खपतात

  • @Manoj-q3g1f
    @Manoj-q3g1f 3 роки тому +11

    काव्या मॅम , हे गारवा मशीन आपल्या जुन्नर तालुक्यातील ओझर च्या एका युवकाने बनवले आहे..!

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      होय..खूप अभिमान आहे याचा आणि लवकरच त्यांना देखील भेटेल..!!♥️

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 2 роки тому

      He मशीन कुढे मिळेल 🙏🙏

  • @skrpwanr3504
    @skrpwanr3504 3 роки тому +3

    Super didi

  • @kingytgaming6815
    @kingytgaming6815 3 роки тому +2

    Super Didi G 👌

  • @maheshthosar404
    @maheshthosar404 2 роки тому +3

    Price khup jasta ny ka shop cha rent deposite hya saglyncha vichar karun machine chi price tharvyla havi evdya kimtit car bhetun jaiel

  • @balajidhage3441
    @balajidhage3441 2 роки тому +2

    Very nice

  • @sudhakarkhandagale7084
    @sudhakarkhandagale7084 2 роки тому

    TaiChan reporting ani rasavanti chalwanare dada pan chanle chalavatata ase vatate

  • @rajeshdatkhile6264
    @rajeshdatkhile6264 3 роки тому +1

    Keep Going🤩🥰⛳

  • @siddhiutekar5001
    @siddhiutekar5001 3 роки тому +2

    👌👌🙌🙌

  • @subashpalekarnaturalfarmin9613
    @subashpalekarnaturalfarmin9613 3 роки тому +4

    काऊताई 👍जुन्नर
    तुमचे गाव कोणते ?

  • @vijayaute1122
    @vijayaute1122 2 роки тому +2

    माझी पणं रसवंती माझ्या गावांमध्ये बीड जिल्हा

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      भारी😇🙏

    • @akashnanavare715
      @akashnanavare715 2 роки тому +1

      किती ला ग्लास देता तुम्ही?? माझी पण रसवंती आहे सोलापूर जिल्हा

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      20 रुपये

    • @akashnanavare715
      @akashnanavare715 2 роки тому +2

      @@KavyaaasVlog khup costly ahe pan jar lok ghet ahet tar thik ahe me village madhe 10 rs gheto per glass.... Quality yancha peksha best bhetate

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      हे ज्या भागात विक्री करतात तो भाग आहे..हिरानंदानी ठाणे..!!
      आणि जमलंच तर एकदा येऊन त्या रसवंती गृहाला भेट द्या..!!
      नक्की चांगला अनुभव मिळेल..!!😇🙏🕊️
      स्वछता राखून..public ला best प्रॉडक्ट कसं द्यायचं व व्यवसाय कसा करायचा याचं उत्तम उदाहरण आहे

  • @chandrakantjadhav6837
    @chandrakantjadhav6837 Рік тому

    काव्यामैडम ,मला पण ही मशीन घ्यायची आहे ,तर ती कुठे मिळेल याची माहीती द्या प्लीज

  • @kokanheavenontheearth9863
    @kokanheavenontheearth9863 2 роки тому +1

    रसवंती साठी ते सांगत आहेत त्या प्रकार चा ऊस कोठे उपलब्ध होईल त्याची जरा माहिती मिळाली तर बरे होईल.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      व्हिडिओ मध्ये सर्व details आहेत

    • @rohitdighe2028
      @rohitdighe2028 2 роки тому

      अधिक माहितीसाठी, मशीनच्या Demo आणि Booking साठी खालील नंबरवर संपर्क साधा :
      7809780955 / 7020964893 / 9579262298
      तसेच त्वरीत माहिती मिळवण्यासाठी आपले नाव आणि गावाचे नाव 7809780955 या मोबाईल नं. वर WhatsApp ला पाठवा.

  • @pavitrasankalp7533
    @pavitrasankalp7533 2 роки тому +2

    रसाचा व्यवसाय.

  • @paurnimakumbharkar-dhadave9459
    @paurnimakumbharkar-dhadave9459 11 місяців тому

    पुण्यात कुठे आहे ही मशीन

  • @maheshankushe7524
    @maheshankushe7524 3 роки тому +3

    मशीन वर लोन होईल का

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому +1

      नाही..सध्या तर नाही..पण ती योजना आली तर नक्कीच कळवलं जाईल

  • @kiritthakkar8778
    @kiritthakkar8778 3 роки тому +2

    Mumbai Location Name
    Not Mention
    Please tell us

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      Khewra Circle, D- Mart, Near Ramji Hotel, Manpada - Thane

  • @vikasbhitade366
    @vikasbhitade366 3 роки тому +4

    मी अपंग आहे मला घ्यायची आहे पन... किंमत खुप जास्त आहे

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому +1

      दादा यावर काम सुरू आहे..लवकरच handicapped साठी काही योजना आली की कळवते

  • @kalpanaadsule5911
    @kalpanaadsule5911 3 роки тому +2

    Delivery availability in latur

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      Yes..You can contact on given number

    • @rohitdighe2028
      @rohitdighe2028 2 роки тому

      अधिक माहितीसाठी, मशीनच्या Demo आणि Booking साठी खालील नंबरवर संपर्क साधा :
      7809780955 / 7020964893 / 9579262298
      तसेच त्वरीत माहिती मिळवण्यासाठी आपले नाव आणि गावाचे नाव 7809780955 या मोबाईल नं. वर WhatsApp ला पाठवा.

  • @atulsutar7012
    @atulsutar7012 Рік тому

    Give me sugar cane machine details or company detail

  • @nitingshere
    @nitingshere 10 місяців тому

    Video chan hota...but 3 lakhs chi machine, jaast nahi watat tumhala? 😮

  • @shrikantdeshmukh9725
    @shrikantdeshmukh9725 2 роки тому +2

    मशीन कोठे भेटेल??

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      Description मध्ये no आहे..तुम्ही संपर्क साधू शकता😇🙏

    • @rohitdighe2028
      @rohitdighe2028 2 роки тому

      अधिक माहितीसाठी, मशीनच्या Demo आणि Booking साठी खालील नंबरवर संपर्क साधा :
      7809780955 / 7020964893 / 9579262298
      तसेच त्वरीत माहिती मिळवण्यासाठी आपले नाव आणि गावाचे नाव 7809780955 या मोबाईल नं. वर WhatsApp ला पाठवा.

  • @vijayaute1122
    @vijayaute1122 2 роки тому +2

    ताई रसवंती कुठे ही

  • @laxmanpawale576
    @laxmanpawale576 2 роки тому +2

    ही मशीन कुठे मिळेल?

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  2 роки тому

      अधिक माहितीसाठी आणि बुकिंगसाठी खालील नंबरवर संपर्क साधा :
      7809780955 / 9579262298
      *गारवा सक्सेस स्टोरी*:
      # पुणे, महाराष्ट्र येथे 2018 मध्ये प्रारंभ
      # *15+* उत्कृष्ट श्रेणीतील उत्पादने
      # *250+* समाधानी ग्राहक
      # *100+* chiller model चे समाधानी ग्राहक
      # *10000+* ग्लास ज्यूस 5 दिवसात काढले, पुणे येथे झालेल्या किसान कृषी प्रदर्शनामध्ये

    • @rohitdighe2028
      @rohitdighe2028 2 роки тому

      अधिक माहितीसाठी, मशीनच्या Demo आणि Booking साठी खालील नंबरवर संपर्क साधा :
      7809780955 / 7020964893 / 9579262298
      तसेच त्वरीत माहिती मिळवण्यासाठी आपले नाव आणि गावाचे नाव 7809780955 या मोबाईल नं. वर WhatsApp ला पाठवा.

  • @sarpmitraadityaparkhe3358
    @sarpmitraadityaparkhe3358 2 роки тому

    किंमत किती आहै

  • @Ak-hf7gz
    @Ak-hf7gz 3 роки тому +3

    हे मशीन तर माझ्या कडे पण आहे.

    • @KavyaaasVlog
      @KavyaaasVlog  3 роки тому

      भारी♥️😍🙏✌️

    • @dnyaneshwarpisal9823
      @dnyaneshwarpisal9823 2 роки тому

      काय किंमत आहे.

    • @Ak-hf7gz
      @Ak-hf7gz 2 роки тому

      @@dnyaneshwarpisal9823 55 हजार रुपये पासून चालु होतात 3लाख पर्यंत

  • @hemantlikhite58
    @hemantlikhite58 Рік тому

    मशीन पाहिजे कंपनी चा पत्ता पाठवा

  • @surajshelar5105
    @surajshelar5105 3 роки тому +5

    मशीन खुप महाग आहे

  • @bestofshivswara7985
    @bestofshivswara7985 Рік тому

    Marathi mansavar yetat lagech