महाचर्चा: मराठा समाज खरंच मागासलेला आहे का? मा.न्यायमूर्ती कोलते पाटील व डॉ बाळासाहेब सराटे

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 сер 2024
  • #मराठा
    #मराठा_आरक्षण
    #ओबीसी_महासभा
    #obcreservation
    #जरांगेपाटील
    #buddhajayanti
    Justice B. G. Kolse Patil
    Dr. Balasaheb Sarate
    महाचर्चा: मराठा समाज खरंच मागासलेला आहे का? मा. न्यायमूर्ती कोलते पाटील व डॉ बाळासाहेब सराटे
    सम्यक क्रांती या मराठी युट्यूब चॅनेल वर आपलं सहर्ष स्वागत, राष्ट्रीय तसेच आंतराष्ट्रीय मुख्य मुद्दे आणि विश्लेषण अगदी सहज सोप्या भाषेत तळा गाळाच्या लोकांपर्यंत पोहचवणे हांच परम उद्धेश.
    आमचे ब्रीदवाक्य "धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकास हीच खरी प्राथमिकता".
    Our journalists team are intellectually curious and open-minded, with a primary focus on delivering comprehensive insights into recent global events and their future implications. Our mission is to offer equal opportunities for individuals as well as main streamers to express their valuable thoughts and arguments through our platform.
    For any news, media or coverage activities, please connect us at,
    Editor- Nilesh Chavan: +91 98229 79884

КОМЕНТАРІ • 71

  • @dayanandjagtap7057
    @dayanandjagtap7057 Місяць тому +4

    लई भारी विवेचन मां.पाटील साहेब.
    त्यांच्या धाडसाला सलाम.

  • @dadugaikwad7650
    @dadugaikwad7650 Місяць тому

    न्याय मूर्ती बी.जे कोळसे पाटील यांनी जी मराठा आणि ओबीसी आणि सर्व बहुजन समाज एकत्र येऊन हा लढा लढावे आणि जनगणना करण्याची मागणी केली पाहिजे
    जयशिवराय ज्योती सावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसंविधान नमओबउद्धाय

  • @ramvanje4394
    @ramvanje4394 Місяць тому +2

    माजी न्यायमुर्ती, कोळसे पाटील साहेब आपले मनापासुन आभिनंदन. निर्भिड विवेचन. 👌👌👌👌

  • @nileshthamke.8579
    @nileshthamke.8579 Місяць тому +7

    न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील साहेब अस्प्ल्या धाडसाला माझा मनापासून प्रणाम आपण जे मोलाचे शब्द बोललात, जर का याचे पालन मराठा समाज आणि ओबीसी समाज यांनी केले आणि जातीनहाय जनगन ना करण्यासाठी प्रयत्न केला तर फार मोठे कार्य होईल,

    • @samyakkranti
      @samyakkranti  Місяць тому

      जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @samyakkranti
      @samyakkranti  Місяць тому

      फसवणीस यांना घरी बस्वा

  • @AshaBorse-ex5dt
    @AshaBorse-ex5dt Місяць тому +3

    खुप छान बोललात न्यायमूर्ती साहेब तुमचं अगदी बरोबर आहे खुप खुप धन्यवाद जय शिवराय 💯♥️💐🌷🌹🌺🔥🎊🚩🚩🙏🐯👌👌👍👍

  • @sangharshganakwar6338
    @sangharshganakwar6338 23 дні тому

    आदरणीय मा. न्या.कोळसे पाटील सर आपण खूप निर्भीड आणि अभ्यासू मत हे नेहमीच आणि आता ही मांडलेलं आहे.
    महाराष्ट्रातल्या 48 खासदारांना जातीनिहाय जनगणणेसाठी घेराव घालून 90% आरक्षणाची द्वारे मोकळे करणे.
    खरंच जरांगे यांनी आदरणीय कोळसे पाटलांचं ऐकावं हीच अपेक्षा.

  • @ramvanje4394
    @ramvanje4394 Місяць тому +2

    ज्या माणसाचा स्वार्थ नसेल तो कोणालाही घाबरत नाही,
    सत्य बाजू पुढे करतो. 👌👌👌👌

  • @shivajishendage3458
    @shivajishendage3458 Місяць тому +1

    जातनिहाय जनगणना हा ओबीसी चा राष्ट्रीय मुद्दा आहे.

  • @examlogic1309
    @examlogic1309 Місяць тому +1

    शिवाजी कोण होता है पुस्तकं हातात घेऊन लई व्याख्यान दिली आपण... व्याख्यानात महाराजांचा उल्लेख तुम्ही... शिवाजी असे एकेरी करायचात...खुले आम हिंदू धर्माला टार्गेट करायचात आपण...त्यातून समजलं आपण काय करायचा प्रयत्न करत आहात...प्रत्येक जण स्वतःच्या जाती साठी आंदोलन करतो मग तो भुजबळ असो की हाके तेव्हा नाही होत जातीयवाद फक्त मराठा स्वतःसाठी आंदोलन करणार म्हटलं की जातीयवादी आहे... 🙏

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 Місяць тому +1

    डॉक्टर बाळासाहेब सराटे यांचे म्हणणं सर्व महाराष्ट्राने ऐकावं त्यांचा अभ्यास पूर्ण विवेचन सुद्धा सर्वांनी ऐकावं अमलात आणावे

  • @user-jx3ly3kw2p
    @user-jx3ly3kw2p Місяць тому +4

    या वेळी सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही येणार नाही

  • @sandeshpaikrao9218
    @sandeshpaikrao9218 Місяць тому +1

    आर एस एस ला जोडले त्याला आरक्षण नको,, खर विश्लेषण केल साहेब जज साहेब,

  • @dilipshinde5612
    @dilipshinde5612 Місяць тому +8

    एक मराठा,लाख मराठा!
    एकच वादा,मनोज दादा!

    • @samyakkranti
      @samyakkranti  Місяць тому +2

      जय शिवराय जय भीम

  • @shobhashingare
    @shobhashingare 4 дні тому

    ,धनेवाद सा, है बतुमाला

  • @yashwantwagh943
    @yashwantwagh943 Місяць тому

    जय जिजाऊ, जय शिवराय, जयभीम साथियों।

  • @pravinpatil8447
    @pravinpatil8447 Місяць тому +3

    आहो मराठा मागास लेला का खरच तीन लेवल मध्ये राजकीय मध्ये महाराष्ट्र कोनता समाज पुढ 2024 ह्या शैक्षणिक व नोकरी मध्ये आरक्षण भेटनार नाही लक्षात असु द्या 32 खासदार कोनाचे.

    • @MCCCreator
      @MCCCreator Місяць тому

      खासदार किती यावर आरक्षण भेटतं का

  • @pralhaddongare1912
    @pralhaddongare1912 Місяць тому +2

    मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे......

  • @walke607
    @walke607 Місяць тому +5

    एक मराठा लाख मराठा..... Only patil

  • @kiran17112008
    @kiran17112008 Місяць тому +1

    सराटे सरांनी खूप सारी खरी माहिती दिली

  • @suresh_biranage
    @suresh_biranage Місяць тому +1

    मा. न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील साहेब. न्यायमूर्तीचे विश्लेषण कसं असावं सर सगळ्यांना समजेल उमजेल असं माहिती दिलीत. महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी साहेब तुमच्या बुद्धीचा वापर संसदेत करून घ्यायला पाहिजे होता देशाचे भर झालं असतं न्यायमूर्ती साहेब तुमच्या मुद्देसूद विश्लेषणाला सॅल्यूट, तसेच डॉ. प्रा. बाळासाहेब सराटे यांनीही उत्कृष्ट विश्लेषण केल्याबद्दल धन्यवाद

    • @samyakkranti
      @samyakkranti  Місяць тому +1

      बरोबर साहेब

    • @samyakkranti
      @samyakkranti  Місяць тому +1

      जय भीम जय शिवराय

  • @shivajishendage3458
    @shivajishendage3458 Місяць тому

    कोळसे पाटील साहेब बरोबर बोलतात. बाकीचा दुसरा त्याचा त्याला लखलाभ.

  • @ashagaikwad8081
    @ashagaikwad8081 Місяць тому +1

    जनगनना केली पाहिजे. जातीनिहाय जनगनना

  • @meghamuralidharan1312
    @meghamuralidharan1312 Місяць тому +1

    मागास लोक सत्तेत मोठ्या जागांवर तर मराठा आहेत.

  • @sudeshnikale1498
    @sudeshnikale1498 Місяць тому

    मराठा समाजाला नक्कीच आरक्षण मिळालं पाहिजे.ही बाब गरजेची आहे. पण डॉ. साहेब म्हणतात की,
    मराठा समाज महाराष्ट्राचा एक जबाबदार घटक आहे तर भीमाकोरेगाव दंगलीत दगदफेक करणारा कोणता समाज होता.?

  • @MarotiChimate
    @MarotiChimate Місяць тому +1

    अगदी बरोबर आहे, सर.

  • @Pratik__Govindrao__Jogdand__
    @Pratik__Govindrao__Jogdand__ Місяць тому +5

    मरठा समाज खरच आहे मागासलेला

    • @samyakkranti
      @samyakkranti  Місяць тому +1

      मराठा मागास आहे का ते लवकरच सिद्ध होईल

  • @shivajishendage3458
    @shivajishendage3458 Місяць тому

    गरीब यावर घटना समिती मध्ये चर्चा होऊन अंतिम सामाजिक व शैक्षणिक मागास घटक अंतिम केलेली आहे.

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Місяць тому +2

    घटना व सरकारी कामकाजातून जात शब्द वगळला कि आपोआप जातीला खतपाणी घालणाऱ्या नेते बंद करतील

  • @shegokarsw7885
    @shegokarsw7885 Місяць тому

    Jai Bhim

  • @sayyadalisayyad3994
    @sayyadalisayyad3994 Місяць тому +3

    जय भीम
    जय मुलनिवासी

  • @englishinmarathi2926
    @englishinmarathi2926 Місяць тому +2

    तुमच्या काळात काँग्रेस कार्यरत होती तीच भाजपची दुसरी बाजू आहे की नाही?

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Місяць тому +1

    छत्रपती शाहू महाराज जे म्हणतात ते ओबीसी नेत्यांना सांगा जज साहेब ब्राम्हण सोडून सर्व मागास आहे

  • @shivajishendage3458
    @shivajishendage3458 Місяць тому

    जनगणना हा केंद्राचा विषय आहे.

  • @girishdabholkar7375
    @girishdabholkar7375 Місяць тому

    सायन्स जर्नी, रॅशनल वर्ल्ड, रियलीस्ट आझाद, अमित तिवारी....

  • @samyak972
    @samyak972 Місяць тому +1

    खूप मस्त सर.

  • @ramprasdyadav3708
    @ramprasdyadav3708 Місяць тому +1

    ❤❤❤

  • @dr.rameshwarraut5142
    @dr.rameshwarraut5142 Місяць тому +1

    राजकीय सामाजिक शैक्षणिक प्रतिनिधित्व कोणाची किती आहे

  • @user-jx3ly3kw2p
    @user-jx3ly3kw2p Місяць тому +1

    या सरकारला किती ही गळा करुन सांगितलं तरी ते समजून घेत नाही

  • @shivajishendage3458
    @shivajishendage3458 Місяць тому

    ओबीसी ठरवेल.

  • @shivajishendage3458
    @shivajishendage3458 Місяць тому

    मंडल ला बोगस म्हणणारे बोगस विचार धारी आहेत. मंडल आयोग हा राष्ट्रीय आयोग आहे. सर्वोच्च न्यायालयातील आव्हान सुद्धा मंडल आयोग ने स्वीकारलेले आहे.

  • @ugaleram335
    @ugaleram335 Місяць тому +1

    आपसात विरोध का? मराठ्याला सामाजिक आर्थिक न्याय मिळेल का?

  • @pariarun897
    @pariarun897 Місяць тому +3

    Are tula Laj ahe ka thodi... adv ahes ka koun.... 456 jati ahet Maharashtra madhe pan tari tumchya itke karkharne... Amdar, khasdar, shikashan shanshta, check kar

  • @vijayhate2674
    @vijayhate2674 7 днів тому

    त्यांचीही अवस्था का झाली हेचत्याना कळत नाही

  • @YograjBorkar-eh9hw
    @YograjBorkar-eh9hw Місяць тому +1

    189 सत्ताधारी कोणाचे

  • @vijayhate2674
    @vijayhate2674 7 днів тому

    मागासलेले नाहीत माजोरडे आहेत

  • @shivajishendage3458
    @shivajishendage3458 Місяць тому

    सन 1931 च्या जातनिहाय जनगणना नुसार ओबीसी लोकसंख्या 52%आहे.

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 Місяць тому +1

    Hi maji nyayadhish sahebanchi bhasha?

  • @shivajishendage3458
    @shivajishendage3458 Місяць тому

    चूक, मंडल आयोग मध्ये जातींची यादी आहे.

  • @PrakashTamgadge-tp6md
    @PrakashTamgadge-tp6md Місяць тому

    We are take national decision all hindu people rights but our mankind his damaged knowedge life so left side

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 Місяць тому +3

    प्रकाश आंबेडकर यांनी मराठा समाजाची कसोटी पाहू नये आपले आजूबा बाबासाहेब आंबेडकरांचे मराठा समाजाविषयी चे विचार एकदा पुन्हा वाचावे...
    सामाजिक न्यायासाठी पुढाकार घ्यावा केवळ राजकारणासाठी ओबीसीची बाजू घेऊ नये डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर कडून ही मराठा समाजाला अपेक्षा नव्हती आणि यामुळे मराठा समाजाचा राग बाळासाहेब आंबेडकरावर वाढणार आहे आणि तेच फडणवीस त्यांना अपेक्षित आहे मराठा समाजाचा असा समज झाला आहे की फडणवीस आदरणीय डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर यांच्यामार्फत आपलं काम करून घेताय त्यांनीच यांना चितावणी दिली आहे...
    आपल्या राजकीय तत्कालीन फायद्यासाठी बाळासाहेबांनी मराठा समाजाला दुखावू नये

    • @Sameer-c6e
      @Sameer-c6e Місяць тому +4

      प्रकाश आंबेडकर तुमच्यासाठी लढतील आणि तुम्ही सरंजाम शाहिना भरभरून मतदान करा.. इतिहास जरा तुम्ही पण वाचा महामानव बाबासाहेबाना राजकारणातून बाहेर कोणी कोणी ठेवला आणि कसा कसा ते... आता तुम्ही ते प्रकाश आंबेड्करन्सोबत सुद्धा करत आहेत.. फक्त फायदा नका बघू साहेब.. गाळ साफ करा आधी डोक्यातला

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 Місяць тому +1

      @@Sameer-c6e
      भारतामध्ये महाराष्ट्र मध्ये लोकशाही आहे घटना लागू आहे किती दिवस सरंजामशाही करणार
      राजा हा राणीच्या पोटी नाही तर मतदानाच्या पेटीतून जन्माला येतो ....
      राजकारण हा वेगळा विषय आहे आणि आरक्षण समाजकारण हा वेगळा विषय आहे
      महाराष्ट्रात 60 टक्के ओबीसी आहेत एससी एसटी 20% आहेत
      तरीही आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाला एकही जागा मिळत नाही आणि तेही स्वतः सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर जातात
      तरी मराठा समाज त्यांच्या पराभवाला कारणीभूत आहे का?
      ज्या ओबीसीची बाजू घेऊन ते रस्त्यावर उतरले आहेत वंचितला मतदान करतील का? करत आहेत का?
      जर ओबीसी समाजाने या मतदान केले असती तर डॉक्टर आदरणीय प्रकाश आंबेडकरांचा पक्ष महाराष्ट्रात नंबर एकच झाला नसता का?
      काही केलं तरी ओबीसी समाज डॉक्टर प्रकाश आंबेडकरांचे नेतृत्व मान्य करणार नाही
      तू बीजेपीचा पारंपारिक मतदार आहे आणि बीजेपीलाच मतदान करणार..
      मराठा समाज हा सरमजाम आहे असं तुमचं म्हणणं आहे व ओबीसी समाज खरंच वंचित ला मतदान करतो का?
      फडवणीस जरांगे फॅक्टर रोखण्यासाठी प्रकाश आंबेडकरांचा वापर करून घेत आहे असा मराठा समाजाचा समज होत झालेला आहे
      आदरणीय महामानव बाबासाहेब आंबेडकर
      यांचा जगातला प्रथम पुतळा उभारणारा मराठा माणूस होता बाळासाहेब यांना शिष्यवृत्ती देणारा परदेशी शिक्षणासाठी पाठवणारा मराठा राजा
      होता. मूकनायक या वर्तमान पत्राला मदत करणारा शाहू राजा होता आणि आपल्या राज्यामध्ये अस्पृश्यता नष्ट करणारे सुद्धा शाहू राजा होता..
      एवढी मराठा आणि बुद्ध यांचे नाते आहे
      ती सुद्धा डॉक्टर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी अशी भूमिका घ्यावी याची मराठा समाजाला खूप खंत वाटत आहे

    • @Sameer-c6e
      @Sameer-c6e Місяць тому

      @@subhashkakde3997 तुम्हला खरा झोम्बत मग तुम्हाला अडीबाजी करायची सवय आहे आणि ते तुम्ही करता... कधी तरी दलितांची जिंदगी जागून पहा आणि मग आरक्षण मागायला या.. शिका जरा अभ्यास करा, राजकारण्यायनच्या दलाली करणं बंद करा जरा.. प्रकाश आंबेडकर हे खरे नेते आहेत.. तुम्हाला समजायला १०० वर्ष जाईल.. कसा लोकसभेत त्यांना बाहेर ठेवला एक दिवस त्यांची जिंदगी जागा साहेब... पदोपदी अंगारे आहेत साहेब..

    • @shegokarsw7885
      @shegokarsw7885 Місяць тому

      बाळासाहेबां कडून भरपूर आशा आहे राव तुम्हाला , लोकसभे च्या वेळी बाळासाहेबां ची आठवण आली नाही का तुम्हाला , मतदान करतांना बाळासाहेब दिसत नाही तुम्हाला

    • @udaygamare9687
      @udaygamare9687 Місяць тому

      गैरसमज होत आहे.

  • @subhashingle2016
    @subhashingle2016 Місяць тому +1

    Maratha samajat jar ewhadhe vidwan asunahi Ani Dr Babasaheb hyani sarwa manao jatisathi Kem kele asunahi bharatatil ambedkarwadi jar sodale tar apan ka brahamanachi chaplusi konate samaj kartaat Ani ka , bharataat sarwach pakshatil wa samajatil loka ewhadha tiraskar kashasathi karataat Ani tya babatit ka atmaparikshan karun samajat Ambedkar wadyanwar atyachar kele jatat Ani he atyachar karanari jamat konati , kamapirata babasahencha Gyan pajalayacha Ani mag sagale milun ambedkaranchya wiruddha sarwani Kam karayacha hyala Kay mhanayacha ! Ani sagala brahamawad angi banwayacha he Kay aahe , jaybhim , Jay sanwidhan ,

  • @user-jg4rl7hc5p
    @user-jg4rl7hc5p Місяць тому +1

    सगेसोयरे लागु केले तर आंतरजातीय लग्न होतील

  • @paragrane4760
    @paragrane4760 Місяць тому

    Thod lavkar lavkar bola . Kiti vel prashn vicharayala