मा.हरिभाऊ बडे सह शिवकन्या बडे लोकनाट्य तमाशा | बेल्हे तमाशा महोस्तव २०२१ | Nivrutti Creation

Поділитися
Вставка
  • Опубліковано 28 лис 2021
  • #loknatya_tamasha #tamasha_video #nivrutti_creation
    मा.हरिभाऊ बडे सह शिवकन्या बडे लोकनाट्य तमाशा | बेल्हे तमाशा महोस्तव २०२१ | Nivrutti Creation
    Ⓒ Nivrutti Creation 2020 [Copyright]
    Caution :⚠️ आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये. कृपया काळजी घ्यावी.⚠️
    आमच्या लेटेस्ट व्हिडीओच्या अपडेट साठी Subscribe करा - Nivrutti Creation
    आम्ही आमच्या चैनलवर महाराष्ट्राची शान असणारे सर्व लोकनाट्य तमाशा , वगनाट्य , किर्तन, भारुड , बुरगुंडा , जागरण गोंधळ , या कार्यक्रमाचे विडीयो अपलोड करत असतो . जर आपल्या गावातील कार्यक्रमाचे शुटींग करावयाचे असेल तर खालील ईमेल वर कळवा .
    📞- संपर्कासाठी :👇
    🚩🚩धन्यवाद !!🚩🚩
  • Розваги

КОМЕНТАРІ • 11

  • @vitthalthakar2460
    @vitthalthakar2460 3 місяці тому

    शिव लीला ताई बडे तमाशा लई भारी.सोंगाड्या,सरदार छान गवळण गायिली...गोपिका लागला छंद या राघवा. फारच छान कृष्णाची गवळण.शिवलीला ढोलकीच्या तोड्याने पब्लिक झकास.राणी बढेचा ...पपी दे ..पप्पी दे पारू ला या गाण्यावरील डान्स अफलातून.गवळण गाणारी गायिका नंदाताई मानायलाच पाहिजे.जुना ढोलकी,टाळ तुणतुणे,हलगी अगदी पारंपरिक तमाशा.मस्तच.झिलकरी, सुरते यांनी छानच साथ दिली.

  • @sampattayade5353
    @sampattayade5353 2 роки тому +6

    नंदा राणी तुमचं मना पासून अभिनंदन लय भारी आहे तुमचा आवाज आहे

  • @kalubandre6004
    @kalubandre6004 2 роки тому +1

    खूप छान 👍👍👍

  • @Mangeshkakadekalakar.6696
    @Mangeshkakadekalakar.6696 2 роки тому +1

    गोपिका लागला छंद या रागवा।।। माझी आवडती गवळण

  • @bhimajilondhe3034
    @bhimajilondhe3034 2 роки тому +2

    Verynice

  • @chavhanpatil
    @chavhanpatil 2 роки тому +2

    🙏🙏🙏

  • @sanjaykbankar7571
    @sanjaykbankar7571 2 роки тому +4

    PARMAPARIK
    VINANTI
    GAVALAN
    VERY NICE
    MANACHA MUJURA

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 2 роки тому +3

    वा शिवकन्या ताई वा लयी तमाशा आहे तुमचा 1990 पुर्वीचा काळ आठवला

  • @bapuakhade9490
    @bapuakhade9490 2 роки тому

    Bapuakhade