MPSC आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ऑनलाईन कोर्सेस जॉईन करण्यासाठी "SpardhaGram - स्पर्धाग्राम" App डाउनलोड करा : bit.ly/39vTCfr . Contact : 9604020277 . MPSC आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सराव टेस्ट देण्यासाठी आमच्या "Majhi Test - माझी टेस्ट" या प्लॅटफॉर्मला भेट द्या: वेबसाईट: www.MajhiTest.com MajhiTest App डाउनलोड करा : rb.gy/jobmf3
सर तुमच्यामुळे भूगोल विषय इतका सोपा झालाय की सर्व काही गोष्टी लक्षात अगदी तंतोतंत बसत आहेत .👌👌मस्तच. भूगोल म्हणजे एकच पर्याय अवधूत कल्याने सर .....👍👍👍👍
@@geographybyavdhutkalyane अहो सर मी तुमच्या पेक्षा लहान आहे please दादा म्हणू नका, एकेरी नावाने बोलवलं तरी चालेल,तुमचाच एक आदर्श विद्यार्थी समजा.असेच तुमच्यामुळे अनेक विद्यार्थी घडो हीच प्रार्थना 👍
खूपच खास , शांत, संयम, कम्युनिकेशन स्किल हे जस हवय तसच तुमच्याकडे आहे. तुमचे lecture पाहताना लक्ष फक्त तुमच्या बोलण्याकडे असते . माझी 1 विनंती आहे की जी तुम्ही 15 प्रश्नांची सिरीज चालू केली होती" संभाव्य प्रश्न "ती परत चालू करा त्या मुळे पूर्ण सिल्याबस हो कव्हर होतो . धन्यवाद मजा आली lecture पहाताना🙏
Sir maana psn Dhanyawad ..Me tumche lecture bghitle .. Tumchi teaching style khup bhari ahe...Tumcha lecture boar hot nhi...nhi tr aaj kaal khup video ahet UA-cam la pn Te bghta bghta kute tri boar hotey..Tumhi Lecture exactly 30-35 min gheta..pn point to point and tya sobat PYQ analysis pn..He khup bhari vtla..Me English mdhe Geography prepare krt hoto but tumhala eikla tr atta confidence ala ki nhi apan marathi mdhe Geography kru shkto.. Thanks you sir...Asach lecture series suru theva...MPSC Aspirants sathi Geography che " Devmanus" ahat sir Apan...Khup khup Abhar sir..26 Feb cya combined sathi khup chan revision zali sir..
सर पूर्ण भूगोल या विषयावरील सर्वात महत्वाचे प्रश्न 2021 च्या कम्बाईन एक्झाम साठी कोणते असतील किंवा येऊ शकतात यासाठी एखाद्या व्हिडिओ तुम्ही बनवावा ही अपेक्षा......🙏🙏 तुम्ही बनविलेला हा व्हिडिओ कदम खास झाला आहे....👌👌
सगळयात प्रथम तर धन्यवाद सर जी,🙏🙏🙏😊 आपण खूप छान शिकवता भुगोल खूप आवघड आहे आसे म्हणार्य ने एक वेळेस तुम्हाला बघावे त्यानंतर बघा , भुगोल विषयाची भिती चाल्या जाईल , अत्तापर्यत कोठे होतात राव सर तुम्ही एक परिस आहात ज्या विद्यार्थ्यांना शिकवाल त्यांचे knowledge चे सोनं होईल धन्यवाद सर तुम्ही आत्मविश्वास दिला खूप छान सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊😊😊💐💐💐
नमस्कार सर , लोकसंखेच्यामध्ये राहिलेले point घ्यावेत ही विनंती. आणि येणाऱ्या सर्व mpsc परीक्षांसाठी अशाच महत्वपुर्ण point वरती तुम्ही असच बहुमोलाच मार्गदर्शन करावं ही विनंती
MPSC आणि स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ऑनलाईन कोर्सेस जॉईन करण्यासाठी "SpardhaGram - स्पर्धाग्राम" App डाउनलोड करा : bit.ly/39vTCfr
.
Contact : 9604020277
.
MPSC आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सराव टेस्ट देण्यासाठी आमच्या "Majhi Test - माझी टेस्ट" या प्लॅटफॉर्मला भेट द्या:
वेबसाईट: www.MajhiTest.com
MajhiTest App डाउनलोड करा : rb.gy/jobmf3
Thank you 🙏
L
सर तुमच्यामुळे भूगोल विषय इतका सोपा झालाय की सर्व काही गोष्टी लक्षात अगदी तंतोतंत बसत आहेत .👌👌मस्तच.
भूगोल म्हणजे एकच पर्याय अवधूत कल्याने सर .....👍👍👍👍
धन्यवाद प्रवीण दादा.. 🙏
@@geographybyavdhutkalyane अहो सर मी तुमच्या पेक्षा लहान आहे please दादा म्हणू नका, एकेरी नावाने बोलवलं तरी चालेल,तुमचाच एक आदर्श विद्यार्थी समजा.असेच तुमच्यामुळे अनेक विद्यार्थी घडो हीच प्रार्थना 👍
खूपच खास , शांत, संयम, कम्युनिकेशन स्किल हे जस हवय तसच तुमच्याकडे आहे. तुमचे lecture पाहताना लक्ष फक्त तुमच्या बोलण्याकडे असते . माझी 1 विनंती आहे की जी तुम्ही 15 प्रश्नांची सिरीज चालू केली होती" संभाव्य प्रश्न "ती परत चालू करा त्या मुळे पूर्ण सिल्याबस हो कव्हर होतो . धन्यवाद मजा आली lecture पहाताना🙏
Thank you so much 🙏... काही दिवसात आपण परत एकदा संभाव्य प्रश्नांची series नक्की घेऊ... 👍
Sir tumch video khup helpfull astt amhla thank you sir.
एक no lecture sir ...❤
सर्वाधिक बाल लिंग गुंणोत्तर पालघर मध्ये आहे सर अस सवडी सर च्या बुक मध्ये दिल आहे
धन्यवाद सर!!
ह्या व्हिडीओ पहिल्या मुळे माझी 2 मार्क वाढली त्यामुळे खुप खुप धन्यवाद💐
Sir तुम्ही खूप छान डाटा शिकवता
असाच भारताच्या लोकसंख्येवर देखील व्हिडिओ बनवा खूप मदत होईल...
Suparb lec sir...all point clear thanku so much...ajun vidio bnva topics vr
The best teaching I ever seen on UA-cam with all information 👍
अवधूत sir ek no.
Geography king Avdhut sir 👌👌👌
सर तुमच्या lectures मुळे येणाऱ्या combine exam मध्ये आमचे 15 marks फिक्स होणार नक्कीच ✌️💪👍
🙏🙏
खूप छान शिकवता सर आपण....गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा.....!!!!
🙏
सर मी तुमच्या सर्वाचे लेक्चर पाहतो
खूप जबरदस्त असतात...
धन्यवाद सर्वांना....,
🙏
Khup Chan sir tumchya shikavani vargala tod nahi .........bahot badia
🙏
Apratim lecture aadarniy sirji yavatmal 🌹🙏🌹
खुपच अप्रतिम शिकवता सर तुम्ही .तुमच्यामुळेच मला भूगोल विषय अगदी सोपा झाला. मनापासून धन्यवाद
🙏
Knowledge mdhy khupp भर padat ahe..💯🙏thanks spardhagram team
खूप छान सर. लोकसंख्या टॉपिकची आकडेवारी लक्षात रहात नाही पण तुमचा व्हिडिओ पहिल्यामुळे ती लक्षात ठेवणं सोप्प झालं.
🙏🙏
Sir maana psn Dhanyawad ..Me tumche lecture bghitle .. Tumchi teaching style khup bhari ahe...Tumcha lecture boar hot nhi...nhi tr aaj kaal khup video ahet UA-cam la pn Te bghta bghta kute tri boar hotey..Tumhi Lecture exactly 30-35 min gheta..pn point to point and tya sobat PYQ analysis pn..He khup bhari vtla..Me English mdhe Geography prepare krt hoto but tumhala eikla tr atta confidence ala ki nhi apan marathi mdhe Geography kru shkto.. Thanks you sir...Asach lecture series suru theva...MPSC Aspirants sathi Geography che " Devmanus" ahat sir Apan...Khup khup Abhar sir..26 Feb cya combined sathi khup chan revision zali sir..
Thank you Arun..🙏🙏
सर्व प्रथम गुरू पौर्णिमा च्या हार्दिक शुभेच्या
आपल्या lecture ची आतुरतेने वाट पाहतो
सर गोदावरी नदी प्रणाली घ्या
👍
सर आपल्याला एक विनंती आहे की आपण गतवर्षीच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या प्रश्नांचे विश्लेषणात्मक व्हिडिओ सिरीज घ्यावी. 🙏
👍
👍
सर खूप खूप धन्यवाद ,खूप फायदा होत आहे
खूप खूप धन्यवाद सर , तुम्ही आमच्यासाठी आमचे सवदी सरच आहात.
अशी तुलना होऊ शकत नाही दादा... सवदी सर खूप ग्रेट आहेत.. 🙏
Jabardast shikavtat sir tumhi 🎉
Khup chan shikvta sir ,thankyou for this video😊
खूपच अप्रतिम सर शिकवता.भारताच्याही लोकसंख्या वर व्हिडीओ बनवावा विनंती.जेणेकरून आम्हा विद्यार्थ्यांना याचा खुप फायदा होईल
सर पूर्ण भूगोल या विषयावरील सर्वात महत्वाचे प्रश्न 2021 च्या कम्बाईन एक्झाम साठी कोणते असतील किंवा येऊ शकतात यासाठी एखाद्या व्हिडिओ तुम्ही बनवावा ही अपेक्षा......🙏🙏 तुम्ही बनविलेला हा व्हिडिओ कदम खास झाला आहे....👌👌
या पूर्वी आपण ते व्हिडिओ बनवलेले आहेत.. प्लिज तुम्ही बघाल.. 🙏
@@geographybyavdhutkalyane sir ji PDF milega kya
@@sarfrajansari7786 🙏
खूप खूप धन्यवाद सर combine la व्हिडिओ मधले 3 प्रश्न जसेच्या जसे आले...👌
खुप खुप धन्यवाद sir , खुप तळमळीने शिकवता
Sir तुमच्या ह्या व्हिडिओ मधून कंबाईन 2021 ला 3 questions ale as it is.thank you so much
Mast
Outstanding. Super 😍😍😍👌👌👌❤️🙏🙏🙏
1 no lecture aahe sir
Outstanding teaching krta sir.... I'm speechless...🙏
🙏🙏
Thank You Soo Much Sir 🙏 अप्रतिम Revision Lecture 💯💯💯💯👍👍👍👌👌👌🙏🙏🙏🙏
Like to banta hai exllent lecture
Best video sir 👌👍🙏🙏🙏
किती easily समजून सांगता sir तुम्ही... sir 2nd part pn लवकर टाका sir plzz 🙏🙏
🙏👍
2nd part taka n loksankhya cha plzz
Thank you so much sir... teaching ultra ahe sir tumache 🙏🏻👍👍👍
खुप छान👍👍
खूप छान ..... धन्यवाद..... सर......🙏🙏🙏
Nice Information Sir ..
सगळयात प्रथम तर धन्यवाद सर जी,🙏🙏🙏😊
आपण खूप छान शिकवता भुगोल खूप आवघड आहे आसे म्हणार्य ने एक वेळेस तुम्हाला बघावे त्यानंतर बघा , भुगोल विषयाची भिती चाल्या जाईल , अत्तापर्यत कोठे होतात राव
सर तुम्ही एक परिस आहात ज्या विद्यार्थ्यांना शिकवाल त्यांचे knowledge चे सोनं होईल धन्यवाद सर तुम्ही आत्मविश्वास दिला खूप छान सर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😊😊😊💐💐💐
सर तुम्ही भूगोल हा विषय अतिशय उत्तम शिकवत आहात
🙏
Thnkx alot sir❤️
धनयवाद सर .......
Thank u Sir🙏 khup chhan rivision jhali ☺🙏
सर आपण एवढं काही समजून सांगता की आवर्जून आपला विडियो बघवा वाटतो
धन्यवाद सर
Thank you sir 🙏
Helpfull Lecture
खूपच भारी सर अजून असेच महत्वाचे पॉईंट घ्या प्लिज
नक्की घेऊ. 🙏
Very very useful
खूप छान माहिती दिली सर🙏🙏
Khup chan teaching krta sir tumi thank you
Khup bhari shikvita sir👍👍🙏🙏💐💐💐
🙏
Khup Chan sir
खूप छान विश्लेषण
दर्जेदार माहिती सर..🙏
🙏🙏
1no sir
Sir tumhi shikvlel direct dokyat jaat......🤡👍👍👍
🙏
Sir khup imp lecture ahet tumche thank you so much
Sir khup chha combine la ye video madhele 3 prashn aalet
खूपच मस्त 🔥
Superb...👌👌👌
Nice explanation...👍
Khup chhan sir. very helpful ahe lecture
खूपच छान सर💐
🙏
Thank you sir god bless you 🙏😊
khup interesting videos astat sir tumche. khup jast ani perfect mahiti milte. te pn kami time madhe.
Thank you 🙏
Thank you sir 🙏🙏🙏
Khup chhan lecture 👌👌👌
🙏
Super teaching sir....
Very nice sir 👌👌👍👍
Khup detail mastch
Nice lecture sir
Sir. छान माहिती दिली. ही माहिती वनरक्षक साठी पण कामी येईल ना.
छान शिकवलं सर
खुप छान सांगितले सर धन्यवाद
Khup chan explain kele aahe sir khup useful
🙏
Thank you very much sir ha topic khup avgad jat hota tumachya mul atta soppa vatatoy
🙏🙏
भारी sir thanku
Sir ya lec cha next part mhanje bhashanihay, dharmanihay, rural urban , population of sc and st he pn lavkr upload kra plzZ 🙏
🙏🙏🙏सर
मनापासून अाभारी अाहे.🙏🙏🙏
🙏
Awesome Sir 👍🙏🙏🙏💐💐
🙏
Thanku so
Much sir
Great teaching ..thank u so much sir
Khup chan lecture ahe 👌👌
खूप छान कल्याने सर
Thank you patil sir 🙏
Ya lecture cha part 2 ghya sir...🙏🙏
Waiting for next lecture sir🙇🙇🙇🙇
🙏
Thank you 🙏
नमस्कार सर , लोकसंखेच्यामध्ये राहिलेले point घ्यावेत ही विनंती.
आणि येणाऱ्या सर्व mpsc परीक्षांसाठी अशाच महत्वपुर्ण point वरती तुम्ही असच बहुमोलाच मार्गदर्शन करावं ही विनंती
आपल्या व्हिडिओ च्या प्रतिक्षेत...🙏🙏
🙏
Khup Chan sikvta sir...
Nice sir
Khuch mst sir
🙏
thanku so much sir wonderful lecture it was
🙏
Nice lec sir
Thank you so much sir 😊
🙏🙏
खुप छान शिकवलात सर 🙏🙏🙏🙏धन्यवाद
🙏🙏
Combine chi exam देण्या अगोदर तुमचा व्हिडिओ बघायला हवा होता ,हमखास ३-४ मार्क वाढले असते
धन्यवाद 🙏
🙏
Thanks 🙏🙏sir
Morning sir,
You explain each and every point clearly. It's help me a lot. Thank you sir
Quality teaching sir nice explanation thanku sir
🙏