गणपती बापा, आपल्या घरी वर्षाने येतो त्याचा उत्सवात, अशी गाणी, म्हणणं, योग्य नाही, अशानं नवीन पिढी, बिघडणार तेव्हा, कार्यक्रम ठेवणाऱ्यांनी विचार करून, कार्यक्रम ठेवा, कदाचित स्वतःच्या घरचीच भावी पिढी, तुम्हाला, पुढे डोईजड जाईल, तेव्हा बाप्पा, यांना माफ 🙏करा 🌹🙏
Jabardast ❤❤ only n only tejal pawar
फारच मस्त सुमधुर छान
शक्ती तुऱ्या ही पहिली आपली लोक कला होती आणि आता त्याचा तमाशा झाला आहे अश्या गाण्या मुळे आणि बोलण्या मुळे काही अर्थ नाही राहिला.
❤❤❤❤
Hi❤🎉🎉🎉🎉
Hi
सुंदर
एक नंबर ❤❤❤😂😂
Khup falatu bolata bhai
गणपती बापा, आपल्या घरी वर्षाने येतो
त्याचा उत्सवात, अशी गाणी, म्हणणं, योग्य नाही, अशानं नवीन पिढी, बिघडणार तेव्हा, कार्यक्रम ठेवणाऱ्यांनी
विचार करून, कार्यक्रम ठेवा, कदाचित स्वतःच्या घरचीच भावी पिढी, तुम्हाला, पुढे डोईजड जाईल, तेव्हा बाप्पा, यांना माफ 🙏करा 🌹🙏
साहेब हे action ला reaction आहे
Tu samjlis aamhla
Tula Kiti Vajta Kadli Te Pn Sang Devacha Chesta Krte Tu
फक्त धांगड धिंगा
Shakti tura madhe gani kami aani bhashan jast zhalay pahilya sarkhi majja nahi 🙏 bhashan mule 15 min bhashan ast aani 5 min Han ast kahi bolaycha aasel tar ganyatunach bolala pahije 🙏🙏
Dada shaktitura mhatle ki चढाओढ aalich
कोकणातील संस्कृती राहीली नाही.
कोकण कला अजूनही टिकून आहे फक्त बघण्याचा दृष्टिकोन हवा
Kuthe zali hi bari aani kadi
Shrungartali