दोन्ही शाहीरांनी खुप सुंदर सादरीकरण . तुरेवाले शाहीरांना मानाचा मूजरा . या वयात हा अावाज म्हणजे देवाची देणं. फक्त एकच मनाला लागलं की नाचणारी मूलं पायात बुट घालुन नाच करत अाहेत . हे चुकीचं अाहे . राग नसावा पण अशा चुका करुन डाग लाउन घेउ नका या कलेला .
आदरणीय श्री. न्हावकर बुवा या वयात गायन अजून दमदार आहे. आजच्या मोबाईलच्या काळात लोककला विसरणाऱ्या या तरुणपीडिला आपण नक्कीच स्फूर्ती मिळणार आहे..आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच श्री बाप्पा चरणी प्रार्थना!!!
खुप शान बुवा तुम्ही या वयात सुधा भल्या भल्या शाहिर बुवांना लाजलेव आसे गायन केले आहे, तुमच्या या वयात तुमची कला आज आपल्या सर्व कोळी समाजज़्याला आदर्श ठेवण्या सारखे आहे तुमचे अशीच गाणी आम्हाला एकन्यास मिलावे ही आई एकविरा चरणी प्रार्थना
तजल पवार यांनी कोरोणा परीस्थिती वर खूप छान गीत गायल आणि न्हावकर बुवांनी पूर परिस्थीती वर गायन केले खूपच मण गयवरून आले खूप मार्मिक विचार मांडले धन्यवाद साहेब
कुटुंबात गायनकलेचा कोणताही ताकदीचा वारसा नसताना 35 वर्षाच्या शिक्षकी पेशाच्या प्रदीर्घ निष्कलंक सेवेसोबत गायनकलेची उपासना करून आजही वयाच्या 63 वर्षी सुद्धा आपल्या गायनाने न्हावे गावाचे गांव रोशन करून सर्वाना मंत्रमुग्ध केलेत.सदैव विनम्र,तिच उर्जा ,तोच जोश धन्यवाद.
सुंदर गाण्यांच्या चाली...वापरल्यात..👍👍👌👌💐💐💐आमच्या वेलशेतच्या न्हावे नाच मंडळाच्या याच सिझन मध्ये जंगी सामने व्हायचे.....👌👌👍💐💐खुप छान कौतुकास्पद..👏👏🤘✌️✊✊
दादा तू पुढे चल आम्ही तुझा सोबत आहोत आमी न्हावे गावकर दादा तुझं मनोगत कसं एक्त कराच आमाला कळत नाही दादा आमचा 1 नंबर 👌अंजनी कुमार तरुण नाच मंडळ न्हावे सागर सम्राट न्हावे
आदरणीय गुरुवर्य न्हावकर गुरुजी यांनी आणि मी म्हसळा रोहा तालुक्यात काम केले आहे. त्यांनी खूप छान या वयात लोककला जपली. हार्दिक शुभेच्छा..आयु. शशिकांत मोरे. अध्यक्ष कोकण प्रदेश bouddha महासभा तालुका अलिबाग. अध्यक्ष मुरुड जंजिरा शिक्षक समिती.संघटना
न्हावकर गुरू खूप छान रचना खरा शक्ती तुरा हा अस्सल जुगलबंदी वाला असला पाहिजे आणि खरोखर तसाच झाला आहे, या वयात देखील खूप छान आवाज लागला आहे . आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
शक्तिवाली ताईचा खूप सुंदर लेखणी आणि आवाज हि सुंदर आहे तुरेवाले शाहीर न्हावकर बुवा हि या वयात खूप सुंदर गातात तुम्ही असच शक्तितुरा काडत रहा youtube च्या माध्यमातून प्रकाशित करा जेणे करून आपली परंपरा हि टिकून राहील आणि नवीन पिडीला हि काही तरी शिकता येईल अस्सल शक्ती तुरा.......... ❣️❣️❣️❣️❣️❣️
अतिसुंदर गाणे,अतिसुंदर आवाज,अंजनीकुमार नाचमंडळ, न्हावे, रोहा.💐💐
To
न्हावकार शाहीर जबरदस्त गायकी आहे. गाणं खूप आवडलं..बिनधास्त हांडी फोडा. फुल सपोर्ट
बुवा तुमच्या या सुराला माझ्या कडे शबद नहीं खूप सुंदर गाणं गवळण गाता तुम्ही ते शीवर्या ce गित मस्त बोळात
खूप सुंदर गायन,आणि न्हाव्या चा अपंग सावंगडी,🎉❤
दोन्ही शाहीरांनी खुप सुंदर सादरीकरण . तुरेवाले शाहीरांना मानाचा मूजरा . या वयात हा अावाज म्हणजे देवाची देणं. फक्त एकच मनाला लागलं की नाचणारी मूलं पायात बुट घालुन नाच करत अाहेत . हे चुकीचं अाहे . राग नसावा पण अशा चुका करुन डाग लाउन घेउ नका या कलेला .
Nice buva
आदरणीय श्री. न्हावकर बुवा या वयात गायन अजून दमदार आहे. आजच्या मोबाईलच्या काळात लोककला विसरणाऱ्या या तरुणपीडिला आपण नक्कीच स्फूर्ती मिळणार आहे..आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच श्री बाप्पा चरणी प्रार्थना!!!
QQ
Nhankar buva tumcha Gan khup khup khupach chhan .
छान आवाज आहे वय पाहता
Maharashtra chi sanskruti jatan karnyache prayatna kartay aapalya sarvanche hardik abhinandan!
खूप छान न्हावकर गुरुजी
खुप छान, पारंपरिक कोकणी नाच..!
खुप शान बुवा तुम्ही या वयात सुधा भल्या भल्या शाहिर बुवांना लाजलेव आसे गायन केले आहे, तुमच्या या वयात तुमची कला आज आपल्या सर्व कोळी समाजज़्याला आदर्श ठेवण्या सारखे आहे तुमचे अशीच गाणी आम्हाला एकन्यास मिलावे ही आई एकविरा चरणी प्रार्थना
Nhavkear guruji ya vayat pan lay bhari aawaj tumcha
न्हावकर बुवा व तेजल मॅडम या दोन्ही शाहिरांना शाहीर खरगावकर यांचा शाहिरी मानाचा मुजरा,,खूप सुंदर
जबरदस्त आवाज आनि गानी. खुप छान
Khup chhan
तजल पवार यांनी कोरोणा परीस्थिती वर खूप छान गीत गायल आणि न्हावकर बुवांनी पूर परिस्थीती वर गायन केले खूपच मण गयवरून आले खूप मार्मिक विचार मांडले धन्यवाद साहेब
कुटुंबात गायनकलेचा कोणताही ताकदीचा वारसा नसताना 35 वर्षाच्या शिक्षकी पेशाच्या प्रदीर्घ निष्कलंक सेवेसोबत गायनकलेची उपासना करून आजही वयाच्या 63 वर्षी सुद्धा आपल्या गायनाने न्हावे गावाचे गांव रोशन करून सर्वाना मंत्रमुग्ध केलेत.सदैव विनम्र,तिच उर्जा ,तोच जोश धन्यवाद.
लय भारी
Buva tumch Gan khup bhari ahe. Sampurn caset madhe top vr ahe Gan.
सुंदर गाण्यांच्या चाली...वापरल्यात..👍👍👌👌💐💐💐आमच्या वेलशेतच्या न्हावे नाच मंडळाच्या याच सिझन मध्ये जंगी सामने व्हायचे.....👌👌👍💐💐खुप छान कौतुकास्पद..👏👏🤘✌️✊✊
Mast buva
दादा तू पुढे चल आम्ही तुझा सोबत आहोत आमी न्हावे गावकर दादा तुझं मनोगत कसं एक्त कराच आमाला कळत नाही दादा आमचा 1 नंबर 👌अंजनी कुमार तरुण नाच मंडळ न्हावे सागर सम्राट न्हावे
आदरणीय श्री न्हावकर बुवा तुम्ही गायलेला गण हा अप्रतिम आहे,सुपर,सुंदर आवाज या वयातही,👌👌👌
ua-cam.com/video/7iEBRzf8Azc/v-deo.html
१ नंबर मामा 👍🏻 खुप छान
खुपच छान बुवा 👍👌👌👌
Ramesh nhavkar is best singer
गायकी आणि सुमधुर आवाज
आदरणीय गुरुवर्य न्हावकर गुरुजी यांनी आणि मी म्हसळा रोहा तालुक्यात काम केले आहे. त्यांनी खूप छान या वयात लोककला जपली. हार्दिक शुभेच्छा..आयु. शशिकांत मोरे. अध्यक्ष कोकण प्रदेश bouddha महासभा तालुका अलिबाग. अध्यक्ष मुरुड जंजिरा शिक्षक समिती.संघटना
Vt
आदरणीय श्री. न्हावकर बुवा या वयात आपलं गायन एक नंबर.
बुवा सलाम तुम्हाला.
अप्रतिम आवाज,सुपर लेखणी
या वयात सुंदर आवाज आहे बुवा
1 number buva
न्हावकर बुवा या वयात खुप छान गायलं
गुरुजी खूप छान लेख आहेत आणि गायन तर खुपच सुंदर आहे अप्रतिम आई एकवीरा आपणास उदंड आयुष्य देवो हीच आई चरनी प्रार्थना
👌👌 मस्त तुरेवाले बुवा.🙏🙏
Nhavkar guruji khup chhan👍
खुप सुंदर गाणी आहे रमेश काका न्हावे गावाची शान आहेत बुवा तुम्ही 🙏👌💯🌺💐
Khup chan
एक नंबर 👌
खूप छान गुरुजी, आमच्या मेंदडी कोंड गावाकडून खूप खूप शुभेच्छा
Khup chhan shakti tura 🙏👌
न्हावकर गुरू खूप छान रचना खरा शक्ती तुरा हा अस्सल जुगलबंदी वाला असला पाहिजे आणि खरोखर तसाच झाला आहे, या वयात देखील खूप छान आवाज लागला आहे . आपणास पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!
न्हावकर बुवा या खुप छान आवाज आहे
छान.👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Khup chan Tejal kaki Ani nhavkr kaka
Buva khup mast gani .
छान
Kgup mast aavaj buva
एक नंबर गाण आहे
Khoop nise
खूपच सुंदर❤️🌍🙏
Super
Iay Bhari
Mast
खूपच सुंदर
छान !!💐💐👌👌👍👍
ऐक नंबर सर आम्ही पन तूरेवाल च आहोत ...❤️
धन्यवाद.
Nhavkar guruji aplya famous Shakti turyacha prastutikaran talukyatil namvant cricket team ne kelay pan tumhi aaz hi Shakti turyache samrat aahat dakhvoon dilat aplya pudhil vatchalis hardik shubhechya
Kup mast kaka 1no.
वाह बुवा छान आवाज आहे
Mast kaka
Khup chan👌👌👌👌👌
लय भारी न्हावकर गुरूजी
बुवा कडक
शक्तिवाली ताईचा खूप सुंदर लेखणी आणि आवाज हि सुंदर आहे
तुरेवाले शाहीर न्हावकर बुवा हि या वयात खूप सुंदर गातात
तुम्ही असच शक्तितुरा काडत रहा youtube च्या माध्यमातून प्रकाशित करा जेणे करून आपली परंपरा हि टिकून राहील आणि नवीन पिडीला हि काही तरी शिकता येईल
अस्सल शक्ती तुरा.......... ❣️❣️❣️❣️❣️❣️
Kailsa
एकदम 😂😂😂 मस्तच !!!
खुपच छान
गुरुजी खूप सुंदर असेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत गात रहा व तुमच्या कलेने सर्वांचे मनोरंजन करीत रहा व कला जपत रहा
Kadakk Voice very Nice
No one
निडी रोहा तांडेल परिवार याचे वतीने पुढिल वाटचालीस सुभेचछा
खुप छान
Khup chhan 🥰
Super👍👌👌👌
Tejal madam me tumchi khup mothi fan ahe❤ khup sundar gata 😍
1no 👑😇
Mast,
Chan
Nice
Turewale shahir Awaj 1 no ahe
Kaka rocks.... 👌👍👍
Nice song
1.no 👌
असा कसा मेघराया आम्हावर कोपला.
खूप वास्तव सत्य दर्शविणारे गीत. सलाम शाहीर न्हावाकर गुरुजी
BLaRam Lokhande kLyan tavre pada mjya kdun jojvan 1ka Paya r nacLa tyaL manacamujra
👌👌👌
खुप सुंदर,, गाणी आहेत👍
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
Hats off kaka 🙏
👌👌👌👌💯💥
नावकर बुवाच contact nbar आहे का
🔥🔥
याला बोलतात अस्सल शक्ती तुरा...
Navakar bhuwa cha contact nbr ahe ka
ईम
🎧❤
😅😊
😅काका डोळ्यातून पाणी आणलेत.
😂😂😂😂😂
Goad
नकी पाहा हि अप्रतिम कृष्णलीला 💐🙏🌺
ua-cam.com/video/oP5tmGlgiU0/v-deo.html
ua-cam.com/video/3K6P_8sfPDw/v-deo.html
Nki paha
Ekdam galati.
छान
खूप छान न्हावकर गुरुजी