||कोजागरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा|| कोजागिरी पौर्णिमा साजरी करताना कुरबावी ग्रामस्थ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 жов 2024
  • कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी इथल्या महदेवाच्या मंदीरात (रामलिंग बाबा)अनेक धार्मिक कार्यक्रम इथ पार पाडतात. पूर्वापार चालत आलेली परंपरा जपणारे हे लोक,गेली कित्येक वर्ष हा कार्यक्रम गावकरी एकजुटीने आणि मोठ्या हौसेने पार पाडतात. या कार्यक्रमाला गावातील लहानापासून ते अगदी वयस्कर मंडळी हजर असतात.
    गावामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन आणि महाप्रसाद याच आयोजन गावकरी वर्गणी गोळा करून करतात.
    #mahadev mandir#youtube video ##treanding #kojagiri pornima #2024

КОМЕНТАРІ • 1

  • @setnetwala5118
    @setnetwala5118 8 днів тому

    वावा, धन्यवाद रेकार्ड केल्याबद्दल