ज़मीन फक्त एकर पण# दुध दिवसाला १०० लिटर Milk 100 liters per day# part 01

Поділитися
Вставка
  • Опубліковано 23 сер 2024

КОМЕНТАРІ • 49

  • @luckypilan7697
    @luckypilan7697 Рік тому +7

    मी पन शेतकरी आहे मला जमीन ३ऐकर गायी पालन करतो १५गायी आहे मला दिवसाला १२हजार येतात नोकरी लागली नाही पन नोकरी पेक्षा जादा कमतो जय जवान जय किसान शेतकरी राजा

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 3 місяці тому

      लोक ओरडत का असतात परवडत नाही

  • @vishalsalunke7374
    @vishalsalunke7374 6 місяців тому +1

    लयच सोपा धंदा आहे राव गयांचा किती सोप्प आणि स्वस्त आहे दूध उत्पन्न घेणं..... तारी शेतकरी दुधाला रेट नाय मनतेत राव..... दूध 20 रुपये लिटर णे करून टाका राव काय सोप्पचा आहे कि 😂

  • @hemantaher7941
    @hemantaher7941 Рік тому +8

    दादा तुम्ही हे दूध व्यवसायाचे व्हिडिओ बनवून शेतकऱ्यांच्या मुलांना दूध व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत हे अगदीच तितकच खर आहे पण दूध व्यवसायात खूप पैसा आहे खूप परवडतो हे असं सांगून शेतकरी एक दिवस नक्कीच अडचणीत येणार

    • @anilshedage8587
      @anilshedage8587 5 місяців тому +1

      Khr zal

    • @qualitysarees9420
      @qualitysarees9420 3 місяці тому +1

      अडाणी माणूस संकुचित विचार

    • @hemantaher7941
      @hemantaher7941 3 місяці тому

      आज दूध हा व्यवसाय पूर्णपणे तोट्यात आलेला आहे , शेतकरी पूर्णपणे अडचणीत आलेला आहे

    • @hemantaher7941
      @hemantaher7941 3 місяці тому

      दुधापेक्षा तर पाण्याची बिसलरी महाग आहे

    • @hemantaher7941
      @hemantaher7941 3 місяці тому

      दुधापेक्षा तर पाण्याचे बिसलेरी ची किंमत जास्त आहे

  • @janaktekale4501
    @janaktekale4501 Рік тому +39

    मला 1 घुंटा शुधा नाही मी 700 लिटर विकतो ते पण मशी च आणि आपल्या कडे दुध ग घ्यायला लाईन मध्ये उभारावा लागत

  • @Bakerslife1
    @Bakerslife1 Рік тому +4

    Sar Zara abhyasu lokancchac interview ghya diwsala 90 kilo chara 😮 ghota wikawa lagel

  • @user-co5qg9up7e
    @user-co5qg9up7e 11 днів тому

    Maza seli palan dhanda ahe. 50 seli ahet. Mla 5 gai gyayechyat. Profit ahe ka. Changala karan amchya kade kuni pn gai sambhalat nahi.

  • @kiranborhade6794
    @kiranborhade6794 Рік тому +3

    एका एकर मध्ये 8 गाईच चारा नियोजन कसे आहे एक एकर 8 गाई ना चारा पूरतो का

  • @satishgore9659
    @satishgore9659 Рік тому +1

    नमस्कार मला 3d कुट्टी मशीन भाड्याने मुरघास बनवण्यासाठी भाड्याने पाहिजेल यवत कोणाची असेल तर नंबर 2 एकर मका आहे

  • @anilgawande5016
    @anilgawande5016 Рік тому

    शुभ प्रभात सर

  • @indrjitpatil293
    @indrjitpatil293 Рік тому

    Mast 👍❤️

  • @luckypilan7697
    @luckypilan7697 Рік тому

    तुमचा व्हिडीओ चागले आहेत दादा शेतकरी मुल पण नोकरी आपेक्षा सोडा आणि आपली शेती करा काही पन

  • @avinashmuley8767
    @avinashmuley8767 Рік тому

    व्हिडीओ मध्ये म्युझिक का लावलं

  • @priyankabagal3295
    @priyankabagal3295 Рік тому +1

    Amla pn kracha ahe

  • @manojshingade2475
    @manojshingade2475 Рік тому +2

    वैरण.ईतकी.नसति.

  • @mahendrasamudra5284
    @mahendrasamudra5284 Рік тому

    चारा व्यवस्थापन कसे आहे हे नाही सांगितले

  • @vijaydhanwat4615
    @vijaydhanwat4615 Рік тому +1

    good morning sir 🌄🌄

  • @fco2214
    @fco2214 4 місяці тому

    ua-cam.com/video/ShOjcdBUAbY/v-deo.htmlsi=6zSnM1LApOGRPnhc
    जगातील सर्वात छोटी गाय, मिल्क चार्जर जी कमाल