आपुलकीने पाहुणचार करणारी "वेटे काकी"|रानमाणूस टीम ची "Forest Woman"

Поділитися
Вставка
  • Опубліковано 19 тра 2022
  • दोडामार्ग ची "फॉरेस्ट वूमन"....
    रान माणूस टीम च्या "वेटे काकी" आपल्या कोलझर गावातील बागायती शेती फिरवून पर्यटकांना जुन्या मातीच्या कौलारू घरात आपुलकीने जेवण वाढते... म्हादाई खोऱ्यातील गोव्यातील वाळपाई मध्ये बालपण आणि कळणे नदीच्या खोऱ्यातल्या बागायती नी समृध्द अश्या कोलझर गावात संसार केलेल्या ६७ वर्ष वयाच्या ह्या मातेला तिच्या राना वनातील ह्या कोकणी जीवन शैलीचा प्रचंड अभिमान आहे...
    आमच्या ह्या दोडामार्ग च्या फॉरेस्ट वूमन सोबत कोकण फिरायला जरूर या..पर्यटकांना ग्रामीण जीवनशैली शी जोडणारा "साकव" सांधताना.. खरे कोकण जगणाऱ्या लोकांना तुमच्याशी जोडून देणे हा एक प्रामाणिक उद्देश आहे❣️🌳
    For Tour bookings and Enquiries
    7588531978 (Whatsapp only)
    #konkaniranmanus #forestwoman #konkan #goa #sindhudurg
  • Розваги

КОМЕНТАРІ • 132

  • @LokshahirachiSahityaCharcha
    @LokshahirachiSahityaCharcha 2 роки тому +35

    प्रसाद मीत्रा, या वेटे काकू सारखे जे लोक आहेत ते कोकणाची शान आहेत. यांना जगापुढे तु आणतोस, म्हणजे तु खरा रानमाणुस आहेस. सलाम तुझ्या कार्याला..

  • @sachinkhambe113
    @sachinkhambe113 2 роки тому +11

    वेटे काकीने केलेला आपुलकीचा पाहुणचार , उत्तम बाग आणि त्याला तुझ्या सारख्या रानमाणुसाची साथ
    लय भारी

    • @bhartisawant681
      @bhartisawant681 2 роки тому

      छान आपणच बरोबर फिरुन आलो अस वाटत.

  • @neetabhise7310
    @neetabhise7310 Рік тому +2

    काय सादर करावं व कसं द्रुष्यभान राखावं सुयोग्य आत्मीय भाषा याचं सम्यक भान असणारा रानमाणूस !

  • @matsagarkishor
    @matsagarkishor Рік тому +2

    प्रसाद तुझा भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! कोकण बाबत काही गैरसमज आहेत चेटूक, जंगलातील भोंदू बाबा हे गैरसमज कमी करण्यासाठी एक एपिसोडे बनवशील का मित्रा? कोकणाचे निसर्ग सौंदर्य दाखवल्या बद्दल आभार 🙏

  • @suhaslande1369
    @suhaslande1369 2 роки тому +15

    प्रसाद छान मागेही एका एपिसोडमध्ये वेटे काकींनी छान सैर घडवली होती अजूनही त्याच उत्साहात आजही फिरवून आणले छान वाटते धन्यवाद असेच चालू राहू दे

  • @shailasawant9802
    @shailasawant9802 2 роки тому +8

    अप्रतिम व्हिडीओ झालाय.
    वेटे काकींचा कोकणी प्रेमळपणा आणि अगत्याने केलेला पाहुणचार पाहून छान वाटले. प्रसाद तुमच्या ह्या कोकणावरच्या निस्पृह प्रेमाला सलाम.🙏🌱
    लवकरच तुम्हाला पर्यटनाच्या निमित्ताने भेटायला यायचे मनात आहे.

  • @ravindrathakur9040
    @ravindrathakur9040 2 роки тому +4

    तूझे विडीओ आम्ही बघतो आणि ते खुप सुंदर असतात निसर्ग खूपच सुंदर आहे आणि ते तुझ्या जवळ आहे तु नशीबवान आहेस आणखीण काकूंनी लावलेली झाडे तर अप्रतिम त्या ची मेहनत भरपुर आहे हे लक्षात येते आम्हचां त्या छान आहेत

  • @mugdhadabholkar991
    @mugdhadabholkar991 2 роки тому +2

    प्रसाद मला खूप आवडला एपिसोड. तू स्थानिक लोकांकडे जेवण देतोस. खूपच कौतुक. Economy ला हातभार लागेल.

  • @sudamshimpi6515
    @sudamshimpi6515 Рік тому +1

    प्रसाद तुम्हा सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.

  • @ajaydamania3279
    @ajaydamania3279 2 роки тому +2

    अप्रतिम प्रसाद....खरे तर जग हे खऱ्या अर्थाने समृद्ध झाले आहे आणि अजून टिकून आहे....ते अशाच काही मोजक्या passionate लोकांमुळे.....मनापासून शुभेच्छा तुम्हा दोघांना 🙏

  • @RajKadam
    @RajKadam 2 роки тому +1

    प्रसाद अप्रतिम वीडियो तुझे वीडियो पाहत असताना असे अनुभव येतो जस कोंकन मध्ये च आहोत

  • @miteshsawant8888
    @miteshsawant8888 Рік тому +1

    खूप छान विडियो तुळस वेंगुर्ला मधील मांगर ही कोकणी कौलारू होम स्टे खूप आवडले शेणाने सारवलेल्या जमिनी बाजूला गोठा अंगण तुळस हेच पाहिजे कोकणात पण असेच होम स्टे ची विडियो बनवा आम्ही नक्की भेट देऊ पर्यटन पूरक व्यवसाय कोकणात आलेच पाहिजे जेणेकरून स्थानिक कोकणी लोकांना इन्कम मिळेल आज गोवा बघा आहे ना श्रीमंत

  • @VIJAY-bt7ws
    @VIJAY-bt7ws 2 роки тому +2

    खूप छान
    तुम्हाला एकदा भेटायचे आहे.

  • @shaileshkadam650
    @shaileshkadam650 2 роки тому +4

    प्रथम काकिंना नमस्कार काकिंची बाग खुपच सुंदर आहे आणि प्रसाद तु तर ग्रेट आहेस खुप सुंदर १नंबर

  • @purvatambe7455
    @purvatambe7455 2 роки тому +9

    Wow..Its beautiful video.Vette Kaki is always superb. So much respect to her.

  • @swapnilvarak8696
    @swapnilvarak8696 2 роки тому +1

    तुझे व्हिडिओ नेहमी भारी असतात ,बीच आणि किनाऱ्याच्या पलीकडील कोकणातील निसर्ग आणि कोकणी जीवन टुरिझम मधून दाखवण्याचा प्रयत्न अशा कितीतरी वेठे काकू कोकणातील गावागावात भेटतात . धन्यवाद मित्रा

  • @abhiak9300
    @abhiak9300 Рік тому +1

    खूप छान काम करतोय .... ❤️❤️❤️

  • @vaibhavsawant3740
    @vaibhavsawant3740 2 роки тому +1

    खूप छान विडिओ

  • @ravindrawatkar3468
    @ravindrawatkar3468 2 роки тому +1

    खूप सुंदर व्हिडीओ आहे

  • @shivajinalawade6128
    @shivajinalawade6128 2 роки тому +4

    लहापणापासूनच हे बघत आलोय पण तुझ्या बरोबर बघायला माझा येते. आता मुंबईत हे दुर्मिळ आहे. प्रसाद छान मालवणी मेजवानी

  • @vedshreevichare1150
    @vedshreevichare1150 2 роки тому +1

    सुंदर 👍👍👍

  • @trivenimedicalgen.storce704
    @trivenimedicalgen.storce704 2 роки тому +2

    सुंदर बाग पाहताना प्रसन्न वाटते Gr8🙏

  • @kaustubhambekar2224
    @kaustubhambekar2224 2 роки тому +1

    खूपच छान,बोले तो एकदम झकास

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 2 роки тому +2

    मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास आणि त्या काकी निसर्ग जपून खूप छान काम करत आणि मनापासून सलाम

  • @jyotiphadte1339
    @jyotiphadte1339 2 роки тому +2

    डोळ्यांचे पारणे फिटले 💖💖💕

  • @pallaviwasnik9358
    @pallaviwasnik9358 2 роки тому +1

    Khup chan chan videos bnvtos tu prasad asch navin vedios bnvt raha amchya sathi.🤗

  • @anupamajoshi5481
    @anupamajoshi5481 2 роки тому +1

    खूप च सुंदर
    Video बघताना असे वाटते की लगेच कोकणात यावे
    The great काकू

  • @satishsalvi74
    @satishsalvi74 2 роки тому +1

    Khup chaan mast

  • @fishlover1798
    @fishlover1798 2 роки тому

    खूप बरं वाटेल.. कुटुंबा सोबत वेटे ककी बरोबर राहायला....

  • @varshakarekarsadgurudhanya3193
    @varshakarekarsadgurudhanya3193 2 роки тому +2

    Mast maja alee. Kakina maza Namskar 🙏

  • @SajjanBhosale-fn2xu
    @SajjanBhosale-fn2xu 4 місяці тому

    खूप छान प्रसाद दादा ❤

  • @milindnalawade3223
    @milindnalawade3223 Місяць тому

    Tumi khup chan Kam karata mala tumacha khup abiman ahe I am from shrevardhan raigad

  • @anuradhadigskar8339
    @anuradhadigskar8339 2 роки тому +3

    प्रसाद नमस्कार... नेहमी तुझे व्हिडिओ काही वेगळे असतात.. ह्या आधी हा वाडा दाखवलेला पण ह्या वेळी खास ह्या ताई ना दाखवले खुप मेहनत करतात ह्या.. उत्कृष्ट झाला हा व्हिडीओ धन्यवाद... देव बरे करो... 👌👌👍👍👏👏🙏🙏🙌

  • @mahadevrawoot7452
    @mahadevrawoot7452 Рік тому +1

    मस्त

  • @sanjaysalkar5095
    @sanjaysalkar5095 2 роки тому +2

    खूप मस्त व्हिडिओ नेहमी प्रमाणे. दोडामार्ग मंजे आमचा गावं.

  • @fishlover1798
    @fishlover1798 2 роки тому

    ek no मित्रा

  • @prashantpatekar5656
    @prashantpatekar5656 2 роки тому +2

    Prasad, Khoop chhan video aahe.Stress Kami karanyasathi asha Nisargaramya Kokanat ch jave lagel.Kaki na namaskar.Khoop Premal aahet tya.Ashi Premal aani sadhi manase aajkal sapadane mushkil.....Tuze Khoop abhar....Kaki na Dirghayushya labho hi Ishwarcharani Prarthana..

  • @vikaspekhale4979
    @vikaspekhale4979 2 роки тому +2

    Aajcha like fakt ani fakt Vete kaki n sathich

  • @shrikantdavande9728
    @shrikantdavande9728 2 роки тому +2

    Khupach chan video 👍

  • @sarikasartfundas7185
    @sarikasartfundas7185 2 роки тому +1

    खूप छान पाहुणचार, किती आपूलकीने करतात वेटे काकी.

  • @raghunathlad4895
    @raghunathlad4895 2 роки тому +2

    मस्तच व्हिडिओ असतात दादा तूमचे.

  • @ranjanasalkar6640
    @ranjanasalkar6640 2 роки тому +2

    Khup chan

  • @vijaykadam5280
    @vijaykadam5280 2 роки тому +1

    रोड खुप छान आहेत

  • @deepaktawde9763
    @deepaktawde9763 2 роки тому

    Sakali sakali video baghitla.. bhari 👍

  • @saudagarmainu2641
    @saudagarmainu2641 2 роки тому +1

    Kharch Kokan Khup Sunder Ahe.

  • @swarajkadam7562
    @swarajkadam7562 2 роки тому +1

    Khupach chaan video hota 🙂

  • @parineeta3987
    @parineeta3987 2 роки тому +1

    It's very adventures and no doubt My incredible wonderful India

  • @anshude5293
    @anshude5293 2 роки тому +1

    फार छान episode झाला हा.

  • @jayramghogale1922
    @jayramghogale1922 2 роки тому +1

    Khup Chan video 👍👍

  • @narayanbidaye5147
    @narayanbidaye5147 2 роки тому +1

    खूप छान vdo

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Рік тому +1

    Like 👍

  • @deepakmonde7978
    @deepakmonde7978 2 роки тому +1

    Very nice

  • @Mjproperties25
    @Mjproperties25 2 роки тому +2

    काही शन मी प्रेमात पडलो कोकणाच्या निसर्गात.

  • @kajaljadhav5898
    @kajaljadhav5898 2 роки тому

    Khup chan dada

  • @neetanikam2336
    @neetanikam2336 2 роки тому +1

    खूप छान 👍🏻👍🏻

  • @meerasharma5833
    @meerasharma5833 2 роки тому +3

    Khup chan video astat tumche tikde yaycha asel tar pl kiti expenses hotil te Sangha thanks

  • @sushamgamre2435
    @sushamgamre2435 2 роки тому +1

    सुंदर vlog

  • @k.maheshaa
    @k.maheshaa 2 роки тому +1

    Sundar...Atulya Konkan 👍

  • @yatinashar3854
    @yatinashar3854 2 роки тому +2

    Kubh saras Prasad

  • @vikramdesai5632
    @vikramdesai5632 2 роки тому +1

    Very good coverage on Vete Kaki farms

  • @suvarnaahire4826
    @suvarnaahire4826 2 роки тому +1

    Tai tumhi khup mehnati aahat

  • @chetandalvi6429
    @chetandalvi6429 2 роки тому +2

    Great bro

  • @smitavaidya5405
    @smitavaidya5405 2 роки тому +1

    bagh masta aahe kaku.

  • @Kchemate
    @Kchemate 2 роки тому +4

    प्रसादजी पुढच्या आठवड्यात मालवण ला येतोय,शक्य झाले तर भेटू या आपण.
    खूप छान
    तुमचा contact no मिळेल का?

  • @lizbethshaji7588
    @lizbethshaji7588 2 роки тому +1

    so lovely

  • @VIHan2373
    @VIHan2373 Рік тому +1

    एवढी म्होटी ‌म्होटी घरा असा ह्या लोकांची

  • @sunitajoil9971
    @sunitajoil9971 2 роки тому +1

    खूप छान

  • @gaurikatti4362
    @gaurikatti4362 2 роки тому +1

    Khoop chan

  • @sunitaanil
    @sunitaanil 2 роки тому +1

    Nice ❤️

  • @sanjaygaikwad9949
    @sanjaygaikwad9949 2 роки тому +1

    Purn annpurna.....🙏🙏

  • @rajendramali6876
    @rajendramali6876 2 роки тому +2

    Bhau sagle comment like kar ani saglya comment LA uttar de ya video sathi nai tar saglya video la

  • @kirankhedkar6638
    @kirankhedkar6638 2 роки тому +2

    प्रसाद एकदम भारी व्हिडिओ तू ऐक व्हिडिओ शेती कशी करतात याचा व्हिडिओ काड दादा

  • @avinashkhot3106
    @avinashkhot3106 2 роки тому +1

    Thanks prasad

  • @mimubaikar2794
    @mimubaikar2794 2 роки тому

    कोकणची माणसं साधी भोळी काळजात त्यांच्या भरली शहाळी ह्या गीताच्या ओळी ऐकून आता हसू येत वीस तीस वर्षांपूर्वी चाकरमान्यांच्या मनीऑर्डर वर अवलंबून होते त्यावेळी आम्ही वडिलां सोबत गावी गेल्यावर आपुलकी होती परंतु आता परिस्थिती बदलली आहे आता मुंबईकरांनी गणपती में महीन्यात गावाला या तुमचे पैसे खर्च करून निसर्गाचा आनंद घ्या पण वाढवडिलांच्या जागेची झाडापेडांची चौकशी करायची नाही की तुमचे संबध तुटले समजा मी अनुभवले आहे.

  • @shubhamjadhav8093
    @shubhamjadhav8093 2 роки тому

    Khup chaan video banvatos Prasad tuzh kam ani nisarga baddal aslela prem baghun amhala pan khup chaan vatta ani amhi pan punha navyane nisargachya premat padloy

  • @UmeshKumar-qo2my
    @UmeshKumar-qo2my 2 роки тому +2

    👍👍

  • @adityamahadik4189
    @adityamahadik4189 2 роки тому +2

    कोकण ❤️❤️❤️

  • @rashmiwaghmare8911
    @rashmiwaghmare8911 2 роки тому +2

    Kokan kay te ya video tun kalel jyana kahich mahit nahi.sonyasarkhi jaga aani te sone japnarya ghadavnarya kaki.kiti mehenti.

  • @manishatambe6043
    @manishatambe6043 2 роки тому +1

    👌

  • @malinisawant2181
    @malinisawant2181 2 роки тому +3

    😊🙏🙏💐👏👏

  • @uvghanekar2412
    @uvghanekar2412 2 роки тому +1

    Unicorn 😍

  • @sendo-ryukarate-doindia6480
    @sendo-ryukarate-doindia6480 Рік тому +1

    💗💗💗👍👍👍

  • @shraddhasawant759
    @shraddhasawant759 2 роки тому +2

    चौकुळ कोणती वाडी आहे. दोडामार्ग ला जाताना खडपडे केर फुकेरी
    वरून जाणार ना

  • @savitagawade220
    @savitagawade220 2 роки тому +1

    Nice 👍👍

    • @rajendramali6876
      @rajendramali6876 2 роки тому +1

      Thanks

    • @hitenrane343
      @hitenrane343 2 роки тому

      Apratim bro. Tuze sagle videos bare watat baghun. Asoch chalu thev tuzo program bara watata kokanaat aslaycho anubhav eta. Tuzya ssrkho bhagyavan tuch. Tu sgle videos hav bhagwa. Tukha laksh lakah pra naam.

  • @memalvani8374
    @memalvani8374 2 роки тому +2

    ,,👌

  • @oosamatemrikar7335
    @oosamatemrikar7335 2 роки тому +1

    😘🥰🥰🥰🥰

  • @Assal_Sangmeshwari
    @Assal_Sangmeshwari 2 роки тому +1

    First view😍

  • @worldpowerBharat
    @worldpowerBharat 2 роки тому +1

    नयनरम्य.

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 2 роки тому +1

    Kakin chya ghari gents pan astil

  • @Caprizeroone
    @Caprizeroone 2 роки тому +1

    मी चौकुळचो असय

  • @vinayak1961
    @vinayak1961 2 роки тому

    मित्रा खूप छान माहिती व व्हिडीओ केला आहेस. परंतु बरेचजण काकींचा पत्ता विचारत आहेत त्याला उत्तर द्यायला नको का ❓ आम्हाला पण यायचे आहे पण कसे ते कृपया सांगावे. आम्ही पुण्याहून येणार आहोत. शिवाय जेवण व्हेज का नाॅनव्हेज याचाही खुलासा करावा.

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 роки тому

      Description mdhye number dila aahe sir... please msg on whatsapp

  • @LimitlessTraveller
    @LimitlessTraveller 2 роки тому +2

    phone ghari thevun asha thikani 4 divs rahaycha.
    yapeksha motha sukh kontach nahi☺️

    • @baalah7
      @baalah7 2 роки тому +3

      Asach amhi karto, pan phone sobat 😀

  • @vilasshewale1393
    @vilasshewale1393 2 роки тому +1

    येथे कसे यायचे व राहण्याची सोय उपलब्ध आहे का?

  • @varshaparanjpe3602
    @varshaparanjpe3602 2 роки тому

    Chan zhalay video, forest woman title deelays teh kashyasathi?

  • @saiprakash7841
    @saiprakash7841 2 роки тому +1

    I'm coming to meet you soon bro! 😆

    • @KonkaniRanmanus
      @KonkaniRanmanus  2 роки тому +1

      ❣️❣️💐🙏

    • @sampadadongare9840
      @sampadadongare9840 2 роки тому

      Dada tu mazya gavi bhet de tithe ek sundar waterfall ahe to varshbhar vahat asati tithe khup sundar vatavaran ahe tu nakki bhet de Veer goan chiplun ratnagiri ajit virkar

  • @rahulmithari6282
    @rahulmithari6282 2 роки тому

    पाऊस आहे का तिकडे. आमच्याकडे आहे mh09

  • @satishpavaskar9873
    @satishpavaskar9873 2 роки тому +1

    Are hya gjracha foto pathav na

  • @arvindthormothe3906
    @arvindthormothe3906 2 роки тому

    Sorry me tyizyabadal gearsam kela

  • @jayupatil5749
    @jayupatil5749 2 роки тому +1

    Vete kaki asa Thodi bolnar put properly wear

  • @nanaparab6027
    @nanaparab6027 2 роки тому

    पत्ता व फोन मिळेल का.