PAKSHI UDUN GELA | EMOTIONAL DRAMA SHORT FILM | 2024 | SANSKRUTI GLOBAL SCHOOL

Поділитися
Вставка
  • Опубліковано 8 жов 2024
  • Pakshi Udun Gela
    UA-cam Description:
    Prepare for an emotional rollercoaster with "Pakshi Udun Gela," a heartfelt short film that explores the depths of human emotions. This moving story, written and produced by Prof. Babasaheb Moralkar, is directed by Sachin Dandge and Abhinay Jadhav. With mesmerizing cinematography by Anil Dakle and a soulful soundtrack composed by Pramod Shinde, this film promises to leave a lasting impact. Dive into the journey of loss, love, and acceptance.
    Credits:
    Writer & Producer: Prof. Babasaheb Moralkar (@moralkar_sir)
    Directed By:Sachin Dandge/Abhinay Jadhav (@abhinayjadhav77)
    Creative Head: Prof. Nikhil Bankar (@the_og_elite)
    Music: Pramod Shinde (@_pramod_shinde_patil)
    Cinematography: Anil Dakle (@anil_dakle007)
    Editor: Abhijeet Pandit (@abhijeet_pandit20)
    Singer : Amruta Dandge
    Make-up & Costume: Roshani Dhote (@roshani.dhote_25)
    Art Direction: Rohan Gahire (@rohan__39)
    Poster Design: Akshay Ahirrao
    Studio: Swar Lahar Digital Music Studio
    Watch the emotional drama unfold on 3rd October 2024. Don't miss this beautiful story!
    THANK YOU…....
    Sanskruti Global School & Jr. College
    Tags:
    #PakshiUdunGela #ShortFilm2024 #EmotionalDrama #IndianCinema #CinematicJourney #HeartfeltStory #FilmRelease #October2024 #ShortFilmLovers #CinemaPhotography #FilmProduction #SwarLahar #DigitalStudio #MovieTeaser
  • Розваги

КОМЕНТАРІ • 63

  • @VidyaManke
    @VidyaManke 10 годин тому +3

    " पक्षी उडून गेला " हे फिल्मचे शिर्षकच अगदी हृदय हेलावणारे आहे... आणि विद्यार्थ्यांच्या अगदी झेप घेण्याच्या वयातच हे कथानक त्यांना फिल्ममधून बघावयास मिळाले त्यामुळे आईवडीलांचा म्हातारपणी सांभाळ करण्याचे कर्तव्य त्यांच्या बालमनावर खोलवर रुजवले गेले... खरंच जे ही कुटूंब आपल्या मुलांसोबत ही फिल्म बघतील त्या कुटूंबातील कुठलाच पक्षी आईवडीलांना सोडून कधीच दूरवर उडून जाणार नाही ही शाश्वती मिळते... खुप खुप धन्यवाद सर आणि मॅम ...!💐🙏

  • @KishorTayde
    @KishorTayde День тому +3

    सर खुपच छान फिल्म होती, बघून खुपच छान वाटलं, खरच या फिल्म मधून खुप काही घेणासाऱख होत.. सर खरच आमची मुलं म्हणतात की, ममी पापा आम्ही तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. खरच सर मुलं खुपच सज्ज झाली. सर लवकरच याही पुढचा भाग दाखवा. खरच या मध्ये जीवनात काय करावं, काय नाही करावं हेही शिकवलं. धन्यवाद सर. शुभ रात्री.

  • @rajunikam6377
    @rajunikam6377 День тому +1

    Pakshi Udun Gela that means it is very deeply rooted though taken by Mr.Moralkar and Team , I just seen the short movie in school ground lawn and realise no one can move in the ground front of the screen. That’s clearly shown people very much involved in the film, Mr.Moralkar sir and team taken very serious subject. In this short film. Every parents can learn this film how to make it your children’s future. It is very important and about film script, photography angles, dialogues and locations. Make the film very special. I am very happy to say that part of our school once again. Thank you for your hard work and dedication about school.

  • @parthsandip3893
    @parthsandip3893 День тому +2

    कथा-पटकथा, संवाद, कलाकार, दिग्दर्शन, कोरिओग्राफी, संगीत, कॅमेरा अशा सर्वच बाबतीत तिच्यासाठी उत्तम याखेरीज दुसरा शब्दच येणार नाही. अवघी १९ मिनिटाची ही शॉर्ट फिल्म आहे, पण मन भरून जाईल इतका मनाला चटका लावून जाते खरंच सर आपण जेवढे मुलांवर मेहनत घेता ती खरंच खूप कौतुकास्पद आहे आणि असे इव्हेंट्स अजून पर्यंत मला कोणत्याही शाळेमध्ये बघायला मिळाले नाही. ज्या संस्काराचे खऱ्या अर्थाने आज गरज आहे ते संस्कार मुलांच्या मनावर बिंबविन्यायचे काम आपणाकडून होत आहे मला अभिमान आहे माझा पाल्य आपल्या शाळेमध्ये शिकतो खूप खूप अभिनंदन सर तुमचे

  • @realclassranjansir5106
    @realclassranjansir5106 День тому +1

    I recently watched the short film “Panchi Udun Gela,” and I must say, it was truly captivating. The storyline was both amusing and thought-provoking, capturing the essence of freedom and aspirations beautifully. The performances were outstanding, bringing depth to the characters, while the direction kept me engaged throughout. The film’s visuals and emotional undertones made it a memorable experience. Overall, “Panchi Udun Gela” is a masterpiece that strikes the right balance between entertainment and a meaningful message. Highly recommend watching it!

  • @sambhajishinde3178
    @sambhajishinde3178 День тому +2

    हा चित्रपट पाहून खूप छान वाटले सर या चित्रपटातून मुलांना शिक्षण व संस्कार हे दोन्ही पण खूप महत्त्वाचे आहे

  • @satishjadhav6503
    @satishjadhav6503 11 годин тому +1

    मातृ देवो भव पितृ देवो भव हे पहिले तुम्ही तुमच्या जीवनात आणले तेव्हा सहज तुम्ही ते मुलाकडून करून घेत आहे खूपच छान

  • @dineshtamkhane3491
    @dineshtamkhane3491 16 годин тому +1

    Sir,
    This ossam films made by today's conditions, it's grade full to watching this movie 🎬 & grade work by small children,.thanks a lot by showing movie to us.🥳👌🏻👌🏻👍🏻

  • @rajuk.chiktepatil8390
    @rajuk.chiktepatil8390 День тому +2

    खूप छान स्टोरी आहे सर आईचा भुमिकेत आपली संस्कृती दिदी एकच नंबर काम केलय

  • @RajshriWadekar-v5v
    @RajshriWadekar-v5v 14 годин тому +1

    Khup chan khubchan aahe ka Satya paristhiti aahe Aaj School aani sanskaran avashyakta aahe Abhinay khoob Sundar kela aahe sarvanche manapasun Abhinandan khoop khoop shubhechha❤

  • @akashshinde7916
    @akashshinde7916 День тому +1

    A powerful and emotional portrayal of the sacrifices parents make for their children, only to be repaid with "heartbreakin" 💔betrayal. This short film serves as a poignant reminder of the importance of "family values"👨‍👩‍👧‍👦, Gratitude, and the tragic consequences of neglecting those who gave us everything....✨ A deeply moving and thought-provoking story that lingers long after the credits roll....❤
    nd hats off to the acting,music,direction all are mind blowing 🔥🔥🔥

  • @Iearnwithshritej
    @Iearnwithshritej День тому +2

    सर
    काय बोलावं या फिल्म बद्दल बघतांना अस वाटत होतं की जणू काही ही कालावन्त बालके खूप रुजलेली असावीत यांना कोणीतरी खूप मोठया नटसम्राटने च तालीम दिली असावी मला तर छोटा,मोठा सोनू खूपच आवडला सलाम या बाल कलावंतांना🙏त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आणि सर हे करून घेणारी तुमची टीम क्या बात हे सर एकदम लाजवाब या फिल्मचा पुढील भाग लवकर करावा ही विंनती🙏
    🌹🌹🌹🌹❤️🧡🌹🌹🌹🌹🌹

  • @ashwinideshmukh315
    @ashwinideshmukh315 День тому +2

    The film is absolutely an eye opening flim for today's generation..... The film is based on the real story of the world....... A big thank you to the film maker for taking such a burning topic..... The film is really very informative and focuses on educating students about it

  • @sharadpawar8199
    @sharadpawar8199 День тому +2

    All participants acting is great. Because of acting and story this short film super duper heat.

  • @kailaskharule574
    @kailaskharule574 День тому +2

    सर्वात पहिले सर्वांचे अभिनंदन खूप छान आहे सर शॉट फिल्म बघताना असे वाटत होते की खूप अनुभव आहे या मुलांना पण त्यांना कुठलाही अनुभव नसताना एवढा चांगला अभिनय केला त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे सर तिला शॉर्ट फिल्म न म्हणता ती सत्य परिस्थितीवर अगदी थोडक्यात मांडली आहे खूप खूप छान पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा मुलांचे आणि सर्व टीमचे🌹🌹🙏

  • @SmilingBaseball-zn2gh
    @SmilingBaseball-zn2gh День тому +2

    खूप छान आहे सर शॉर्ट फिल्म मुलांवर नक्कीच चांगला परिणाम होईल

  • @yogeshrane7201
    @yogeshrane7201 День тому +2

    खूप छान आहे सर शॉर्ट फिल्म. तिला शॉर्ट फिल्म न म्हणता सत्य परिस्थिती अगदी थोडक्यात मांडली आहे. जगाला एक नवीन आदर्श म्हणून ठरेल सर्वांनी पहावी अशी आहे.तुमची सर्व टीम ग्रेट आहे सर. खरंच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन तुमच्या पूर्ण टीमचे.🎉🎉🎉

  • @uttamtanpure7679
    @uttamtanpure7679 День тому +1

    खूपच सुंदर अतिशय सुंदर मूव्ही आहे , तुम्ही अतिशय चांगला विषय यातून मांडला , विशेष म्हणजे सगळे कलाकार शाळेतील आहे ,यातून मुलांना त्यांच्या तील कला दाखवता आली , पूर्ण टीम चे खूप खूप अभिनंदन , Thanku

  • @gopalbarwal7558
    @gopalbarwal7558 День тому +2

    खूप छान आहे सर ही फिल्म खुप काही पालकांनी या मुविज मधुन संस्कार घेतले पाहिजे

  • @vishaldande7785
    @vishaldande7785 День тому +1

    ही फक्त म्हणायला शॉर्ट फिल्म आहे..पण या सारखी मोठी फिल्म कोणतीच नसून आजच्या पिढीला विचार करायला भाग पाडणारी अशी फिल्म आहे..तसेच अगदी कमी वेळेत आणि कोणताही अनुभव पाठीशी नसताना सर्व बाल कलाकारांकडून जोरदार असे काम करून घेणे आणि ते पडद्यावर आणंने हे सोपे काम नाही.तसेच या फिल्म मुळे आजच्या तर आहेच पण येणाऱ्या पुढील पिढीलाही चांगलेच संस्कार दिल्या गेले पाहिजे यासाठी ही फिल्म प्रेरणादायी ठरणार हे नक्की..धन्यवाद आपले आणि आपल्या टीम चे...लय भारी..अप्रतिम..सुंदर..

  • @niranjankuber3482
    @niranjankuber3482 День тому +1

    आपण खूपच छान शॉर्ट फिल्म बनवली आहे. फक्त जिवंत राहणं म्हणजे जगणं नाही तर जीवन जगण्यासाठी जी नितिमूल्य आवश्यक आहे त्यांच जपवणूक होणं फार महत्वाच असतं.खूपच छान उपक्रम राबवला आहे आपण यातून खूप सुंदर शिकवण मिळाली आहे. धन्यवाद सर.

  • @snehalbhatlwande6979
    @snehalbhatlwande6979 День тому +1

    सर, खूप छान फिल्म आहे, आजच्या पिढीला जे संस्कार हवे आहेत ते शिकायला मिळाले, भाषाशैली छान आहे मुलांचे खूप खूप कौतुक, फिल्म घडवून आणली त्यांबद्दल तुम्हाला धन्यवाद, फिल्म बघून माझा मुलगा स्वयम् १५ दिवसापासून आपल्या शाळेत येतो आहे त्याने मला जवळ घेऊन सांगितले आई तुमचा पक्षी कधीच उडून जाणार नाही... हे सर्व तुमच्या मुळेच शक्य झाले सर.

  • @krushnachaudhari6520
    @krushnachaudhari6520 День тому +1

    अतिशय सुंदर फिल्म आहे लहान वयातच मुलांना मातृदेवो भव पितृदेवो भव याचे बाळकडू जर शाळेने पाजले तर निश्चितच असे सोनू तयार होणार नाहीत आज खऱ्या अर्थाने गरज आहे ती बाल संस्काराची आणि ते संस्कार देण्याचे काम आपली शाळा करते हा अतिशय स्तुत्य आणि प्रशंसनीय उपक्रम आहे त्याबद्दल तुमच्या शाळेचे आणि खास मोराळकर सरांचे अभिनंदन उत्तर उत्तर तुमच्या शाळेची प्रगती होत राहो आणि तुमच्या शाळेतून संस्कारक्षम बालक निर्माण होऊन ते समाजाच्या आणि देशाच्या कामात येऊ हीच भगवंत चरणी प्रार्थना🙏

  • @shri-k-8938
    @shri-k-8938 День тому +1

    सर्वात पहिले तुम्हाला सगळ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तुम्ही जी शॉर्ट मूवी बनवली ती फारच छान होती. आणि या मूवी मधून शिकण्यासारखे तर बरेच काय आहे. मी बऱ्याचशा शाळेमध्ये बघतो की शाळेमध्ये फक्त शिकवल्या जातात कोणत्याही प्रकारचे संस्कार दिले जात नाही जेणेकरुन ते तुमच्या शाळेमध्ये दिल्या जातात. आणि विशेष करून तुम्हा दोघां दांपत्याचे पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉🎉

  • @karbharijangale5074
    @karbharijangale5074 День тому +1

    लघुपटखुप खुप सुंदर आहे, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, एक वेळेस प्राप्रोटी, धन, दौलत, कमी कमावली तरी चालेल पण मुलांवर संस्कार चांगले केले पाहिजे. जगद्गुरू नरेंद्रमाऊली म्हणतात, विज्ञानणे जरी केली क्रांती अध्यात्माशिवाय नाही मनः शांती. 🙏🙏

  • @sagardhumal1596
    @sagardhumal1596 11 годин тому +1

    I really sir so beautiful film

  • @pratikshanagre9674
    @pratikshanagre9674 День тому +1

    A wonderful creation with heart- touching story and realistic scenes. The short story "Pakshi Gela Udun" makes students, teachers, and parents to think deeply. Such kind of stories are important today. The young actors deserve special praise. Even at a little age and with little acting experience, they have played their roles very well. These child actors have a bright future ahead...!

  • @LalitaPhule-cg7jr
    @LalitaPhule-cg7jr День тому +1

    Very nice movie🎉🎉

  • @poojaj0shi848
    @poojaj0shi848 День тому +1

    खूप छान आहे सर शॉर्ट फिल्म मुलांवर चांगले परिणाम होतील

  • @prakashmore6369
    @prakashmore6369 День тому +1

    चित्रपट बघुन डोळ्यात पाणी आले, खुप विचार करणारा लघुपट आहे आजच्या काळात सर्वांना वाटते माझा मुलगा, मुलगी फार शिकघुन मोठे व्हावे.आगदी बरोबर आहे पण त्याच बरोबर मुलांना संस्कार मिळने खुप गरचे आहे,मी तर म्हणतो ज्याना एकच पाल्य आसेल त्यानी आपल्या जवळ ठेवूनच प्रगती करावी जेणेकरून म्हातारं पण ठिक राहिल😊माझे वैयक्तिक मत.
    विशेष धन्यवाद सर तुम्ही या चित्रपटा द्वारे खुप काही शिकायला मिळाले व कलाकार चिमुकले आति सुंदर ❤

  • @surajingle237
    @surajingle237 День тому +1

    सर खुप सुंदर शाॅर्ट फिल्म आहे. आणि सर आपण विद्यार्थ्यांया साठी नव नवीन संकल्पना आणतात त्या साठी आपले खुप खुप धन्यवाद

  • @greenlifeworldchanneljagdi2759
    @greenlifeworldchanneljagdi2759 День тому +1

    खरच खूप छान आहेत सर जे तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलाय हे दाखवण आवश्यक आहेत जेने करून नवीन पिडी त चांगले विचार धारण होईल
    धन्यवाद सर

  • @DevshalaChandanshe
    @DevshalaChandanshe День тому +1

    हा चित्रपट पाहून खूप छान वाटले सर आणि ऑल टीम आणि खूप emotional पन आहे movie पुढचा पिढीला शिकण्यासारखं आहे thanks सर

  • @kishormahindrakar8109
    @kishormahindrakar8109 День тому +1

    पक्षी उडून गेला खूप छान शॉर्ट फिल्म बनवली आहे बालकलाकारांनी खूप छान काम केले आहे अशाच प्रकारे आपले विद्यार्थी मोठ्या परद्यावर खूप चांगले काम करतील🎉🙏🙏 सर्व टीम साठी खूप खूप शुभेच्छा

  • @rupeshbadgujar5016
    @rupeshbadgujar5016 День тому +1

    "चित्रपट खरोखरच अप्रतिम होता! प्रत्येक क्षण आनंद देणारा आणि विचार करायला लावणारा. इतका छान अनुभव दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! आई-वडिलांचे आणि मोठ्यांचे आदर कायम जपायला शिकवणारा, तसेच नात्यांमधली खरी मूल्ये आणि माणुसकीचं महत्त्व अधोरेखित करणारा. हा चित्रपट मनात दीर्घकाळ ठसे उमटवणारा आहे."

  • @kacharumanke7090
    @kacharumanke7090 13 годин тому +2

    समाजाच्या डोळ्यात झन झनीत अंजन घालणारी शॉर्ट फिल्म ...... बालमनावर सुसंस्काराचे बिज रोपण करणारी शॉर्ट फिल्म... समाजिक दोषावर बोट ठेवाणारी शॉर्ट फिल्म ... अशा एक ना अनेक वैशिष्ट्य ने परिपूर्ण असलेली शॉर्ट फिल्म .....ज्या देशात " मातृ देवो भव । पितृ देवो भव ॥ मानणारा समाज आज विकृत मानसिक अवस्थेत जात आहे .ज्या मातापित्याने तळ हातावरील फुला प्रमाणे जपले वाढवले ज्या आईने मरण यातना सोसून तुम्हाला फुला प्रमाणे जपले ज्या बापाने तुटकी चप्पल ,फाटकं बनियान घालून तुमच्या भवितव्यासाठी कठोर परिश्रम घेतले त्याच आईवडिलांना निर्दयीपणे त्यांच्या उतार वयात वाऱ्यावर सोडून देणे किंवा वृद्धाश्रमात सोडणे या सारख्या विकृत मानसिकतेला आळा बसावा व भारतीय संस्कृतिचे जतन व्हावे... येथे पुन्हा जेष्टांचा सम्मान व्हावा . समाज पुन्हा गुण्या गोविंदाने नांदावा या साठी मोराळकर कुटुंबीयांनी नवख्या मुलाना घेऊन समाजाला सुंदर धडा देणारी अशी "पक्षी उडून गेला " सुंदर फिल्म ची निर्मिती केली आहे एक वेळ आपल्या मुलाबाळांन सोबत अवश्य पहावी !!
    इतक्या मार्मिक व सुंदर फिल्म ची निर्मिती केल्या बद्दल मोराळकर परिवाराचे खुप अभिनंदन व धन्यवाद🙏🏻🙏🏻

  • @subhashdhangare7892
    @subhashdhangare7892 День тому +1

    खूपच छान आहे हा कार्यक्रम
    खूप काही शिकण्यासारखं होतो या मूव्हीमध्ये👌👍🥰 🙏

  • @deepakchaudhari7311
    @deepakchaudhari7311 День тому +1

    या शॉर्ट फिल्म ने मुलांना खूप काही संदेश देऊन गेली .त्यातलं एक संदेश आयुष्यात जस आपलं करिअर महत्वाचे आहे तेवढेच महत्वाचं आहे आपली संस्कृती ,आई- वडील याना पण जपले पाहिजे .याचा
    आदर केला पाहिजे.

  • @gorakhnathkanse8751
    @gorakhnathkanse8751 13 годин тому +1

    So Emotional 😭 Movie 🍿 ahe sir

  • @sanjivanipandhare5990
    @sanjivanipandhare5990 День тому +1

    Short film is very nice and good story nd grate acting...❤

  • @PrajaktaManoharArgade
    @PrajaktaManoharArgade День тому +1

    It is very well written and heart touching short film useful for society to spread awareness, moral value and relationships
    Excellent work!
    I wish all the very best to the team

  • @seemaaarkekharat1347
    @seemaaarkekharat1347 День тому +1

    Khup Chan sir muvie hota khup shikhy sarkh ahe shevtila tr kharch radu aal ..😔 real fact ahe sir 💯 👍

  • @nbdope9346
    @nbdope9346 4 дні тому +2

    I m totally amaze by the film and it's just so emotional and giving a strong message ❤

  • @shamsunderkantule328
    @shamsunderkantule328 День тому +1

    मुलांना भविष्याचा वेध देणारा चित्रपट

  • @sagarrathod5744
    @sagarrathod5744 День тому +1

    अप्रतिम सर शब्द कमी पडतात खूप सुंदर शॉर्ट फिल्म बनवली सर आपण या फिल्मचा मुलांवरती नक्कीच चांगला परिणाम पडेल याला शॉर्ट फिल्म न म्हणताना हे जीवनातील एक सत्य आहे की जे मुलं मुली आपल्या आई-वडिलांसोबत असे करतात , खरंच आपलं मनापासून कौतुक 🙏 मोराळकर सर शब्दच कमी पडतात

  • @pandharinathkale6183
    @pandharinathkale6183 4 дні тому +1

    खुप छान शॉर्ट फिल्म आहे आणि पालकांनी या movie's मधून खरंच मॅसेज घ्यायचा आहे की आपण आपल्या मुलांना फक्त शिक्षणच न देता संस्कार पण देता आले पाहिजे

  • @ganeshkorde8162
    @ganeshkorde8162 День тому +1

    ग्रेट ❤❤

  • @nbdope9346
    @nbdope9346 4 дні тому +1

    This movie was so emotional and what a great acting and the direction , great acting ❤

  • @kisanrajput2393
    @kisanrajput2393 4 дні тому +2

    Miss you रणवीर बेटा 😢

  • @sanskrutiglobalschoolsawan7490
    @sanskrutiglobalschoolsawan7490 День тому +1

    It’s really emotional & truth film I like this story…

  • @ganeshdaud1717
    @ganeshdaud1717 День тому +1

    सर खरच खूप छान movi आहे पण एक गोष्ट लक्षात आली मुलांना आपली शाळा आपली संस्कृती शिकवते आणि ते तुम्ही सहज करून घेत आहात

  • @vishnuhavale694
    @vishnuhavale694 День тому +1

    It's reality of new modern era

  • @s.msayyad4114
    @s.msayyad4114 5 днів тому +1

    Excellent 🎉🎉🎉

  • @pravingodse4362
    @pravingodse4362 4 дні тому +1

    Khup chhan

  • @vedanshraut9628
    @vedanshraut9628 День тому +1

    Very nice movie

  • @sanskrutiglobalschoolsawan7490
    @sanskrutiglobalschoolsawan7490 День тому +1

    Thanks my all parents & friends 🙏🙏🙏🙏🙏

  • @aniljagdale6645
    @aniljagdale6645 5 днів тому +1

    खूप छान

  • @savitajagdale9607
    @savitajagdale9607 5 днів тому +1

    #_very nice..

  • @balasahebaherkar9675
    @balasahebaherkar9675 4 дні тому +1

    Nice this story is true

  • @karbharijangale5074
    @karbharijangale5074 День тому +1

    लघुपटखुप खुप सुंदर आहे, बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, एक वेळेस प्राप्रोटी, धन, दौलत, कमी कमावली तरी चालेल पण मुलांवर संस्कार चांगले केले पाहिजे. जगद्गुरू नरेंद्रमाऊली म्हणतात, विज्ञानणे जरी केली क्रांती अध्यात्माशिवाय नाही मनः शांती. 🙏🙏

  • @manishabahure8865
    @manishabahure8865 5 днів тому +1

    Very nice movie 🎉🎉